गावरान शेळी. प्रकार व किंमत. gavran sheli palan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 918

  • @vijaykale7775
    @vijaykale7775 4 роки тому +23

    मी गाभण( २.५ महिन्याची ) बकरी तसेच तिच्या सोबत तिचे १ पाठ व १ बोकड आहे. ती मी १२७५० ला घेतली .

    • @sandipsatpaise94
      @sandipsatpaise94 Рік тому

      शरद सातपैसे मुःहुमा तःनागभीड जिः चदपुर गावटी कोबडी 20 सुरू केला चारा कोनता चागला राहील भाऊ

  • @arjunarmy8174
    @arjunarmy8174 3 роки тому +1

    Thanks sir khup changale margdarshan kele tumhi

  • @swapnilmede8342
    @swapnilmede8342 5 років тому +32

    Thanks you for information sir
    तुम्ही जातीवर बनवणं 1 व्हिडीओ साहेब
    जाती आणि तेंचि माहिती
    तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे

  • @syedabbashussaini2508
    @syedabbashussaini2508 4 роки тому +1

    सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
    माझ्याकडे दोन उस्मानाबादी शेळ्या आहेत मी त्यांच्या शिंगाला तुमच्या शेळ्या सारखाच कलर दिला तुम्ही दिलेली माहिती आणि तुमचा आवाज मनात घर करुन जातो

    • @modernfarming298
      @modernfarming298  4 роки тому

      Thanks

    • @sachinkharode6285
      @sachinkharode6285 4 роки тому

      सर मला शेळीपालन करायच आहे कस करायच

    • @sachinkharode6285
      @sachinkharode6285 4 роки тому

      शेत रोडटच नाही मी तेथे राहु शकतो पावसाळे मधे काही अळचन येयीन काय

  • @s.b.shingare7883
    @s.b.shingare7883 5 років тому +15

    अतिशय योग्य माहिती दिली.धन्यवाद.

  • @asifshaikh341
    @asifshaikh341 3 роки тому

    Khoop Chan....Saheb....tumchya mule changali mahiti milali....

  • @hbjawanjal2221
    @hbjawanjal2221 4 роки тому +4

    चांगली माहिती सांगितली, खुश रहा मस्त रहा👍

  • @rajkumarbeldar9457
    @rajkumarbeldar9457 3 роки тому

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद असेच मार्गदर्शन मिळावे

  • @anandpanse9446
    @anandpanse9446 2 роки тому +4

    सर, सध्या म्हणजेच 2022-23 चे भाव व पुढे होणारे भाववाढ बद्दलची माहिती मिळाली तर बरे होईल

  • @vijayughade6043
    @vijayughade6043 3 роки тому +1

    Khu chan mahiti milate tumchyakadun...aabhari aahot...

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 5 років тому +4

    खुप महत्वाचे आणि मोलाचे मार्गदर्शन करता सर तुम्ही ,धन्यवाद!

  • @nareshlaxamanpatil2050
    @nareshlaxamanpatil2050 3 роки тому +1

    नमस्कार साहेब खुपच चांगली माहिती

  • @mujawarmubin7966
    @mujawarmubin7966 5 років тому +1

    Changla video bhau......mhatvachi mahiti dili sir.......miraj...patan...faltan...wai...satara.....karad........ya jagi kutlya divshi mandi lagte.......tumhala mahit asel tar plz sanga sir.....once again....Nice video

  • @AKBARKHAN14388
    @AKBARKHAN14388 5 років тому +7

    खरचं तुम्ही खुप मन लावून विडियो बनवतात आणी सगळ्या comments ला Reply करता, धन्यवाद भाऊ.

  • @shivajibhosale8085
    @shivajibhosale8085 5 років тому +15

    चांगली माहिती आहे.

  • @samadhangaikwad2567
    @samadhangaikwad2567 3 роки тому

    Khup changli mahiti dili..

  • @prakashmandale1687
    @prakashmandale1687 4 роки тому +4

    cutting market sathi shelipalan karave ka..? aani survat kontya shelipasun karavi..?

