News & Views Live: महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचं काय होणार? Maratha Reservation | Jarange-Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • News & Views Live: महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचं काय होणार? Maratha Reservation
    #marathareservation #manojjarange #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 334

  • @VikramSathe-q7s
    @VikramSathe-q7s 2 місяці тому +75

    आम्ही जोपर्यंत जीवंत आहोत तोपर्यंत सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 місяці тому +50

    आम्ही मनोज जरांगे साहेबासोबत.असे हौसे नव्हे कितीही येऊ द्या.

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 2 місяці тому +8

    जीवात जीव असेपर्यंत जरांगे पाटलांनसोबत

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 2 місяці тому +42

    Full support to Manoj jarange patil ❤.....

  • @shahajikarkar7064
    @shahajikarkar7064 2 місяці тому +1

    Khup sunder ashish ji

  • @santoshmaske5684
    @santoshmaske5684 2 місяці тому +54

    कोणी काही केले तरी मराठा समाज फक्त जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे

  • @prajwaljawale7886
    @prajwaljawale7886 2 місяці тому +3

    आस कधी ही होणार नाही , मनोज दादा च्याच पाठी मागे आहे सकल मराठा समाज

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 2 місяці тому +20

    सर्व जातींची जनगणना करून प्रत्येक समाजाला टक्केवारी नुसार आरक्षण द्या मराठा समाज हा कायम जरांगे पाटलांन सोबत आहे एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉🎉🎉

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +1

      जनगणना झाली तर सर्वांचे आरक्षण वाढणार मराठ्यांच्या हाती धुपाटणे...

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 місяці тому +35

    Only जरांगे पाटील
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय

  • @balapa890
    @balapa890 2 місяці тому +39

    सदैव एकनिष्ठ कायम पालकांसोबत एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 місяці тому +9

    मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 2 місяці тому +54

    जरांगे पाटलांच्या आंदोलन ला शह देण्याचा सत्तारूढ सरकारचा अतिशय केवीलवाणा प्रयत्न.

  • @ChatrabhujRankhamb
    @ChatrabhujRankhamb 2 місяці тому +5

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल ही परंतु आम्ही मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या सोबतच राहू

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 2 місяці тому +20

    सरकारने किती नाटके केले तरी जनता एक झाली ती आता कधीही तुटणार नाही . एक मराठा लाख मराठा .

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому +2

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @walke607
    @walke607 2 місяці тому +61

    आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाटलान सोबत एकनिष्ठ असू......only patil 🚩👑

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому +5

      म्हणजेच शरद‌ पवारांचा सुपारी बाज माणुस चालतो पण संयुक्तिक समंजस विचार करणारे मराठा संघटनेचे नेते मात्र चालत नाहीत अशी पिसाळलेल्या सारखी अवस्था विशेषतः मराठा समाजाची झाली आहे.

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому +2

      पाटील हे सामान्य मराठ्यांच नेत्रुत्व आहे, राजकीय लोकांच नाही

    • @gajananmagar5716
      @gajananmagar5716 2 місяці тому +1

      संघटनेच्य लोकांसाठी एव्हडा कळवळा का,

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +2

      ​@@MCCCreator जारांगेणी मराठा आरक्षणाच वाटोळं केल आहे

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +2

      EWS आरक्षण बेस्ट आहे...👌

  • @shivajimatrematre8926
    @shivajimatrematre8926 2 місяці тому +19

    जरांगे पाटला सोबब संपूर्ण मराठा समाज आहे

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 2 місяці тому +13

    गरजवंत मराठ्यांचा निष्ठावंत ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत सदैव एकनिष्ठ पाटलांसोबत गरजवंत मराठा राहील ❤

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 2 місяці тому +11

    आम्ही जरांगे पाटलाच्या मागे फडणवीस चा आंदोलन फोडण्याचा डाव म्हणून पाळणा

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 2 місяці тому +4

    आता आम्हा मराठयांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 місяці тому +32

    सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому +6

    100%मराठा support जरागे पाटील not other सूत्र हातात कोणी घेऊ शकत नाही

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 місяці тому +25

    आम्ही जरागे पाटील यांच्या मागे आहोत दुसरा कोणी नेता नाही.

