श्रीमद् तोतापुरी महाराज - २

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 7 днів тому +2

    सुंदर.... 🙏
    काका 🙏

  • @RoshanShinde-ex2hm
    @RoshanShinde-ex2hm 5 днів тому +1

    साष्टांग नमस्कार महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐💐💐

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 7 днів тому +1

    धन्यवाद काका......रामकृष्ण परअमहांस हे फार थोर संत आहे...मी त्यांचे चरित्र वाचले आहे....खूप अदभुत होते...... माते शी नेहमी बोलायचे...

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 7 днів тому +1

    ऐकुनच समाधान वाटले. काका, आपल्यामुळे जगाच्या कित्तेक सत्यांची जाणीव होते. सर्व सामान्यांना ही सुखद पर्वणीच आहे.
    ❤❤❤❤

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 8 днів тому +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 7 днів тому +2

    🙏🙏🙏

  • @vasubharadwaj452
    @vasubharadwaj452 6 днів тому +2

    रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात जो गोडवा आहे, तो फारसा दुसरीकडे आढळत नाही...

  • @nandkumar-r2x
    @nandkumar-r2x 6 днів тому +1

    Kadak aawaj !!! Suspastaa ucchaar !!!

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 8 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ जय शंकर

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 2 дні тому +1

    अप्रतिम 😊🙏😀 नमस्कार 🙏😀

  • @sanjaygore2107
    @sanjaygore2107 7 днів тому +1

    Namastute namastute namo namha

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 7 днів тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏

  • @adc12345100
    @adc12345100 7 днів тому +1

    ❤खूपच छान ❤🎉 पहिल्या भागात मी comments केल्या आहेत 🎉

  • @onkar.kolekar
    @onkar.kolekar 5 днів тому +1

    प्रणाम गुरूदेव जी ❤❤❤

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 7 днів тому +1

    साष्टांग नमस्कार श्री काका🌹🌻🌼🙏🙏🙏

  • @adc12345100
    @adc12345100 7 днів тому +1

    तुमच्या ओघवत्या भाषेत गोडवा आहे, प्रेम आहे, आनंद आहे ❤🎉🎉🎉🎉

    • @arvindathalye
      @arvindathalye  7 днів тому

      @@adc12345100 तरी पण या वेळी वाचन जास्त झाले. पुढील भाग जास्त छान झाला आहे

  • @indian3274
    @indian3274 8 днів тому +1

    हरी ओम

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 8 днів тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 7 днів тому +1

    धन्यवाद काका

  • @MeeraVaidya-fk4ji
    @MeeraVaidya-fk4ji 6 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @sunandaghore5039
    @sunandaghore5039 7 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 8 днів тому +1

    🙏