UP मध्ये माफिया राज Yogi Adityanath यांनी कसं संपवलं ? आदित्यनाथ UP चे Robinhood कसे झाले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2023
  • #BolBhidu #AtiqAhmed #yogiadityanath i#upencounter
    योगी आदित्यनाथ यांची ६ वर्षांची कारकिर्द आणि त्यांची एन्काऊंटर स्पेशॉलिस्ट अशी ओळख. युपीत गुन्हेगारांना थेट ठोकलं जातं असं म्हणतात. काल परवा अतिक अहमद या गुंडाला साबरमती वरून प्रयागराज घेवून जात असतानाचा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. विकास दुबेसारखा अतिकचा पण प्रवासातच एन्काऊंटर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती… पण अतिक सुरक्षित जेलमध्ये पोहचला. असो तर या सगळ्या गोष्टी सांगायचं म्हणजे अशा हायव्होल्टेज ड्राम्यामुळे योगी आदित्यनाथ यांची देशपातळीवर रॉबीन हुड प्रतिमा तयार होतेय. योगीच्या राज्यात गुन्हेगारांना दया दाखवली जात नाही अस सांगण्यात येत, पण खरच अस आहे का? अन् असेल तर योगींची गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची पॉलिसी काय राहिलेय..पाहूया सविस्तरपणे.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @rotenfringe248
    @rotenfringe248 Рік тому +127

    मी सिव्हिल इंजिनियर आहे माझ्या साईट वरील मजूर योगी आदित्यनाथ यांच कौतुक करतात 😊😊

  • @India3006
    @India3006 Рік тому +1284

    गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. योगी सरकार हे चांगलं काम करत आहे. अजून सुद्धा अधिक काम करावं लागेल.

    • @user-wv4ij2nl1g
      @user-wv4ij2nl1g Рік тому +17

      challu ahit better then chity@ yadav

    • @salamindia5148
      @salamindia5148 Рік тому +28

      हेच ते योगी साहेब, CM बनण्या अगोदर 18 गुन्हे दाखल आहेत खंडणी, मर्डर, हाफ मर्डर सारखे गुन्हे CM बनताच दाबण्यात आले!!!

    • @narayan521
      @narayan521 Рік тому +26

      ​@@salamindia5148 मोमु चा पोरगा

    • @deepakb.277
      @deepakb.277 Рік тому +54

      ​@@salamindia5148 कसं असतं तुम्ही लोक जिथं रहाता ना तिथे गुंडगिरी जमिन बळकावणे दादागिरी असे धंदे करता मग अशा तुमच्यासारख्या अतिशय चांगल्या लोकांबरोबर रहायचं असेल तर एकदम चांगल बनुन नाही जगता येत हात पाय तोडावेच लागतात

    • @Nihan22807
      @Nihan22807 Рік тому +35

      ​@@salamindia5148 landya gap bas

  • @chetanjadhav3146
    @chetanjadhav3146 Рік тому +118

    कायद्यात रहाल,तर फायद्यात रहाल..🚩
    योगीजी🔥

  • @patiljay5875
    @patiljay5875 Рік тому +127

    योगी आदित्यनाथजी ज्या दिवशी या देशाचे पंतप्रधान होतील हा भारत देश नक्की जागतिक महासत्ता बनेल बाबा जी की जय❤

  • @gajanandeshmukh7543
    @gajanandeshmukh7543 Рік тому +218

    खर आहे...मी मागील 5 वर्षांपासून बँकेच्या नोकरीमुळे यूपी मध्ये राहतो.. खूप काही बदल झाला आहे आणि होत आहे....

    • @narayan521
      @narayan521 Рік тому +16

      केंद्र काय nintey मारून बदल्या करतय का? Up मधील महाराष्ट्रात बँकेत ,आणि हितले तिकडच्या बँकेत

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +1

      @@Berar24365 barobar

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +1

      Kahi mahiti nahi nust communit kartat

  • @saffronwarrior3738
    @saffronwarrior3738 Рік тому +676

    योगी आदित्यनाथ याच्या कामामुळं महाराष्ट्रात सुद्धा काही लोकांना मळमळ होते
    जय श्रीराम 🚩🚩

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 Рік тому

      🤣🤣 झाट्या महिती कही नहीं बडबड करतो नुसत

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +5

      Honarchna yogiji sarvana ek sarkh nahi dhartna pandara parshnd lach nyay detat yogiji

