खूप छान सर एक महाराष्ट्रातील वाद्य हे महाराष्ट्रातील गुरू ही परंपरा पुढे नेत आहेत. अत्ता पर्यंत ढोलक che खुप चॅनल आहेत . पण ढोलकी che हे चॅनेल आपण असेच चालू ठेवावे. आमच्या शहरात आम्हाला कोणीच गुरू लाभले नाहीत ते आपल्या स्वरुपात अम्हाला लाभले आहेत. खुप शुभेच्या.
साधारण रोज योग्य पद्धतीने एक ते दोन तास सराव आवश्यक आहे.... आणि प्रत्येक लेसन चा अभ्यास हा नेहमीच करावा लागतो.... असे नाही की आठ दिवस झाले की बंद... तोच लेसन प्रत्येक वेळी नवनवीन अनुभव देत असतो
प्रत्येकाने स्वतः च्या बजेट नुसार घ्यावी... परंतु लाल शिसम लाकडाची घ्यावी. ते लाकूड थोडे वजनदार असावे. साधारण किंमत... 6500/- ते 8500/- यासाठी एक नवीन लेसन बनवतो.....
छान माहिती व मार्गदर्शन केले सर.धन्यवाद .असेच मार्गदर्शन व्हावे यासाठी विनंती.
Thank you🙏
माऊली खूप खूप धन्यवाद छान शिकवण आहे तुमची लवकर समजेल असं शिकवता तुम्ही.🙏👍
Thank you🌹🙏
खूप छान शिकवता
सर खूप छान समजावून सांगता .... अप्रतिम
धन्यवाद सर
सर तुम्ही खूप छान वाजवता.👍
धन्यवाद
नवीन शिकणाऱ्यांना खूप सविस्तर माहिती देता सर धन्यवाद 🙏🌹
Welcome Sir
@@natrajfoundation. मी थोडे दिवस वैराळ सरांकडे होतो संभाजी नगरला गजानन महाराज मंदिरा समोर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे
खूप छान लेसन आहे
धन्यवाद
खूप छान सर एक महाराष्ट्रातील वाद्य हे महाराष्ट्रातील गुरू ही परंपरा पुढे नेत आहेत. अत्ता पर्यंत ढोलक che खुप चॅनल आहेत . पण ढोलकी che हे चॅनेल आपण असेच चालू ठेवावे. आमच्या शहरात आम्हाला कोणीच गुरू लाभले नाहीत ते आपल्या स्वरुपात अम्हाला लाभले आहेत. खुप शुभेच्या.
धन्यवाद सर
खुपच छान..........शिकवण
Thank you🌹🙏
Khub chan guru ji ..mi sikat ahe aaple video pahun pahun
खुप सुंदर..
👍👍
खुप छान ,,🙏
धन्यवाद
अप्रतिम खूप सुंदर सर धन्यवाद.🙏🙏🙏🌹
Welcome🌹
खुप छान शिकवतात सर
Thank you🌹🙏
लै भारी💐💐💐💐👌👍
Thank you🌹🙏
Khup mast
Thank you🌹🙏
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
Welcome Sir...
S👌 😊😊
Thank you🙏
खूप सुंदर प्रकारे शिकवता
धन्यवाद सर
भिवंडी वरून : खूप सार प्रेम तुम्हाला सर ❤असेच सोप्या पद्धतीचे लेसण येवू द्यात
धन्यवाद सर... नक्कीच या पुढे ही असेच Lesson राहतील...
Ek request aahe -he sarv video serial wise ek playlist madhye add Kara. Means follow karayala easy hoil learner na 🙏
ओके सर.... यापुढे ही अनेक बेसीक पाठ आहेत... नक्कीच करुया सर... आणखी काही सुचना असतील तर मला Watsapp Sms करा...
सर तुम्हाला खूप शुभेच्छा खूप छान शिकवतात भजन वाजवण्याचे शिक्षण द्या
धन्यवाद सर...
भजन संदर्भात लवकरच बनवतो
khup sundar
Thank you🌹🙏
अप्रतिम सर
सर मी आज पासून पहिल्या दिवशी शिकत आहे
छान सुरुवात झाली... जय श्री राम🙏
खुप छान सर समजून सांगता
धन्यवाद
❤
खूप छान माहिती दिलीत सर
Thank you🌹🙏
Khup cha sir mla shikaychi aahe
Thank you🌹🙏
Lai bhari
Thank you🌹🙏
मस्त व्हिडिओ ❤❤
धन्यवाद
खूप छान.....👌👌👌👍
Thank you🌹🙏
खुप छान माहिती सोप्या भाषेत सांगितले सर मला तुमचा फोन नंबर्स दिला तर आम्हाला ऑन लाईन क्लास घेतला तर बरं होईल
@@sanjaypardeshi8040 Dnyandeo shinde.. मो. 7507994444
🌹
गुरुजी सुंदर ❤❤❤
धन्यवाद
नमस्कार सर🙏
माऊली,
राम कृष्ण हरी...🙏
सरपडी, मुखडे यावर एक लेसन लवकर पाठवा.
राम कृष्ण हरी
@@Rahul-in5kb राम कृष्ण हरी..
नक्की बनवतो
@@natrajfoundation. 🙏 धन्यवाद
गुरुजी नमस्कार,
आपन जे हे प्रैक्टिस चे बोल दिले आहेत ते साधारण किती दिवस,दिवसा चे किती तास सराव करावा व त्यानंतर दूसरा लेसन चा अभ्यास करावा.
साधारण रोज योग्य पद्धतीने एक ते दोन तास सराव आवश्यक आहे.... आणि प्रत्येक लेसन चा अभ्यास हा नेहमीच करावा लागतो.... असे नाही की आठ दिवस झाले की बंद... तोच लेसन प्रत्येक वेळी नवनवीन अनुभव देत असतो
Sir.. नवीन शिकणाऱ्याने ढोलकी कशी निवडावी.. ?
ढोलकी चे प्रकार असतात का ?
प्रत्येकाने स्वतः च्या बजेट नुसार घ्यावी...
परंतु लाल शिसम लाकडाची घ्यावी. ते लाकूड थोडे वजनदार असावे.
साधारण किंमत... 6500/- ते 8500/-
यासाठी एक नवीन लेसन बनवतो.....
Sir tumcha adress Kay ahe class lavaycha asel tar
मी Online class घेतो...
Sir ajun video yeudet dholki vr ❤
नक्कीच प्रयत्न राहील... यापुढे रेग्युलर व्हिडिओ येतील...
Nice sir
Thank you🌹🙏
Aarati sathi konte bol astat
शक्यतो ताल दादरा किंवा केरवा
माउली तुमचा व्हीडीओ आला नाही अजुन
येईल लवकरच
Shikaych ahe sir mla
Call me 7507994444
Sar Hindi me bolia sab ko smgh me aai
Ok
Bhajni Theka Kass vajvava Sanga sir
दररोज क्लास घ्या सर...मच्याकदे कोणी शिकवत नाही आम्ही तुमच्या भरवश्यावर आहे
दररोज तर शक्य नाही... परंतु आपण या माध्यमातून संपर्कात राहु..... माझा नक्कीच प्रयत्न राहील आणखी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा...