#Madyal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • @kagal #madyal #kapsi #kolhapur
    कागल ता. माद्याळ येथील ऐतिहासिक महत्त्व असलेला पारंपरिक दसरा सोहळा शाही थाटात व हिंदू सांस्कृतिक परंपरेला साजेशा असा उत्साहात संपन्न झाला.
    गावात 2000 ते 2500 लोक नव्रतकरी बसतात...गावामध्ये नवरात्र काळात ना दांडिया ना गरबा ना dj फक्त आपल्या गावच्या पूर्वपार चालत आलेल्या परंपरेने हे गाव दसरा हा सण उत्साहात साजरा करते ते कसे नक्की पहा....
    #dasara
    #kolhapur

КОМЕНТАРІ • 131

  • @ghatibheti
    @ghatibheti  Рік тому +7

    व्हिडीओ कसा वाटतो ते नक्की लिहा आणि आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ पाठवा..

  • @rohitchougale8266
    @rohitchougale8266 Рік тому +13

    खूप छान आहे व्हिडिओ. कोल्हाूरमधील सगळ्यात मोठा दसरा असून देखील आजपर्यंत याची दखल कोणी घेतली नव्हती(जशी कोकणातील गणपती मधील पारंपरिक लोकगीत आणि कला) पण तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल चे माध्यमातून या गोष्टी सोशल मीडिया वर आणल्या त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. माद्याळ हे पूर्वीपासूनच कला आणि कलाकारांचा आदर करणार गाव आहे .माद्याल मधील दसरा म्हणजे पूर्वीपासूनच गावातील लोकांसाठी एक आनंदाचा विषय आहे. गावातील लोक या सणाची पूर्ण वर्षभर वाट पाहत असतात आणि कलाकारांना एक स्टेज मिळवून देण्याचं काम हा सण करत असतो. याच सणाच्या माध्यमातून गावातून अनेक कलाकार आज आपल्या आयुष्यात खूप मोठ्या मंच्यावर आपली कला सादर करत आहेत आणि स्वताचा व गावाचं नावलौकिक वाढवत आहेत. गावातील 75-80% लोक हे देशसेवेसाठी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच para-military फोर्सेस मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात देशसेवा बजावत आहेत पण ते या सणासाठी गावात नक्की येऊन या सणाचा आनंद घेतात. आई आंबाबई आम्हा सर्व गावकऱ्यांना ही आमची पारंपरिक सण सादरीकरणाची पद्धत आशीच पुढं चालत ठेवण्याचा आशीर्वाद देवो ही प्रार्थना🙏🙏

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +2

      धन्यवाद... खूप छान..खूप छान माहिती मिळाली...☺️☺️

  • @sandipsutar9786
    @sandipsutar9786 Рік тому +2

    🌸🙏आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं 🙏🌍

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद..☺️😊

  • @dayanandchavan1965
    @dayanandchavan1965 Рік тому +1

    Mast DADA... amchay gavacha dusara mohastav

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️😊

  • @sagartodakar6680
    @sagartodakar6680 Рік тому +3

    मस्त..

  • @anusuiyaarya1437
    @anusuiyaarya1437 Рік тому +1

    Bahut sundar video banai ha...🙏🙏

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...🙏

  • @digvijayraval4783
    @digvijayraval4783 Рік тому +2

    विषयच हार्ड असतो इथला

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +2

      धन्यवाद..☺️

  • @aniketchougale5158
    @aniketchougale5158 Рік тому +7

    धन्यवाद दादा माद्याळ गावची परंपरा महाराष्ट्राच्या काणाकोपर्या पोहचवल्या बदल 🙏💐💐

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +3

      धन्यवाद.. परंपराच इतकी चांगली आहे त्यामुळे मला पण राहवलं नाही..😊

  • @nileshkurale2046
    @nileshkurale2046 Рік тому +4

    घाटी भेटीच्या माध्यमातून आमच्या माद्याळ च्या जुन्या परंपरा ना तू उजाळा दिलास ,अतिशय सुंदर प्रस्तुती सादर केल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद मित्रा तुझ्या मुळे शक्य झाले..☺️

