तीन लेकरांची आई दारु प्यायला लागली.. अन् | AM Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 57

  • @ChandaBele-cc1ug
    @ChandaBele-cc1ug Місяць тому +15

    ताई खुप पुण्याचं केलंस तुम्ही .तुमच्या कामात यश येवोत आणि अशा निराधार निराश्रित मुलांना सुखी सहवास लाभोत.खुप छान ताई कोटी कोटी धन्यवाद .

  • @BajiraoLondhe-vo4sx
    @BajiraoLondhe-vo4sx Місяць тому +4

    अति सुंदर समाज सेवा कार्य, धन्यवाद,,

  • @bappu5948
    @bappu5948 Місяць тому +9

    आपण सर्वांनी खूप चांगले काम केले त्याबद्दल धन्यवाद..

  • @SagitaShedge-pe3vm
    @SagitaShedge-pe3vm Місяць тому +32

    काय खरंच तुम्हाला त्या लेकरांची आशीर्वाद लागतील

  • @janardankelshikar2021
    @janardankelshikar2021 Місяць тому +8

    आपण सर्वांनी खूप चांगले काम केले त्याबद्दल धन्यवाद

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 Місяць тому +3

    खरोखरच देव मानस आहात तुम्ही.

  • @varshhathhakkur
    @varshhathhakkur 4 дні тому +1

    Stay blessed 🙏

  • @rangnathsonar233
    @rangnathsonar233 Місяць тому +9

    ताई आपल्या कार्याला व संपुर्ण टिमला सलाम.

    • @ShreeHajare
      @ShreeHajare Місяць тому

      संपूर्ण टीमला सलाम

  • @madanghone3887
    @madanghone3887 Місяць тому +2

    खुप चांगले काम केले 👌👌👍👍

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 Місяць тому +4

    ज्याच त्याला च महित आसते 😮😮😢😢 बापरे

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 Місяць тому +2

    सायरा भाबी,मिलिंद सिर्तपे मामा ,पाटील वपूर्न इंदापूर पोलिस दादा सर्वांना १०००००तोफेची सलामी जय हिंद जय शिवराय जय शंभुराजे 🎉🎉❤❤❤❤❤

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 Місяць тому +2

    फारच चांगले काम केलत

  • @rohinikorde2574
    @rohinikorde2574 Місяць тому +2

    ताई तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद

  • @bappu5948
    @bappu5948 Місяць тому +6

    ताई त्या मुलाच्या आईची चौकशी करायला सांगा , ती मुले तिचीच आहेत का चोरून आनली आहे, ते कळेल .

  • @latabhujbal-n7v
    @latabhujbal-n7v Місяць тому +1

    Really very right 👍💐🙏🇳🇪👌🙏👍😮😊

  • @lalitakolawale3824
    @lalitakolawale3824 Місяць тому +1

    सायरा खूप छान काम केलेस... 👌👌
    अशीच सेवा तुझ्या हातून घडो... 👍😊

  • @dipakshedage8511
    @dipakshedage8511 Місяць тому +1

    तुमच्या कार्याला सलाम

  • @rajnikantraul538
    @rajnikantraul538 15 днів тому +1

    खूपच भरीव असं काम

  • @SunitaGunjal-q5l
    @SunitaGunjal-q5l Місяць тому +1

    Jay hind 🇮🇳🇮🇳..khup.. chhan..kaam..kel.. abhinandan..💐💐💐💐💐

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 Місяць тому +1

    ताई तुम्ही खूप मोठं पुण्याचं काम केलं धन्यवाद

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Місяць тому +10

    तिच्या जवळ पैसा नव्हता मग दारू पिण्यासाठी कुठून पैसे मिळत होते त्या महिलेला का दारू विकणारा तिचा गैरफायदा घेऊन तिला दारू तर पाजत नव्हता ना त्याची चौकशी करायला हवी

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Місяць тому +1

    शतशः नमन

  • @umeshdeshmukh7786
    @umeshdeshmukh7786 Місяць тому +3

    ताई तुमच्यासाठी शब्दच नाहीत

  • @shivrajshitole4081
    @shivrajshitole4081 Місяць тому +4

    मुली ! खूप घन्यवाद तुझे,! मानावे तेवढे आभार कमीच आहेत.! खूप आशीर्वाद तुला.!

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 16 днів тому +1

    देव आपले भले करो.

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 Місяць тому +2

    आईनेच असे केले तर त्या मुलांचे काय होईल त्याचा विचार त्या मातेंने केला नाही

  • @shivaliingale8094
    @shivaliingale8094 Місяць тому +1

    मायबाप 🙏🙏🙏🙏

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Місяць тому +4

    त्या महिलेला पहिल्यांदा रिहयाब ला पाठवले पाहिजे मग कुठे आश्रम ठेवावे जिथे काम करून दोन वेळची जेवण राहण्याची सोय होऊ शकेल अशा ठिकाणी

  • @shankargawali8906
    @shankargawali8906 Місяць тому

    Khup chan

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 Місяць тому +2

    खूप खूप धन्यवाद सर्वांना 🙏🏻

  • @KedarRajguru
    @KedarRajguru Місяць тому +1

    धनेवाद

  • @sarojjoshi4168
    @sarojjoshi4168 Місяць тому +1

    Salute to you and all helping staff madam

  • @dattasatpute9431
    @dattasatpute9431 10 днів тому +1

    😊

  • @SukumarJaganade
    @SukumarJaganade Місяць тому +2

    Tai Salam😢

  • @amolghawat4165
    @amolghawat4165 29 днів тому +1

    संभाल करा त्या लेखांचा अभिषेक वाढेल तुमचा

  • @Sharad589
    @Sharad589 Місяць тому +2

    याना राहणाची सोय करा भाऊ

  • @ashokshinde9979
    @ashokshinde9979 Місяць тому +1

    सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद

  • @sonalidalvi5221
    @sonalidalvi5221 Місяць тому +1

    Nice tae

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍

  • @GovindThakur-mt2nc
    @GovindThakur-mt2nc Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सलाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VasimBagwan-l5i
    @VasimBagwan-l5i Місяць тому +1

    खुप छान.

  • @PravinDarekar-h3r
    @PravinDarekar-h3r Місяць тому +1

    Garibavar shintode udavnyapeksha madam kara

  • @Nijyoti
    @Nijyoti Місяць тому +3

    तीन मूले काढ़ायची गरज काय

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Місяць тому

    Congratulations

  • @sanketmaheshbabubigfantoma1752
    @sanketmaheshbabubigfantoma1752 Місяць тому +1

    Tai tumhala tya 3.lekaranche ashirvad lagnar

  • @pk-if7tb
    @pk-if7tb Місяць тому +2

    Mala pan yayche aahe tumcha tim made

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 28 днів тому

    Chup Chan kele.madam

  • @SukumarJaganade
    @SukumarJaganade Місяць тому +1

    Tumha Sarvana Mujara