सर्वांना एक विनंती आहे... नमन... शक्ती तुरा... जाखडी... दशावतार... भारुड .... भजन... सोंगी भजन.... अश्या प्रकारचे हे लोक कलेचे प्रकार असतात... लोक कला प्रकार समजून घ्या... नंतरच.. सर्व लोक कला एकमेकात मिक्स करा...... शास्त्र... अध्यात्म याचा अभ्यास करूनच हे दृश्य रूपाने सादरीकरण केले आहे... यात ... अश्लिल शब्दांचे उच्चार नाहीत... म्हणून काही लोकांना आवडल नसेल कदाचित... अजुन काही माहिती हवी असल्यास संपर्क क्रमांक लिंक वर शेअर करतो...
मनातील अनेक दुःख दूर करण्याचे सामर्थ्य या video मध्ये आहे... खूप जण बोलत आहे याला शक्ती तुरा कसे बोलायचे..आणि खूप काही प्रश्न पडले आहेत...त्यांना येवढेच सांगेन तुम्ही आम्ही फक्त बघत आलेली कला यालाच सर्वकाही समजून बोलत आहोत..पण या लोककलेचे काही नियम आहेत..त्या नियमानुसार या मंडळाला best price मिळाले आहे...आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचे परीक्षण केले असेल ते नक्कीच साधारण परीक्षक नसणार... त्यामुळे अस काही डोळ्यांच पारण फेडणार सादरीकरण होत आहे तर आपण सर्वांनी support करायला हवे..आणि या अशा सादरीकरण करायला काय level ची मेहनत लागत असेल याचा अंदाज न लावलेला बरा.आणि आपण direct comment करून मोकळे होतो..हे खूप चुकीचे आहे.. असच वेगळेपण येत रहायला हवे..जेणेकरून कोकणची लोककला जिवंत राहील.. तुम्ही अफलातून आहात..हा कोकणकर तुमच्या सोबत..❤️
मित्रां तुला नमन तरी माहिती आहे का कस असत ते.. आता हे रंगीत पडदे आणि लाईट्स आल्या.. पहिले पडदे नव्हते.. फक्त खेळे उभे राहायचे व त्यांच्या मागून प्रत्येक पात्र जी भूमिका घेतलेली असायची ते एन्ट्री घ्यायचे.. तू वाटत आता नाच आणि नमन बगायला लागला अशील... ही जुनी पारंपारिक जाखडी आहे
मालवणी दशावतार पेक्ष्या चांगले आहे
खूप छान
गावकर धोक्रावली
1. नंबर
शक्ती तूर्यपेक्षा हे चांगलं आहे याच्यात अश्लीलता नाही❤❤❤
खर आहे भावा ❤
अप्रतिम सादरीकरण..खूप छान बुवा...❤❤
खुप छान माऊली सादरीकरण.
Thank you ❤
लय भारी 🎉🎉🎉🎉
खूप खूप छान 🙏🙏
जबरदस्त
Todach nahi khup sundar❤
सर्वांना एक विनंती आहे...
नमन... शक्ती तुरा... जाखडी... दशावतार... भारुड .... भजन... सोंगी भजन.... अश्या प्रकारचे हे लोक कलेचे प्रकार असतात... लोक कला प्रकार समजून घ्या... नंतरच.. सर्व लोक कला एकमेकात मिक्स करा......
शास्त्र... अध्यात्म याचा अभ्यास करूनच हे दृश्य रूपाने सादरीकरण केले आहे... यात ... अश्लिल शब्दांचे उच्चार नाहीत... म्हणून काही लोकांना आवडल नसेल कदाचित... अजुन काही माहिती हवी असल्यास संपर्क क्रमांक लिंक वर शेअर करतो...
खूप छान सादरीकरण
अप्रतिम
लय भारी नाद नाय करायचा
❤
एक नंबर ❤
Khupach chan...स्पर्धा छान झाल्या
हो मस्त ❤️
अप्रतिम
खुप खुप छान मस्तच लय भारी एक नंबर अतिशय सुंदर झक्कास सादनिकरण❤❤
दादा तुमचं आवाज खूप छान आहे बाकी मंडळीने पण छान सादरीकरण केले ❤❤
Ek no nrutya
एक नंबर 🔥❤
अति सुंदर अति सुंदर.... बघून मन प्रसन्न झाले....🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान. ... ❤❤
Khup.chaan.bhau.1numbour
❤❤अप्रतिम सादरीकरण
एक नंबर ✨😍💯
Apratik timing , apratim avaj..apratim dekhava....
