एखाद्या बाईचा नवराच नाही मुलं आहेत पण तिला बघत नाहीत तुझी मुलं वयात मी मोठी आहेत कामाला आहेत म्हणून तिला योजनाही मिळत नाहीत त्या बाईने काय करावं घरच्या भाड्या भरावा लाईट बिल भरावे सिलेंडर भरावा कापला पोटासाठी रेशन पाणी घ्यावा आशाबाई ने काय करावे खाते उघडायला पैसे नाहीयेत तर त्यात भरायला कुठून आणायचे स्कीमा काढतायत कामं करा आई बापाला सांभाळा
गोरगीबांनसाठी नाहीच या योजना तसही मोफत गँस सूध्दा गोरगरिबांच्या घरापर्यंत गेल्या नाही ना केशरी कार्ड धारकांना तर करेपती यादीत बसवले तरीच केशरी कार्ड धान्य वाटप बंद केल
गरीब लोकासाठी हि योजना नाही आहे,पोट भरन्यासाठी अन्य नाही आहे,सरकार ऐकीकडे सांगते कि तुम्हीं पोस्ट आफिस मधे आपला खाते काढून त्या मधे 20000/रू,भरा,नंतर त्याचा तुह्माला 5000/रु,मिळतील,तर ही गरीब लोकाची योजना आहे का््काही
पंधरा हजार नको पंधरा लाखांच काय झालं ते बीजेपीवाले प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार होते इथे गरिब महिलांना सांगता पोस्टात दोन लाख जमा करा वर्षाला पंधरा हजार व्याज मिळणार त्यापेक्षा बॅंक देतेनां ९% टक्के लोकांना मुर्ख समजता का!
अहो साहेब हे करण्या पेक्षा 1000 ची SIP केली matual फंड मध्ये तर या पेक्षा जास्त परतावा मिळेल.....अस काही पण व्हिडिओ बनवत जाऊ नका...गरिबाला इथे रोज खायचं कस हे कळत नाही आणि 1000 जमा करा बोलतात..हे सगळे मोठ्या लोकांचे काम..
इतके योजना लाभाच विचार करताय त जे देशाचे सौनिक बोडरवर आपलि रक्षाकरताय त्या सैनिकांना पन काहि लाभ द्या काहि योजना आकारा कि तेयच्या फ्यामिलाचा विचार करून
ही योजना श्रीमंता साठी आहे. गरीबांन साठी नाही. त्यानी 2 लाख आनायचे कुठुन.
S.b.i.bankmadhe yevadhacha oyaj milate that Navin kai ?
Khar ahe
Ho barobar ahe 10hajar pgarat ghar chalvnare kuthun aana 2lakh200ru vacht nai mshinyala
प्रधानमंत्री मोदीजी मेरा भी बचतगट है, मुझे किसी भी योजना का लाभ उठाने का मौका दिया जाए
आरे दादा २ लाख आणावयाचे कुठून 😊
एखाद्या बाईचा नवराच नाही मुलं आहेत पण तिला बघत नाहीत तुझी मुलं वयात मी मोठी आहेत कामाला आहेत म्हणून तिला योजनाही मिळत नाहीत त्या बाईने काय करावं घरच्या भाड्या भरावा लाईट बिल भरावे सिलेंडर भरावा कापला पोटासाठी रेशन पाणी घ्यावा आशाबाई ने काय करावे खाते उघडायला पैसे नाहीयेत तर त्यात भरायला कुठून आणायचे स्कीमा काढतायत कामं करा आई बापाला सांभाळा
बरोबर आहे
गोरगीबांनसाठी नाहीच या योजना तसही मोफत गँस सूध्दा गोरगरिबांच्या घरापर्यंत गेल्या नाही ना केशरी कार्ड धारकांना तर करेपती यादीत बसवले तरीच केशरी कार्ड धान्य वाटप बंद केल
दोन लाख कुठुन ठेवायचे
गरीब लोकासाठी हि योजना नाही आहे,पोट भरन्यासाठी अन्य नाही आहे,सरकार ऐकीकडे सांगते कि तुम्हीं पोस्ट आफिस मधे आपला खाते काढून त्या मधे 20000/रू,भरा,नंतर त्याचा तुह्माला 5000/रु,मिळतील,तर ही गरीब लोकाची योजना आहे का््काही
Khoop chha mahiti sangitali aahe
अरे भावा तुम्ही टाका 2लाख रुपये आमच्या खात्या मध्यें
गरीब महिलांनी पैसे कुठून आणायचे
Kam karun
तुम्ही पंधरा हजार देणार वर्षाला पण महिलांनी दोन लाख रुपये आणायचं कुठून 😢
पंधरा हजार नको १५ लाखांच् काय झालं सांगा .
Postachi yojna rahudya bajula adhi nhavryache pagar pension madhale Tila tichya haqqasatthi kharchasatthi paise dile jaat nahit tyavr khotri niyam kada
Dada don lak aanayeche kutun
15 lakh nahi tr kamit Kami 2 lakh tri Government ne post office mdhe Mahilanchya nave takav mhanje tyacha vyaj tri garib mahilana milel.
तात्पर्य -- आपल्याकडे पैसे असले तरच आपल्याला सन्मान मिळतो. त्यामुळे पैसे कमवा, गुंतवा, आणि आपला सन्मान आपणच वाढवा.😂
अरे सगळा गरिबाला घोका आहे कारण गरीब महिलांसाठी इतकी रक्कम जमत नाही
पैसे पोट्टान टाकून त्याज घेतल्या पेक्षा त्याचा उधोग करपार नाही काय ? थोडक्यान अजे म्हणा ना महिलांचे पैसे सरकार ला कर्ज पहिते आहे
Barobar amhala hi Yojana nahi shrimanta sathi ahe...yewde payse kuthun anayche
Ģaribachi thang khecata kay
Aevdhe paise anayche kuthun.
