राम कृष्ण हरी माऊली माझा 11 वर्षाचा मुलगा गेली 1वर्षा पासून पखवाज शिकत आहे त्याची ढोलकी शिकण्याची इच्या आहे तुमचे व्हिडिओ तो नेहमी पाहतो तरी मागदर्शन करावे हि विनंती ऑनलाईन नवीन ढोलकी कोठून खरेदी करावी मार्गदर्शन करावे राम कृष्ण हरी
हो बोलण्याच्या ओगत जात ..मराठी माणसच हाच मोठा गुण आहे. ज्या गोष्टीला महत्व द्याय च आहे तिकडे लक्ष देत नाहीत .पक्त चुका कडायल पुढे असतात...बोटं पेक्ष्या माज म्हणण काय या कडे बग.........
खूप छान उत्तम मार्गदर्शन केले सर
लय भारी सर
सर खूप छान मार्गदर्शन
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sunder
खूप छान माहिती दिलीत सर 🙏🏻
सर भारी
Khup chan
खूप सुंदर 👌🏿👌🏿
संरखुपछान
Sundar khup Sundar
खुप छान सर 🎉
🙏❤️💐
खूप सुंदर खूप सुंदर
Khup छान सर
खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहत सर
छान !
परंतु आपण ढोलकी वाजवायचे जे धडे आहेत त्याची playlist बनवावी म्हणजे शिकणाऱ्याला पण सोप जाईल
सुंदर ❤
सर खुप सुंदर माहिती दिली सर कुठून देत आहात माहिती प्लिज कळवा 🙏
छान सर
खूप सुंदर
सर खुपच भारी
सर खर्च खूप छान वाटलं मला खुप शिकणीची आहे
खूप खूप छान माहिती मिळाली आहे.
सर खूप चांगली माहिती आहे on line class घ्या no pathava
सुपर..❤
दादा डाव्या आणि उजव्या हात match nahi hot aahe
सर कोठे राहता
तुम्ही
सातारा
छान माहिती दिली
❤❤
तुमचा आवाज ऐकून मला लय सुंदर वाटते
तुसार साहेब🙏🙏🙏
दादा, खुप छान❤❤
Very nice. Can you learn something from this?
सर खूप छान
खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहात आपण
आपल्या मनाचा मोठेपणा आहे सर...
तुमच्यात ल तुमचा माणूस .बनून रह्याच बाकी काही नाही.
🎉❤🎉❤🎉❤
❤️🙏
Vajavayla gelo ki doni haat eksarkhe chaltat tyala ky karaych
Sir jara Bayachi practice ani tyachi thevan jase ki Mangat kiti dabave ani ghissi kahi vajvavi hyachi mahiti dyana
नक्की
Khoop chaan
Nice
Sir dholak la pan hich paddhat aahe ka
मला ढोलकी शिकायची आहे
मोबाइल नो pathwa
🙏👌👌👌
Sir tie kyo pahni he
satara
Sir maza Shahi panavar hat chalto pn dhum panavr nahi chalt kay karave sir
dgya kdil sebda ce pryktis krave lagel.
@@ramchandrakamble7874 kashi kashi karaychi sir
👌💕
Ajun video taka sir mala pn shikaychi ahe
🏵️🙏🙏🙏🏵️
खुप छान सर फोन नंबर पाठवा
सर मला भी ढोलकी शिकायची आहे मी हिंगोली जिल्ह्यातला आहे
राम कृष्ण हरी माऊली
माझा 11 वर्षाचा मुलगा गेली 1वर्षा पासून पखवाज शिकत आहे त्याची ढोलकी शिकण्याची इच्या आहे तुमचे व्हिडिओ तो नेहमी पाहतो तरी मागदर्शन करावे हि विनंती ऑनलाईन नवीन ढोलकी कोठून खरेदी करावी मार्गदर्शन करावे
राम कृष्ण हरी
Tumcha numbar pahije sir.
Sir try to send mobile please
9765465914
चाट दाहे हात से बजाने है या बाहे हात से बजाने है
स्पेसीली राईट साईटला साही पान ऑर लिफ्ट साईटला डग्या की बाजू भहुत सुदंर ढोलकी या ढोलक बजती हाय
सर मला मोबाईल नंबर भेटलं का
9765465914
सर मला. धिनं धिनं ता वाजवायला. आल
पहिले बोट तर्जनी, दुसरे मध्यमा, तिसरे अनामिका, चवथे बोट करांगुली, अंगुष्ठ म्हणजे अंगठा
सर मी डाव्या हाताने धूम वाजवतो आणि उजव्या हाताने तर माझा उजवा हात चालत नाही
hatachi racna, tork tcha riyaj .kgup mytvcha ahe .
Sir लावणी शिकवा ना please
ओके नक्की
केरवा ताल चे प्रकार शिकवा सर
ठाण्यामध्ये कोण राहतं
samjl nahi kay mhntay
Mi
सर तुमचा नंबर पाठवा
Tumcha no pahije sir
Tumhi शाई वर trim kashi वाजवता ते वाजवून दाखवा
पहिले बोट तरजनी बोलतात
हो बोलण्याच्या ओगत जात ..मराठी माणसच हाच मोठा गुण आहे. ज्या गोष्टीला महत्व द्याय च आहे तिकडे लक्ष देत नाहीत .पक्त चुका कडायल पुढे असतात...बोटं पेक्ष्या माज म्हणण काय या कडे बग.........
तुम्ही लेफ्ट साईटची बोटे सांगितली कशी वाजवाची राईट साईट ची का नाही सांगितली
खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो....🙏🙏
@@ramchandrakamble7874 आम्हाला खूप आवड आहे ढोलकी वाजवण्याची तुम्ही तेवढं मार्गदर्शन केलं असतं बरं झालं असतं
Me buldana bolt ahe .
ho ka apal khup khup swagat ahe ❤️❤️❤️❤️💐
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना
9765465914