Narayan Rane यांना कोंबडीचोर म्हणून का हिणवलं जातं, सुरवात कुठून झाली | Bol Bhidu | Shivsena |Arrest

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2021
  • #BolBhidu #NarayanRane #RaneArrest #Shivsena #Kombadichor
    नारायण राणे यांच्यावर टिका करण्याची वेळ आली की शिवसेनेकडून नेहमीच कोंबडीचोर म्हणून त्यांच्यावर टिका केली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात टिका केल्यानंतर देखील शिवसेनेमार्फत कोंबडीचोर म्हणत होर्डिंग्स लावण्यात आले.
    पण राणेंना कोंबडीचोर म्हणण्यास सुरवात कोणी केली, काय आहे यामागचा इतिहास.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 436

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 2 роки тому +227

    राणे ना कोंबडी चोर का बोलतात....कमाल आहे ह्या वर पणं व्हिडियो बनेल अशी कधीच कल्पना नाहोती केली.

  • @sumitdahake9789
    @sumitdahake9789 3 місяці тому +11

    इतका गंभीर मुद्दा उकरुन काढल्याबद्दल बोलभिड़ू टिमचे
    आभार!

    • @user-lz4xp8ut4v
      @user-lz4xp8ut4v 3 місяці тому

      Are chututum Rane karya bg zep bg khuthun khuth pryant

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 2 роки тому +131

    माझ्या पण कोंबडी चोरल्या नारू न 😊😊😍🤨

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 2 роки тому +214

    सर्वांनीच काही ना काही चोऱ्या केल्याच आहेत उगेचं मोठे झाले का. माणूस इमानदारीने फक्त दोन वेळचे पोटभर खातो मोठा होत नाही.

    • @vishwajitpagar8581
      @vishwajitpagar8581 2 роки тому +1

      Yes that's right

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 2 роки тому

      Swati madam he agdi khara ahe

    • @kchallengevideo-tz8qu
      @kchallengevideo-tz8qu 2 роки тому

      ua-cam.com/channels/HPtmZgEc0QkEniEioKVdmg.html

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому +4

      😊 मी इमानदारी आणि ईश्वराच्या कृपेने खुप धन कमविले आहे. आणि मी गाई, कबुतर यांना दररोज अन्न खाऊ घालतो🙏 जय श्री कृष्णा 🚩🚩🚩

    • @shankarrokade4514
      @shankarrokade4514 2 роки тому +4

      Swati mam barobr aahe kharch saglich chor aahet👍

  • @user-jx1de8qu7p
    @user-jx1de8qu7p 2 роки тому +90

    याचा अर्थ असा की राजकीय पक्ष हे गुंडगिरीचा अड्डा आहे.

    • @deepakbhagat6311
      @deepakbhagat6311 2 роки тому +1

      Nehmi pasunacha

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 2 роки тому

      Shivsena

    • @vr1908
      @vr1908 Рік тому +2

      Always. Rajkarani he sagalech chor. Satya madhe Kay sangitalay vakil mule ne.Politician aajka sabse bada bhai hai. Bole to vaat lag gayi desh ki

    • @sarcamotivegaming9769
      @sarcamotivegaming9769 11 місяців тому

      Tumcha ajja ajini mat devun jinkavlay tyala aata tumhi bolta Gund aahet wah 😂😂😂tumcha gan*it dam aahe tar swata Kara ki gundgiri aani banun dakhva ki neta 😂

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 4 місяці тому

      👍

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +27

    वास्तव बोलत आहे धन्यवाद

  • @bharatmokashi2573
    @bharatmokashi2573 2 роки тому +61

    असे बरेच मंत्री असतील काही ना काही चोरून गुंड गिरी करून मंत्री झाले असतील

  • @HomoSapean123
    @HomoSapean123 2 роки тому +78

    खूप छान माहिती मिळाली, या माहितीचा उपयोग भारतातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, प्रदूषण, आतंकवाद अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी होईल...खूप खूप धन्यवाद