    • @Niharbagul
      @Niharbagul Рік тому +31

      ​@@ashawaghmare6690 bhimtyana jast trass zalay😂

    • @unknownvideo5748
      @unknownvideo5748 Рік тому +1

      😂😂😂😂 tu jana up la

    • @unknownvideo5748
      @unknownvideo5748 Рік тому

      ​@@Niharbagul tuzha baap pan matha thevato re 😂😂😂

  • @sanketdaware4904
    @sanketdaware4904 Рік тому +50

    काही लोक सुधारण्याच्या पलीकडे असतात त्यांचा नायनाट केला पाहिजे...Well done yogiji🙏

  • @SGCDigital
    @SGCDigital Рік тому +32

    *जय हो योगी बाबा की!आता महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला योगी बाबा ची गरज👍*

  • @DP-un3kn
    @DP-un3kn Рік тому +439

    आपल्याला साधी कोयता गँग संपवता येईना😂😂😂

  • @samadhanshelke4414
    @samadhanshelke4414 Рік тому +608

    योगीजीं उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रदेशामध्ये खूप सुधारणा झाली आहे . जय हो योगी बाबा

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Рік тому +6

      बरोबर

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Рік тому +4

      😂😂😂

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Рік тому

      @@dipulmanwar5649 वाईट मानू नका दिपुल हा काँग्रेस राष्ट्रवादी चां एकनिष्ठ निष्ठावंत प्रामाणिक कट्टर राष्ट्रीय गुलाम आहे

    • @sushantsalve2347
      @sushantsalve2347 Рік тому +11

      Ghe mag yogicha tondat

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Рік тому

      @@sushantsalve2347 तुझ्या सारखे आव्हाडाचे गां*त घेतात म्हणून असे बोलतात .

  • @rutikkshirsagar626
    @rutikkshirsagar626 Рік тому +36

    एवढ्या मोठ्या राज्याला सांभाळायचे सोपे नाहि. योगी आदित्यनाथ राज्याला उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. जय योगी बाबा. भावी प्रधानमंत्री

  • @ankit__shri4343
    @ankit__shri4343 Рік тому +41

    I'm proud of my cm Yogi Adityanath Maharaj 🙏👑🧡🚩

  • @yogeshgiri9454
    @yogeshgiri9454 Рік тому +574

    दुर्दैव आहे की महाराष्ट्र भाजप मध्ये योगी जी सारखा कडक नेता नाही 😞🙏
    योगी महाराज 🚩🙏

    • @ameyapathak2008
      @ameyapathak2008 Рік тому +29

      Neta ahet..pun Maharashtra jatichya Rajneeti war vibhajit ahe...mhanun problem ahe😅

    • @mrunalravibharti
      @mrunalravibharti Рік тому +21

      राज ठाकरे

    • @yogeshgiri9454
      @yogeshgiri9454 Рік тому +16

      @ASK ME राज ठाकरे साहेब यांनी संघटना मजबूत करण्या वर लक्ष देण्याची गरज आहे

    • @TV00012
      @TV00012 Рік тому +15

      महाराष्ट्र हा वेल एज्युकेटेड लोकांचे राज्य आहे.. इथली किड ही वेळीच ठेचली होती परंतू आता नव्याने जन्मलेली कोयता गँग ही राज्यकर्त्यांनीच पोसलीय आणि या अशा कारवाया राज्यकर्त्यांना डोईजड झाल्यावरच होतात हे सत्य आहे जनता मेली तरी जनता ही आकडाच असते

    • @ameyapathak2008
      @ameyapathak2008 Рік тому +2

      @ASK ME toch tar problem ahe na...jar koni tyancha sathi vote Karel tar kahi hou shakta

  • @shubhamberad6119
    @shubhamberad6119 Рік тому +235

    योगिंचा हा पॅटर्न एक नं आहे. दहशतवाद हा असाच संपवायचा असतो तेव्हा जावून जनता सुरक्षित होते आणि गुंडांना सुद्धा आळा बसतो. भारताला योगिजिंची गरज आहे. जय हो योगीजी 👌👌🇮🇳🚩❤️🙏

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому

      Kahihi mahiti nsl ki asi comment kartat baralya sarkhe

    • @thetechreview369
      @thetechreview369 Рік тому +7

      @@ashawaghmare6690 हो बरोबर आहे तुझ... तू कशाला comment केलीस मग

    • @swapyworld09
      @swapyworld09 Рік тому +1

      @@ashawaghmare6690 aye ajun ek kuttra sampavla ata umar baki ahe ani 29 april la ajun ek sampel