  • @sachingavali8169
    @sachingavali8169 Рік тому +4

    संस्कृती जपणारा_त्याचे जतन करणारा_परंपरा वाढवणारा दसरा महोत्सव
    खूप छान श्रीधरजी 👌👍🙏

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +3

      धन्यवाद...☺️☺️मास्टर

  • @nileshpatil2567
    @nileshpatil2567 Рік тому +1

    Ek no tumchya vdo mule changli parampara tikun rahil

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद😊😊

  • @shivajisole6600
    @shivajisole6600 Рік тому +3

    आई अंबाबाईचा ऊदो-ऊदो आई अंबाबाईचा आशीर्वाद सदा आमच्या पाठीशी राहो.हिच आमच्या सोले परिवाराची अंबाबाईचा चरणी साष्टांग दंडवत. श्री शिवाजी सोले. गडहिंगलज

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद..☺️🙏🙏

  • @sandipkumbhar2554
    @sandipkumbhar2554 11 місяців тому +1

    🔥🔥

    • @ghatibheti
      @ghatibheti  11 місяців тому

      धन्यवाद...😊

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Рік тому +2

    व्वा...व्वा..व्वा...शब्द च अपुरे पडतील...
    कोकणातल्या भजन आणि इतर लोककला माहित होत्या पण आपल्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात आणि परंपरा जपत केला जाणारा दसरा कधी पाहायला मिळाला नव्हता...मंदिर खूपच छान आहे...प्रत्येक घरात एक कलाकार आहे आणि गाव त्या सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देतं...लक्ष्मी खेळवणे प्रकार भन्नाट होता...
    एकूणच उत्कृष्ट सादरीकरण...अप्रतिम चित्रीकरण...नेहमीप्रमाणे एडिटिंग 🔥😀
    विषय एकदम हार्ड...
    घाट माथ्यावरच्या अशाच परंपरा दाखवत रहा... 😊👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +2

      धन्यवाद मित्रा .....

  • @rameshkhavare4414
    @rameshkhavare4414 Рік тому +1

    Kuch chan video

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद....☺️

  • @tejashreedaske2148
    @tejashreedaske2148 Рік тому +1

    chan❤👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +2

      Video chi vat pahtoy ☺️ thanks..☺️

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa Рік тому +1

    दादा, तुमचे सगळे विडीओ खूप छान असतात. मी कोल्हापूर जिल्ह्यात राहत असून सुध्दा मला ही परंपरा माहीत नव्हती. पण तुमच्या विडीओमुळे खूप छान माहिती मिळाली.🤗🙏

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️☺️

  • @subhashchougale9062
    @subhashchougale9062 Рік тому +2

    Very nice video..... Proud to be an Madhyalkar.....

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...😊

  • @motesbardeskar6822
    @motesbardeskar6822 Рік тому +2

    कोल्हापूर जिल्ह्यातील आशा पदतीने पारंपरिक दसरा कसा साजरा केला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कागल तालुक्यातील माद्याल येथील नऊ दिवस साजरा होणारा दसरा . खुप म्हणजे खुप छान💐💐

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      हो खूप छान वाटते गावात धन्यवाद.😊

  • @sagarmh09shorts
    @sagarmh09shorts Рік тому +2

    Mast re dada ❤️‍🔥

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️

  • @amarsathekrushisewa8932
    @amarsathekrushisewa8932 Рік тому +1

    भावा हा माद्यालचा दसऱ्याचा विडिओ खूप छान बनवलास

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому

      धन्यवाद..☺️🙏

    • @amarsathekrushisewa8932
      @amarsathekrushisewa8932 Рік тому +1

      @@ghatibheti mi plan kelela tumhala boalavayach tumche video pahatoy pn mla lkshat nahi aal pn bhawan anal tumhala madyal madhe..great work

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому

      @@amarsathekrushisewa8932 धन्यवाद सर्वांनीच चांगले सहकार्य केले म्हणून हे करू शकलो धन्यवाद असेच सहकार्य राहूदे...☺️

