आता मला घरबसल्या तुम्ही सर्व देवीचे दर्शन घडवले तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद आता वय झाल्यामुळे व खूप गर्दीमुळे मला जाता येत नाही त्यामुळे मी देवीच्या दर्शनाला गेले नव्हते तुम्ही मला सर्व देवीचे दर्शन घडवले तुम्हाला खूप खूप धन्यवाद😊
ताई तुमचा अभिप्राय वाचून खरंच खुप बरं वाटले. मी केवळ निमित्त आहे बघा, देवीला तुम्हला दर्शन द्यायचे होते, बाकी काही नाही. तरी पण तुम्ही एवढे चांगले बोललात त्या बद्दल तुमचे आभार आणि तुम्ही वयाने मोठ्या आहात, तर तुमचे आशीर्वाद असूदेत 🙏🏻😊
खूप वर्षी नी या सर्व देवीच ' दर्शन झाले त्याबद्दल खूप खूप आभार ज्यांचं बालपण पुणे येथे गेले आहे त्या . माझ्या सारख्याना खूप सुखद अनुभव मिळाला वाटल परत पुण्यात बालपणात आईच्या रुपात गेले यात चतुःश्रीगी मातेचे लवकर दर्शन होईल आशा आहे धन्यवाद
तुमचा अभिप्राय वाचून खुप छान वाटले, व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झाल्या सारखं वाटत आहे 😊 चतु:श्रुंगी देवी मंदिर दर्शन असा स्वातंत्र व्हिडिओ मी चॅनेल वर अपलोड केला आहे, कृपया एकदा चॅनेल वर व्हिजिट करून त्या व्हिडिओ चा पण आपण लाभ घ्यावा हि विनंती 🙏🏻 आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद 😇
खूप छान व्हिडिओ आहे... लहानपणीची आठवण झाली...जुने रम्य दिवस आठवले... चतुःश्रृंगी देवी च्या व्हिडिओ बरोबर पर्वती देवस्थान तसेच इतर पुण्यातील देवींचाही व्हिडिओ करावा.जेणे करून आम्हाला घरबसल्या देवींचे दर्शन होईल..
धन्यवाद 😊 खुप छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून. चतु:श्रुंगी देवीचा व्हिडिओ वेगळा उपलब्ध आहे, एकदा चॅनेल वर व्हिजिट करून पहा. पुण्यातील इतरही देवींच्या दर्शनाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील 🙏🏻
Somwar pethet ladkat petrol pampchya magchya bajus ek sundar maha laxmi che mandir ahe te sarasbag mandira peksha june ahe tethe dekhil bhet dyavibaki darshan chan zale dhanyavad
घरबसल्या सर्व देवींचे सुंदर दर्शन मिळाले. 👌👌👌खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 😊
Very nice video. सर्व देवीचे दर्शन झाले 🎉नमस्कार
धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप आभारी आहे खुप छान दर्शन मिळाले अंबा मात कि जय
जय माँ अंबे 🙏🏻
धन्यवाद 😊
या देवी सर्व भूतेषू संस्थिता: नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः I
धन्यवाद.
नमस्कार 🙏🏻
खुप छान घरबसल्या देवीचे दर्शन घेऊन आले ऋतज्ञता ताई🙏🙏🙏🙏🙏
घरबसल्या देवींचे सुंदर दर्शन झाले.
धन्यवाद 🙏🏻 खुप बरं वाटलं
छान माहिती 👌🙏
Thank you😊
खुप छान व्हिडिओ पाहायला मिळाला सर्व देवींचे घरबसल्या दर्शन झाले धन्यवाद नमस्कार
धन्यवाद 🙏🏻😊
खुप बरं वाटलं तुम्हाला घर बसल्या देवींचे दर्शन घेता आले
खूप छान घरी बसुन दर्शन झाले देवीचे आभारी आहे ऊंदे ग अंबाबाई
ऊदो ऊदो 🙏🏻
धन्यवाद 😊
🙏🙏सुंदर माहिती,, 👌👌
धन्यवाद 🙏🏻
Khub chan
Thank you 😊🙏🏻
खूपच छान सुंदर मनापासून 🙏
धन्यवाद 😊
अतिशय सुंदर दर्शन झाले घरबसल्या.छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद दादा.