    • @harshvardhansurdi2378
      @harshvardhansurdi2378 Рік тому

      @@ashawaghmare6690 Mag ky zoplyat zulvycha tyla ka kadewar gheyachay ....avghad ahe loka pn na 🤣

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому

      @@harshvardhansurdi2378 sarv gunddala maraylach pahije pan yogiji ne kanun hatat ghetla ahe yogiji lokshahi smpvt ahet ani dalitavr kiti atychar hotat up la hathrs kand unnav kand bagha tya gunddala galyat mal ghalun swagat kartat Muslim mala kahihi ghen den nahi tumcha barobar koni dogla pan kela tar tumhi kona la bolnar ani mi bolte aamhi amch kahi bollki tumhi lagech amcha madi Muslim la ka antat

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 Рік тому +146

    India 🇮🇳 no.1cm dacing, groundlevel work, smart team work ✨️🙏🙏💐💐👍👍🔥🔥💪

  • @anshumanpandey9954
    @anshumanpandey9954 Рік тому +29

    I am from UP and we are very Happy and Lucky that we got a CM like Yogi Aadityanath Ji ❤

  • @ISEEYOU9.
    @ISEEYOU9. Рік тому +682

    You can criticize him on certain point but has done a great job at public security.

    • @unknownvideo5748
      @unknownvideo5748 Рік тому +4

      😂😂😂😂 up me jaake raho tap pata chalega 😂😂😂

    • @barbarik1942
      @barbarik1942 Рік тому +30

      @@unknownvideo5748 2014 se pehle wala UP isse bekar tha bhai. Mai reh chuka hu.

    • @saurabhb4179
      @saurabhb4179 Рік тому +1

      Kahihi... 😅😅😅 Ya kadhi Noidala...

    • @DarkMasterEdits-Mashups
      @DarkMasterEdits-Mashups Рік тому +4

      Yes bro i also did not like doing drama like eating at home of dalit as other parties doing

    • @aniruddhtandale3177
      @aniruddhtandale3177 Рік тому

  • @satyajeetsonavane2625
    @satyajeetsonavane2625 Рік тому +44

    आपला महाराष्ट्र मधे हि खूप गुहनेगरी वाढत आहे ... अतिक्रमण हि वाढत आहे त्यामुळं प्रशासनानं लक्ष देयल पाहिजे. खास करून तर पुणे मधे शिक्षणच माहेर घर असेल पुणे आजकाल खूपच गुहणेगरी मधे सक्रिय होत आहे 🙏 कोयता गँग आणि अजून असतील ते सर्व

  • @pawanjeetshahu9864
    @pawanjeetshahu9864 Рік тому +41

    आम्हाला अशे लोकं महाराष्ट्रात पाहिजे..💪💪💪💪 जय श्री राम 🙏🙏🙏🙏...

  • @rohitbhilare3204
    @rohitbhilare3204 Рік тому +14

    योगी है तो मुमकिन है 👌🙏

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Рік тому +204

    गुन्हेगार मग तो कुठल्याही जाति,धर्माचा असो. गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो. त्यांच एन्काऊंटर झालंच पाहीजे. 💪💪🤜🤛
    चार नराधम, माफिया, गुंडांचा एन्काऊंटर केला तरच बाकी चारशे लोकं शांततेत राहू शकतील. 🌼🌻😌

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +1

      Pan tas nahi na kart yogiji bhau yogiji uste pandara parshnd lach nyay detat

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 Рік тому +6

      @@ashawaghmare6690 तुला न्याय फक्त ओवैसी आजम खान म्हशीवाला लालू यादव हेच देऊ शकतात

    • @reignsmapping7568
      @reignsmapping7568 Рік тому +2

      ​@@ashawaghmare6690 ektr tu kay type kartoy te kalena..😂😂 vikas dube hindu brahmin hot re.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому

      @@somnathdahibhate6438 a faltu gobr andhbakt anpd feku sarl sarl comment kar kalale ka sarvacha bap ahe na dr Babasaheb Ambedkar che Sanvidhan ahena he Manuwadi lok Sanvidhan prmane nahi chalvt desha la kahi kalt nahi degn ust faltu chi communit

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому

      @@reignsmapping7568 ek tar tula kahihi kalt nahi degn gobr ani faltu ch comment krtay ani dat kadaty andhbakt

