साज़ तरंग : भाग ४ - ढोलकी स्पेशल एपिसोड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 183

  • @satishsj
    @satishsj 5 місяців тому +1

    कृष्णाजी - एकदम बहारदार ढोलकी वादन ! तसेच पंडित विधात्यांचा उल्लेख झालेला ऐकून खूप आनंद झाला.

  • @bvdevhare5165
    @bvdevhare5165 7 днів тому

    एकच नंबर सर...
    ढोलकीचा नादच करायचा नाही, लाजबाब तोडा..
    🎉🎉🎉🎉

  • @sunilpawar9916
    @sunilpawar9916 Рік тому

    Krishna, Mithilesh and all of you are really great..🙏💐🙏

  • @PrashantDeshpande-h1s
    @PrashantDeshpande-h1s Рік тому

    Jabardast dholaki wadan ekdam kadak

  • @manoharbachhav2864
    @manoharbachhav2864 4 роки тому +4

    *मिथीलेश सर खुपच सुंदर कार्यक्रम , श्रोत्यांसाठीतर आहेच पण नवोदीत कलाकारांसाठी अभ्यासासाठी आणि एक अप्रतिम मार्गदर्शन तसेच कलाकारांनी घेतलेले कष्ट रीयाज आणि बरच काही नवोदितांसाठी आणि शिकणार्यांसाठी एक पर्वणीच.न चुकता बघणारच . खुप धन्यवाद मिथीलेश सर .

  • @Deveshds7089
    @Deveshds7089 3 роки тому +1

    Jabardast krishna tujha Mitra Devendra salaskar tu khup guni aahe aani as vatat ki sarsvati thujya hatha tun mukhatun pragat hotey as vatat kharokhar tya vayat thujya sobat asto tar kay shiklo asto tar asude tu Maharashtra chi shan aahe ratn aahe Tula khup khup shubheichha

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 Рік тому

    मस्तच छान सुंदर सुरेख उत्तम सर्वांचं आभार

  • @vishwajeetmusic1007
    @vishwajeetmusic1007 4 роки тому +5

    खूप आवडला आमच्या सगळ्या वादक परिवाराला आणि खूप काही माहिती आणि शिकण्यास मिळालं

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Рік тому

    वाह वाह उस्ताद कृष्णा जी 👌🏻🙏🏻

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 4 роки тому

    झाक कार्यक्रम.......झकास कडकडित ढोलकी....ऐकताना रोमरोम नाचून उठतो.....अप्रतीम

  • @kkr8487
    @kkr8487 2 роки тому +1

    थँक्स mithilesh for bringing such a special performer. so down to earth.

  • @vinamogh
    @vinamogh 4 роки тому +10

    वा अप्रतिम. कडकड वाजणारी ढोलकी. कृष्णा मुसळे खूप छान. खूप नम्र. सगळीच आतापर्यंत आलेले कलाकार खूप नम्र आहेत.

  • @srsagareshriram3314
    @srsagareshriram3314 4 роки тому +1

    खूपच बहारदार. अतिशय गुणी तसेच नम्र कलाकार. आपल्याला मनापासून धन्यवाद.

  • @vikasgaikwad7280
    @vikasgaikwad7280 3 роки тому

    Krishna ek guni vadak aprtim vadan .gayan Sudha khupach chhan.

  • @mumbaikar1234
    @mumbaikar1234 4 роки тому +2

    बैठकीची लावणी यावर पारंपारिक अप्रसिध्द साहित्य व कलाकारांवर कार्यक्रम केल्यास उत्तम.
    उदा. शाहिर ज्ञानोबा उत्पात इ०

  • @shrirangsalve9542
    @shrirangsalve9542 3 роки тому +1

    खूप छान कृष्णाजी प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रम पाहण्याचा योग आला त्यावेळेस आपण राजश्रीताई यांना साथ देत होतात. आपल्या मोटारसायकलवर मला बसण्याचा योग आला. खरच खूप छान कलाकार आहित आपण .आपले मनपुर्वक कौतुक.

