Pudhari News | रोहित पवारांच्या प्रश्नाचं फडणवीसांनी दिलं जबरदस्त उत्तर rohit pawar on fadanvis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #pudharinews #marathinews #devendrafadnavis #rohitpawar
    Pudhari News | रोहित पवारांच्या प्रश्नाचं फडणवीसांनी दिलं जबरदस्त उत्तर rohit pawar on fadanvis
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 78

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 3 місяці тому +16

    Devendraji Maharashtrachi shan aahet

    • @OmkarPawar-np8yb
      @OmkarPawar-np8yb 3 місяці тому +4

      हो खोटं बोलायची मशीन आहे, अजित पवार वर केलेले आरोप किती अरडून बोलायचे देवेंद्रजी आता काय zale ही का शान 😂😂😂

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 3 місяці тому +3

      Mr Fadnavis lost MLA Seat Nagpur Next Election Nagpur (w) Not satisfied Work 🎉🎉🎉

    • @SB-yb5hp
      @SB-yb5hp 3 місяці тому

      Ghe bokandi

    • @swapnilpatil5952
      @swapnilpatil5952 3 місяці тому

      हा देशपांडे आहे कड घेणारच

    • @VSThePatriot2687
      @VSThePatriot2687 3 місяці тому

      बरोबर भामट्यांची शानच??? दळींदर राजकारणीची शान?? राज्यातील उद्योगधंदे सुपाऱ्या घेऊन बाहेर पळवण्याऱ्यांचा सरगणा शान??

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 місяці тому +2

    अध्यक्ष व अध्यक्ष महोदय करू करु अर्धा वेळ घालवतात

  • @prashantkulkarni2879
    @prashantkulkarni2879 3 місяці тому

    1 no saheb

  • @chandantasambad9440
    @chandantasambad9440 3 місяці тому

    Lavasa.. lavasa... Lavasa ......😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 3 місяці тому

    रोहीतचे आजोबाच एक सिस्टिमीक एरर आहे.

  • @demya3464
    @demya3464 3 місяці тому +1

    Greate home minister 🎉 देवेंद्र फडणवीस मस्त काम करता राव 😮

  • @appachavan5065
    @appachavan5065 3 місяці тому +3

    तुम्ही 45 + वरुन महाराष्ट्रात भाजप 9 वर आणि मित्रपक्ष मिळुन 17 वर घसरगुंडी का झाली..त्याचे आधी विश्लेशण करा..जनता तुमच्या या शुद्ध शाकाहारी वाणीला कंटाळलीत ओ..आता जरा विश्रांती घ्या..

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 3 місяці тому +1

    महाराष्ट्राला लागलेला कलंक टरबूज 😊😊

    • @rmore6994
      @rmore6994 3 місяці тому

      Vadapav sainik disto

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 3 місяці тому +1

    टरबुजाच्या

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 3 місяці тому

    Faku
    Jilebiya and Jilebiya
    Again and again
    Jilebiya

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 місяці тому +2

    रोहित पवार जास्तच करतो

    • @parmeshwargande1888
      @parmeshwargande1888 3 місяці тому +1

      काय जास्त करतो रे भाजप आयटी सेल वाला

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 3 місяці тому

    Police lokani help keli shrimantachya mulala.kahitari paishyacha vyavhar zala ahe.sasun hospitalchya chya staff la ani police inspector ani assist je koni asel tyana dismiss kele pahije

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 3 місяці тому +1

    मुलींना सवलती योग्य आहे पण मूल काय सावत्र आहेत काय? वीज बील थकबाकी 3:31 7.5 एच. पी. पर्यंत माफ, त्या वर लोड असलेल्यानी काय पाप केले आहे काय?

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 3 місяці тому +3

    तुझ्या एवढं कोणीच खोटं बोलत नाही
    एक शेतकरी

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 3 місяці тому +1

    Bhrashta jutav party 🎉.All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji 🎉🎉🎉

  • @arunkanhor
    @arunkanhor 3 місяці тому

    😂😂

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 3 місяці тому

    2:18 पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाच्या चुकीच्या हाताळणीबद्दल चिंता व्यक्त करणारे दिशा, सुशांत प्रकरणातील एका आमदाराच्या कथित लिंक वर गप्पा का आहे?

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 3 місяці тому +3

    पुण्याचे जनतेने लक्षात घ्या पुण्याला का बदनाम केलं जातय? अजुनही किती उद्योगधंदे पळविण्यासाठी कोण सुपाऱ्या घेऊन काम करतंय?? हे जनतेने लक्षात घ्यावे.

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 3 місяці тому +11

    काय फेकता राव, म्हणे सर्वांना सारखा न्याय, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.

  • @dilipkhude9911
    @dilipkhude9911 3 місяці тому +9

    पोलीस आयुक्तांनी ठोस काम दाखवावे.अशी विनंती.

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 3 місяці тому +3

    Rohit pawar swatache kahitari kara Ajitdada bagha

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 3 місяці тому +2

    shri Fadnvis sir is gre8 personality He is honest sincere hardworking and knowledgeable personality

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 3 місяці тому +14

    तू किती खोटं बोलतो ते जनतेला माहीत आहे. तुमचं शेवटचं अधिवेशन आहे.

    • @mtnl259
      @mtnl259 3 місяці тому +1

      Rip sharad pawar in advance🙏🙏😂

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 місяці тому +2

    खोटं कोण बोलतोय आख्या महाराष्ट्राला माहिती आहे

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 3 місяці тому +6

    तुच खोट बोलतो nexus Inglishशब्द वापरतो

  • @vilaschaugule5425
    @vilaschaugule5425 3 місяці тому

    Mag kase

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy 3 місяці тому

    सगळ्यात जास्त खोटं बोलायची सवय तुम्हालाच आहे गृह मंत्री साहेब.