  • @shriniwaschavhan3531
    @shriniwaschavhan3531 Рік тому +70

    Yogi Adityanath 🚩❤️🔥🔥

  • @sarangsuryawanshi6490
    @sarangsuryawanshi6490 Рік тому +83

    Best CM ever of India 🇮🇳 Maharashtra required CM like him

  • @szanje3871
    @szanje3871 Рік тому +14

    योगी जी खूपच चांगलं काम चालू आहे, वंन्दे मातरम 👍🎉

  • @rugveddatir8641
    @rugveddatir8641 Рік тому +324

    🚩योगी आदित्यनाथ 🌟 यांच्या सारखा मुख्यमंत्री हवा आहे महाराष्ट्राला मग सगळे सुता सारखे सरळ होतील🚩

    • @proudindian9039
      @proudindian9039 Рік тому

      होय सगळ्यात पहील्यांदा ते तोंडवाकड्या काकाला देशद्रोहाच्या आरोपाखाली पकडतील व कुठल्यातरी उक्कीरड्याच्या कडेला नेवून डुक्कर मारतात तसे डांगीत गोळ्या घालून ठोकतील... !

    • @Marathi_movie370
      @Marathi_movie370 Рік тому +7

      खरं 💯🚩

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +9

      आहे एक नेता असा महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे राज ठाकरे

    • @Oamoacg2250
      @Oamoacg2250 Рік тому +5

      यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील,दोन हिरे आपनास पहिलेच भेटले होते

    • @rugveddatir8641
      @rugveddatir8641 Рік тому +1

      @@siddheshpawar7992 बरोबर बोलला भाऊ तू

  • @RAM00021
    @RAM00021 Рік тому +56

    महाराष्ट्रात सुधारण्याच क्रेडिट हे छत्रपतीन्चा गादीला, संत आणि महापुरुषांना जाते त्यांनी संस्कृती म्हणजे शिक्षा,संस्कारांना महत्व दिले त्यामुळे वेळीच इथली गुंड प्रवृत्ती ठेचता आली.आता नव्याने आलेली पिढी आकर्षित होतेय त्यांना ही पोलिसांनी इंगा दाखविण्याची गरज आहे.

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Рік тому +5

    महाराष्ट्रात अशा कडक मुख्यमंत्र्याची गरज आहे.आमच्या कडे खुर्चीवरच गुंड बसलेत आणि विरोधात पण गुंड बसलेत....आधी यांचेच एन्काऊंटर करायची गरज आहे.

  • @sachchidanandghodake6344
    @sachchidanandghodake6344 Рік тому +47

    On point , Baba ka jalwa 🔥🔥

  • @pratikjadhav303
    @pratikjadhav303 Рік тому +107

    योगी आदित्यनाथ... 🚩🚩

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Рік тому +240

    *उत्तर प्रदेशसारख्या राज्याला योगी सारख्याच मुख्यमंत्र्याची गरज आहेत* , त्याशिवाय त्या राज्यातील लोक सुधारणार नाही

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Рік тому +2

      Yogi vrch shekdo cases aahet

    • @krishnarathod3912
      @krishnarathod3912 Рік тому +1

      त्यासाठी राज साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागेल

    • @krishnarathod3912
      @krishnarathod3912 Рік тому

      Only राज ठाकरे

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому

      या भिकमाग्याला इथं राहून समजलं की योगी वर शेकडो केसेस आहेत.
      तू आधी तिकीट काढून मुंबईला जायला शिक बैलफाडया

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Рік тому

      @@mumbamotivation Encounter honar hote yogi yanche… tyamule Sansademashe dhasa dhasa radle yogi

  • @gameronrudra2159
    @gameronrudra2159 Рік тому +29

    Yogi is doing great job and on same pattern Mr. Shinde and Mr. Fadniwas should do it

  • @kalpeshjoshi2130
    @kalpeshjoshi2130 Рік тому +5

    चांगलच आहे ना ,,,,हे सर्व don कमी होतील ,,,
    असाच महाराष्ट्र मधे कधी होईल आणि भारतात कधी होईल वाट बघतायत सर्व भारतीय ,,,जय हिंद,जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sharadjeughale98
    @sharadjeughale98 Рік тому +261

    योगीची संपूर्ण देशाला गरज

    • @proudindian9039
      @proudindian9039 Рік тому +17

      येणारच आहेत फक्त 2029 पर्यंत थांबा.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Рік тому +3

      PM ?