गरीब लोकनी कुठुन आनार येवढे पैसे
दोन लाख आणायचे कुठून
कोई गरीब महिला 2 लाख रुपये कैसे deposit करेगी,
मेहनाज अबुल मनसुरी नांदुर सिंगोट
Rs 50,000 vr kiti betatil sanga
आशा लाऊ नका महीला ना
पंधरा हजार नको पंधरा लाखांच काय झालं ते बीजेपीवाले प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार होते इथे गरिब महिलांना सांगता पोस्टात दोन लाख जमा करा वर्षाला पंधरा हजार व्याज मिळणार त्यापेक्षा बॅंक देतेनां ९% टक्के लोकांना मुर्ख समजता का!
अहो साहेब हे करण्या पेक्षा 1000 ची SIP केली matual फंड मध्ये तर या पेक्षा जास्त परतावा मिळेल.....अस काही पण व्हिडिओ बनवत जाऊ नका...गरिबाला इथे रोज खायचं कस हे कळत नाही आणि 1000 जमा करा बोलतात..हे सगळे मोठ्या लोकांचे काम..
Gorgarib mahilani 2 lakh rupaye jama kelyanantar vrshyebharanantat yekhada navin Vijay Maayaa Yeun sagl gathode gheun videshat jaunaye mahmje zhall😂😂😂😂
अरे काही karayche असेल् tar गरिबांसाठी kara😂
दोन दोन लाख रुपये महिलांच्या नावावर पोस्टात ठेवा सरकारने
Bhau itki mahagai ahe tar Ghar chalwan tar hot nahi mag 2 lakh kuthun anayche kahi bolt rahta aplya jawdun thay takun
लोकांना अगोदर जॉब द्या म्हणा मग भरतील 1000
इलेक्शन फंडा
MSSC
SCHEME UNDER THE POSTAL department launch in 2023 budget interest is nearly 8% which compounds quarterly
महिना. पंधरा पाहिजे हजार
Aamchya kade 200000 ver 19000 interes milto tyo pan guranted
गरिबांची मज्जा घेता राव
दोन लाख रुपये एकदाच भरायचे का सेविंग ला
आपण काय खाता हेपण सा़गा
Aaplya ch paishache vyaj bhetnaar tyat Kay fayda aapla
कसली योजना. गरीबांची थट्टामस्करी कशाकरीता करता? २लाख रुपये गुंतवायची असेल तर तुमच्या योजनाच कशाला पाहिजे?
Maharashtra la lagu aahi ka all india
All india
गरीब महिलांनी कूठुन आनायचे ऐवढे पैसे.
Aho dada grib mhilela rojgar karayla divsbhr shetamde rabav lagt tevha kute aamcha ithlya mhilana divsa hjeri 100 miltat mg asha mhila 2 lakh kutun aananar o.
दाखवनॆ १ सांगितले दुसरॆ
10 rupe mit gevay sati nse tr 2 lak kotun ji
Garibacchi gammat karta kay rao
Hya yojnet ek hajar che patit rakkam taku shaktat
Garibasathi yojna kadh ahi mhanv garibansathi kara je karaych ahe te khop mothe hoval tumhi
Haus waifkade don lakh yenar kutun
2000 नाहीतर 2 लाख कुठून आणायचे
गरिबांची चेष्टा करतेय निर्मला सितारमण
हि योजना गरीबांची नाही हाती 2000रू नाही तर 20000रु कुठलं टाकण्यात
Jya mahilekade 2lakh rs ahet te timchyakad yenar nahit
हो सर आहे पेन कॉड
2 लाख आणायचे कुठून ?
Garib ne kay karave saheb 🙏
Modi sarkar ne 50/50,dono ko saman haq Dena chahiye phir Modi sarkar ban sakti hai
2 लाख नसले तर
कुठून आणायचे 2 लाख
इतके योजना लाभाच विचार करताय त जे देशाचे सौनिक बोडरवर आपलि रक्षाकरताय त्या सैनिकांना पन काहि लाभ द्या काहि योजना आकारा कि तेयच्या फ्यामिलाचा विचार करून
महीले जवळजर दोनल
ख
Atta matdan alyena😂 ny ter nater kon vichrt pen nahi
Dada.khate.nastana.dyave.
सिधा बोलोना केंद्र को भिक की जरुरत है
You can get 15000 by putting 2lacs in any bank
Nothing new you are telling please don’t play with people’s emotions 🙏
2 lak kutun aanu😂😂😂
!😊
Media vikala gelai
Mazhya banket varshala 200000 lakh la 16000 vyaj milate
गरीब महीलाककुटुनानेल
Afva pasru naka please
Ithe khanyache wande ahe
Jumla Hai.kay
Free nahi
Thora
Garibancavicharvicharkarasaheb😢
😮😮😮😮😮
2 लाख कुठून आणायचे,
K kuchh banane ke paise
गरीब सरकार
मिपनविदवाॅआहेमाझिमुलमलाबखतनाहि
काहीही 😮😮
😅😢😢
Bhrosa nhi ahe
😢😅😢😂😢
Bhikarde sarkar 😢
दोन लाख कुठून आणणार गरिब माणुस