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 3 місяці тому

    कंपन्यांचा कार्पोरेट सोशल ऑडिट रिपोर्ट पुण्या बाबतीत घराब व्हावा??? म्हणजे पुण्यातील उद्योगधंदे आणि आयटी पार्क परिसरातील कंपनी बाहेर घालवण्यासाठी कोण सुपऱ्या घेऊन काम करतंय??? जनता कधी जागी होणारं????

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 3 місяці тому

    हा रोहीत फारच गरीबीतून वर आलेला आहे आणी न्यायाच समान वाटप करण्याचे कंत्राट 😊😮 पण मिळवल आहे.

  • @MustafaSayyed-x5p
    @MustafaSayyed-x5p 3 місяці тому

    फडणवीस साहेब हा नेरेटिव महारष्ट्र मध्ये आपण सुरुवात केली, आता फक्त रिॲक्ट होताना दिसत आहे, आपल्या स्व्यं भु विचाराचा फटका आज महारष्ट्र भोगतोय. आता तरी राजकारण सोडून राज्याचा विचार करावा ही विनंती

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 місяці тому +4

    फडणवीस जी विरोधी पक्षनेते म्हणुन खूप छान काम केले होते तूम्ही विरोधी पक्षनेते म्हणुन काम करा

    • @rmore6994
      @rmore6994 3 місяці тому

      Tula part vasuli sarkar vaze pahije ka

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 місяці тому +8

    10 वर्षातील खोटे नरेटिव्ह बघितले तर पी एच डी चां प्रबंध तयार होईल फडणवीस साहेब

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 3 місяці тому +1

      Gre8 Joke

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 місяці тому +2

      फडणवीस सारखा माणूस पण भेटणार नाही या राज्याला दुसऱ्या सारखा घर कोंबडा नाही

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 місяці тому

    आता काही निवडून येणार नाही

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 3 місяці тому

      😂😂😂😂।
      मस्त.विनोद.👍

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 3 місяці тому

    तोरसेकर खोटे बोलले काय?

  • @suryakantghanvat9165
    @suryakantghanvat9165 3 місяці тому +3

    कोविड काळात महाराष्ट्राची बदनामी कोणी केली??? लोकांच्या आणि सोशल मीडियाच्या मुळेच कडक कारवाया चालू झाल्या?

  • @SB-yb5hp
    @SB-yb5hp 3 місяці тому

    Home minister fel

  • @SB-yb5hp
    @SB-yb5hp 3 місяці тому

    Loka mule hi karwai zali

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 3 місяці тому +4

    आंदोलन सामान्य लोकांनी नाही तर विरोधी पक्षानी sponsored केलेले होते. हे आता स्पष्ट झाले आहे. कोर्टानी त्या आरोपीला जामीन वर सोडले. आता का गप्प. Adv. सरोदे यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. जामीन दिला म्हणून गुन्ह्यातून सुटले असे होत नसते

    • @ulhassonawane1608
      @ulhassonawane1608 3 місяці тому

      Jamin nahi milala pahije actually mulachya vadilana

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 3 місяці тому

    फढ्डणवीस सत्तेतून हटवीने गरजेचे आहे

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 3 місяці тому

    तुम्ही काय फक्त हफ्ते घेता का मग

  • @SandeepJadhav-g6c
    @SandeepJadhav-g6c 3 місяці тому

    Sarv sarkar la narko drugs paramanatil bhau ha sambhalalato va chote chote gali bolalatale gunevar pakadun he paise rajneta paryant pochatat ka?

  • @rajendrashinde5659
    @rajendrashinde5659 3 місяці тому

    अरे 400 कोण बोललं

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 3 місяці тому +2

    फडणवीस तू किती खोटं बोलतो

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 3 місяці тому

    Gujarat made ataparyant kiti dragajachi avak javak jali kiti pakadale vtecha maharstrat vpunyat ale. Nasatil na yachi chavkasi kadi honar mahastra dves jo parayant maharstra dvesi maharstratun hadapar honar nahi to paryant maharstratil janteni shant rahu naye as lok bolatat aikayala milaete ahe

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246 3 місяці тому +2

    खोट कोण बोलत आणि तेही रोज खोट बोलून दिशाभूल करत आहेत ते फडणवीस

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 3 місяці тому +2

    अजितदादांना खूप वर्षांनी जीवाला जीव देणारी आणि ज्यांच्यावर राजकारणात सुद्धा विश्वास ठेवता येऊ शकतो ( शिंदे आणि भाजप ) अशी माणसे मिळाली !!!

  • @amitcool99
    @amitcool99 3 місяці тому

    tadfadnvis tuzi Baiko mhanali hoti Mumbai Pok zaly

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 місяці тому

      Te daud mirchi memnadi pratipalakachya home ministrit hot chalale hote .

  • @Ginies120
    @Ginies120 3 місяці тому +1

    फक्त कायदा मध्ये सूट तुमच्या लोकांना आणि विरोधी पक्षांना ना कायदा न माफी सरळ सरळ जेल मध्ये टाकणे हाच भाजप चा धंदा आहे

  • @pareshmkulkarni
    @pareshmkulkarni 3 місяці тому

    आ. फडणवीस कळकळीने सांगत आहेत की त्यांना जबाबदारीतून मुक्त करा. वेळीच बीजेपी ने हे नाही केले तर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की. आ. फडणवीस हे चांगले व्यक्ती आहेत पण इच्छे विरुद्ध तग धरून आहेत असे वाटते.

  • @mtnl259
    @mtnl259 3 місяці тому +1

    Rohit pawar padnar ya veli