गुजराती निवडणूकित नको पार्टनर चालतो | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 212

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o 25 днів тому +142

    मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणत 25 वर्ष झाले उद्धव ठाकरे एन्ड कंपनी मुंबई लुटत आहेत . 💯
    मराठी माणसा जागा हो ✌️ उद्धव ठाकरे ला हकलनात धागा हो . 💯🔥

    • @jyotipalve3718
      @jyotipalve3718 24 дні тому

      बरोबर आहे

    • @jesaldesai1349
      @jesaldesai1349 16 днів тому

      @@jyotipalve3718 उद्धव लूट तो करताच होता पण आता काँग्रेस सोबत गेला हिंदू विरोधी दुष्ट

  • @RimaSawant
    @RimaSawant 25 днів тому +29

    मराठी माणसाचा एवढा पुळका आहे तर पत्रा चाळीची दुदऀशा का केली ठाकरेंनी? चाळी पुनर्बाधणी का झाली नाही? ठाकरेंची इच्छा एवढीच आहे कि मराठी माणसाने कचरागाडीवरच काम करावे.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 25 днів тому +64

    वेळेवर अंबानी परिवारातल्या प्री वेडींगला पुर्ण कुटूंब गुजराथपर्यंत जाणे चालते, फापडा पार्टी चालते, ईतर वेळी मात्र मराठी लोकांसमोर गुजराथ्यांना शिव्या द्यायच्या. खूप काळ भाबडा मराठी समजलाच नाही.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 25 днів тому

      58 वर्ष मराठी माणसाला मूर्ख बनवणारे आणि संजय राऊतच्या भाषेत चुतिया समजणारे भोळे भाबडे मराठी.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 25 днів тому +105

    ' मराठी मराठी ' करत मुंबईकरांच्या भावनांशी खेळ करून फक्त स्वतःची घरं भरण्याची कामच केली. त्यांच्या समर्थकांना हे वास्तव कधी कळणार ?

    • @spindustries4673
      @spindustries4673 25 днів тому +3

      Barobar ekdum

    • @avdhootbhalerao
      @avdhootbhalerao 25 днів тому +3

      समर्थक आहेत का? का भाडोत्री गर्दी आहे ? कळेलच लवकर

    • @Jocky008
      @Jocky008 25 днів тому +2

      लवकरच भेंडी बाजार मधे मातोश्री 3 उभी राहणार आहे.. बाकी मराठी माणूस गेला तेल लावत

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 24 дні тому +1

      हिंदूंनो जागे व्हा..रात्र veryachi आहे 🚩

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 24 дні тому

      goregoan waala patra chawl is looooooooooooooooooooooting of naughty boy with whose blessings ??????

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o 25 днів тому +93

    मुंबई महानगर पालिकेवर आता फक्त भाजप चा. भगवा फडकणार 🚩😍🪷
    भाजपा येणार मुंबई घडवणार ❤🚩❤️✌️

    • @swatikange896
      @swatikange896 25 днів тому

      😊😊😊😊

    • @swatikange896
      @swatikange896 25 днів тому

      😊

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 24 дні тому

      hopefully mumbai roads will be better ................. worst saatyanash was done by besharm party for 25 years

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 25 днів тому +53

    गुजराती मोदीजी चालत नाहीत पण मतासाठी आणि पैशासाठी गुजराती चालतात.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 25 днів тому

      Adanine 25Koty kaka na Bhet Dili kay
      Adanichya Dharavi Office var Lagech Morcha Gela
      Maza Wata Kute Aahe
      😂😂😂😂😢😢😢😮😮

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 25 днів тому +76

    वर्षानुवर्ष इतर प्रांतातले पंतप्रधान होते तेव्हा कधी टोचलं नाही ह्यांना . पण गुजरात्यांचा मात्र दुस्वास करतात . त्याच गुजरात्यांकडे शाही पाहुणचार झोडायला मात्र आनंदाने नाचत जातात .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 днів тому +10

      अगदी बरोबर आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 25 днів тому +4

      👍👍👌👌💯🤣🤣

    • @ckpatekar
      @ckpatekar 25 днів тому +3

      खरंच आहे .

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 25 днів тому +19

    🙏🏻🌹उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट आपले पूजनीय पिता खरच शोक व्यक्त करत असतील कुठून हे अवलक्षणी पोर ( माझ्या पोटी जन्माला आले)बाळ बोध उद्धव ठाकरे याची भाषणे ऐकून तर वाट ते याला देव अक्कल द्यायला विसरला .नशीब महाराष्ट्राचं हा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाला. नाहीतर पुरती वाट लावली असती महाराष्ट्राची

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 25 днів тому +35

    अंबानी च्या धरी कुठला ही प्रसंग असला की।।
    सपरिवार नाचायला व जेवायला जाता त।।
    निवडनुक आलया की मराठी मानुस आठवतो।। जय महाराष्ट्र।।

  • @Anantdeshpande-kr8vr
    @Anantdeshpande-kr8vr 25 днів тому +19

    चंद्रिका केनिया प्रीतिष ननंदी वेणूगोपाल धूत संजय निरुपम आणि आता प्रियंका चतुर्वेदी यांना मराठी आमदाराच्या उरावर निवडून आणलें कशासाठी

  • @pushkarkulkarni8211
    @pushkarkulkarni8211 25 днів тому +63

    मुंबई महाराष्ट्राच्यापासून तोडली जाणार आहे अशी काल्पनिक भीती दाखवून उद्धव ठाकरेंनी राजकारण केले..यांना आता जनतेने अद्दल घडवली पाहिजे.

    • @prashik8003
      @prashik8003 25 днів тому

      भाजप हिंदू हिंदू करते पण मुंबईतील हिंदू गुजराती सोसायटी मध्ये हिंदू मराठी त्यातही ब्राम्हण व्यक्तीला फ्लॅट मिळत नाही , त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते पण भाजप गप्प बसले आहेत ??????

  • @HemantDharap
    @HemantDharap 25 днів тому +26

    मराठी माणसावर अन्याय होतोय हे तुणतुणं गेली कित्येक वर्ष आपण ऐकतोय. मराठी लोकांच्या त्याच प्रकारच्या मुलाखती, त्याच अपेक्षा आणि तोच अपेक्षा भंग. आपण मराठी माणसानी ह्यांच्या मराठीच्या आणि मराठी माणसाच्या हिताच्या गाजराला बिलकुल भीक घालू नये. अहो मराठी माणसाने कित्येक वर्षे गुजराती गिरणी मालकांकडे काम करून व्यवस्थित कुटुंब चालवले हे विसरता येणार नाही. गिरण्या बंद पडायला काही फक्त मालक जबाबदार नव्हते ना? टॉवर उभारण्यात किती मराठी माणसांनी मालुदा खाल्ला हे ही महत्वाचे आहे. मराठी माणसाने आपला कोणीतरी तारणहार असेल ह्या भरामक समजूतीत राहू नये. शेवटी अहो 25-30-35 वर्षांपूर्वी मुलांना मराठीत शिकवा म्हणून हेच शहाणे आरोळी ठोकायचे आणि स्वतःच्या मुलांना मात्र कॉन्व्हेंट मध्ये शिकवायचे. स्वार्थ असेल तर गुजराती भैय्या मद्रासी सगळे चालतात ह्यांना आणि मराठी लोकांना मात्र भावना भडकवाणारे उपदेश करायचे असला दुटप्पी धंदा ह्यांचा.

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 25 днів тому +53

    उध्दव जी बोलता ते करत नाही. फक्त फायदा कुठं मिळतो त्याचाच विचार करत होते.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 25 днів тому +82

    दुसरा मजला शहा,गुप्ता,तिवारी,छेडा यांच्यासाठी.
    तळमजला मराठी सतरंजी उचले यांच्यासाठी
    बंगल्याबाहेरचा फ़ूटपाथ कराळे मास्तर,फायर आज्जीसाठी

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 25 днів тому +10

      😂😂😂😂😂😂

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 25 днів тому +17

      absolutely true

    • @laxmannikam6333
      @laxmannikam6333 25 днів тому +13

      Very Very true

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 25 днів тому +2

      एकदम बरोबर!