  • @vaibhavjadhav1033
    @vaibhavjadhav1033 3 роки тому +1

    Pachim maharstra mhde kholapurja jilla madhe kwntya prkarchi sali chalel

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 5 років тому +13

    Lovely video. Great information. Keep up the good work brother. God bless. Thx a lot.

    • @shankarpadwal762
      @shankarpadwal762 3 роки тому

      Shankar Padwal very good video

    • @payalsapkale1509
      @payalsapkale1509 2 роки тому

      @@shankarpadwal762 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo

  • @vikasdongre-ie3lk
    @vikasdongre-ie3lk 4 роки тому +2

    खूपच छान आणि समजेल अशा भाषेत माहिती सांगितली धन्यवाद🙏🙏

  • @prithvirajmoray5006
    @prithvirajmoray5006 4 роки тому +4

    Good information. Thank you

  • @amolsatpute5398
    @amolsatpute5398 2 роки тому +1

    सुंदर सर माहिती दिली धन्यवाद 👍🙏🙏

  • @annayerokar9240
    @annayerokar9240 4 роки тому +3

    सर मी अण्णा येरोकार अकोला जिल्ह्यातील अकोट जवळ राहतो, आपले व्हिडिओ नियमित पाहतो आणि शेळी पालन करण्याची इच्छा आहे, मला काही प्रश्न आहेत, जसे गावरान किंवा उस्मानाबादी शेळी पासून मिळणाऱ्या बोकडांचे खच्चीकरण केले तर त्यांच्या वजन आणि उंचीत काही फरक पडेल का? आणि शेळी गाभण ठेवायला तिचे किमान वय किती असावे जेणेकरून तिच्या पासून मिळणारी पिल्ले ही उंच आणि वजनदार मिळतील.

    • @bhushanjadhav5687
      @bhushanjadhav5687 4 роки тому

      8308576284 sir plz tumchya whatsup la add kra sir plz

  • @gajanangodmare5759
    @gajanangodmare5759 3 роки тому +1

    Bhai sshab mazyakade ek deli aahe tila dhudh kami aahe tha sati kahi upay sanga

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म

    खुप छान माहिती दिली आहे..

  • @gajanantekale2114
    @gajanantekale2114 5 років тому +5

    माहिती चांगली दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @sandeshpawar8469
    @sandeshpawar8469 2 роки тому

    खुप छान माहीती सर दिलात

  • @sandipsirsat8260
    @sandipsirsat8260 5 років тому +9

    खूप छान माहीती देतात सर
    बकरी डिलीवरी वर व्हिडीओ बनवा
    पैलारु पाठी ची डिलीवरी अडचनीत टाकते

  • @omkarjankar1963
    @omkarjankar1963 4 роки тому +4

    Thanks you sir

  • @dnyaneshwarpawar9806
    @dnyaneshwarpawar9806 3 роки тому

    खूपच छान माहीति दीलि

  • @govindpatilpune9406
    @govindpatilpune9406 5 років тому +5

    Sir May mahinat sheli cha bav Kay rahil ani sheli nirogi astiya ka mahdhe

    • @modernfarming298
      @modernfarming298  5 років тому

      भाव हाच राहतो आणि शेलीपण चांगली राहते

  • @laxmannamdas3630
    @laxmannamdas3630 3 роки тому

    छान video टाकला आहे सर

  • @power6897
    @power6897 5 років тому +3

    sir mala shelya ghyachya kuthun ghyavya

  • @ganpatimane2208
    @ganpatimane2208 2 роки тому

    Tumhi ji mahiti deta ti atishay utam aahe

  • @kuldeepwaghmare2341
    @kuldeepwaghmare2341 4 роки тому +9

    सर महाराष्ट्र मध्ये दूध जास्त प्रमाणात देणारी शेळी ची breed कोणती आहे

  • @laxmanmeshar9142
    @laxmanmeshar9142 2 роки тому

    Khup abhyaas ah saheb tumcha

  • @jeevanreve5446
    @jeevanreve5446 4 роки тому +5

    सर माझ्या कडे भांडवल कमी आहे पण मला शेलीपालन करायचे आहे काय करावे कोणती शेली खरेदी करावी .भांडवल अंदाजे 20-25हजार आहे

  • @kisanjadhao8765
    @kisanjadhao8765 4 роки тому +1

    खूपच छान माहिती देत आहेत आपण.

