मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan)
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- मंडणगडवरून आणले ताजे मटण 😍 | काकींच्या हातचा मटण सुक्का - Javale, Mandangad (Konkan) आम्ही मंडणगडला शॉपिंग करायला गेलो होतो. पाऊस जोरात लागत होता. शॉपिंग करून झाल्यावर आम्ही मंडणगडमध्ये मटण आणि चिकन खरेदी केले. मंडणगड एसटी स्टँड पासून जवळ असलेल्या मटन चिकन सेंटरमध्ये गावरान बोकडाचा मटण मिळतो. सातशे रुपये आता मटणाचा किलो आहे. आम्ही मटण खरेदी करून झाल्यावर जावळे गावी यायला निघालो. आमच्या अंजली काकी यांच्या माहेरी म्हणजे जावळे गावी आम्ही आलो. जावळे गाव हे आमच्या गावाच्या शेजारी असलेले गाव आहे. काकी जेवण खूप छान बनवतात. काकींच्या हातच्या वेगवेगळ्या रेसिपी आम्ही चाखल्या आहेत. काकींच्या हातची मटण सुक्का रेसिपी खास चुलीवर तयार केली. गावाला घराच्या मागे चुली असतात, चुलीवर मटण सुक्का खूप भारी बनतो. मटण चांगले स्वच्छ धुवून घेतले. एक किलो ताजे मटण आम्ही आणले होते. कांदा आणि खोबरा भाजून गोडामसाला तयार केला. गोडामसाल्यात गावरान पद्धतीने मटण सुक्का काकांनी चुलीवर घातला. घरगुती पद्धतीने चुलीवर मटण सुक्का कसा बनवतात ते काकांनी दाखवले. आम्ही जेवण तयार झाल्यावर सर्वजण एकत्र पंगतीने जेवायला बसलो. काका काकी त्यांची मुलं आणि मित्र वैभव आणि मी आम्ही पोटभर जेवलो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काकींच्या हातचा चुलीवरचा मटण सुक्का दाखवला आहे. आम्ही मंडणगडमध्ये जाऊन मटण खरेदी केले ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लैक्झ शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MandangadVarunAnaleTajeMutton #KakinchyaHatachaMuttonSukka #MuttonSukkaRecipe #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
वा तुझी काकू भारी सुगरण आहे मटण सुका बघून तोंडाला पाणी सुटले तसेच चिकन सुका सुध्दा छान वाटला वडे पण उत्तम तुझ्या काकीला मानल बाबा खरच सगळ्यात उत्तम लय भारी जेवण बनवले खुप आवडला विडियो
🙏🙏वाह ,👌काकींना सलाम विशेष म्हणजे स्वतः खात नसुन पण मटण खुप छान बनवले.काकांनि पण चिकन मस्त बनवलेले दिसते आहे .👍
😊😊🙏❤️ kakinsathi
Swata ka khat nahit
👌😋 अस व्हिडीओ टाकू नका जाम भूक लागते बघूनच तोंडाला पाणी आलं😊😊😊😊😊
😊🙏❤️
😁😁😁🌷
Khar aahe tumche
अफलातूनच,काकी किती सहज सुंदर व स्वाभाविक सादर केलीत वानगी .....नक्कीच झणझणीत रुचकर झालेले असणारच...शुभेच्छा
खूप छान व्हिडीओ.मी या व्हिडीओ मधील सर्व लोकांना ओळखते
काकीने खूप छान चिकन फ्राय बनवले आहे. 👌🏻👌🏻
Khupch chan video ani kakinche vichar pan chhan ahet .
सतीश दादा माझी मम्मी सुध्दा ह्या ताई सारखीच आहे ती सुद्धा चिकन,मटण, अंडी खात नाही पण मात्र बनवून सगळेच देते.
छान बनवले आहे चिकन मटण ताईंनी.
मस्त झक्कास ट्रीप झाली तुमची सगळ्यांची.
पण वर्षा नाही दिसत.
❤️❤️🙏
दादा बाबू खूप गोड दिसतो आणि आई पण खूप गोड आहे तुमला सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि असेच खुश रहा
❤️❤️🙏
Khup khup chan. Kaki tumchya hatala chav aahe. Aani tumhi khup god bolta. Kaki la 🙏🙏🙏
Kaki che matan mast
Khup Chan Recipe and Khup Sundar Asa Video...... Khup Chan ,,,,,......💐🙏
खूपच छान व्हिडिओ,
तुमचे व्हिडिओ पाहताना गावी असल्याचा भास होतो,
वा मस्त मेजवानी, तो मटण वाला पण आमचा नेहमीचा आहे 👍👍👍
Mast
Ho ka
Dada tu amhala bharleli khekdi dakhav n
@@nileshpawarkolad2418 ho na
Waw tumhi khupch chan j1 dakhvata tondala pani sutat 👌👌
काका मुबंई मध्ये राहून सुद्धा त्यांना गावाकडची खूप ओढ आहे ❤
खरच ताई लाख मोलाचे बोलल्या दुसऱ्याला खायला घालण्यातच आनंद आहे रेसिपी खूप छान व सुंदर आहे मुलगा ही आईसारखाच हुषार आहे मस्तच रेसिपी करणार व ताईंचे माहेर व घर खूपच सुंदर व छान आहे आई व वडील यांना नमस्कार व भाऊही बोलायला मस्तच आहे स्वभाव खूप चांगला आहे दादा तुम्ही तुमच्या गोड स्वभावामुळे लोकांना आपलेसे करता म्हणून च तुमचे चॅनेल खूप खूपच आवडते व व्हिडिओ सगळेच मस्तच खलाशी आज दिसला नाही मिस केले ♥♥♥
😊❤️❤️
Khupch chan video aahe dada yrr 😀😀😀
काकी 1 नंबर😘😘😍
I Love You
मस्त मेजवानी सतीश चिकन, मटण , वडे लय भारी व्हिडीओ.
