बस्ती - मासिक पाळीच्या आजारांवरील सर्वात प्रभावी आयुर्वेद चिकित्सा पद्धती | RohatiAyurved
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- मासिक पाळीच्या समस्या पुढे वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात म्हणून या समस्यांवर त्वरित आयुर्वेदिक उपचार घ्यायला हवेत
✔️अनियममित मासिक पाळी
✔️चेहऱ्यावरील वाढणारे केस
✔️पुरळ / मुरूम
✔️वाढते वजन
🔴 हि लक्षणे PCOD / PCOS ची असू शकतात 🔴
काळजी करू नका, रोहती आयुर्वेद कडे एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे -
२०२२ मध्ये तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या सर्व समस्यांवर मात करू शकता
आजच अपॉइंटमेंट बुक करून आयुर्वेद तज्ञांशी बोला
मासिक पाळीच्या सर्व समस्यांसाठी फॉर्म : bit.ly/Menstru...
अपॉइंटमेंट फी भरण्यासाठी लिंक : imjo.in/Uz7STK
✅आतापर्यंत रोहती आयुर्वेदला संपर्क केलेल्या अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या समस्यांतून मुक्ती मिळाली आहे...
आयुर्वेदाच्या सर्व ग्रंथांमधील विषयाचा सखोल अभ्यास आणि व्यावहारिक अनुभवांसह, डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. प्रीती पाटील यांनी मासिक पाळीच्या सर्व विकारांवर आणि स्त्री-पुरुष वंध्यत्वासाठी काही अद्वितीय आणि अत्यंत प्रभावी अशा उपचार पद्धती निर्माण केल्या आहेत व त्याचा अनेक रुग्णांना लाभ झाला आहे
रोहती आयुर्वेद (नाशिक । मुंबई ) गेल्या १० वर्षापासुन महाराष्ट्रासह देशभरात स्त्री रोग व स्त्री-पुरुष वंध्यत्व यावर यशस्वी आयुर्वेदिक उपचार करत आहेत.
मासिक पाळीच्या तक्रारींवरील आयुर्वेदिक ट्रीटमेंट चे फायदे
✅पाळी नियमित येते
✅वेदनारहित पाळी येते
✅तारुण्य टिकते (अँटी एजिंग)
✅वजन नियंत्रित ठेवते
✅केस गळतीला आळा घालते
✅शरीरात लोह, कॅल्शिअम,
✅मेटाबॉलिझ्म सुधारते
✅हलके आणि अधिक एनर्जेटिक फील होते
✅मानसिक स्वास्थ्य सुधारते
✅गर्भधारणेची शक्यता वाढते.
✅डायबेटिज, हायपरटेन्शन, हृदयविकार
आणि Uterine कॅन्सरचा धोका टळतो
✅कायमस्वरूपी परिणाम
रोहती आयुर्वेदच का?
✅ १००% शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार
✅ महाराष्ट्रातील ५ हजाराहून अधिक स्त्रियांना लाभ
✅ आयुर्वेदाचा १० वर्षाहून अधिक अनुभव
✅ ऑनलाईन कन्सल्टन्सी उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क करा : 96 2323 0512