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 25 днів тому +12

      आणखी थोडं add करतो:
      राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदी, राजकुमार धूत, संजय निरुपम, प्रीतीश नंदी आणि आणखी काही अमराठी.

  • @shardul9306
    @shardul9306 25 днів тому +64

    थेंबे थेंबे तळे साचे....!! सुशीलजी, पाच लाख सबस्क्राईबर्स चा पल्ला गाठल्याबद्दल खूप अभिनंदन !!

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 25 днів тому +55

    आदानी अंबानीला नाव ठेवतात पन जर यांनी जर ईथले आपले उद्योग धंदे बंद केले तर करोडो कामगार देशोधडीला लागतील याचा ही बिनडोक माणसे विचार करत नाही

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 25 днів тому +8

      सहमत आहे, कंपन्या बंद करुन महाराष्ट्रातून निघून गेले तर रोजगार कोण देणार,लाखो लोक बेरोजगार होतील.

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 25 днів тому +6

      अगदी बरोबर आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 25 днів тому +4

      Tya Shane Baaila Sanga
      😂😂

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 24 дні тому +1

      करोडो कामगार देशोधडीला लागतील याचा ही बिनडोक माणसे विचार करत नाही
      करोडो कामगार देशोधडीला लागतील याचा ही बिनडोक माणसे विचार करत नाही
      करोडो कामगार देशोधडीला लागतील याचा ही बिनडोक माणसे विचार करत नाही
      करोडो कामगार देशोधडीला लागतील याचा ही बिनडोक माणसे विचार करत नाही
      करोडो कामगार देशोधडीला लागतील याचा ही बिनडोक माणसे विचार करत नाही

  • @chandrashekharmore8295
    @chandrashekharmore8295 25 днів тому +8

    सुशीलजी, प्रथम तुमचे पाच लाखाचा टप्पल पार केल्याबद्दल अभिनंदन ❤❤ बाकी ह्यावर तुम्ही केलेल्या विश्लेषण बाबत खर आहे, ह्याच उत्तर बीएमसी ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी द्यायचय.....

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 25 днів тому +6

    मराठी माणसावर अन्याय झाल्याचे सांगतात पण सत्तेवर आल्यानंतर कोणताही अन्याय दुर केला नाही..

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 25 днів тому +13

    सुशील जी योग्य बोललात!

  • @BH-yl1ni
    @BH-yl1ni 25 днів тому +12

    मराठी विरूद्ध परप्रांतीय मधे प्रियांका चतुर्वेदी नक्की कोणत्या गटात येते?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 25 днів тому +4

      Piunkha Chaturvati
      Daaos Burfili Friend 😂😂😂😂

  • @SanjayKulkarni-tr6be
    @SanjayKulkarni-tr6be 25 днів тому +16

    आजून उ बा टा ची काढली पाहीजे

  • @aniljoshi1965
    @aniljoshi1965 25 днів тому +5

    सर्वात जास्त मराठी माणसाचे नुकसान केले असेल तर ते उबाठा ने प्रत्येक अमराठी माणसाला त्यांनी शिव्या घातल्या आहेत. अर्थात
    शिव्या घालण्या शिवाय त्यांना काही येत नाही.

    • @sadashivsalgaonkar4346
      @sadashivsalgaonkar4346 13 днів тому

      यामुळेच मराठी माणसांना नोकरीला ठेवत नाहीत.अगदी मराठी शेठ असले तरी.मिळत असलेल्या नोकऱ्या ही गमावून बसलो आहोत.