    • @rushikeshshinde0_0
      @rushikeshshinde0_0 2 роки тому +6

      No Fs given IT CELL boy.
      Kahi video fkt Information sathi asta...tumcha pot tyachyavr asla tri sglikde apla propaganda ghusvu nye

    • @sachinkirat6102
      @sachinkirat6102 Рік тому

      My dear friend,no one person can solve the problem you mentioned,
      If we see the movie Sairat,
      Which kind of ideology it creates or reflect,
      But we see this movie and all Maharashtra started dance on Zingat song,
      My friend don't critisiz anything by your own ,

  • @prankcallligboys6854
    @prankcallligboys6854 2 роки тому +44

    भावांनो बापू बिरू वाटेगावकर यांची कहाणी एकदा सांगा की सांगा

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 2 роки тому +77

    चांगली माहिती दिली आतापर्यंत कोंबडय़ा चोरलेल्या माहीत होत्या पण तीकेट ब्लॅक करायचा हे आज समजलं. धन्यवाद

    • @rameshvhanagade3177
      @rameshvhanagade3177 2 роки тому +1

      बरोबर

    • @kchallengevideo-tz8qu
      @kchallengevideo-tz8qu 2 роки тому

      ua-cam.com/channels/HPtmZgEc0QkEniEioKVdmg.html

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 4 місяці тому

      हो दादा सायकली पण चोरायचा गुलाबराव पाटील यांनी एका भाषणामध्ये यांनी सांगितले होते भाषणामध्ये

    • @MukhtarAhmed-mh6wk
      @MukhtarAhmed-mh6wk 3 місяці тому +1

      Amar, Basant v Ashish talkies madhe ticket black karat hote

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 роки тому +20

    कोंबडी चोर वारे म्हणजे खरच यांनी कोंबडी चोरली होती म्हणायचं आता तुम्ही सांगीतल्यामुळे माहीत झालय

  • @maneeshpatil8439
    @maneeshpatil8439 2 роки тому +22

    पुत्रप्रेम मध्ये सेना मातीत घातली बाळासाहेब नी

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Рік тому +6

    ७० टक्के नेते काहीना काही चोरुनच मोठे झालेत..........इमानदारी करुन कोणीही मोठा होत नाही...पण आज ते मंत्री आहेत आज त्यांना बोलणे चूक आहे.

  • @Keshavpawara.1754
    @Keshavpawara.1754 Рік тому +11

    खूप शान माहिती दिली...... upsc करणाऱ्या सर्व मुलांनी हा विडिओ पाहून घ्या. येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाईल हा प्रश्न.

  • @shlokbhamarethesmallstoryt9282
    @shlokbhamarethesmallstoryt9282 2 роки тому +31

    Very important information for MPSC students

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 2 роки тому

      😂😂😂

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 роки тому +1

      Social media varti MPSC cha abhyas kartos. Wahh re wahh. Kay bhaivishya ahe maharashtra cha🤣🤣

  • @Vaibhav-hk9ve
    @Vaibhav-hk9ve 2 роки тому +127

    जेव्हा सेनेत होते तेव्हा ते चोर नव्हते मात्र सेना सोडल्यावर अचानक कोंबडीचोर असल्याचा साक्षात्कार झाला सेनेला

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 роки тому

      Right 👍👍👍

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 роки тому

      Right 👍👍👍👍

    • @vr1908
      @vr1908 Рік тому +4

      Chor. Ekda balasahebanni tyala nagache pillu Asahi sambodhile aahe.

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 Рік тому

      अगदी बरोबर आहे ,तसच भाजपच पण झालं आहे .यशवंत जाधव ,यामिनी जाधव ,प्रताप सरनाईक,असे सेनेतील बरीच मंडळी भ्रष्टाचारी होती .पण त्यांनी बीजेपीला सपोट केला आणि ते चांगले झाले,दादा राजकारण असच असत....