Mast vedio ...pan aj padudya nahi disala ....so much miss u padudya ani pranju...😘😘😘baki vedio nehamich awesome asatat...god bless u dada..😊😊
खरंच खुप सुंदर रेसिपी आणि मज्या 👌👌❤️😍🥰
Awesome food with fantabulous environment👍
Wow nice dada😋😋😋😋
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏
satish botoy te ...Anil kaka tumich kaai ?
Swami aahet pathishi
1no. Mutton sukka khup chan
Mr satish
Nice receipe 👌👌😋😋
Matan sukka khup schan recepie .wa mast mejwani zali bhau.lai bhari watla bhau.😋😋😋👌👌👌
सतीश भाऊ तु शिक्षक पाहिजे होता.खुप छान समजावून सांगतो.
❤️❤️🙏
मटणाची रेसिपी खूप छान वाटली.
Khupach tasty motton wadey mast mejwani dada
Satish dada kaka kaki ni saglech khup chan aahet.
Wonderfull video 👍🏻👍🏻
Wahh mutton yummy kaleji chopps kheema yummmy satish bhau😋😋😋😋😋😋
वाह मस्त मेजवानी तोंडाला पाणी सुटले दादा 😋❤️
दादा खुप छान video असतात thanks
खुप छान व्हिडिओ 👌
Khup mast kaki👌👌👍🏻😋😋
Satis dada you are mast
I am from goa
खुप छान काकी
Mi tumcha purn video pahto... Mast vatat sadhyachya pala pali chya yugaat niwant vatat...
Bhava mandandgad killa kuthe aahe.tyacha vidio kar na please
Khup chan vlog kaki mest bolya eaketre yeun jewle veglich mazza aste recipi so sweet aavedli khup
Nice Dada 🔥🔥
खुप छान आहे 🐏🐏🐓🐓🐔🐔😋😋😋
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवला
Khup mast satish doni recipe Jaber dust banli aahe
Pavsamadhe mattan cha bet bharich
Kaku khup chan aahet
मटन सुका मस्त
Tikday thoda fhuday chavan khanawal ahe khupp yummy tasty ani reasonable rate madhye jevan milta..
Mast
😋, Looking Yum!!
Bolawa kadhi aamhala pan!!
Nice vlog...
Jarur ya
वडे मटण मस्तच 👌👌👌👌👌
Nice chikan matan recipe 😋😋😋👍👌
Lai bhari ek number
Very nice 🎥..
Mast enjoy kela dada vedio far chaan jalay
Waw yummy 😋 mastch
खूप छान 👌👌🥰
Good video Dada I love kakan
खूप खूप छान सतीश भावा
Video kase banvta Dada ek review video bAnva
खूप छान 🙂🤟👌👍😋😋😋
वा मस्तच 👌👌
Khup chan 😍
Tumhi panvel madhe kuthe rahta
Mast Jevan. Chan vlog. 👍👌😋
Wowo first comment ❤️👍👍
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌾⛳🌴♥️♥️
Mutton sukka mast tondala pani sutla....
Nice vlog
Ekdam Bhari
Very nice👍😮😅😊😢good❤
Solkadi ?
🐔🐔🐏🐏matn 👌👌😋😋🏃🏃
Mast 👍👍👍
Nice video 👌🏻👌🏻👌🏻
Bhari 👌👌
Chan Satish dada
Nice video 👌😋
मस्त होत सुक मटण आणि चिकन 😋
Waatach baghat hoto video sathi dada...❤️❤️
छान भाऊ
अप्रतिम व्हिडिओ 😋😋😋🐓🐓🐐
Mouth watering
Satish bhav Mandangad la kadhi alat tar Chikhalkar Electricals la na wisarta bhet dha
Nakki
Tumcha aavaj pn 1no aahe ani bolne hi
Waav mastch
Khupach bhari rav
खूप छान
नमस्कार दादा 🙏❤😍🤗👌😋
Jam bharee Dada
Great 👍
Khupch Chan❤
Dada camera tripod cha avaj khup vichitra vatato madhe madhe....baki videos ekdum mast astat❤❤❤❤❤
Dada video tar takla tumhi.. pan aata mutton khanyachi ichha zali ani te pan ashich test... Kadhi yeu tikde ???
😊🙏❤️ jarur bhetu lavkar
@@SFORSATISH Tikde yeu lavkarach khaas tumhala bhetayala...❤️
Nice sir
Javan mast ahe 🙏
👌👌👌मस्त
Mst video👌👌chicken n mutton recipe 1 no😋😋
Wow....😋