Khap sundar
अप्रतिम ❤
❤❤खूपच सुंदर, कार्यक्रम❤❤
खुप छान सादरीकरण 👏👏👏
अप्रतिम सादरीकरण आणि आवाज खूपच छान.❤
खूप छान
खूप छान❤❤
❤
खूप छान 🎉❤
❤❤
जबरदस्त सादरीकरण🔥👌😍
👌👌👌
मनातील अनेक दुःख दूर करण्याचे सामर्थ्य या video मध्ये आहे...
खूप जण बोलत आहे याला शक्ती तुरा कसे बोलायचे..आणि खूप काही प्रश्न पडले आहेत...त्यांना येवढेच सांगेन तुम्ही आम्ही फक्त बघत आलेली कला यालाच सर्वकाही समजून बोलत आहोत..पण या लोककलेचे काही नियम आहेत..त्या नियमानुसार या मंडळाला best price मिळाले आहे...आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचे परीक्षण केले असेल ते नक्कीच साधारण परीक्षक नसणार...
त्यामुळे अस काही डोळ्यांच पारण फेडणार सादरीकरण होत आहे तर आपण सर्वांनी support करायला हवे..आणि या अशा सादरीकरण करायला काय level ची मेहनत लागत असेल याचा अंदाज न लावलेला बरा.आणि आपण direct comment करून मोकळे होतो..हे खूप चुकीचे आहे..
असच वेगळेपण येत रहायला हवे..जेणेकरून कोकणची लोककला जिवंत राहील..
तुम्ही अफलातून आहात..हा कोकणकर तुमच्या सोबत..❤️
Thank You 🙏🙏🙏🙏🙏
लय भारी नाद खुळा ❤
Namskar
ह्या video madhe je mandal ahe tyancha contact number milil ka??
Ho
स्पर्धा कशी ही असू दया ती जपली पाहिजे लव बुदर स्पर्धा क्र 1
कार्यक्रम छान आहे. पण शक्ती तुरा या मधे दिसत नाही. नमन च पूर्ण स्वरूप दिसतय.
बाल्या डान्स
पारंपरिक जाखडी आहे हि
ua-cam.com/video/bBDDgBFvklA/v-deo.htmlsi=ekUBLcIElPPYAGRJ
Jakdi ashich aste
खरं आहे हे सर्व नमन मधील स्वरूप आहे..
नमन कलेचा सुर लाऊन नो देला तो कलेचा मान नाही
ua-cam.com/video/bBDDgBFvklA/v-deo.htmlsi=ekUBLcIElPPYAGRJ
काय बोलायचं आहे नक्की..
मग तू ये मैदानात आणि दाखव ना करून मग मानू तुला
गाव कोणतं आहे तुमचं
गाव सांगा
नंबर ध्या कार्यक्रम ठेवायचा आहे
Ya nachacha Konacha contact no milel ka
बुवांच नाव काय आहे
गानेला चाल तरी दुसरी पायजे होती
तु जाना
Shakti tura cha naach kami naman jast vattay 😅 Naman karnare naach kartyt as vattay😂
Nakki kay bolaych ahe dada
पारंपरिक जाखडी आहे हि
ua-cam.com/video/bBDDgBFvklA/v-deo.htmlsi=ekUBLcIElPPYAGRJ
Tu ye मैदानात मग बोल 😂😂😂
मित्रां तुला नमन तरी माहिती आहे का कस असत ते.. आता हे रंगीत पडदे आणि लाईट्स आल्या.. पहिले पडदे नव्हते.. फक्त खेळे उभे राहायचे व त्यांच्या मागून प्रत्येक पात्र जी भूमिका घेतलेली असायची ते एन्ट्री घ्यायचे.. तू वाटत आता नाच आणि नमन बगायला लागला अशील... ही जुनी पारंपारिक जाखडी आहे
यांचा contact number मिळेल का
ह्या कलपथकाचा contact number milel ka??
जबरदस्त
❤❤❤❤
खूप छान सादरीकरण👌👌🤩
खूप छान ❤
अप्रतिम
जबरदस्त
❤❤❤❤❤❤❤