    • @anilparab4974
      @anilparab4974 4 місяці тому +1

      हो कारण तो कमलाबाई ची झटू होता😅😅😅😅😅😅

  • @mohanlagare917
    @mohanlagare917 2 роки тому +223

    कोंबडी चोराला मुख्यमंत्री करता हे तेव्हा समजले नाही त्या वेळी तो चांगला

    • @LLH445
      @LLH445 2 роки тому +13

      त्यावेळी बाळासाहेबांनी उपकार केले पण उपकाराची परतफेड न करता गु खाल्ला मग काय कोंबडी चोर नाही गु खाऊ लिहिलं पाहीजे

    • @omkarrane5867
      @omkarrane5867 2 роки тому +4

      @@LLH445 raj thakre, bhujbal ka baher ale shiv sena tun?

    • @omkarrane5867
      @omkarrane5867 2 роки тому +5

      @@LLH445 shiv sena mumbai madhe konkani mansane mothi keliy tyat sarvat motha vata Narayan rao ranencha ahe .

    • @LLH445
      @LLH445 2 роки тому +1

      @@omkarrane5867 tumhi pan Rane ahat details send kara no. Wise Kay kay kele Marathi Mansa sathi+ konkan sathi

    • @LLH445
      @LLH445 2 роки тому +2

      @@omkarrane5867 Raj Thackeray saheb bandhist rahu shakat nahi konachya under Khali, bhujbal=paisa

  • @PMantri6194
    @PMantri6194 2 роки тому +33

    बुटका नेपाळी का म्हणतात ते पण सांगा

  • @ashishchavan2304
    @ashishchavan2304 2 роки тому +6

    चोर जरी म्हणले तरी आज कुठे कुठे तरी आहेत.

  • @surendrakerkar9462
    @surendrakerkar9462 2 роки тому +12

    महान बनविणारे तुम्हीच

  • @dineshpawar9283
    @dineshpawar9283 2 роки тому +54

    तेव्हा कोंबडी चोर चालले मग आता का कोंबडी चोर खटकतो 😁😁😁

  • @izazshaikh8813
    @izazshaikh8813 2 роки тому +66

    Salute to u for this daring effort in exposing him

  • @KrantiKaran-gq3by
    @KrantiKaran-gq3by Рік тому +9

    बोल भिडू ,👍👍👍👍🙏🙏🙏

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Рік тому +6

    एकदा एखाद्या व्यक्तीला शिक्का लागला की मरेपर्यंत त्याची त्यातून सुटका नाही

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +34

    या मंत्र्यांचे ,,,इतिहास तपासा,,, किती भयाण आहे 😂😂😂

    • @thamarawate4103
      @thamarawate4103 2 роки тому +5

      तुम्हीच लोकं निवडून देता . आता काय करायचं

  • @parentsassociationparentsa2654
    @parentsassociationparentsa2654 2 роки тому +20

    काय दुर्दैव आहे देशाचे....

  • @ashokdaphale4184
    @ashokdaphale4184 4 місяці тому +3

    त्याचं असं आहे की शब्द खरा वेगळा होता पण ' चोर ' या शब्दात ' द' च्या जागी चुकून ' र ' आला.

  • @ravindraabhyankar3804
    @ravindraabhyankar3804 2 роки тому +2

    खूपच छान माहिती.

  • @abhaygaikar7272
    @abhaygaikar7272 2 роки тому +8

    Hemant parab यांचा बद्दल पण सांगा

  • @mj-sx8dv
    @mj-sx8dv 2 роки тому +16

    Great session 😄🤘😄🤘

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 2 роки тому +8

    सरदार से सांबा फेमस

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 роки тому +6

    पण आता केंद्रीय मंत्री झालेत

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx 2 роки тому +90

    असेच आमच्या सांगली जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी चोर आहे तो आता गरीब शेतकऱ्यांना लुबाडुन उड्या मारतोय...