  • @gauravsuryakantdamudre7016
    @gauravsuryakantdamudre7016 3 роки тому

    कृष्णा दादा तू खुप ग्रेट अहेस यार कारण तू सत्य बोलतो 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏👏 अग्दी मना पसुन मि तुला नमन करतो

  • @gajananyelikar2108
    @gajananyelikar2108 3 роки тому +1

    जुन्या प्रसिद्ध गाण्यांच्या मूळ वादकांची नांवें या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर आली आणि त्यामुळे त्यांच्या योगदानाचा यथोचित सन्मान झाला.त्याबद्दल कार्यक्रमाच्या संयोजकांचे मन:पूर्वक आभार 🙏🎉👍👌

  • @rushikeshmohite6983
    @rushikeshmohite6983 4 роки тому +1

    शेवटी कृष्णा सरांनी खूप सुंदर रित्या आम्हा नवोदित कलाकारांना मार्गदर्शन दिलं या चॅनल चे आम्ही आभार मानतो.... हॅट्स ऑफ कृष्णा सर आणि All Old Dholki Players....🙏🙏🙏🙏

  • @sadanandbelsare8086
    @sadanandbelsare8086 4 роки тому +12

    अतिशय सुंदर झाला हा ढोलकीचा भाग. तुम्ही म्हणालात तसं त्या कृष्णाची बासरी जशी मंत्रमुग्ध करत होती अगदी तशीच या कृष्णाची ढोलकी सुद्धा मंत्रमुग्ध करते. या सगळ्यांबरोबर एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की आपला आवाजही सुंदर आहे. खुप खुप शुभेच्छा या तुमच्या कार्यक्रमाला.

  • @narendrabhide1488
    @narendrabhide1488 4 роки тому +8

    अत्यंत नम्र आणि गुणी कलाकार आहे. ढोलकी उत्तम vajawli. यांची मुलाखत घेतल्या बद्दल पाटणकर ना धन्यवाद. सह वादक आणि अमृता नातू यांची ही कामगिरी उल्लेखनीय आहे.

  • @vishalshirasath9470
    @vishalshirasath9470 2 роки тому

    khupach Sundar 👌👌👌👌👌👌

  • @sanjaysomase8302
    @sanjaysomase8302 4 роки тому +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम , प्रत्यक्ष वादकाचा हा सन्मान आहे हा 👏👏👏👏👏👏

  • @prashantgatlewar6842
    @prashantgatlewar6842 3 роки тому

    ग्रेट, शब्द नाही. सलाम.

  • @sachinmulyeofficial3014
    @sachinmulyeofficial3014 4 роки тому +39

    ज्याने या विडिओ ला dislike केलंय त्याच्यासारखा मूर्ख माणूस या जगात नसेल किंवा संगीताच्या बाबतीत अडाणी असेल🤣

    • @TheCheetra
      @TheCheetra 4 роки тому +3

      मूर्ख हा खूपच सौम्य शब्द वापरला 🤣

    • @vikrantkhatu8355
      @vikrantkhatu8355 4 роки тому

      Barobar ahe bhava

    • @pawarrahul92
      @pawarrahul92 4 роки тому +1

      @@vikrantkhatu8355
      😊😊

    • @ushalakhe4780
      @ushalakhe4780 4 роки тому

      खुपसुंदर ढोलकी वादन आणि त्याची माहिती

    • @dhanpalchalakh2054
      @dhanpalchalakh2054 3 роки тому

      भाऊ अस पण आहे की प्रत्येकाला संगीत समजत नाही आणि शास्त्रीय संगीत तर त्यात खूप कमी लोकांना समजतो😊

  • @sunilrambhal
    @sunilrambhal 4 роки тому

    Pandit Krishna chi Dholki Vadan Apratim. Ekondarit karyakram Farach Sundar and Zhakas jhala. :-)

  • @anandpevekar5042
    @anandpevekar5042 Рік тому

    सर लय भारी 👌👌👍🌹❤️

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 роки тому

    संगिताचे ज्ञान खूप आहे मिथिलेश सरांना

  • @pranavmalankar2030
    @pranavmalankar2030 4 роки тому +1

    कृष्णा , तुला वाजवताना ऐकून गुरुजिंची आठवण झाली , फारच अप्रतिम

  • @dipalidas56
    @dipalidas56 Рік тому

    My sincere gratitude to a living legend !

  • @chemistryhub5666
    @chemistryhub5666 3 роки тому

    Very Polite Artist... Krishna Saheb..