  • @suniluparwet5785
    @suniluparwet5785 4 роки тому +3

    Thanks. Sar

  • @vinodj8728
    @vinodj8728 3 роки тому

    खूपच छान माहिती दिली

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 4 роки тому +3

    पाटी अश्या ३००० रूपये प्रमाणे लोणंद सातारा बाजारात मी खरेदी केल्या आहेत. ५ पाटी

    • @ravikale4552
      @ravikale4552 4 роки тому

      किती महिन्याच्या होत्या पाठी

    • @ravikale4552
      @ravikale4552 4 роки тому

      माझा व्हाट्स एप नंबर 9096854730

  • @dattatrayyadav9543
    @dattatrayyadav9543 3 роки тому

    मस्त आहे माहिती रनेर सर

  • @girishdantkale3673
    @girishdantkale3673 5 років тому +3

    Sir me solapur cha Ahe mala pan sheli Palan suru karayach ahe Apla margdarshan pahije

  • @ompawar9241
    @ompawar9241 3 роки тому

    sir tumhi vashim jilyat yeu shakta ka amch sadh shrlipalan baghayala

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 5 років тому +1

    Khup chhan paddhatine tumhi mahiti dili.dhanyswad.

  • @santoshgabhale4717
    @santoshgabhale4717 5 років тому +3

    Nice information Bhau

  • @altamashk888
    @altamashk888 5 років тому +3

    Bhav thank you

  • @annasahebpawar4209
    @annasahebpawar4209 4 роки тому

    खुप छान दादा.

  • @balusadawrte7577
    @balusadawrte7577 3 роки тому +3

    🌷🌷🙏🙏🙏🌷🌷

  • @somnathwaghmode6103
    @somnathwaghmode6103 4 роки тому +1

    Kup kup chan

  • @dilipgabhale7116
    @dilipgabhale7116 5 років тому +3

    खूप छान माहिती आहे सर
    एकदा बोकड विक्रीचा व्हीडियो बनवा

  • @maksudshaikh7166
    @maksudshaikh7166 2 роки тому +1

    प्यार.s उपचार

  • @vedikkrishi
    @vedikkrishi 5 років тому +4

    Thanks sir

  • @nitinchilwant1837
    @nitinchilwant1837 5 років тому

    वीडिऔ छान वाटला

  • @bharatpatole5015
    @bharatpatole5015 5 років тому +8

    Sir....
    Usmanabadi seli Kasi Ani kiti kimatimaddhe kharedi karavi pl
    Yavar ek video tayar Kara

  • @ramadevishinde3015
    @ramadevishinde3015 5 років тому +4

    गावरान चागली का उस्मानाबादी सर

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 2 роки тому +1

    Nice information about market & prieses of local market. Thanku sir.

  • @dr.yuvrajkharade8612
    @dr.yuvrajkharade8612 5 років тому +12

    सर मला तुम्हाला बोलायचं आहे,मला शेड करायचे आहे त्या संधरर्भात बोलाय चे आहे तुमचा मोबाईल नंबर मिळेल का,
    मी अहमदनगर जिल्ह्या मधे माझं गाव आहे

  • @rameshwarmagar9505
    @rameshwarmagar9505 4 роки тому

    खुप छान सर .