  • @PawanJagtapChannel
    @PawanJagtapChannel 2 роки тому +7

    imp लिहून घेतो. पेपर मध्ये विचारले तर लिहिता येईल

  • @tcdarth
    @tcdarth 2 роки тому +4

    कारण राजकारण. काहीही करुन प्रकाशात राहायच.

  • @sanjaykamble5372
    @sanjaykamble5372 2 роки тому +12

    आकरमता हा गुण फक्त शिवसेनेतच आहे.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 роки тому +3

      लाळ आवडलीय बरीच हंडे कळशा भरून ठेवा,मेल्यावर नाही मिळणार,

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 2 роки тому +2

      Ha gun nahi avagun ahe

    • @vaibhav8557
      @vaibhav8557 2 роки тому +2

      🚩🚩🚩

    • @vivekraokar7771
      @vivekraokar7771 2 роки тому +1

      आक्रमकता असती तर कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेले असते.

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 роки тому

      @@vivekraokar7771 Dadar Nagar haveli mde loksabha jinkali ata Shivsena fct Pradeshik paksh Rahila nhi

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 Рік тому +1

    Thanks dhanayvad madam

  • @satyajitsurvase4724
    @satyajitsurvase4724 Рік тому +2

    खुपच छान

  • @ravisalgare2467
    @ravisalgare2467 2 роки тому +11

    आता उद्धव ठाकरे यांना आपण अटक झाली पाहीजे उद्धव ठाकरे यांना सत्तेचा माज आला आहे भांडण करण्यापेक्षा थोडं शेतकऱ्याकडे लक्ष द्या

  • @santoshmasal8848
    @santoshmasal8848 2 роки тому +55

    घरकोंबडा(खुडूक ) कोणाला म्हटले जाते ह्याचाही तपास लावा

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 4 місяці тому +2

    जेवढी हाइट तेवढीच व्हिडिओ 😂😂😂

  • @jitukanade6697
    @jitukanade6697 2 роки тому +6

    Jay shivray

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 2 роки тому +6

    जिथं खायला मिळतं तिथच हे लोकं लाज सोडून प्रवेश करतात . मग कार्यकर्ते गेले .... ...

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 3 місяці тому +2

    आपण ज्याच्या मुळे मोठे झालोत हे विसरणे म्हणजे खालेल्या ताटात हागणे आसे म्हणतात

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade4352 2 роки тому +131

    बोल भिडू ,मध्ये भिमाकोरेगाव 1 जानेवारी 1818 साली चा इतिहास सांगण्यात यावा..🙏

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 роки тому +10

      Rohan Malwadkar yani pustak lihile aahe. british documents chya puravya sahit

    • @gauravsurve5529
      @gauravsurve5529 Рік тому +15

      Mitra asa kontach war zala nahi........

    • @studento2215
      @studento2215 Рік тому +9

      @@kushaq1173 ho toch malvandkar jyane shasnakade surksha mangitli hoti khoti mahiti dilya baddal toch na😂😂

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому +5

      @@gauravsurve5529 मग कोरेगाव मधील विजयस्तंभ काय सांगतो?😊

    • @sheetalb3200
      @sheetalb3200 Рік тому +3

      @@gauravsurve5529 Tu dokyavar padala aahe ka? konat murkh source tula hi mahiti detat?