  • @sachinmadansawantsms4971
    @sachinmadansawantsms4971 4 роки тому

    WAAH WAAH KRISHNA DADA KAMMAAL GOLAII AAHE BAAYAA MADHE DIL KHOOSH🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vatsalatakudage3446
    @vatsalatakudage3446 4 роки тому

    मिथिलेश खूप छान episodes केलेत खूप खूप धन्यवाद

  • @dnyandevtarade8285
    @dnyandevtarade8285 3 роки тому

    झक्कास 👍👌👌👌👌👍

  • @narendrapathak8670
    @narendrapathak8670 Рік тому

    खूपच सुपर खूपच छान

  • @ankitmohurle3391
    @ankitmohurle3391 3 роки тому +1

    खुप खुप छान कृष्णा दादा

  • @NirajBhosaleofficial
    @NirajBhosaleofficial 4 роки тому +1

    Dholki tr aprtimch 💕👌 gayan pn sundar 🙏

  • @prash26
    @prash26 4 роки тому

    Khup Sundar Amrutaji, krishnaji.

  • @bramhadevmore189
    @bramhadevmore189 2 роки тому

    Me aek farmer ahe mala dohlke aikal awadte 👌👌👌👌👌

  • @ani1162
    @ani1162 4 роки тому +4

    Amazing episode ! Great to see Krishna ji so simple, honest, grounded ! Recognition of these veterans is a must who were and are true to their art !

  • @rajanbadri6977
    @rajanbadri6977 4 роки тому

    अतिशय सुंदर वादन. अनेक प्रकार बघायला मिळाले. धन्यवाद.

  • @narendrajadhav9953
    @narendrajadhav9953 2 роки тому

    लय भारी 🙏

  • @shrikrishnaabhyankar4332
    @shrikrishnaabhyankar4332 4 роки тому +9

    स्तुती:. अप्रतिम!. कृष्णाने थांबुच नये अन् कार्यक्रम संपूच नये असं वाटलं!. मीथिलेश चे खूप खूप आभार!!
    टीका:. वाव नाही!!

  • @TheCheetra
    @TheCheetra 4 роки тому +1

    क्या बात है 👍👌👌 परत परत पाहून ही पोट भरत नाही😊

    • @universalboss9216
      @universalboss9216 4 роки тому

      ढोलकी ऐकून पोट भरते का कोठे? 😅

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 3 роки тому

    साज तरंग चे आभार 🙏🏼 अप्रतिम 👍

  • @suchitralondhe1065
    @suchitralondhe1065 4 роки тому +1

    सर लोककलेचे दिवस आठवले. तुम्ही शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी, करून घेतलेला सराव हे कधीच विसरू शकत नाही. आमचं भाग्य आहे सर की तुमच्यासारखे गुरु लाभले.. खुप खुप धन्यवाद सर.

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 4 роки тому

    अप्रतिम...नादमधुर..जबरदस्त जादू आहे हातात

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 3 роки тому

    नम्र कलाकार उत्तम कलाकार 👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉

  • @chiragghadge2311
    @chiragghadge2311 3 роки тому

    अप्रतिम कृष्णा सर ❤️.........u r great

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 4 роки тому

    अप्रतिम नाद मधुर्याने मंत्रमुग्ध करणारे वादन .... 🙏

  • @ganeshdhamankar4090
    @ganeshdhamankar4090 4 роки тому +1

    Krishnaji tumhi great aahat
    Pratibhavan kalakar aahat
    Aapan.

  • @chetanchavan7488
    @chetanchavan7488 3 роки тому +1

    मनमोहक

  • @suhasinigune9973
    @suhasinigune9973 3 роки тому

    Pharch chan pramanik

  • @satyadansalve5927
    @satyadansalve5927 3 роки тому

    कृष्णा दादा खूप अप्रतीम

  • @rukhsanabargir4148
    @rukhsanabargir4148 4 роки тому

    Aprtim. Khup enjoy kela Program.khup Khup shubhechha

  • @sunilbaragade9905
    @sunilbaragade9905 4 роки тому +1

    अप्रतिम हाच शब्द साजेसा आहे.... ढोलकी वाजण्यात निलेश परब पेक्षा मला नेहमीच कृष्णा मुसळे उजवे वाटतात 🙏