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 25 днів тому +20

    याना पाकिस्तान चालतो पण गुजरात नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 25 днів тому

      Ho Bhendi Baazzar Chalte Rohingyas Chaltil pn Bihari Nay Chaalat 😂😂😂😂

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 25 днів тому +27

    नाही सुशिलजी, आता गोल टोपी चढवली आहे. मतंही तिकडूनच मिळतील. कार्यकर्ते किंवा रोजगारांनाही मतं द्यावी लागतील. आशा करू या बाकी जनता सुधारली असेल.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 24 дні тому +3

    मराठी मराठी करत आज गेली चाळीस वर्षे शिवसैनिक शिवसेनेचे काम केले आणि आता शिवसैनिकाना कर्जत पालघर विरार बदलापूर ईकडे जाव लागल याला जवाबदार मा.उध्दव ठाकरे साहेब आहेत पक्ष

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 25 днів тому +19

    तुमचे पाच लाख सबस्क्राईबर झाल्या बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

  • @abeerkulkarni
    @abeerkulkarni 25 днів тому +6

    संयुक्त महाराष्ट्र तयार होण्या आधी मुंबई गुजरात विभागात होते...

  • @pramodpujari-fr6xc
    @pramodpujari-fr6xc 25 днів тому +11

    पैसा तितुका मिळवावा भ्रष्टाचार धर्म वाढवावा.

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 25 днів тому +19

    🙏सर, गुजरात चा अध्याक्षर त्यांना खुप गोड लागतो हो😂😂😂

  • @santoshkante1274
    @santoshkante1274 25 днів тому +4

    माझ्या माहितीप्रमाणे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष एक पाटील नावाची व्यक्ती आहे.

  • @sushant1492
    @sushant1492 25 днів тому +4

    ते 10रू. शिवभोजान कुठे मिळतो.. आनंदाचा शिधामुळे गरिबांचे सण तरी गोड जात आहेत

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 25 днів тому +11

    गुजराथी लोक पैसेसाठी चालतो का

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 25 днів тому +4

    आर एस एस चा ध्वज म्हणजे जर धुडकं असेल ,तर यांच्या पार्टीचा ध्वज फडकं की धुडकं,ते त्यांनी स्पष्ट करावे

  • @vilaskapile5026
    @vilaskapile5026 25 днів тому +14

    गुजराथी राजस्थानी भारतीय आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 25 днів тому +28

    मुंबईकर मराठी माणूस कधी सुधारणार

  • @rajeshsbirajdar
    @rajeshsbirajdar 25 днів тому +14

    समस्त विश्वात भारताचा
    भगवा फड़फड़त आहें भड़क़त आहें‼️
    या
    भगव्या अवतारा ला सर्व देश आदर व मान देत आहेंत जय हिन्द🙏
    ‼️400🙏🙏PAAR‼️

  • @ravishukla4064
    @ravishukla4064 25 днів тому +16

    साहेब, एकदम सत्य..

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 24 дні тому +2

    मराठी मराठी म्हणून लूटले
    छत्रपति शिवाजी महाराज यांच्या नावाने मुंबई पालिका लुटली

  • @milindlele7458
    @milindlele7458 25 днів тому +5

    विषय चांगला, खर तर गुजराती, मराठी या विषइ खरमरीत टीका करायची होती. पण आत्ता टाळतो आहे. फक्त एकच गुजराती मुंबईतच नाहीतर संपूर्ण राज्यात आहेत. कित्येक मराठी कुटुंबाशी नातेसंबंध कायम केलेले आहेत. यावर पण विचार व्हावा.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 25 днів тому +9

    Maximum non Marathi candidates were sent to Rajya sabha by old Shivsena

  • @vasantchavan4875
    @vasantchavan4875 25 днів тому +3

    नमस्कार...माननीय कुळकर्णी साहेब, आमच्या भाउ तोरसेकर यांच घाटकोपर येथील होर्डिग्ज पडल्यामुळे पत्रकारांवर राग काढलाय त्याबद्दल मला सांगावयाचे एव्हढेच की मरणोत्तर पैसे देवून तोंडे बंद करण्यात येतात त्यापेक्षा परवानगीशिवाय परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तसेच तत्कालीन राज्यकर्त्यांवर नुकसानभरपाई वसुल करावी व त्याना तुरूंगात पाठवावे तसेच माननीय शिंदे याना देखील आपल्या कारकीर्दीत ते का वुतरवले नाहीत म्हणून दोषी पकडावे ही विंनती .
    .