  • @Ayurvedsidhant
    @Ayurvedsidhant 2 роки тому +92

    माझ्या कोंबड्या चोरल्या होत्या नाऱ्याने 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 роки тому +11

      अरे बैला बोचा चाटायला तरी नार्या ठेवेल काय तुला,वडापाव गँग

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 2 роки тому +1

      Ani kunala dilya te pan bagha

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому +4

      @@Ayurvedsidhant👈 😛जा चाटू शरद काका चा चाट बोचा😆😂🤣

    • @_YogeshBergal
      @_YogeshBergal 2 роки тому +1

      @@thegodfather2271 right

    • @iam_dineshpawar
      @iam_dineshpawar 2 роки тому +3

      @@nitinpradhan91 तू लय शहाणा बाळ आहेस

  • @prathmesh5084
    @prathmesh5084 2 роки тому +29

    Sakali comment keli, dupari video wahh, carry on

    • @dk-dn2by
      @dk-dn2by 2 роки тому

      Yogayog 😂😂

  • @mohanbhosale5289
    @mohanbhosale5289 4 місяці тому +1

    प्रवीण दरेकर हमाल ते आमदार कसा झाला याचा ही व्हिडिओ काढा

  • @shivashankarkoli6496
    @shivashankarkoli6496 2 роки тому +1

    Kadak news 👌

  • @GautamNarwade-
    @GautamNarwade- 4 місяці тому +2

    नेपाळी व बुटका का म्हणतात ते पन सांगा ना Madam 😅😅

  • @suryakantubale2943
    @suryakantubale2943 2 роки тому +2

    वाछान माहीती

  • @sawalaharigadekar6115
    @sawalaharigadekar6115 2 роки тому +12

    घर कोबङा कूनाल म्हणवतात ते पन सांगून टाकलं पाहिजे ताई

  • @santoshkhopade9466
    @santoshkhopade9466 2 роки тому +1

    Good ida

  • @rayakesarkar1973
    @rayakesarkar1973 Рік тому +3

    ताईसाहेब पुणे येथिल चोरबाजाराची म्हणजे रविवारचा जुनाबाजार येथिल सत्य परिस्थिती सांगा ...कारण काही ग्रामीण लोकांना तेथे गेल्यावर प्लॕन करुन कशापद्धतीने लुटल जातं ते सांगा ..युटू़बवर स्वस्त बाजार म्हणून सांगतात ..हे पाहून तरूण मुलं फसतात ....... विनंती बोलभिडू समर्थक

  • @kshamaprabhu5659
    @kshamaprabhu5659 2 роки тому

    Madam. Itke utube news chaanel paahile....pan tumchi reporting ani awaaz khoop chaan aahe. Pronunciation ekdum perfect. Tumhala national news chaanel try karayala kaahich harkat naahi

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 2 роки тому +35

    बाळासाहेब कोंबडी चोराला मख्यमंत्री बनवून चुकी झाली असे म्हणाले.
    आत्ता त्याच साहेबांचे शिवसैनिक
    घरकोंबड्याला मुख्यमंत्री बनवून
    घोडचूक झाली असे तर म्हणत नसतील?

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag Рік тому +1

    न आणि ण उच्यार सुधारा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 Рік тому +2

    आम्हाला काय माहिती. आम्ही काय बारशाला गेलो होतो का

  • @atharvatoskar1633
    @atharvatoskar1633 2 роки тому +5

    ha ha ha ha, pan manus changla aahe!

  • @anilipar1777
    @anilipar1777 Рік тому +2

    कोंबडी चोर...हा...हा..हा... छान नाव आहे... अजून सायकल चोर पण म्हणतात..ते पण सांगा, काय भानगड आहे...

  • @sudhakarwasnik2010
    @sudhakarwasnik2010 4 місяці тому +1

    what a wothless selection.... state is paying for it ...

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 Рік тому +2

    येकदा ही माहीती द्याना की ..मुबंई च्या जमिनी कसा गुजरात्याना वीकल्यात.. आनी कंसा मंराठी मानुस मुबई भाहेर गेला ..फक्त मराठी मानुस वापरून घ्याचा या लोकना तेवड माहीत आहे.. आता भोंगे काडा आनी त्या जमिनी बिल्डरा ना विका हीच तर खरी प्रपरा चाली आहे 😠😠😠

  • @jagdisharja
    @jagdisharja 2 роки тому +1

    Manohar parikar( goa cm) var video banva, please tyanchi simplicity lokanna kaloo dya