Thank you😊 खुप बरं वाटलं तुमची प्रतिक्रिया ऐकून, धन्यवाद ताई 🙏🏻
Khoop sunder darshan sarva Devi che zhale Ghar baslya . Abhari ahey
धन्यवाद 😊
आभार काय त्यात, देवींच दर्शन झालं ते जास्त महत्वाचे 🙏🏻
Chan zale darshan
धन्यवाद 😊 खुप छान वाटले 🙏🏻
खुप छान झाले देवीचे दर्शन 🌹🙏
Thank you 😊
khup chan watle
खुप बरं वाटले ऐकून 😊
धन्यवाद 🙏🏻
❤❤khup sunder ahey Devi mandir Pune kadhil❤❤🙏🙏
Thank you😊
हो पुण्यातील देवींची मंदिरे सुद्धा खुप चं सुंदर आहेत
Khupch mast devi aaiche drshn gharbslya zale thanks dada
धन्यवाद 😊 आनंद झाला तुमचा अभिप्राय वाचून 🙏🏻
खूप सुंदर दर्शन झाले!
जय श्री तुळजाभवानी माता नमोस्तुते!
धन्यवाद 😊🙏🏻
मन प्रसन्न झाले.खुप सुंदर.
Thank you 😊 खरंच भरून येत अश्या अभिप्रायांनी 🙏🏻
Very nice informative video.
Thank you😊🙏🏻
Very informative video 👍
Thank you😊
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ......
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏🏻🙏🏻...
मस्त दर्शन ❤🎉
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 😊
आई भवानी मातेची कृपा सर्वांवर राहो 🙏🏻
खूपच छान दर्शन
धन्यवाद 😊🙏🏻
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏🏻😊
खूपच छान चित्रफीत, धन्यवाद.निवांत जगणे किंवा जीवन असे नाव असावे.
Dhanyawad😊
चॅनेल चे नाव एखाद्याने निवांत जगणे, या थिम वरून चं ठेवले आहे, NivantLife
खुपचं छान
धन्यवाद 🙏🏻😊
खुप छान देवीचे दर्शन झाले धन्यवाद ❤
धन्यवाद 😊🙏🏻
घरबसल्या देवीचं छान दर्शन झालं छान व्हिडिओ केलाय
धन्यवाद 😊🙏🏻
Khupach Sunder Mahiti purn Video. 🎉🎉💐💐👌🏼👌🏼
धन्यवाद 😊 खुप छान वाटले 🙏🏻
खूप छान सुंदर माहिती दिली
@@NilamShete-nz2lk धन्यवाद 😊🙏🏻
घर बसल्या देवी चे दर्शन झाले धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
Mahiti khupch Chan Ahe, Ghari Basun Mahiti Milali khup khup Dhanyawad 🚩🚩🙏🙏Jay Pune kar
धन्यवाद 😊 खुप छान वाटले आपला अभिप्राय वाचून.
Nics khup cyan ❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊
धन्यवाद घरी बसून सर्व देवींचे दर्शन झाले 🙏🙏🙏👍
धन्यवाद 😊🙏🏻
Kup sundar video aahe namaste
Namaste🙏🏻 Thank you for your compliment 😊
अतिशय सहज सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बनविला आहे. यासाठी भरपूर परिश्रम घेतलेले दिसतात. घर बसल्या दर्शन झाले.
Thank you😊
खूप खूप आभारी आहे खूप छान दर्शन मिळाले भवानी माता की जय
जय भवानी 🙏🏻
खूपच छान महिती...
धन्यवाद 😊🙏🏻
Jai mata di 🙏
Jai Mata Di 🙏
छान दर्शन झाले.धन्यवाद...🙏🙏🌺⚘️🌹🌷🪻🌻🪷
Thank you very much 😊
खुप बरे वाटले 🙏🏻
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद ❤
Thank you for the compliment 😊🙏🏻
Very Nice
Thank you 😊
धन्यवाद 🙏
खुप छान माहीती मीळाली🎉
धन्यवाद 😊 आनंद आहे 🙏🏻
अतिशय सुंदर. धन्यवाद दादा
धन्यवाद 😊🙏🏻
छान आहे.😢
Thank you 😊
❤❤❤❤🥥🙏🌺🌹
🙏🏻😊
धन्यवाद दादा
Thank you😊
खूप धन्यवाद
Thank you 😊
Jai mata di
जय माता दी 🙏🏻
खरच लहानपणीची आठवण आली आई बरोबर दर्शनाला जायचो खूप छान दिवस होते
अरे वा किती छान, मस्त वाटलं तुम्हाला जुन्या आठवणीत रमलेलं ऐकून😊 धन्यवाद 🙏🏻
Same here 😊
Namostute
😊🙏🏻
, छान नमस्कार असो
🙏🏻
Thank you🙏🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान झाले दर्शन यावर्षी मला जाता आले नाही दर्शनाला
धन्यवाद 😊🙏🏻