  • @eknathjadhav6053
    @eknathjadhav6053 4 роки тому +3

    Thanks

  • @navnathsolanke5479
    @navnathsolanke5479 4 роки тому

    सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @HomoSapean123
    @HomoSapean123 5 років тому +4

    मी काल बाजारात एक शेळी पाहिली, गावरान जातीची होती, दोन दिवसांपूर्वी तिने तीन पिलांना जन्म दिला...शेळीची तब्येत थोडीशी विक होती...कदाचित व्याल्यामुळे असे झाले असेल...किंवा कदाचित मालकाला शेळीच्या आरोग्याची, आहाराची फारशी माहिती नसावी...असो...किरकोळ बाब आहे ती...सर्वात महत्वाचं म्हणजे मी किंमत विचारली, त्याने मला 11000/- सांगितले...9000/- पर्यंत फार फार 10000/- रू. ला मिळाली असती...
    गंगापूर जि. औरंगाबाद
    आणखी एक माहिती आपल्याशी शेअर करू इच्छितो...पाचोड हे मोठे गाव औरंगाबाद पासून 50 किमी अंतरावर बिडकडे जाणाऱ्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर आहे...या ठिकाणी रविवारी बाजार असतो...गावरान गाय, बैलजोडी, म्हैस,..अगदी योग्य भावात मिळू शकतात...या भागात मिळणाऱ्या शेळ्या बघितल्या तर आश्चर्य वाटेल.. एकदम मजबूत शरीरयष्टी, उंची, भरदार शरीर, अधिक देणाऱ्या, काटक असतात...या विशिष्ठ जातीच्या शेळया प्रत्येकी 10000/- ते 12000/- दरम्यान मिळतील...
    दुसरे एक ठिकाण म्हणजे वडोद बाजार... ता. फुलंब्री जि. औरंगाबाद
    या ठिकाणी देखील जनावरांचा बाजार पाहण्यासारखा आहे...मेंढ्या, म्हशी, बैल, गाय...सर्वच जातीची उपलब्ध होतात...मेंढ्यांची 3 महिने वयाची पिल्ले घेण्यासाठी उत्तम बाजार...
    आणखी काही माहिती हवी असल्यास मला केंव्हाही कॉल करू शकता...
    9730975212
    8999336323
    श्री. भोजने प्रवीण गीरजाजी
    मु. पो. अगरवाडगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद

  • @blackarmy6306
    @blackarmy6306 2 роки тому +2

    2022 साठी याच प्रकारचा व्हिडिओ बनवा सर..... या व्हिडिओला आता 3 वर्ष झालेत....

  • @pratikkarale1021
    @pratikkarale1021 5 років тому +5

    सर बकरी लवकरात लवकर मोठे करून विकणेसाठी काहीतरी माहिती सांगा

    • @किरणकांबळे-श6भ
      @किरणकांबळे-श6भ 5 років тому +4

      बकरी लवकरात लवकर मोठी करायची असेल तर तिला तिच्या आईचं दूध भरपूर देणे प्लस गहू मका ज्वारी बाजरी किंवा पॅन्ट यातील जे उपलब्ध असेल ते खाऊ देऊ शकता रोज सकाळी संध्याकाळी दोन टाईम 200 ग्रॅम खाऊ देऊ शकता म्हणजेच तुमची बकरी सहा महिन्यात पूर्ण पोषक आणि मोठी लवकरात लवकर बनेल

    • @silaimashinewala5392
      @silaimashinewala5392 5 років тому

      good

    • @smchandgude
      @smchandgude 4 роки тому

      @@किरणकांबळे-श6भ kiran chhan

  • @RAHULPATIL-go6hx
    @RAHULPATIL-go6hx 4 роки тому +1

    Ardha bandits shelipaln ya vishyavar maargdarshan milel ka

  • @pandurangjadhav6872
    @pandurangjadhav6872 5 років тому +4

    Nice👌👌👌👌

  • @zameerbargir2833
    @zameerbargir2833 4 роки тому +5

    Sir mi ratnagiri distric madhun aahe aapla phone no dyaal ka ?

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 3 роки тому +1

    Mahiti khupach chan dili. Navin ach suru karta a kiti shelya ani bokad gbyavet.