  • @ashokchitre1300
    @ashokchitre1300 25 днів тому +2

    ह्या माणसाबद्दल काय बोलावे ?
    पूर्ण अपेक्षा भंग केलाय
    तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 18 днів тому

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद..

  • @rajupatil461
    @rajupatil461 25 днів тому +18

    भावेश भिंडे हा गुजु होता.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 25 днів тому +1

      काय बोलता 😮😅

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 25 днів тому +2

      मुद्दाम भिडे सांगितले जात होते आधी.

    • @rajupatil461
      @rajupatil461 25 днів тому +2

      ​@@vijayadongre-nature भावेश आपल्यामध्ये नाव नसतं. कच्छी आहे तो

    • @shahk9519
      @shahk9519 25 днів тому +1

      कच्छी नाही।

    • @rajupatil461
      @rajupatil461 25 днів тому

      @@shahk9519 बरोबर. आई वडील कच्छ मधील आहेत.

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 25 днів тому +2

    या कंपन्या मध्ये कामगार मात्र मराठी ठेवण्यासाठी सांगत असतील.

  • @must604
    @must604 25 днів тому +2

    😂😂😂त्यांचं पण बरोबर आहे मराठी माणसाला,चांगले धंदे दिले, कॉन्ट्रॅक्ट दिली ,
    कार्यकर्ते कुठून आणायचे? वडापाव गाडी काढून दिली तर, पालिकेने, कारवाई करू नये म्हणून, कायम ,साहेब,युवराज याना घाबरून रहाणार.

  • @mohan1795
    @mohan1795 25 днів тому +2

    'गुजराती निवडणुकीत नको,
    धंद्यात पार्टनर चालतो!' असे शिर्षक हवे! 🙏

  • @Hard55555
    @Hard55555 25 днів тому +5

    Palghar sadhu 🙏
    Manshuk Hiren 🙏 (Antelia)
    Sushant Singh Rajput 🙏
    Disha saliyan 🙏..

    • @Hard55555
      @Hard55555 25 днів тому +3

      Sachin Vaze/waze 🙏..

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 25 днів тому +3

    Very true

  • @sudhirvaishampayan9003
    @sudhirvaishampayan9003 25 днів тому +7

    जे कुमारने आमच्या मुंबई गोवा रोड बनवण्याच काँट्रेक दिलहोत आणी कैकवर्ष ठप्पहोत

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi6437 25 днів тому +7

    Sir Very Nice True & Research Comments 💯👍

  • @user-cm1xi3hm2u
    @user-cm1xi3hm2u 25 днів тому +4

    छान विषलेषण.

  • @Haker_gamer
    @Haker_gamer 25 днів тому +4

    Election Ale Ki Jalebi Fafda Uddav Thackeray Aapda

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 25 днів тому +12

    मी आहे बिब्बा किडका
    सूर माझा नेहमी रडका
    भाव माझा असतो सदा चिडका
    दुसऱ्याच चांगलं पाहून होतो भडका
    मी बोलतो नेहमी सडका
    रिकामा आहे खांद्यावरचा मडका
    चेहरा माझा असतो सदा पडका
    मराठी माणसाला केला मी कडका
    वडापाव विकून मारायला लावला फडका
    खोटं बोलून सर्रास गिळतो मी बेडका
    डोक्यावर घेऊन फिरतो सध्या हिरवा दोडका
    😂😂😂😂😂

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 25 днів тому +4

      बापरे बाप काय कविता बनवली आहे. छान
      हो. 😊😊😊

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 25 днів тому

      Andhbhaktana Kasa kela mi Modka
      Dole Ughda Bagha
      Maza Rodka
      Magto Bheek Dhya Mala Satha
      Naytr Mi Hoin Rastyavarcha Saddka 😂😂😂to 😂😂😂

