तो दुकानदार चांगलाच. शेतकऱ्यांना उधारीत माल देतो. चांगले खत व सल्ले देतो..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @amolshinde7617
    @amolshinde7617 19 днів тому +12

    आरोपात तथ्य काहीं दिसत नाही...... पठाण च्या बोल्यवरून तो काहीं तरी पर्सनल वाद असू शकतो संदीप भाऊ.

  • @sudarshanshinde6772
    @sudarshanshinde6772 19 днів тому +13

    उधार देतो मोकार पैसे घेतो

  • @Siddhusarkar
    @Siddhusarkar 18 днів тому +2

    पठाण काहीतरी दुश्मनी काढतोय. दुकानदारला बदनाम करतोय

  • @SahilDhole-z7e
    @SahilDhole-z7e 19 днів тому +6

    दुकानदार देव मानुस आहे

  • @sambhaji7358
    @sambhaji7358 19 днів тому +12

    विषय योग्य खते देतात की नाही याचा नाही तर ज्यादा खताची सक्ती का का केली याचा आहे

    • @mauligawade669
      @mauligawade669 19 днів тому +4

      साहेब हा प्रश्न तुम्ही कंपनी ला सरकार ला विचारा ना

    • @vish1500
      @vish1500 19 днів тому +1

      Result भेटेल म्हणून दिला असेल extra च डोस

  • @tusharjoshi8952
    @tusharjoshi8952 15 днів тому

    मी 10:26 काल खताची गोण आणायला गेलतो तेव्हा te म्हंटले tumhala आजुन एक gon घेयला लागेल तेव्हाच tumhala 10:26 भेटेल माझं असं म्हणणं aahe शेतकऱ्याला जर एकच गोण लागत asel tr te का nahi det जास्त खत का देतात

  • @BhushanChaskar-vu6sf
    @BhushanChaskar-vu6sf 19 днів тому +9

    दुकानदार चांगला आहे

    • @Prabhuj89
      @Prabhuj89 19 днів тому

      दुकानदार चांगला म्हणजे काय फुकट देतो का तुला

  • @amolkafhale1603
    @amolkafhale1603 19 днів тому +2

    हा दुकान दार चांगला आहे पण दुसरा चांगला चालत नाही दुकान म्हणून अस करत असेल फक्त योग पैसे घ्या

  • @ashishjathar5308
    @ashishjathar5308 18 днів тому +1

    ज्या कडे शेती करायला पैसै नसेल तर गावकर्यांनी वाटी वस्तारा घेऊन देने

  • @abhayghogare6846
    @abhayghogare6846 19 днів тому +2

    कमेंट करायच्या आधी येवुन पगा दुकानदार कसा आहे .लवकर उधारी पन मागत नाही

  • @mauligawade669
    @mauligawade669 19 днів тому +5

    आहों हे सगळ वरून च येतय दुकानदार काय घरी ठेवणार का

  • @shubhamjadhav2146
    @shubhamjadhav2146 19 днів тому +1

    Mi स्वतः खते घेऊन जातो या दुकानातून योग दरात आणि योग्य भावात खते भेटतात
    कुणी काही आरोप करुन नये

  • @SahilDhole-z7e
    @SahilDhole-z7e 19 днів тому +2

    दुकान दारावर आमचा विशवास आहे

  • @shubhamjadhav2146
    @shubhamjadhav2146 19 днів тому +1

    दुकान दार हा योग्य खते औषदे देती आणि जर त्यात काही लागत नसेल तर अपून स्वतः शेतरी निर्णय घेऊ शकतो घायके का नही

  • @omsai8325
    @omsai8325 19 днів тому +6

    Shikil bhau barobr

  • @Prabhuj89
    @Prabhuj89 19 днів тому +2

    कोणत्याही दुकानातून खाते घेतली किती पैसे देऊन घ्यावी लागतात त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता ही सगळीकडे चांगलीच असणार याबद्दल दुमत नाही मेन प्रश्न हा आहे तुम्ही जबरदस्तीने शेतकऱ्यावर ती काही विनाकारण खाते का लागत आहात तुमच्या नफ्यासाठी

  • @Dhole-v8b
    @Dhole-v8b 19 днів тому +2

    गेले १० वर्ष आम्ही आमच्या सर्व पिकांना त्यांचे कडून औषधे घेतो आम्हाला त्याच्यावर पुर्ण पणे विशवास आहे दुकानदार देव मानुस आहे...