  • @sachingore5980
    @sachingore5980 5 років тому +3

    भाऊ बकरीचा दूध येत आहे सिरोही आहे

  • @gangaramkuber9515
    @gangaramkuber9515 4 роки тому +1

    छान मार्गदर्शन

  • @amolchopade6251
    @amolchopade6251 5 років тому +6

    Tumi Bhagya Tumse ek baat kahe ka Ami Naveen Board from target aao

  • @sureshmore4625
    @sureshmore4625 2 роки тому

    Sir mla Sirohi 10 Male aani 5 Pati havya aahet near by Pune 15 te 20kg cha darmyani koani aahe ka Volkhicha mla balagnya sathi havya aahet Mangaon Dist Raigad

  • @altamashk888
    @altamashk888 5 років тому +5

    I need usmanabadi goats male

  • @prakashshelke4455
    @prakashshelke4455 3 роки тому

    खूप छान माहिती दिली दादा
    🙏🙏🙏🙏मि प्रकाश शेळके पाटील

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 5 років тому +3

    Sir tumcha number milel ka

  • @mangeshbele1477
    @mangeshbele1477 5 років тому +1

    खूप छान सर माहिती दिली

  • @ganeshwalunj5424
    @ganeshwalunj5424 5 років тому +5

    सर तूमचा मोबाईल नंबर द्या प्लिज

  • @AniketNikam-gm9hg
    @AniketNikam-gm9hg Рік тому +1

    Limkar lain ani sekand janresan madil kay fhrak asto sir bhor madil

  • @sachinbhutekar782
    @sachinbhutekar782 5 років тому +3

    सर तुमचा फोन नंबर पाहिजे होता रिप्लाय प्लिज

  • @syedabbashussaini2508
    @syedabbashussaini2508 5 років тому +1

    Bhau tumhi khup chan mahiti deta. Thanks💯💯💯

  • @ganeshmaskar5672
    @ganeshmaskar5672 4 роки тому +7

    भाऊ मोबाइल नंबर
    सागा

  • @ranjeetpawar9291
    @ranjeetpawar9291 5 років тому +3

    Sir regards, intend to start goat farming please send contact

  • @brob595
    @brob595 5 років тому +1

    खूप छान वाटल दादा

  • @santoshgedam5434
    @santoshgedam5434 3 роки тому

    Sundar mahiti

  • @ssengneering2991
    @ssengneering2991 4 роки тому +1

    सर खूप चांगली माहिती दिली

  • @govindsunkalwar4985
    @govindsunkalwar4985 5 років тому +1

    खुप छान महिती सांगितली

  • @ganpatimane2208
    @ganpatimane2208 2 роки тому

    Mala tumche margdarshan video madun milte aahe me sudha saheli palan suru karnar aahe

  • @AOnecookingTips
    @AOnecookingTips 3 роки тому

    Nic video dada

  • @ankushpawar2627
    @ankushpawar2627 2 роки тому

    Khup.chan.mahiti

  • @yogeshbhosale8250
    @yogeshbhosale8250 4 роки тому +2

    चांगली माहिती दिली

  • @mr.ughade9226
    @mr.ughade9226 5 років тому +1

    खूप छान माहिती सर

  • @santoshshende5118
    @santoshshende5118 4 роки тому

    शेडया चांगली माहिती

  • @Rakeshgore2608
    @Rakeshgore2608 4 роки тому

    लई भारी माहिती दिली आहे दादा

  • @amolshingade1666
    @amolshingade1666 2 роки тому +1

    सर मि अमोल दादाराव शिंगाडे रा वाई ता जि यवतमाळ विदर्भामध्ये कोणत्या वेळीला जास्त भाव

  • @drsachinparve90
    @drsachinparve90 2 роки тому

    सर तुम्ही खुप छान माहिती सांगता

  • @gajananbendre56
    @gajananbendre56 3 роки тому

    खूप छान माहिती दिला 👌🙏👍

  • @anitagat3463
    @anitagat3463 5 років тому +1

    खुप छान माहिती

  • @karalepatil1217
    @karalepatil1217 2 роки тому

    राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम

  • @sanjayumbarkar1055
    @sanjayumbarkar1055 3 роки тому +1

    Khup chan video 👌

  • @sachin.s.vs.v.s3812
    @sachin.s.vs.v.s3812 5 років тому +1

    khup chhan marrag darrashan dilya badhal dhannevad bhau