  • @swatibhiungade6048
    @swatibhiungade6048 Рік тому +2

    खूप छान 👌👌👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️

  • @marutibhiungade6263
    @marutibhiungade6263 Рік тому +2

    मस्त वाटलं पाहून मी पण मादयाल चा आहे खरंच आमच्या गावाचा आणि देवीचा महिमा खुप मोठा आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद..☺️

  • @sangramkhavare2181
    @sangramkhavare2181 Рік тому +4

    Thanks sir
    Well done job ✨🙏❤

  • @shivambhiungade
    @shivambhiungade Рік тому +4

    You have really done a great job, no youtuber has come to see or Vlog this till now. You did it. Thank you sir for showing the tradition of our village in every corner of Maharashtra 😊

  • @vandanabongarde5251
    @vandanabongarde5251 Рік тому +2

    Khup chan....divasbhar shetat kame kartat,kahinche upavas pan astat,pan tevdhyacha utsahane songe kadhtat....lokanche manoranjan tar hotech...pidhya n pidhya chalat aaleli. Pratha .. Pudhe nenyachi parampara ...juni,navi pidhi karat aahe.,....aai aambabai sarvana...sukhi samrudh thevun gavche nav sata samundarapar javo ..hich bhaveshwari javal prarthana....aamche Maher aslyacha aamhala abhiman aahe...

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      हो लहान मोठे असे कांही नसते सगळे तळमळीने काम करतात धन्यवाद...☺️

  • @vinayakshinde7814
    @vinayakshinde7814 Рік тому +2

    Mast ...bava ...vishay hard ..its really a big event in the village so proud to see it ....thank you for this wonder ful capture.. On youtube platform ...all the best bhava...

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद..☺️

  • @yogitakumbhar2203
    @yogitakumbhar2203 Рік тому +2

    Khup sundar....amhala kagal talukyat gavashejari asun suddha asa dasra sajara kela jato he mahit navat.khup chan vedio.

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      😊धन्यवाद...😂तालुक्यातील परंपरा खूप छान आहेत

  • @sandip-priyanka2708
    @sandip-priyanka2708 Рік тому +2

    छान परंपरा आहे गावात 👌परंपरागत चालत आलेल्या चालीरीती गावातील मंडळी असच एकत्रितरित्या पुढे घेऊन जावो

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      हो खूप छान आहे परंपरा...👌👌😊😊

  • @yogeshkamble3198
    @yogeshkamble3198 Рік тому +4

    अभिनंदन भावा

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому

      तुझं अभिनंदन.. तुमच्यामुळे हे शक्य झाले..☺️

  • @mayurjadhav9244
    @mayurjadhav9244 Рік тому +2

    ❤❤

  • @rameshmaskar2206
    @rameshmaskar2206 Рік тому +1

    उत्तम व्हिडीओ केला आहे सर्वाना माहिती मिळाली

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...😊

  • @sonalchougale7238
    @sonalchougale7238 Рік тому +2

    माधाळ गावकऱ्यांच्या कडून तुमचे खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद तुमचे ही आभार ही परंपरा जपत आहेत त्या बद्दल...☺️

  • @kalpanavanjole286
    @kalpanavanjole286 Рік тому +1

    khup chhan rudhi parmpra Japnyache kam madyal gav krt ahe khup khup Shubhechha 👍🏼👍🏼👍🏼🎈🎈

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️

  • @priyabhaigade9895
    @priyabhaigade9895 Рік тому +1

    मी पण माध्याळ ची 😊😊माझी आई अंबाबाई 🌺🙇🏼‍♀️आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात छान आणि भारी दसरा माझ्या माध्याळ मध्ये साजरा करतात.😊😊खूप छान व्हिडीओ बनवलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊😊

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️अजूनही लहान मोठे न म्हणता ही परंपरा जपली जात आहे हे खूप छान वाटते...😊