  • @shivadasmahalungkar4868
    @shivadasmahalungkar4868 18 днів тому

    अरे दादा.. दुकानदार काय त्याच्या शेतात टाकेल का काय.. वरून कंपनी वरून देते त्याचे काय करायचे त्यांनी.. पत्रकरिका करा.. पण झाडाच्या फांद्या नका तोडू.. खोड थोडा🙏

  • @stargholap6624
    @stargholap6624 18 днів тому

    प्रश्न हा आहे की, खत लागत असलेल्या शेतकऱ्याला अतिरिक्त खत का दिले. आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून अतिरिक्त खताची चौकशी केली असता संपूर्ण खत परत आणून द्यावे असे बोलणे झाले. यावरती दुकानदाराने स्पष्ट विश्लेषण द्यावे.

  • @BhausahebGunjal-pm9pz
    @BhausahebGunjal-pm9pz 19 днів тому +1

    जुन्नर तालुका कृषी आर्य अधिकारी विस्तार अधिकारी कुठलाही लक्ष देत नाही

  • @ins.i798
    @ins.i798 19 днів тому +1

    जो उधार देतो तो वेगवेगळ्या वाटेने वसूल करतो बर का

  • @anilmore2119
    @anilmore2119 19 днів тому

    हे सगळे दुकानदाराच्या ओळखीचे व जवळचे आहे
    100% हे दुकानदाराचे कोतवाल पण आहे
    हा दुकानदार मला वाटत नाही गरिबाला उधार देत असेल
    हे बाकीचे सगळे मोठ्या घरातले दिसतात

    • @abhayghogare6846
      @abhayghogare6846 19 днів тому +1

      येवुन पगा ना

    • @anilmore2119
      @anilmore2119 16 днів тому

      कधी येऊ भाऊ
      🙏🙏🙏🙏🙏

  • @shivadasmahalungkar4868
    @shivadasmahalungkar4868 18 днів тому

    साहेब झाडाच्या फांद्या नका तोडू खोड तोडा.. एकंदरीत सांगायचे असे की.. छोट्या मोठ्या दुकानदारांना त्रास देऊन काही होणार नाही.. तुम्ही कंपनी वर लक्ष द्या साहेब

  • @madhuridhore3121
    @madhuridhore3121 19 днів тому

    Are mg 4k chya khatavr 3k chi extra khate marun utpnn double nighte ka

  • @dattumusale4266
    @dattumusale4266 17 днів тому

    Segle dukandar chagle ahe
    Shakil ayna Linkig dili ani sekali sakali paise magitle mhanun hi tekrar ahe avdech kay paisey migitle neste tri tekrar nesti
    Ani Linkig hi dukandarana compni baljabri dete an meg dukandar ti ghari tthvlka ayt dukan darachi kahi chuk nahi fakt vishay mandta ala nahi

  • @AslamShaikh-f1f
    @AslamShaikh-f1f 18 днів тому

    Fakt system mule shetkarich bhardla Jato

  • @Siddhusarkar
    @Siddhusarkar 18 днів тому

    पठाण ला बोला कॉल रेकॉर्डिंग आहे बोलतोयना तर टाक कि बघू दुध का दूध तुझ किती खरंये ते संपूर्ण टाका क्रॉप करू नको

  • @AslamShaikh-f1f
    @AslamShaikh-f1f 18 днів тому

    Adhi sagle shetkari aplya shetila kontya ghatkachi kontya pikasti garaj ahe te paha nust rukandar ani company var Vishwas tev Nka
    Kon udharivar deto mhanje manuski mhanun Kon dhanda chalu kart nahi customer tutle pan nahi pahije

  • @omsai8325
    @omsai8325 19 днів тому +3

    Te kiti jast ni viktat te paha

  • @omsai8325
    @omsai8325 19 днів тому +3

    Aas ki ni he tyanchech aahe

  • @Cncvmc803
    @Cncvmc803 19 днів тому

    Saheb Jalgaon jilha caver kara

  • @omsai8325
    @omsai8325 19 днів тому +3

    Patrkar barobr boltat

  • @rakeshpawale7227
    @rakeshpawale7227 19 днів тому

    New vale saglyat best ahe konakadun kas kadun gyach chaglch samjt

  • @omsai8325
    @omsai8325 19 днів тому +2

    Duplicate deun ki fayda

  • @amollohote192
    @amollohote192 19 днів тому

    Bilavarun cha samjate kon khare kon khote

  • @shahanwajkhan8063
    @shahanwajkhan8063 19 днів тому +1

    Khot bol pn return bol😂 kht jabardasti vikun hastay

  • @akonop
    @akonop 19 днів тому +1

    Call Recording Upload Kara Sir

  • @AslamShaikh-f1f
    @AslamShaikh-f1f 18 днів тому

    Avo shetkari ektra ya ani baga Kay hot kahich honar nahi

  • @amollohote192
    @amollohote192 19 днів тому

    Vishay kay lok sangatat kay

  • @GaneshDhole-w2w
    @GaneshDhole-w2w 19 днів тому +2

    दुकानदार चांगला आहे