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Рік тому

      @@proudindian9039
      Amitt Shah

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 Рік тому +6

      Kai garaj naihiye.. khota prachar karun ek aala Hitler banun baslaye dusryala la fasayla lok khule nahiye.

    • @sharadjeughale98
      @sharadjeughale98 Рік тому +5

      @@dipakpatil5717 हमे तो अपनोने लुटा

  • @manojsumansalunke4535
    @manojsumansalunke4535 Рік тому +330

    Absolutely correct pattern 👍👍👍

  • @sushilloke38
    @sushilloke38 Рік тому +25

    Perfect karyakram

    • @shrikrikshnapatil4428
      @shrikrikshnapatil4428 Рік тому

      आमच्या महाराष्ट्र त अस का होत नाही

  • @D.L.Shinde
    @D.L.Shinde 9 місяців тому +3

    अब की बार योगी सरकार🎉🎉🎉

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Рік тому +168

    आधी भीती गुन्हेगारांची होती, आता गुन्हेगारांना च भीती वाटत आहे.

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Рік тому +3

      खरंच नाद केलाय योगी जी ने

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +106

    UP आणि बिहार अज्ञानी आणि मंद लोक नुसती लोकसंख्या वाढवतात आणि दुसऱ्या राज्यात गुंडगिरी पसरवितात.. तिथे राज्याला सुधारविण्यासाठी योगी सारखी लोकच योग्य आहेत.महाराष्ट्राने ही हेच केल होते महाराष्ट्र साफ करायला.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +1

      डाऊत हाजी मस्तान up Bihar che नव्हते 😂😂😂 महाराष्ट्र चे होते....... हे महाष्ट्रणे दिलेले आदर्श आहेत देशाला आणि त्याला सपोर्ट करणारे पवार देशाचे शांत नेता😂😂😂😂😂😂😂 मुल्ल्याचा fartility rate 3.5 आहे up bihari cha 2.5 😂😂😂😂...... ओर चाटो पवार का तो चाट चाट मुह तेढा हुवा हे 😂😂😂😂😂😂😂

    • @TV00012
      @TV00012 Рік тому +9

      ​​@ASK ME UP बिहार ची प्रगती होऊन तिथली लोकसंख्या आणि गुंड पोसणारी गँग तिकडेच राहावी.. देशात कँसर वाणी पसरतात आणि तेथील लोकांचा भविष्यावर प्रश्न निर्माण करतात..गुंड पोसणारे हेच डोईजड झाल्यावर ठोकणारे हेच पण योगी देशासाठी घातकंच

    • @mindit9771
      @mindit9771 Рік тому

      Tu nako re bolu bhimtya
      Mohammad tuza baap lagto k ??

    • @fundose8437
      @fundose8437 Рік тому

      ​@@YTManoranjan33 tula ka itki up biharichi talmal nakki tujha baap bhayya aahe kiwa tuhya aaicha jhavtya bhayya aahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @TV00012
      @TV00012 Рік тому

      @@YTManoranjan33कारण त्यांचे नेते जास्त जागरूक आहेत त्यांचा लोकांना कस खेचायचं कळत 😂😂एक पुढे गेला तर दुसऱ्याला आधार दिला जातो 🙏आपल्याकडे फक्त महापुरुषांनावर हे टीका करणार मग आपली पोर मोर्चे आंदोलन् करणार त्यात पैसे देऊन हे दंगल घडविणार आणि पोरांवर केस टाकणार 🙏😔💐💐नेत्यांना शिक्षण मार्गदर्शन मागायचे सोडून आपण वर्गणी द्या म्हणतो वर्षभर 🙏😔

  • @surajwankhade2082
    @surajwankhade2082 Рік тому +47

    Absolutely correct ✅. Other State CM should follow this trick of YOGIJI

    • @mastercoachingclasses9905
      @mastercoachingclasses9905 Рік тому +2

      Other states 🤣🤣🤣🤣
      There is no crime like UP in other states

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk 5 місяців тому

      ​@@mastercoachingclasses9905see in Mumbai pune

  • @sagarvarhade2108
    @sagarvarhade2108 Рік тому +2

    1001% योग्यच आहे. प्रशंसनीय व्यक्ती आणि कार्य....

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 Рік тому +58

    भावी पंतप्रधान...

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 Рік тому +50

    भागवाधारी महाराज 🚩 🙏🏻 भले भल्यांची डांग फाटून हातात येते.