    • @vandanamashrani4012
      @vandanamashrani4012 24 дні тому

      Mast

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 24 дні тому

      😂😂😂😂😂😂

  • @maheshupasani2171
    @maheshupasani2171 25 днів тому +1

    मराठी सुध्धा निलाजरे आहेत ज्यांना याचे काहीच भान नाही

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 25 днів тому +9

    जय हो 👍

  • @user-xw4ix3kz9h
    @user-xw4ix3kz9h 25 днів тому +1

    बहुसंख्यक गप्प आहे😢

  • @pareshwani787
    @pareshwani787 25 днів тому +8

    Mumbai an Maharashtra yancha Vikas va Pragati pahije asel tar sarva Marathi bhau an bahinino tumi fakth BJP LA 100% matdan Kara.

  • @suchitra5581
    @suchitra5581 25 днів тому +9

    Khuo khup shubhecha sushil ji

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 25 днів тому +1

    पाच लाखाची मनसबदारी झाल्याबद्दल अभिनंदन
    आगे बढो

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 23 дні тому +1

    उद्धट टाकरे अंबानीच्या घरी पार्ट्यांमध्ये सहकुटुंब जाऊन भरपेट खाऊन येतो आणि शेणकिडे शिळा वडापाव खाऊन गुजरात्यांना शिव्या देतात!!

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 24 дні тому +1

    नशेडी पेंग्विन टोळीत मात्र पांचोली, मौर्या, छेड्डा, चतुर्वेदी वगैरे अस्सल मराठी माणसं दिसतात.
    पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात धूप अगरबत्तीच्या सात्विक सुगंधात गुदमरणारा नशेडी या गॅन्गमध्ये शुद्धीवर बरा राहतो

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 25 днів тому +1

    कैक वर्ष हेच चाललेय. पाठी राखे ना समजेल तेंव्हा खरे

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 24 дні тому

    पत्रकार तुम्ही बरोबर बोलत आहात धन्यवाद

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 25 днів тому +2

    उत्तर विश्लेषण

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 25 днів тому

    सुशील जी आपल्या महाराष्ट्रचे प्रकल्प गुजरात ला कसे गेले त्या बद्दल पण एक व्हिडीओ काढा

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 24 дні тому +1

    जलेबी फाफडा गुजराती आपडा चालत . जामनगर ला सहकुटुंब गेलेल चालत

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 25 днів тому

    परप्रांतीय कामगार, व्यावसायिक, उद्योगपती, अधिकारी आपापल्या राज्यात गेले तर महाराष्ट्राचे काय होईल याचा विचार करून बघा.

  • @Manda.Prakash
    @Manda.Prakash 25 днів тому +3

    Mukeshbhai chya pratyek function madhe full family pudhe pudhe aste…😀

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara 25 днів тому +2

      फुकटचा मालमलिदा,आणी वरुन प्रेझन्ट पेकेट!मुफ्तका चंदन घसबे लालीया.

  • @ottosaloon
    @ottosaloon 25 днів тому +2

    व्याकरणाच्या गंभीर चुका आहेत

  • @chintanplywood3885
    @chintanplywood3885 25 днів тому +6

    Good analysis

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 25 днів тому

    सुशिल जी सुंदर विश्लेषण.👍👍

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 25 днів тому +2

    मस्त.

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 25 днів тому +2

    Sir, excellent analysis. Generally in Maharashtra, modt of the political leaders are giving the government contracts to gujrati,sindhi people. These people are doing their business without in the picture. So the common people not able to know the reality. And the leaders like UT is always having double standards for the politics which is mainly money oriented.

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 25 днів тому +5

    जय श्री राम

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 25 днів тому +1

    धुडकं नाही फडकं

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 24 дні тому

    अंबानींच्या मुलाच्या प्री..वेडिंग चालते..गुजरात पर्यंत पूर्ण कुटुंब पाई पाई गेले असते.. 🚩

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 25 днів тому +11

    साहेबांच्या वाढदिवसाच्या आसपास कधी तरी सामना पेपर तपासून पहा. अभीष्टचिंतनासाठी खास फुल पेज पुरवण्या असतात. त्यातील नावं वाचून कल्पना येईल साहेबांचे हितचिंतक कोण कोण आहेत. बिल्डर, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर सर्व त्यात येतात.