  • @maheshgarad4891
    @maheshgarad4891 2 роки тому +5

    नाऱ्या नाऱ्या नाऱ्या नाऱ्या

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 Рік тому +1

    जरी लहानपणी गरीबीमुळे काहीशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी चांगले कुटुंबप्रमुख आहेत, त्यांचे मुलाखती ऐकल्यावर या परिवाराबद्दलचे मत बदलले .
    शेवटी कर्तृत्व असल्याशिवाय कोणीही मोठा होत नाही .
    त्या काळातील सर्वांचे ईतिहास असेच आहेत . सर्वानी आपले कोंबडे झाकून ठेवले आहे ईतकेच.

  • @kokancashew247
    @kokancashew247 2 роки тому +7

    माननीय नारायण राणे सारखा शिवसैनिक शिवसेनेला भेटला नाहीं आणि भेटणार नाहीं...

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 роки тому

    pl standard khali anu naka plgood informative channel keep it pl

  • @rashidshaikh3687
    @rashidshaikh3687 3 місяці тому

    Mast News

  • @amarpalve5822
    @amarpalve5822 2 роки тому

    Title bghun hasayla aale😂😂😂😂

  • @totalmarks589
    @totalmarks589 2 роки тому +2

    He bhari

  • @dattatrayborate1086
    @dattatrayborate1086 2 роки тому

    I dont know

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 Рік тому

    Like d very much

  • @user-dr3kz5mx4l
    @user-dr3kz5mx4l 4 місяці тому

    Chhan Narayan ranesaheb hats up

  • @shailya4697
    @shailya4697 2 роки тому +10

    घरकोंबडा कोणाला म्हणतात ह्यावर प्रकाश टाका

  • @vasantaawarkar8752
    @vasantaawarkar8752 2 роки тому +1

    Tumhi website pan chalvata tumachin monthaly income kiti aahe

  • @theinsider519
    @theinsider519 4 місяці тому +2

    पुढचा विडियो आदित्य ठाकरे ला पेंगविन का म्हणतात 😂

  • @krishnapatil8065
    @krishnapatil8065 3 місяці тому

    काय हालत झाली रे बाबा रानेची

  • @socialwork262
    @socialwork262 2 роки тому

    मोहिनी💝

  • @chetandadasonawane2019
    @chetandadasonawane2019 Рік тому

    बुद्धिजम म्हणजे काय त्या विषयी काही माहीती सांगा

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 2 роки тому +20

    निवेदिका छान आहे.
    आवाज पण छान आहे.
    बोलणं पण छान.

    • @atharvatoskar1633
      @atharvatoskar1633 2 роки тому +2

      उच्चार स्पष्ट नाहीत, बोलण्यात "आनि-पानी" सारखे बोली भाषे प्रमाणे अशुद्ध उच्चार आहेत

    • @ummekulsumshaikh7612
      @ummekulsumshaikh7612 2 роки тому +2

      @@atharvatoskar1633 मराठा आहे ती ब्राह्मण नाही

    • @atharvatoskar1633
      @atharvatoskar1633 2 роки тому +1

      @@ummekulsumshaikh7612 मी तरी कुठे म्हणतोय कि ती सुन्नी हनीफी किंवा बरेलवी आहे म्हणून?

    • @AapalaMarathiKatta
      @AapalaMarathiKatta 2 роки тому +1

      वैभव बातमी पण छान आहे, 😎🤓

    • @AapalaMarathiKatta
      @AapalaMarathiKatta 2 роки тому +2

      @@atharvatoskar1633 जाऊ द्या राव लय टेन्शन घेऊ नका , आपल्या मराठी भाष्यचे खुप रंग आहेत

  • @jagannathkamath425
    @jagannathkamath425 Рік тому

    Oh

  • @jaiho550
    @jaiho550 2 роки тому +3

    Sattet rahun he kahi karu shakta. Karan police hatashi aahe na.

