माझी आई जळगावची. मी तिच्याकडून शिकले. थंडीत हा प्रकार हमखास केला जातो. पण आम्ही कढी गोळे तयार झाले की पानात घेताना ते फोडून त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आवडत असल्यास मिरचीचे तुकडे घालून राई आणि हिंगाची चरचरीत फोडणी घालतो. भाकरी पोळी बरोबर एकदम झकास लागतात.😋😋
हे गोळे असेच छान लागतात वाफवायची गरज नाही कडीचा त्यामध्ये छान फ्लेवर उतरतो आणि गोळे टेस्टी लागतात पण जर तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वाफवू शकता....
खुप छान फारच सुंदर रेसिपी खुप आवडली धन्यवाद जरूर करून बघणार
धन्यवाद...
ओल्या तुरीचे दाण्याचे कढी गोळे मस्त लागते
मी करून बघितले फारच छान झाले. 🙏🏻🙏🏻
एकदम मस्त..
तोंडाला पाणी सुटलं ...
अप्रतिम
धन्यवाद...
माझी आई जळगावची. मी तिच्याकडून शिकले. थंडीत हा प्रकार हमखास केला जातो. पण आम्ही कढी गोळे तयार झाले की पानात घेताना ते फोडून त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आवडत असल्यास मिरचीचे तुकडे घालून राई आणि हिंगाची चरचरीत फोडणी घालतो. भाकरी पोळी बरोबर एकदम झकास लागतात.😋😋
Chan ...
Mast recipe ekdam ....👍💐
धन्यवाद...
Very yammy Marathi recipe
Mouth watering recipe 👌🏻👌🏻
Khup chhan Ani simple recipe ❤
Thank you..
Very neat, clear, specific instructions... Recipe is very perfectly demonstrated.
Thank you so much...
Ek no mam 😋
Thanks..
Khub chan and looking delicious
Thanks...
Khup 👌 sangitle
Thank you...
KHOOP KHOOP CHAN 🌷🌷🙏🙏👍👍💯💯👌👌
Mala khup awadtat kdigole chi bhaji
Khup chan 👍👍
Thank you for this recipe..😋👌👌
Thanks...
Khup sundar
Very nice recepie
मस्त❤
Khup chan recipe dakhavali tai dhanyavad 👍
Thanks...
Superb
Thank you...
Keep. Chan
❤❤❤❤❤
आजच मी बनवली आहे.👌👍😊💐
A apratim 🌹🙏thank u tyavar Lal mirchi chi fodni khup chan.👌
Thank you...
Khup sundar❤
खूप छान
Super 👌 😊
Thank you...
खूपच छान 👌👌
धन्यवाद...
खुप छान आहे
खूपच छान खूपच छान
धन्यवाद....
👌👌👌
आमची आई पण नेहमीच बनवायची .अतिशय आवडतात.
खूपच छान रेसिपी दाखवली ते बघून तोंडाला पाणी सुटले मी ज्येष्ठ महिला आहे मी फोडणी करून कढी बनवते आता होत नाही पण तुझी रेसिपी खूप आवडली 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद...🙏🙏
Vafavun ghetale tar te sute hotil
Te kadhitach vsfavale jatata
Khup chan
Thanks...
Very nice
Aaj banvat aahe
mast.
खूपच भारी
मस्तच
खुप छान...जय महाराष्ट्र
छान धन्यवाद
Kupach chan
Bdiya
Thank...
Nice recipe mam mi vidarbha chi aahe
Thanks....
Surekh ❤
Thanks...
Mi aaj bnvty ❤
Gole Kadak hotat pan he
Dal jast barik karaychi nahi ...tyat besan pan Kami takaycha aani thod oil takaych ..gole kadak honar nahi ...
Same manner we prepare it. My mother used to grind on the grinding stone only extra ingredients are corinder , cumin and ginger.👌
चना डाळीचना डाळी सोबत तूरडाळ सूद्धा लागते व थोडे तेल घालून बनते बर 😊
🙏👌
Mi hi bhaji maitrini kade khalleli ajun chav visarle nahi apratim jhali hori tevha hi bhaji
Ha gola kiti soft zalay Kiva propar cook zalay ka he dakhavyala pahije hote
Dakhavle nasel tari gole soft hotat ....
Mala aani mazya mulala khub aavadtat kadigole me nehami karte.❤
Chan...
ताई हे सर्व मेथड सांगताना किती लोकांसाठी बनवत आहेत हे सांगत नाही, किती दाळ घेतली तर त्यात किती गोळे बनतील हे सर्व प्रमाण सांगीतले तर सोयीचे ठरते.
खुप छान 😊
Mast gavachi aathavan aali pavasalyat bhaji nasali ki aamachyakade aavarjun kadhi hole banavtat
तुमची रेसिपी खूप छान आहे पण ही गोळे ला जर वाफुन घेतल तर छान लागतील का
हे गोळे असेच छान लागतात वाफवायची गरज नाही कडीचा त्यामध्ये छान फ्लेवर उतरतो आणि गोळे टेस्टी लागतात पण जर तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वाफवू शकता....
तुम्हाला गोळे फुटण्याची भीती वाटत असेल तर तयार करून वाफवून घ्यावे व मग कढीत सोडावे
दही गोड वापरायचं की आंबट
कढी ला दही आंबट च वापरा......
Mazhi aai same karayachi pan aatta ti nahi 😢😢
Mi karnar
Kara nakki...aani kalava ...kase zale ...
Mahi budhi bi banavte n bhau kadhi goye.....
आपलं नाव काय आहे ?
फारच छान आहे मी प्रतिभा जोशी कढी गोळेखूप आवडले
खुप खुप धन्यवाद...
Nice Name.
गोळे वेगळे वाफवून घेतले मग टाकले तर...
Ho tasahi karu shakta ....
Khup chan
Dhanyawad...
खूप छान
Very nice