पुण्यातील गणपती देखावे 😍 | Pune Ganpati Dekhave | Ganpati Dekhava | Ganpati Decoration | गणेश उत्सव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @amitk803
    @amitk803 2 місяці тому +1

    हे पूर्णपणे छान, उत्तम कॅप्चर आहे. त्यामागे नेहमीच प्रयत्न असतात. मस्त 👍👌💐💐

  • @meenaaiwale7237
    @meenaaiwale7237 2 місяці тому +1

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @amitk803
    @amitk803 2 місяці тому +1

    घर बसल्या सर्व गणपती बाप्पाचे उत्तम दर्शन मिले🙏🙏जबरदस्त विडिओ.. सर्व काही अप्रतिम आणि छान चित्रित करून समजावून सांगितले आहे👌👌

  • @vashuchhabria3670
    @vashuchhabria3670 2 місяці тому +2

    Ganpati Bappa morya Rekha Chhabra

  • @suniljoshi9986
    @suniljoshi9986 2 місяці тому +2

    गौरव कुलकर्णी आपले अभिनंदन आणि कौतुक... आपण पुण्यातील गणपती हा विषय खूपच सुरेख निवडला आहे... आणि ज्यांना गर्दी मध्ये जाऊन गणपती पाहता येत नाहीत फारच सुंदर सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.... धन्यवाद !!!

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому +1

      धन्यवाद आपण दिलेल्या अभिप्रायबद्दल 😊
      खुप छान वाटले आपल्याला हा व्हिडिओ आवडला आहे ते.
      व्हिडिओ बनवण्या मागची मूळ भावना हिच आहे की, ज्या लोकांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे शक्य नाही आहे त्यांना घरबसल्या दर्शन घेता येइल.आज चं गणपती विसर्जन मिरवणूकीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहावा ही विनंती.
      व्हिडिओ ला लाईक आणि शेअर करा. चॅनेल ला सबस्क्राइब करा 🙏🏻

    • @suniljoshi9986
      @suniljoshi9986 2 місяці тому +1

      @@NivantLife अगदी नक्की... आपल्या संस्कृतीला आपणच पुढे नेणार ....!!!

  • @verynicerelay.kulkarni2767
    @verynicerelay.kulkarni2767 2 місяці тому +2

    खूपच छान! एका दृष्टिक्षेपात अनेकविध देखाव्यांचे नयनरम्य दर्शन. खूप मेहनत घेतली आहे, हा व्हिडीओ बनविण्यासाठी.

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому

      Thank you 😊 ज्यांना तेथे जाणे शक्य नाही आहे, त्या सर्वांना घरी बसल्या दर्शन घेता यावे हीच भावना सर्वोच्च आहे.
      जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏🏻

  • @koolsandeep22
    @koolsandeep22 2 місяці тому

    Very nice!

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому

      Thank you 😊 Like & Share this video. Subscribe to this channel for more such content.

  • @rjartclub7114
    @rjartclub7114 2 місяці тому

    Khup mast video 🎉❤

  • @milinddivekar
    @milinddivekar 2 місяці тому +1

    Mast Gaurav... Khup Chaan 👌🏻👍🏻👏🏻

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому

      Thank you ☺Please like & share this video. Subscribe to this channel.

  • @savitabhave9305
    @savitabhave9305 2 місяці тому

    kchupch chan 🎉🎉🎉❤❤

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому

      धन्यवाद 😊, Please like & share this video. Subscribe this channel for more such content.

  • @swanandmulye4922
    @swanandmulye4922 2 місяці тому +2

    Khup chan 👌.. Ganpati Bappa Moraya🎉

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому

      Thank you😊
      Please like, share & subscribe

    • @rohinisattikar76
      @rohinisattikar76 2 місяці тому +2

      वा खूप छान ,घरबसल्या दर्शन झाले धन्यवाद गौरव

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому

      ​@@rohinisattikar76Thank you 😊 जास्तीत जास्त शेअर करा.

    • @satishraurkar7464
      @satishraurkar7464 2 місяці тому

      😢😮😮to Mira namaste I 4⁵⁵⁵⁵⁵namaste 8😅m😊😅
      0o0oplobvvfylylylylyloj​@@NivantLife

  • @RekhaBharat-r1p
    @RekhaBharat-r1p 2 місяці тому +1

    Khupach Sundar dekhave,aapan khup chhan explain hi kele mastch me UP varun pahila ha dekhava

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому

      धन्यवाद 😊 खुप बरं वाटलं ऐकून की आपल्याला उत्तर प्रदेश मध्ये बसून हा व्हिडिओ बघता आला.
      Please like & share this video. Subscribe this channel for more such content.

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому

      गणपती विसर्जनाचा व्हिडिओ पण अपलोड करतोय, तो व्हिडिओ पण अवश्य पहा

  • @हेमामनगरकर
    @हेमामनगरकर 2 місяці тому +2

    अप्रतिम.पुण्यातील जुन्या जेष्ठ मंडळींना घरबसल्या पुण्यातील विविध भागांतील गणपतीबाप्पांचे नयनमनोहर,सुंदर दर्शनाचा लाभ आपल्या व्हिडिओमार्फत झाला.खूप छान व प्रसन्न वाटले.छान फोटोग्राफी केली आहे तुम्ही.आपणास मनापासून धन्यवाद व शुभेच्छा.❤😊

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому +1

      धन्यवाद 😊 तुम्हाला व्हिडिओ आवडला हे ऐकून खुप बरे वाटले. हा व्हिडिओ बनवण्या मागचा उद्देश हाच आहे की, ज्यांना तिथे जाणे शक्य नाहीये त्यांना घरबसल्या दर्शनाचा लाभ घेता यावा. व्हिडिओ ला लाइक करा आणि आपल्या परिचितांबरोबर शेअर करा. कृपया चॅनेल ला Subscribe करा 🙏🏻

  • @rameshwarambure5944
    @rameshwarambure5944 2 місяці тому +1

    Please suggest best time to visit..

    • @NivantLife
      @NivantLife  2 місяці тому +1

      The best time to visit is during the week days. Ganapati Dekhave dekhave & Manache 5 Ganpati should not be tried to visit at the same time. You can do it separately.
      Time: Start visiting by 4-5 pm & you can complete it by 7-8 pm.
      According to me, start with Ganapati Dekhave, if possible follow the sequence as mentioned in this video. At Shanipar mandal, Vrundavan Dekhava doesn't hesitate to buy VIP pass, its 100 Rs.
      While visiting Manache Ganapati keep Dagadushet Halwai Ganapati last, because it will take so much time because of the huge crowd.