    • @pawarrahul92
      @pawarrahul92 4 роки тому +1

      हो खर आहे कृष्णा हा त्यापेक्षा कितीतरी उजवा..आहे

    • @ckparabparab1496
      @ckparabparab1496 4 роки тому

      तुलना होत नसते,तांबडा रस्सा वआमरस आपापल्या जागी,प्रत्येकाची मजा वेगळीच,तुलना करून अहंकार वाढेल आणी बरच काही---,सावध व्हा व आनंद घ्या

    • @ckparabparab1496
      @ckparabparab1496 4 роки тому

      आईवडीलाची नाव लिहीत नाहि ,तर जेथे शिकले त्यांचे नाव कुठून घेणार,कृष्णा राव यानी अपेक्षा करु नये पण त्यांचे पितळ नक्कीच बाहेर पडेल

    • @krishnamusale7389
      @krishnamusale7389 3 роки тому

      @@ckparabparab1496 नेमक काय म्हणायच तुम्हाला मी आज पोस्ट बघितली

    • @sachinmadansawantsms4971
      @sachinmadansawantsms4971 3 роки тому

      @@krishnamusale7389 dada tu ek attishay pratibha sampanna vaadak aahes ya ashya faaltu lokancha tondaala ajjibaat lagu nakos ashe khoop aale aani gele 😀😀😀😀

  • @saaram6609
    @saaram6609 4 роки тому

    Khup chhan karyakram.. mahitipurna.. thanks krishna sir

  • @uttamchavan4625
    @uttamchavan4625 6 місяців тому

    अगदी छान.

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji 4 роки тому

    केवळ एकच शब्द..... अप्रतिम... अप्रतिम.... अप्रतिम!!!

  • @deepalisontakke5079
    @deepalisontakke5079 4 роки тому

    कृष्णाची ढोलकी छान घुमली.आता बांसरी ऐकायची आहे.हा कार्यकम छान झाला.

  • @nitinkadam4979
    @nitinkadam4979 3 роки тому

    खूप सुंदर sir

  • @neelatare9755
    @neelatare9755 4 роки тому

    खूप छान ! असेच आणखी कार्यक्रम करा.

  • @prabhakarulekar9187
    @prabhakarulekar9187 4 роки тому +1

    कृष्णा दादा ग्रेट

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 4 роки тому

    फारच सुंदर, माहिती व वादन.

  • @ravimohite2583
    @ravimohite2583 4 роки тому

    Krushnaji Khup sundar....abhinandan🎉

  • @parshuramwarik457
    @parshuramwarik457 4 роки тому

    खुप नम्र आणि ठसकेबाज ...कृष्णा साहेब.!! कडकडाट ढोलकी वाजवता तुम्ही ???

  • @vaidehisathe7884
    @vaidehisathe7884 4 роки тому

    अप्रतिम मंत्रमुग्ध झाले

  • @rajashreepatankar3549
    @rajashreepatankar3549 4 роки тому

    खूपच सुंदर झाला कार्यक्रम👍

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 4 роки тому

    ढोलकीचा चतुरस्त्र वापर,सर्व जॉनर्समध्ये छान उलगडलाय....काही वेळा आम्हा सामान्यांना कळत नाहीत हे बारकावे......very educative,entertaining episodes ...continue for long please

  • @amitkhot819
    @amitkhot819 Рік тому

    कृष्णा सरांचा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा मी पहिल्या बॅच चा विद्यार्थी. ढोलकीच्या पाठासाठी आम्हाला कृष्णा सरांबरोबरच शंकर घोटकर सर आणि विजय चव्हाण सर सुद्धा होते.

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 4 роки тому +1

    Great..... musle sir & Saj tarang tim

  • @dipakphalake5601
    @dipakphalake5601 3 роки тому

    कृष्णा सर काय जादू आहे तुमच्या बोटात.खुप जबरदस्त.

  • @aashaythatte
    @aashaythatte 4 роки тому

    Uttam zala ha karyakram! Apratim gani saglich ani dholki tar zhakaass!