  • @SantoshShinde-df4gl
    @SantoshShinde-df4gl Рік тому +2

    खुप छान वाटले विडीओ पाहून. आभारी आहे भावा

  • @gurunath_More_
    @gurunath_More_ Рік тому +2

    #खुप_छान_अाहे_परंपरा 🚩👌👌👍🔥🔥

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому

      धन्यवाद मित्रा...☺️

  • @swatifarakte2862
    @swatifarakte2862 Рік тому +1

    धन्यवाद सर खुप खुप आभार आमच्या गावची परंपरा तुमच्या च्यनल मार्फत सर्वापर्यंत पोहचवल्याबद्धल धन्यवाद सर🙏🙏🙏

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद... खूप छान आहे आपले गाव...👌😊

  • @Aartiskitchenandmothersrecipes

    Va खूप छान व्हिडिओ पाहायला मिळाला.

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️

  • @vinodbhiungade5659
    @vinodbhiungade5659 Рік тому +1

    Khup ch abhari aahe sir..... Amchya gavchi parampara kana kopryat pohochvnya sathi tumcha sahakarya molacha tharala.... 🙏🙏💐

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद.. गावातील लोकांच्या सहकार्याने शक्य झाले..☺️

  • @sangramkhavare2181
    @sangramkhavare2181 Рік тому +1

    Madhyal gav apal abhari ahe 🙏🙏🚩

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद.. मंदिर खूप छान आहे..😊

  • @manojsankapal3094
    @manojsankapal3094 Рік тому +1

    Thanks sir, nice video

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️

  • @kalakesachin3969
    @kalakesachin3969 Рік тому +1

    फार उत्तम

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...☺️☺️

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 Рік тому +1

    खूप छान होता व्हिडिओ.

  • @santoshjadhav4897
    @santoshjadhav4897 Рік тому +1

    Khup Chan Dada 👌👌

  • @gayatrikhot9199
    @gayatrikhot9199 Рік тому +1

    Khup chaan vidio kela dada...

  • @HERMAN_GAMING02
    @HERMAN_GAMING02 Рік тому +1

    Mast video haie

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому

      धन्यवाद...☺️

  • @geetamaskar6612
    @geetamaskar6612 Рік тому +1

    खूप छान 👍🙏🙏

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद.☺️

  • @vivekkhavare7833
    @vivekkhavare7833 Рік тому +1

    Very nice....😍🤗

  • @tejaswinisutar4845
    @tejaswinisutar4845 Рік тому +1

    Nice...👌👍

  • @sarikarane946
    @sarikarane946 Рік тому +1

    खूपच छान सर धन्यवाद सर

  • @shraddhachougale5273
    @shraddhachougale5273 Рік тому +1

    👌👌

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому

      धन्यवाद...☺️

  • @udaykambale8411
    @udaykambale8411 Рік тому +1

    Ek number bhava

  • @sagarbachankar7936
    @sagarbachankar7936 Рік тому +2

    Very Nice

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद
      .☺️

  • @sandeepdavare3629
    @sandeepdavare3629 Рік тому +1

    👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद...😊

  • @pratikchougale1737
    @pratikchougale1737 Рік тому +1

    एकदम भारी...🙌❤️

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 Рік тому +1

    Khup chan

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद..☺️

  • @pratikchougale1737
    @pratikchougale1737 Рік тому +1

    Kdk.....🔥🔥🔥

  • @dashrathkondaskar2317
    @dashrathkondaskar2317 Рік тому +2

    #MADYALKAR

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +2

      धन्यवाद...😊

  • @rutujaghatage7246
    @rutujaghatage7246 Рік тому +1

    Khup chan dada 😍

  • @pravinchougale731
    @pravinchougale731 Рік тому +1

    👌👌🔥

  • @ashu-vj2st
    @ashu-vj2st Рік тому +1

    Chaan

    • @ghatibheti
      @ghatibheti  Рік тому +1

      धन्यवाद..☺️☺️

  • @sultanz304
    @sultanz304 Рік тому +1

    Nice video

  • @tejashreedaske2148
    @tejashreedaske2148 Рік тому +1

    chan❤👍

  • @sachinchougale3069
    @sachinchougale3069 Рік тому +2

    🔥🔥🔥