आता मला घरबसल्या तुम्ही सर्व देवीचे दर्शन घडवले तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद आता वय झाल्यामुळे व खूप गर्दीमुळे मला जाता येत नाही त्यामुळे मी देवीच्या दर्शनाला गेले नव्हते तुम्ही मला सर्व देवीचे दर्शन घडवले तुम्हाला खूप खूप धन्यवाद😊
ताई तुमचा अभिप्राय वाचून खरंच खुप बरं वाटले. मी केवळ निमित्त आहे बघा, देवीला तुम्हला दर्शन द्यायचे होते, बाकी काही नाही. तरी पण तुम्ही एवढे चांगले बोललात त्या बद्दल तुमचे आभार आणि तुम्ही वयाने मोठ्या आहात, तर तुमचे आशीर्वाद असूदेत 🙏🏻😊
खूप वर्षी नी या सर्व देवीच ' दर्शन झाले त्याबद्दल खूप खूप आभार ज्यांचं बालपण पुणे येथे गेले आहे त्या . माझ्या सारख्याना खूप सुखद अनुभव मिळाला वाटल परत पुण्यात बालपणात आईच्या रुपात गेले यात चतुःश्रीगी मातेचे लवकर दर्शन होईल आशा आहे धन्यवाद
तुमचा अभिप्राय वाचून खुप छान वाटले, व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झाल्या सारखं वाटत आहे 😊
चतु:श्रुंगी देवी मंदिर दर्शन असा स्वातंत्र व्हिडिओ मी चॅनेल वर अपलोड केला आहे, कृपया एकदा चॅनेल वर व्हिजिट करून त्या व्हिडिओ चा पण आपण लाभ घ्यावा हि विनंती 🙏🏻
आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद 😇
खूप छान व्हिडिओ आहे... लहानपणीची आठवण झाली...जुने रम्य दिवस आठवले...
चतुःश्रृंगी देवी च्या व्हिडिओ बरोबर पर्वती देवस्थान तसेच इतर पुण्यातील देवींचाही व्हिडिओ करावा.जेणे करून आम्हाला घरबसल्या देवींचे दर्शन होईल..
धन्यवाद 😊 खुप छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून. चतु:श्रुंगी देवीचा व्हिडिओ वेगळा उपलब्ध आहे, एकदा चॅनेल वर व्हिजिट करून पहा. पुण्यातील इतरही देवींच्या दर्शनाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील 🙏🏻
खूप छान 😊देवीचे दर्शन झाले 🙏🌹
धन्यवाद ताई 😊
सर्व देवीचे दर्शन घेतले
🙏🏻
Thank you. Ghari ch Darshan ghadiwilya baddal dhanyawad
धन्यवाद 😊🙏🏻
Thanks🙏🙏
You’re welcome 😊
तांबडी जोगेश्वरी ऐकलेलं खूप आज दर्शन झाले.माहिती छान दिलीत.काही मंदिरात प्रकाश कमी वाटतो.
धन्यवाद 😊🙏🏻 काही मंदिरामध्ये सजावट केल्यामुळे आणि क्लोजअप शॉर्ट्स घेतल्यामुळे बहुदा कमी प्रकाश आहे असे वाटू शकते.
Thanks for pointing it out, will try to take care next time
Somwar pethet ladkat petrol pampchya magchya bajus ek sundar maha laxmi che mandir ahe te sarasbag mandira peksha june ahe tethe dekhil bhet dyavibaki darshan chan zale dhanyavad
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद, नक्की प्रयत्न करेन तेथील व्हिडिओ बनवण्याचा. धन्यवाद 😊🙏🏻
सुंदर दर्शन झाले.घरबसल्या😅
धन्यवाद 😊 अहो घरबसल्या दर्शन व्हावे हाच तर उद्देश आहे, आणि जमलं तर प्रत्यक्ष दर्शनाला सुद्धा नक्की जाऊन या🙏🏻
चातुष्रुंगी देवी मंदिर राहिले ना
चतुश्रुंगी देवी चा वेगळा व्हिडिओ उपलोड केला आहे, कृपया चॅनेल वर व्हिजिट करा एकदा. 🙏🏻
Chtusringi kuthe aahe
Senapati Bapat Road, Pune
पिवळी जोगेश्वरी आणि काळी जोगेश्वरी माहीत नव्हते आत्ता दर्शन घेण्यासाठी जाईल
नक्की दर्शन घेऊन या 😊
Aapan chaturshingi mateche mandir dakhavayala have hote
चतु:श्रुंगी देवी दर्शनाचा वेगळा व्हिडिओ चॅनेल वर उपलब्ध आहे, कृपया आपण एकदा चॅनेल ला व्हिजिट करून पहा 🙏🏻
तांदळाच्या स्वरूपात देवी आहे.या वाक्याचा अर्थ समजला नाही. कृपया स्पष्ट करण्यात यावं
तेल फळा देवी राहिली
मी प्रयत्न नक्की करेन या देवीच्या दर्शनाचा व्हिडिओ बनवण्याचा, तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आभार 🙏🏻
खुप छान झाले देवीचे दर्शन 🌹🙏
Thank you 😊
Jai mata di
जय माता दि 🙏🏻😊