पोस्ट ऑफिसच्या 10 सर्वोत्तम योजना | post office schemes in marathi
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- पोस्ट ऑफिसच्या 10 सर्वोत्तम योजना | post office schemes in marathi
सदर व्हिडिओ पोस्ट ऑफिसच्या 10 सर्वोत्तम योजना समजावून सांगण्यासाठी तयार केला आहे. ज्यामध्ये या योजनांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. धन्यवाद.
#upayukta_marathi #marathi #postofficescheme
YOUR QUERIES -
पोस्ट ऑफिसच्या 10 सर्वोत्तम योजना,10 post office saving schemes,post office saving schemes,post office,post office schemes,post office fixed deposit scheme,post office time deposit,post office monthly income scheme,post office time deposit scheme,post office time deposit 2024 in marathi,post office scheme,post office fixed deposit scheme in marathi,post office recurring deposit scheme,post office scheme in marathi,post office schemes in marathi,FD वरील TDS आणि Taxation चे नियम,tax rules on fd interest marathi 2025
Khup chhan mahiti dili🙏
पोस्ट ऑफिस मधले कर्मचारी खूप कासवाच्या गतीने काम करतात, जागा अपुरी असल्याने मोठमोठ्या रांगा लागतात, प्रचंड वेळ वाया जातो, त्यात सुधारणा करणे खूप आवश्यक आहे
पोस्टात मिळणाऱ्या काही योजना आता बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आपण खालील व्हिडिओ बघून त्या योजनांची माहिती घेऊ शकता.
ua-cam.com/video/KDRx4kB_fRE/v-deo.html
Khub chan mahiti dili sir 👌👍💯
पोस्ट ऑफिस मधे खुप म्हणजे खुपच हळु व्यवहार होतात रांग लांब असते कंटाळा खुप येतो वेळ खुप वाया जातो शिवाय पोस्टाची स्टेशनरी विकणारी व्यक्तिच पोस्टाचे आर्थिक व्यवहार व्यस्त असल्याने स्टेशनरी तिकीटे, पाकिटे पोस्टकार्ड ऊपलब्ध असुनहि (गर्दी असल्याने) सरळ ऊपलब्ध नाहित म्हणुन सांगतात. हल्ली सर्व ठिकाणी डिजीटलायझेशन झाले असल्याने अर्थिक व्यवहार फास्ट होत आहेत मात्र पोस्ट ऑफिस ला यातले कशाचे सोयरसुतक नाहि अजुनहि बाबा आदम च्या जमान्यात पोस्ट ऑफिस वावरते त्या मुळेच पोस्टात गुंतवणुक करायची कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो......
अगदी अचूक विश्लेषण!
तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव, आवर्तक ठेव इत्यादी मध्ये इंटरनेट बँकिंग द्वारे गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्हाला पोस्टात बचत खातं सुरु करावं लागेल आणि त्याचा इंटरनेट बँकिंगचा ऍक्सेस घ्यावा लागेल
सहज पणे हातात आलेल्या गोष्टी हातातून सहजपणे जातात
खर आहे
अगदी बरोबर
माहिती छान आहे,पण इतर लोकांनी दिलेल्या।पोष्ट ऑफिस बद्दलच्या कमेंट्स ही।लक्षात घ्यायला हव्यात,डिजिटल जमान्यात कारभार खूपच स्लो चालतो,त्यात गतिमानता आणायला हवी।तरुणांची भरती करून कारभारात सुधारणा ही करायला हवी, कारण पोस्ट।ऑफिस मधील गुंतवणूक ही सुरक्षित च आहे, धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.
खुप छान माहिती
Khubchand
वरील सर्व अभिप्राय अनुभवातून बरोबर आहेत तरीपण post office investment more safety aste::इतर ठिकाणाहून पण वेगळ्याच समस्यांशी सामना करावा लागतोच::साधारणत:.क्रियाशीलता सर्व ठिकाणावर सारखीच असतात ::
Khup khup dhanyawad 🙏 ya video sathi .
तुम्ही म्हटल्याप्रमाणे यातल्या कोणत्या योजना करमुक्त आहे ते सांगा ना🙏 बाकी आपला व्हिडिओ खूप सुंदर आहे छान माहिती दिली तुम्ही
कृपया खालील व्हिडिओच्या लिंक वर क्लिक करून तो व्हिडिओच्या बघा. त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित माहिती आहे
m.ua-cam.com/video/qNtLIBw0ou8/v-deo.html
Public provident fund
3:34 यावर एक वेगळा व्हिडिओ बनवा
Chanmaaheti aahe
👍👍👍
Kupe sunder Marite🙏🙏🙏🙏👌👌👌👌
dhanywad!
खूप छान
खुप छान माहिती मिळाली
पोस्टा ने बॅक ची सेवा सुरु केली आहे तर बेन्के सारखी जागा व व्यवस्थापन द्यावे.नुसती गर्दी धक्काबुक्की टेन्शन देवा ..!
पोस्टात मिळणाऱ्या काही योजना आता बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आपण खालील व्हिडिओ बघून त्या योजनांची माहिती घेऊ शकता.
ua-cam.com/video/KDRx4kB_fRE/v-deo.html
Nice information, small period and more interest, which one is good.
fixed deposit is good
@@upayukta_marathiमुलाचा नावाची fd changli ki aai chi
50 hjarchi FD 5 vrshasathi keli tr kiti return bhetel 5 vrshani
Chhan mahiti
धन्यवाद
Post office mhnje slow processor (kasavachi gati)
👌
Post office cha time change kela pahije
Yes
ह्या सर्व योजना चांगलेच आहेत पण
"माहिती मिळत नाही"
1 nambear mahate
Investment Information Video.....
Mula sathi konati yojana nahi ka
Post office he fank sarkhe fast jahle pahije..
पोस्टात मिळणाऱ्या काही योजना आता बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आपण खालील व्हिडिओ बघून त्या योजनांची माहिती घेऊ शकता.
ua-cam.com/video/KDRx4kB_fRE/v-deo.html
Sir mazhi mulgi 9 yer 2 math ahe ya yojanela kiti vay lagta
तुमच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना चांगली आहे
2 year 4 versh class 4 rs paper yojana bana sakte hai kya ved aabyas
❤❤❤❤
पोस्ट ऑफिस मधले कर्मचारी इतके स्लो काम करतात कॅश जमा करायला एका व्यक्तीला 1 तास लावतात
पोस्टात मिळणाऱ्या काही योजना आता बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आपण खालील व्हिडिओ बघून त्या योजनांची माहिती घेऊ शकता.
ua-cam.com/video/KDRx4kB_fRE/v-deo.html
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻
पोस्टामध्ये ऑनलाईन पैसे भरताच येत नाहीये सर्वे नेहमी डाऊन दाखवतात
😂 आपलेच पैसे परत मिळण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात
Yojanaen
जेष्ठ नागरिक बचत योजनेत ठेवीदार अनेक वेळा ठेव ठेवू शकतो की नाही.
हो. एकावेळी अनेक ठेवी ठेवता येतात
@upayukta_marathi एक ठेवीदार एकच खाते उघडू शकतो नंतर ही रक्कम प्राप्त झाली तर आपण जुने खाते असताना ही त्याच पोस्टात दुसरे अगर तिसरे खाते ओपन करता येते का.
Aamache ajent kahi sangat nahi
⚘️🌹🌷🌷👌👌👌💯💯💯💯⚘️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Loose working
खूप छान माहिती दिली.
छान माहिती दिली
छान वाटली माहिती
धन्यवाद
खूप छान माहिती
धन्यवाद
छान माहिती आहे