  • @lakshmansuryavanshi846
    @lakshmansuryavanshi846 Рік тому +8

    ग्रेट योगिजी.... लगे रहो

  • @Shago782
    @Shago782 Рік тому +6

    योगी जी 👑🚩🚩🚩🚩

  • @movieediting3117
    @movieediting3117 Рік тому +453

    In Maharashtra, following places needs Yogi adityanath:-
    1-Navi Mumbai
    2-Pune(Pimpri-Chinchwad)
    3-Nagpur
    4-Mumbra-kalwa-Bhiwandi(Thane)
    5-Dhule
    6-ch.sambhaji nagar

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Рік тому +45

    योगीजी,ऊत्तम काम करीत आहेत.
    एनकाऊंटर हेच अशा गुन्हेगारांना अतिशय चांगले उत्तर आहे. समाजात व देशात शांतता व सुव्यवस्था नांदावी असे वाटत असेल तर हाच कठोर कार्यक्रम राबवला पाहिजे.

  • @musafironfatfati
    @musafironfatfati Рік тому +5

    Superb!!! All videos are awesome. Keep it up

  • @HP-dd1bd
    @HP-dd1bd Рік тому +7

    योगी जी 👌👍

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 Рік тому +135

    योगी जी सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे 🪔⛳🙏जय हिंदू राष्ट्र

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +1

      Pandara parshnd made banv hindu rastr

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 Рік тому +2

      @@ashawaghmare6690 आपले विचार फक्त फ्रीच्या राशन पुरते ठेवले तर बर होईल

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk 5 місяців тому

      ​@@ashawaghmare6690mang tu Islamic rashtrat ja 😂😂

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o Рік тому +72

    योगी आदीत्यनाथ हे भावी पंतप्रधान आहेत 😍🙏❤😊

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Рік тому +1

      म्हणजे नरेंद्रजी आज लायक नाही आहेत असं सिद्ध करताय 😂

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Рік тому +9

      ​@@Nikolazyko नरेंद्रजी आता निवृत्त होतील, ते काही हपापलेले नाहीत नव्वदी नंतर पण भावी राहायला.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому

      @@Nikolazyko तुझ काय मत आहे पप्पू लायक आहे काय 😀😀😀😀

    • @mayurm473
      @mayurm473 Рік тому +2

      ​@@Nikolazyko भावी चा अर्थ कळतो का तुला

    • @amaradake
      @amaradake Рік тому

      ​@@Nikolazyko tum thodese behen ke lode hokya🤣🤣

  • @mmm12109
    @mmm12109 Рік тому +6

    असे एक योगी जी आपल्या महाराष्ट्राला पण पाहिजे 🕉️

  • @prashantjoshee2198
    @prashantjoshee2198 Рік тому +47

    Yogi should be the next prime minister of India. He is even better than Modi

    • @vilaschandmare2817
      @vilaschandmare2817 Рік тому +3

      मोदीजी से तुलना मत करो योगी जी की मोदीजी मोदीजी हैं...

    • @kadampriyanka6121
      @kadampriyanka6121 Рік тому

      योग्य आहे योगी जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.जय हिंद

  • @Harold_das7
    @Harold_das7 Рік тому +31

    बदमाशो के साथ बदमाशी से ही पेश आणा पडेगा.!!🔥😎

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 Рік тому +18

    गुन्हेगारी संपल्या शिवाई, यूपी त कोणिही invester येणारं नाही, उद्योग सुरू होणार नाहीत, यूपी बाहेर गेलेले कारागीर यूपी त माघारी येणार नाहीत.

  • @vishwaspatil8409
    @vishwaspatil8409 Рік тому +7

    असा सी एम महाराष्ट्राला पाहिजे आणि पंतप्रधान देशाला पाहिजे

  • @laxmannikam6333
    @laxmannikam6333 Рік тому +6

    Excellent action by Yogiji,We are all proud of him as his actions are irrespective of caste creed & religions.

  • @jadhavmasaleenterprise9299
    @jadhavmasaleenterprise9299 Рік тому +40

    YOGI ADITYANATH 👍👌👏 💪🏼🔥

  • @amolmethe30
    @amolmethe30 Рік тому +15

    अस करायला आणी बोलायला पण दम लागतो. नायतर आमचे मुख्यमंत्री होते फेसबुक लाईव्ह करायचे

