Pune Visarjan 2024: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा Live सोहळा 'Aarpaar' वर
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- #punitbalan #Aarpaar #आरपार
पुण्याचा गणेशोत्सव घराघरांत पोहोचणार,
विसर्जन सोहळ्याचं LIVE 'आरपार' गाजणार!
पुनीत बालन प्रस्तुत 'बाप्पा मोरया रे'!
आरपार चॅनेलवर पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा Live सोहळा!
कुठला गणपती कोणत्या चौकात आलाय, कोणाचं वादन सुरू आहे या सगळ्याचे Live Updates, विविध मुलाखती आणि बरंच काही!
बघत रहा, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा Live सोहळा सकाळी ९ वाजल्यापासून २४ तास थेट प्रक्षेपण!
नवीन लिंकवर लाईव्ह पाहण्यासाठी:
ua-cam.com/users/liveUsTgeG0shFk?si=lW5TmwPIulkgA5_7
आरपार टिमचे मनःपूर्वक आभार. खूप चांगले दर्शन घडवत आहात.
बाप्पाचे घरी बसुन मिरवणूक बघायला मिळाली. आरपार टीमचे मनःपुर्वक आभार, धन्यवाद 🙏
खुपच विलोभनीय दर्शन होत आहेत बाप्पांचे घरी बसून अतिशय सुंदर. धन्यवाद
आरपार टिमच हार्दिक अभिनंदन मी धुळयात बसुन मिरवणूकी चा आनंद घेत आहे.परत एकदा धन्यवाद.
छान टेलीकास्ट कर्तायत, धन्यवाद, तिन्हि रस्त्यावरील गणपती daakhavawe ही विनंती
गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी DJ- Laser विरहित लवकर या
Dj वाल्याचे घर ह्यांचा पैश्याने चालू दे
आर पार टीमचे लक्ष लक्ष धन्यवाद बेलबाग चौकात जिलब्या मारुती मंडळ आल्यावर दाखवा हि विनंती
🙏🙏👌 खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
धन्यवाद 🎉🎉🎉
आरपार धन्यवाद
Khoop chaan amhi London madhye basun punyatil miravanuk pahato ahe.Arpar che dhanyavad.
गाडगीळ सर म्हणजे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माझा शाखेतील शिक्षक 🎉🎉🎉
Thank you so much Aar Par channel,This is Sadhana watching from Los Angeles,
अतुल्य ढोल ताशा पथक दाखवा पत्र्या मारुती गणपती मंडळ मध्ये वाजवत आहेत प्लिज 🙏🏻🙏🏻
*🙏🌸!! जय गणेश !!🌸🙏*
बहारीन मधून गणेशोत्सव बघत आहोत, सौ पल्लवी आणि लक्ष्मीकांत देशपांडे
Insurance advisor ahe mi hi evdyavel bholu shakat nait apan kharokhar khup khup abhinandan
Khokhar punr balan sir na khup khup danyavad
Navin link
Nivedan chhan
जवळ तास 1 तास झाले आपण लाईव्ह न दाखवता कालची व्हिडिओ क्लिप दाखवत आहात तरी लाईव्ह प्रक्षेपन दाखवणे कालचे परत दाखवू नये.
Natubag Mandal pahayla Milel ka
Maza mulga Gaj Laxmi dol pathak madhe ahe sir pl see na sir Babu genu ganpati dakhaval
Gm sir Babu genu che visirjan zale ka
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन झाला का?
Ahona udya office so mala Mr. Swata sakal pasun aple Arpar chalel laun dile, tumule te nivant zale🎉
Pl pl Gajlaxmi dol Tasha pathak dhakhavala pl
Hi mi Relekar Ranjana
Ata Babu genu cha ethil Gaj Laxmi dol Tasha dhaval khup vel suvarnayugch dhakhavtyat
Mi Ranjana Relekar