  • @must604
    @must604 25 днів тому +1

    😂😂हे स्वतः बिहार मधून महाराष्ट्रात येऊन राहिलेत.
    आणि मराठी गुजराती वाद लावायला बघतात।
    आम्ही मराठी लोक बघू काय करायचे ते.😂😂😂😂😂

  • @jayantpatel4176
    @jayantpatel4176 25 днів тому +1

    Very True & Bold Video. I salute your Daring views & straight forward topics. I almost watched all your videos & follow your views.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 24 дні тому

    मुंबई तले मराठी माणूस आज कर्जत पालघर विरार बदलापूर ईकडे जाव लागल याचा विचार केव्हा करणार साहेब

  • @piousvyas370
    @piousvyas370 20 днів тому

    100% Correct 😮

  • @jesaldesai1349
    @jesaldesai1349 25 днів тому +2

    गुजरातचा bjp प्रदेश अध्यक्ष c r पाटील आहे

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 25 днів тому +5

    Mumbai tlya girnya ka band zalya aani tyamdhlya marathi mansanche kay zale? Tta girnya baher ka gelya?

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 25 днів тому

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰👍👍👍🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य .... * मतलबी मेवा राजकारणाचं * .... धन्यवाद 🤣🥰🤣 सुशिल जीं , नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 25 днів тому +2

    सुशील जी पुढच्या महिन्यात कार्यक्रम आहे का?
    आणि मेम्बर्स ओन्ली असा उल्लेख आहे
    हे मेम्बर्स काय आहे?
    आम्ही सबस्क्राईबर आहोत मेंम्बरशिप बद्दल काही माहिती नाही समजावुन सांगाल

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 25 днів тому

    पाच लाख सबस्काईबसे खुप खुप👏✊👍
    अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊 भाऊ🙏🙏 🌹🌹👏🏻👏🏻👏🏻♥

    • @ranjanalokhande5382
      @ranjanalokhande5382 25 днів тому

      भाऊ अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 ♥♥♥🚩🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌👍🙏

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 25 днів тому

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @balasahebkote1976
    @balasahebkote1976 25 днів тому +4

    👌👍

  • @milindshimpi5717
    @milindshimpi5717 25 днів тому

    500k ❤❤❤❤❤❤

  • @tusharhbhagat
    @tusharhbhagat 25 днів тому

    Well said sir

  • @shahk9519
    @shahk9519 25 днів тому +3

    Gujarati nahi chalat pan peaceful community chalte . Gujari cha dukan var trasperant polithin bag asli tar hajaro rupye cha fine lavtat. Pan manish market ,corfed market madhi kali plastic chi bag peaceful comunity wale openly detat tari kahi action nahi get he BMC wale.

  • @jagdishzazria1547
    @jagdishzazria1547 24 дні тому

    R k Madhani हे contractor 1975 पूर्वी पासून माल kamvit आहेत.

  • @Vijayk139
    @Vijayk139 25 днів тому

    एक कोंबडा घरात बसतो, दुसरा कोंबडा सकाळी बांग देतो.

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 25 днів тому +5

    🙏🙏👌

  • @raajsuman1292
    @raajsuman1292 25 днів тому

    Jealousy brings poverty

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 25 днів тому

    सर, उत्तम व्हिडिओ.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 25 днів тому +6

    🌹🙏🙏🚩🚩🚩

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 25 днів тому

    गेली ४० वर्षे हीच कारणे आहेत ह्यांच्याकडे मते मागण्यासाठी. मराठी जनतेचे डोळे कधी उघडणार देव जाणे. पालिकेतल्या रस्ते विभागातील सर्व कंत्राटे ही ४० कच्छी गुजराती कंत्राटदारांच्या टोळीलाच मिळतात.

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 25 днів тому +4

    🙏👌👍👏👏👏👏✅