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Рік тому +1

    Whereismaithili

  • @krishgaming5123
    @krishgaming5123 8 місяців тому +1

    कोण बनेगा करोडपती मध्ये हा प्रश्न नक्कीच टाकायला लावू आपण😂🎉😂🎉🎉

  • @rajeshsavji4663
    @rajeshsavji4663 2 роки тому +1

    Facilites all details facilites naw Subject court advnatge massange janganana adhikari facilites naw Subject facilites advnatge National Congress political party

  • @dipak6075
    @dipak6075 2 роки тому +1

    Ethe khupc comments aale....pan eka ghostica vichar kuni kela ka ki aapn eka Gund pravruticya lokana etkya high level vr gheun aapla vikas krnyaci sandhi det asto ..aani nantr aapnc aordto deshaca vikas zala nahi mhnun khrc ase lok aslyavr ksa kay honar br......baki je kahi zal te tr kalanusar chnages yeilc yat kahi shnka nahi , pn Jr ka khrc chan imandar chan educated chan vichar asnare kamit kmi 50% hi quality asnare lok nivdun dile aste tr aapla desh aata china chya sudha lakh patine smor asta, mg te umedvar kuthlyahi party che asot kiwa mg swatantr umedvar asot kahi fark pdt nahi

  • @babulalpenkar1901
    @babulalpenkar1901 2 роки тому +1

    सायकलचा काय विषय मग ?

  • @amitjoshi1986
    @amitjoshi1986 3 місяці тому

    त्याच्या पोरांना नेपाळी का म्हणतात त्यावर पण एक विडिओ काढा.

  • @Gmgm189
    @Gmgm189 4 місяці тому

    तुम्ही पण ताई बोलून गेलात आमच्या सारख्या सध्या माणसाचं ठीक आहे हो
    या माध्यमातून तुह्मी ही चिळवलात

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Рік тому +3

    नितीन देशमुख साहेबांनी याच्याबद्दल जे वक्तव्य केलय ते 💯%खर बोललेत,कारण हे पितापुत्र कोणत्याही अँगलने महाराष्ट्रीयन तर सोडा हिंदुस्थानी पण वाटत नाहीत. खरोखर यांच्यात कटकारस्थानी चिनी जिन्सच आहेत असच वाटतय.

  • @OM.HarHarMahadev
    @OM.HarHarMahadev Рік тому +1

    चिवशेने चा चिवशेनिक असतांना कोंबडी चोरत होता 😂😂😂😂😂

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 2 роки тому +3

    Bol भिडू 🤣🤣🤣😂 काय मुद्दा घेतला यार 🤣🤣😂🤣

  • @raj7788990
    @raj7788990 3 місяці тому

    1 month thode vegle video banwa. Politics khup zala. Parat may pasun Politics aahech.

  • @prashantdesai6825
    @prashantdesai6825 4 місяці тому

    नारायण आणि हणमंत परब म्हणजेच हऱ्या नाऱ्या

  • @hotelprashant4142
    @hotelprashant4142 2 роки тому +2

    Saglech rajkarni gundgiritale aahet kunich shahna nahi fakt javlchyana mahit asate lambchya lokana mahit nasat

  • @rd4217
    @rd4217 2 роки тому +3

    Sangli zhilyatla kapuskhed gaov mahit ahe ka tyana vichara ki tumhi tya gawat kay karat hota

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Рік тому

    कोंबडी आणि पेन्ग्विन बंद करा. कामं केली जावी

  • @user-ms3ed8zp6u
    @user-ms3ed8zp6u 2 роки тому

    🙏 नमस्कार 🙏
    फकीरा कोण आहे

  • @avadhootkochikar6107
    @avadhootkochikar6107 3 місяці тому

    कृपया न आणि ण चा उच्चार योग्य जागी करावा.

  • @siddheshwarpatane3435
    @siddheshwarpatane3435 2 роки тому

    bol bidu