"ढोलकी केली बोलकी" प्रा.ज्ञानदेव शिंदे. ताल केरवा लग्गी प्रकार. लोकप्रिय ठेके.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @विरजगजितसिंहजाधव

    ढोलकी शिकवण्याचे नियम अतिशय सोप्या पद्धतीने आपण सांगतात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  6 місяців тому

      धन्यवाद.. महाराष्ट्रातील लोकप्रिय ताल वाद्य ढोलकी हे सर्व ढोलकी प्रेमींना शिकत यावे हाच मुख्य हेतू

  • @sushilpunje5336
    @sushilpunje5336 11 місяців тому +3

    सर नमस्कार आपली शिवकविण्याची पद्दत खूप काही वेगळी खूप समजाऊन सांगता असेच सांगत चला धन्यवाद

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  11 місяців тому

      धन्यवाद सर...
      १००% असेच राहील सर

  • @balipandurang6703
    @balipandurang6703 9 місяців тому +1

    छान समजाऊन सांगितले सर,तुम्हांला नवीन वर्ष्याच्या ( 2024) खूप खूप हार्दिक, शुभेछा.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @tinkunandanwar429
    @tinkunandanwar429 Місяць тому +1

    खुबचं छान सर
    आम्ही आभारी आहोत तुमचे 🎉

  • @akshayswami2229
    @akshayswami2229 11 місяців тому +1

    ❤एक नंबर सर जी कोट कोट प्रणाम👏

  • @diliplad7095
    @diliplad7095 10 місяців тому +1

    सर,
    खूप छान शिकवणी...
    मनःपूर्वक आभार व सविनय प्रणाम

  • @guruprasadvetosakar5707
    @guruprasadvetosakar5707 11 місяців тому +2

    छान शिकवण आहे तुमची माऊली

  • @RameshKamble-i3s
    @RameshKamble-i3s 9 днів тому +1

    सर अप्रतिम, खुप सोपी पद्धत.

  • @ganeshjadhav1596
    @ganeshjadhav1596 11 місяців тому +1

    छान शिकवणी देता सर. तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान साधी सहज समजण्यासारखी.👍

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td 11 місяців тому +2

    खूप सुंदर सर 🙏🙏🙏🎉❤

  • @AnantThokal-py4td
    @AnantThokal-py4td 10 місяців тому +1

    खूप सुंदर सर धन्यवाद 🙏🙏🙏🌹.

  • @gautamragade5556
    @gautamragade5556 4 місяці тому +1

    Khup khup chhan...bol lihun dakhava Sir.Thank you.

  • @shrikantgurav4626
    @shrikantgurav4626 11 місяців тому +1

    खूप छान..❤

  • @saregamaschoolofmusic1974
    @saregamaschoolofmusic1974 6 місяців тому +1

    Khup chhan shikawta sir 🙏

  • @kamleshyede6813
    @kamleshyede6813 11 місяців тому +1

    तुम्हि खुप छान शिकवता सर

  • @dayanandshirke7333
    @dayanandshirke7333 11 місяців тому +1

    खूप खूप आभारी आहे.
    धन्यवाद सर

  • @santoshpashte4685
    @santoshpashte4685 11 місяців тому +1

    सर खूप खूप आभार 🙏🙏

  • @SantoshYadav-en7kr
    @SantoshYadav-en7kr 10 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली माझा ढोलकी वाजवताना हात भरून येतो त्यासाठी काय उपाय आहे ते सांगा तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत खूप खूप आभारी आहोत

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  10 місяців тому

      हात भरून येणे... म्हणजे आपला सराव कमी असणे होय... यासाठी उपाय दररोज सराव करावा.. आणि तो सराव अधिक वेळ वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावा..

  • @tanajisutar8049
    @tanajisutar8049 11 місяців тому +1

    दादा 1 नो...मला पण ढोलकी शिकायची आहे...मला तबला येतो वाजवता

  • @dattatrayabadhekar7114
    @dattatrayabadhekar7114 9 місяців тому +2

    बोल स्क्रीनवर दाखवा.

  • @navanathgavand
    @navanathgavand 4 місяці тому +1

    nice sir

  • @vandanawadhave6391
    @vandanawadhave6391 9 місяців тому +1

    थपकी वाला ठेका सांगितले तर फार बरे होईल सर धन्यवाद

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  9 місяців тому

      थपकी वाला ठेका मला लक्षात आले नाही.... तरी मला तो ठेका 7507994444 या नंबर ला Watsapp करा.. मी नक्कीच प्रयत्न करील शिकवण्या चा...

  • @bhausahebfuke4533
    @bhausahebfuke4533 Місяць тому +1

    बोल स्क्रिन वर पण दाखवा सर... म्हणजे लिहून घेता येईल

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  Місяць тому

      यामध्ये खाली दिलेले आहे

  • @babasahebkadam9840
    @babasahebkadam9840 5 місяців тому +1

    नमस्कार सर तुम्ही खूप सुंदर वाजवतात परंतु तुम्ही कुठल्या शब्दावर थाप मारत आहे हे लक्षात येत नाही कुठल्या शब्दावर थाप मारायची हे जरा समजून सांगा प्लीज. धन्यवाद

  • @mohanwaghmare8679
    @mohanwaghmare8679 11 місяців тому +1

    👌👌👌☝️☝️☝️☝️🙏

  • @vishumore
    @vishumore 11 місяців тому +1

    Sir dholki lavaychi kashi tyachyavar ek video banva please

  • @akshayswami2229
    @akshayswami2229 11 місяців тому +1

    सर पोवाडाला कशी वाजते थाप 👏

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  11 місяців тому +1

      पुढील Lesson मध्ये येईल

  • @kamleshyede6813
    @kamleshyede6813 11 місяців тому +1

    केरवा ताल चे सर्व प्रकार व ठेके सिकवा सर तुमची सिक्न खुप चांगली आहे

  • @kamleshyede6813
    @kamleshyede6813 11 місяців тому +1

    गौळणी मध्ये वाजवला जाणारा केरवा ताल व उडाण शिकवा सर प्लिज

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  11 місяців тому

      ओके सर... नक्कीच पुढील Lesson मध्ये शिकवतो

  • @mangeshware4698
    @mangeshware4698 2 місяці тому +1

    єк иσ1

  • @kamleshyede6813
    @kamleshyede6813 11 місяців тому +1

    केरवा ताल उठाण व ठेका शिकवा सर

  • @ganeshkawad5383
    @ganeshkawad5383 11 місяців тому +1

    सर बेस ची साईड शिकवाना ...

    • @natrajfoundation.
      @natrajfoundation.  11 місяців тому

      नक्कीच शिकवतो... Next Lesson मध्ये प्रयत्न करील

  • @surajkumbhar-nk1do
    @surajkumbhar-nk1do 11 місяців тому +1

    Sir lavni shikva na please

  • @gautamragade5556
    @gautamragade5556 Місяць тому +1

    Sir sambal chal sikava na.

  • @एकक्षणगावाकडील
    @एकक्षणगावाकडील 11 місяців тому +1

    ताल दादरचा लेशन बनवा सर

  • @AjayKumar-op8qv
    @AjayKumar-op8qv 8 місяців тому +1

    Sar Hindi mein boliye na sab kuchh samajh mein aaya

  • @balipandurang6703
    @balipandurang6703 9 місяців тому +1

    छान समजाऊन सांगितले सर,तुम्हांला नवीन वर्ष्याच्या ( 2024) खूप खूप हार्दिक, शुभेछा.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