  • @I.R.O.N.M.A.N
    @I.R.O.N.M.A.N Рік тому +3

    *_No FIR, No Chargesheet..On the spot Justice 🧑🏼‍🦲🚩🙏🏻_*

  • @sankethake742
    @sankethake742 Рік тому +4

    योग्य निर्णय 🔥🔥

  • @ishowspeedreacts1551
    @ishowspeedreacts1551 Рік тому +131

    ईश्वर अल्लाह एक ही नाम, मिलकर बोलो जय सियाराम 🙏🏻🇮🇳🚩🚩

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +10

      ईश्वर अल्लाह यक ही नाम मिलकर बोलो जय सियाराम 🙏🇮🇳🚩🚩

    • @smita_nikam03
      @smita_nikam03 Рік тому +2

      @@vaibhavmule6194 chukiche hotay he , delete kar

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub Рік тому

      Kafir

    • @pruthvirajchavankhot6328
      @pruthvirajchavankhot6328 Рік тому

      हम सिर्फ ईश्वर का है

  • @CADhirajOstwal
    @CADhirajOstwal Рік тому +10

    हो अगदी बरोबर आहे मी गेल्या बरेच वर्षात यूपीमध्ये गेलो तर तिथे माफिया राज कमी झाल्याबद्दल लोक बोलतात.

  • @UmeshDhumal007
    @UmeshDhumal007 Рік тому +35

    How come NCP channel praising Yogi today? Good! Sometimes genuine reporting is good for health 😅😅

    • @cos_mos_island
      @cos_mos_island Рік тому +2

      It seems like funding source has changed. Ajit pawar bebharavshi and Sharad Pawar avishvasu ase 2 video pan aanle yani. 😁

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 Рік тому +2

    योगीजी भविष्यात भारताचे प्रधानमंत्री असतील योग्य निर्णय

  • @rajumotar906
    @rajumotar906 Рік тому +50

    जय योगीराज 🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩

  • @IamVIVAN76fyhifj84
    @IamVIVAN76fyhifj84 Рік тому +9

    योगी पैटर्न महाराष्ट्रात सुद्धा राबवन्याची गरज आहे,

  • @amolmali3583
    @amolmali3583 Рік тому

    चांगली माहिती. अतिशय चांगल्या प्रकारे present केली आहे माहिती. खूप आभार.
    योगीजी जे करत आहेत ते अगदी योग्य आहे. अश्या पावलांनी सामान्य जनतेचं भलंच होणार आहे.

  • @rajshekhardesai4931
    @rajshekhardesai4931 9 місяців тому +2

    योग्य आहे

  • @harshishug729
    @harshishug729 Рік тому +56

    😅😅😅 comments read is a good task ,thanks!I mean necessary activity's appreciation is understood but based on that drawing conclusions by our intellectual minds are really entertaining

  • @shreeganesh18
    @shreeganesh18 Рік тому

    Sagal ok ahe but volume thoda jast pahije. Every video madhe ekach point var kaam karav lagel

  • @ronaksankpal4024
    @ronaksankpal4024 Рік тому +2

    Great work 🎉

  • @vaibhavmule6194
    @vaibhavmule6194 Рік тому +24

    हरे रंग को खुश करने में तुमने भगवा को नीलाम किया अरे सियासी कलमुहो ये बहुत घिनोना काम किया खत्म करनी तुम्हारी नोटनकी है भगवा मेरी जान है |😂😂चमचे दूर रहे मिरची लग सक्ती हे

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 Рік тому +11

    Yogi Adityanath Zero Tolerance Policy 👌
    आमच्या सद्भावना योगी आदित्यनाथ यांच्या सोबत आहेत.
    👍

  • @dattarahekar4371
    @dattarahekar4371 Рік тому

    योगी सरकार जे करत आहे हे योग्य आहे कारण याच मुळे गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आळा बसेल. जय योगीराज

  • @abhishekdalvi2177
    @abhishekdalvi2177 Рік тому

    Ararara... Khatarnaak.... Aapla pattern ch wegla aahe..... 🔥🔥🔥🔥

  • @Vidya_01
    @Vidya_01 Рік тому +36

    Good JOB UP CM & POLICE

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +3

      यक लडकी मिली जो बीजेपी समर्थन करती हे 🙏🙏🙏 आजकाल लाडकिया ज्यादा सेक्युलर हो रही हे

    • @narayan521
      @narayan521 Рік тому +2

      ​@@vaibhavmule6194 secular होणार आणि मग फ्रीज मध्ये मिळणार

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 Рік тому +1

      @@narayan521 🙏🙏🙏🙏

  • @pravindesai5974
    @pravindesai5974 Рік тому +38

    Jay Yogi ji , Jay Modiji and Jay Shri ram
    Raamrajya 👍👍👍

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 Рік тому

    खूप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती.
    बोल भीडू च्या टीम ला एक विनंती हाच रिपोर्ट आणि विडियो हिंदीत सुद्धा बनवून प्रसारित करावा. लाखोंच्या संख्येने हा विडियो बघितला जाईल.

  • @murlidharparate4439
    @murlidharparate4439 Рік тому

    योग्य कारवाही

  • @Atharva5650
    @Atharva5650 Рік тому +17

    You can like him
    You can hate him but ......
    You can't ignore him
    Cm YOGI OF UP

  • @harshadsale7527
    @harshadsale7527 Рік тому +23

    Jai shivarai ❤

  • @ashutoshtapkire3137
    @ashutoshtapkire3137 Рік тому +1

    1 नंबर पॅटर्न आहे हा ..............योगी आदित्यनाथ खरंच ग्रेट आहे.

  • @shantinathparkhe4790
    @shantinathparkhe4790 10 місяців тому +1

    योग्य

  • @smita_nikam03
    @smita_nikam03 Рік тому +34

    भावी पंतप्रधान , only योगीजी ! 💥🪔🚩
    चुस्लिमांना काढा भारतातुन ! 🗿

  • @amitshelke6311
    @amitshelke6311 Рік тому +23

    🚩yogi🚩

  • @tusharjadhav3150
    @tusharjadhav3150 Рік тому

    Absolutely right👍👍

  • @jayawantraomahire757
    @jayawantraomahire757 Рік тому +7

    Really brave leader. couldn't control himself crying in the Parliament after release from jail.

  • @amudesai6793
    @amudesai6793 Рік тому +15

    महाराष्ट्रात कधी अस होणार...

  • @atharva_R_patil
    @atharva_R_patil Рік тому +7

    ते सगळं जाउदे.... तर उत्तरेतले लोकं आपल्याकडे येतात आणि आपली भाषा बोलत नाही या वर एक विडिओ बनवा.... मराठी लोकं कसं आपली भाषा विसरत चालले आहेत या वर पण एक विडिओ बनवा... खूप गरजेचा आहे त्यो विडिओ. आज आपला महाराष्ट्र कसं हिंदी भाषिक होत चाललंय या वर विडिओ बनवा.... आणि त्यात हे पण सांगा कि हिंदूंची भाषा हिंदी नाही.... संस्कृत आहे... आणि आपल्या भाषे वर प्रेम असणं म्हणजे गुन्हा नाही हे पण सांगा.... दक्षिण भारत चे उदाहरणे द्या लोकांना 🙏🏼 जय महाराष्ट्र

    • @ganeshmhaskar6270
      @ganeshmhaskar6270 Рік тому

      महाराष्ट्र हा दक्षिण भारत नाही त्यामुळे सारखी तुलना करू नका.

  • @rohitmane507
    @rohitmane507 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली

  • @dr.padmakaratmarambijgarni4233

    🎉योग्य आहे !

  • @Magnum697
    @Magnum697 Рік тому +28

    आपल्याकडे पण राज ठाकरे आहे . त्यांनी पक्ष वाढवला पाहिजे पण

  • @santoshpatil8384
    @santoshpatil8384 Рік тому +7

    हि योग्य आहे 👍👍👍👍

  • @satishkshirsagar2087
    @satishkshirsagar2087 Рік тому +2

    योग्य ❤🚩

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar2779 Рік тому +1

    अगदी योग्य पावलं उचलतात योगी जी...हे सर्व राज्यात आणी शहरात होण गरजेच आहे..

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Рік тому +9

    *😍मोदीजी नंतर कोण याचे उत्तर म्हणजेच योगी...💯🚩*

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 Рік тому +5

    योगी आदित्यनाथ यांच्या विचारधाराशी मी कधीही सहमत राहिलेलो नाही पण एक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या कामाचा आढावा घेतला आणि त्यांचं काम मला नेहमी आवडत. हा थोडे कठोरपणा वाटत असेल पण त्या राज्यासाठी ते योग्य पाऊल उचलत आहे

  • @indrajeetjadhav9011
    @indrajeetjadhav9011 Рік тому

    गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे योगी सरकारचा सर्वात मोठा आणि चांगला निर्णय आहे

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 Рік тому +2

    Excellent Job

  • @Vikaskate-sh9me
    @Vikaskate-sh9me Рік тому +11

    जय श्रीराम 🔥 ♥️ ❤️