  • @vaibhavmanjarekar6363
    @vaibhavmanjarekar6363 4 роки тому +1

    खूप छान कलाकार

  • @सुदामाp
    @सुदामाp 4 роки тому +1

    ह्या दादाचं नाव कृष्ना आहे आणि माझं नाव सुदामा, तो खूप छान ढोलकी वाजवतो आणि मला ही ढोलकी वाजवायला आवडते

  • @anthonyvibhute1062
    @anthonyvibhute1062 3 роки тому

    Krishna Dada you are true legend

  • @yuvrajpujari9269
    @yuvrajpujari9269 4 роки тому +1

    नाद खुळा

  • @x5dbose
    @x5dbose 3 роки тому

    🙏🙏👌👌👋👏👏👏👏👏kya baat hai ...

  • @vijayphadke2561
    @vijayphadke2561 4 роки тому

    श्री कृष्णा मुसळे यांची ढोलकी मस्तच. सुश्री अमृता नातू पण गाणी छान सादर करतात. खूप माहिती मिळाली. आत्तापर्यंतचे चारही भाग छान ! आपल्या सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
    विजय फडके, ठाणे ( पूर्व )

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 4 роки тому

    Excellent interview of Krishnaji and Mithilesh patankar.
    Great contribution of Amrita ji also.
    Overall enjoyable episode.

  • @sunilsawant2794
    @sunilsawant2794 4 роки тому

    A great artist krishna dada. Very nice performance by all team. Nice nice..

  • @sachinmulyeofficial3014
    @sachinmulyeofficial3014 4 роки тому

    कृष्णा दादा दि बेस्ट....👌👌👌👌

  • @ramchandrakhandekar2164
    @ramchandrakhandekar2164 3 роки тому

    खूप छान

  • @dhananjaysahasrabudhe
    @dhananjaysahasrabudhe 4 роки тому

    खूपच छान 👍

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 Рік тому

    मला वाटले पाकिझा मधले इन्ही लोगोंने घेतील.

  • @Saishray-1990
    @Saishray-1990 4 роки тому

    निव्वळ मज्जा आली..🙏🙏🙏

  • @digvijayjavir
    @digvijayjavir 3 роки тому

    कृष्णा सर खूप छान

  • @sureshchauhan5310
    @sureshchauhan5310 4 роки тому +1

    Good Gift. Very nice.

  • @sunilgokhale4437
    @sunilgokhale4437 4 роки тому

    Wonderfull DHOLKI Vadan and information related to its beats n variations👍👏👏

  • @shubhangimv2745
    @shubhangimv2745 4 роки тому +1

    Aprateem 👌👋👋👋👋👋

  • @suryakantsurve2699
    @suryakantsurve2699 4 роки тому

    Wahhhhhhh...........Apratim.😀👍👌👌🌹🌹

  • @sanyuktasonawane5699
    @sanyuktasonawane5699 4 роки тому +1

    Krishna dada u r great❤😻🔥

  • @ricksonkaras5070
    @ricksonkaras5070 4 роки тому

    फार सुंदर

  • @mayuleo
    @mayuleo 4 роки тому

    दादा.... Ultimate

  • @hiteshvyas3227
    @hiteshvyas3227 4 роки тому +1

    Krishna Sir the gret 🙏🙏🙏

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 6 місяців тому

    वादक अण्णा जोशी हे कवि देखील होते .त्यांनी लिहिलेली दोन भक्तिगीते संगीतकार व गायक सुधीर फडकेजी ह्यांनी गायली आहेत . त्यापैकी एक --' रामचंद्र स्वामी माझा , राम अयोध्येचा राजा ' - हे गीत आहे .

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Місяць тому

    मृदंगाचा देखी ल , पखवाजाचा देखील एकेक एपिसोड करावा .

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 6 місяців тому

    सारेगमपच्या लिटील चॅम्समध्ये एकदा परिक्षक म्हणून सुलोचना चव्हाण आल्या होत्या .आठवणी सांगताना त्यांनी सांगितले की , संगीतकार वसंत पवार यांच्या लावणी चित्रपटात त्यांच्याबरोबर स्व.डाॅ.पं.वसंतराव देशपांडे ह्यानी लावणी देखील गायल्या आहेत .ती गाणी / लावण्या देखील ऐकवा .

  • @umeshzadbuke9567
    @umeshzadbuke9567 Рік тому

    magic in hand

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 роки тому

    बहुत सुन्दर . बाई माझी करंगळी मोडली या गाण्यातील ढोलकीची थाप काही वेगळीच आहे .ती मला खूपच आवडते .