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 місяці тому +60

    ओबीसी ची जनगणना करा.त्यांच्या लोकसंख्या पेक्षा ज्यास्त आरक्षण दिलं गेलंय असं वाटतं.

    • @surajraut2664
      @surajraut2664 2 місяці тому +2

      तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय थोड शिका त्या अनपढ च्या नादी नका लागू

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому

      नाही चुकताय तुम्ही जनगणना झाली तर सर्वांचे आरक्षण वाढणार आणि मराठ्यांच्या हाती धुपाटण ...

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому

      ​@@surajraut2664
      जरांगेदादा शिंदे सरकार पाडा आणि शरद पवार, उध्दव ठाकरे हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहेत....?

    • @gajananmagar5716
      @gajananmagar5716 2 місяці тому +6

      का जनगननेची भीती वाटते का,

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 2 місяці тому

      ​@@gajananmagar5716 तुम्हाला कायद्याने आरक्षण भेटतच नाही.. ३ वेळेस कोर्टाने नाकारलं आहे.. ते बघा..😂😂

  • @pharategovinda6802
    @pharategovinda6802 2 місяці тому +8

    मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबतकायम राहील

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 місяці тому +1

    Best analysis ❤

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 2 місяці тому +2

    महाराष्ट्रातील आम्ही सर्व सामान्य गरजवंत मराठासमाज बांधवाच आता एकच धोरण #जरांगेपाटील...सांगतील तेच धोरण व सांगतील तेच तोरण...👍💪👍

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 2 місяці тому +2

    Onlyyy मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️

  • @akhand.Hindustan11
    @akhand.Hindustan11 2 місяці тому +3

    Only जरांगे पाटील.....96 कुळी मराठा आहोत आम्ही..... पाटील म्हणजे पाटीलच.... कायम त्यांच्यासोबत ... आम्ही बदलत नाहीत...

  • @prakashsurywanshi3608
    @prakashsurywanshi3608 2 місяці тому +4

    कोण काय माय घालतोय आम्हाला त्यांच्याशी आमचं काही देणे घेणे नाही आम्ही सर्व सकल मराठा समाज जरांगे पाटला सोबत आहोत हे लक्षात ठेवा

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 2 місяці тому

      तुझा कड 2 येकर शेती आहे,, दुसर्या कड शेती नाही मग आरक्षण कोनाला भेटाव? हे सांग

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 місяці тому +4

    सर आम्ही 10 टक्के मागितलंच न्हवतं ते दिल्यामुळे ews गेलं हे जाणून बुजून केलंय कि काय असं वाटतंय, obc मधुन मागितलं होत. सरकारने शब्द दिल्याप्रमाणे सगे सोयरेचा अध्यादेश काढावा, आणि कोणी काहीही म्हणलं तरी प्रस्थापित नेते सोडले तर सर्व गरजवंत मराठा मनोज दादांच्या बरोबर आहे.

  • @gitap77777
    @gitap77777 2 місяці тому +7

    आम्ही मायक्रो OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 місяці тому +1

    Aamhi marathe...fakta manoja Dada yanchya sobat aahe...aani pudhe hi sobat rahoooo....ek maratha...ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....

  • @pradipgawande823
    @pradipgawande823 2 місяці тому +2

    आशिशराव माझा एक प्रश्न आहे. डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखरंच विद्वान होते काय? कारण आपल्या म्हणण्यानुसार जर उद्धव ठाकरे बरोबर आहेत तर बाबासाहेबांनी संविधानात कां बरं 50% च्या वर आरक्षण जावू नये असं कां बरं ठामपणे लिहून ठेवलं.?
    या प्रश्नाच उत्तर मिळालं तर दुध का दुध पाणी का पाणी होवून जाईल.

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 2 місяці тому +1

    अशी ही बनवा बनवी सर्व बनवाबनवी !

  • @sakharamkhape1557
    @sakharamkhape1557 2 місяці тому +4

    शेवट पर्यंत पाटलांसोबत🚩🚩

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 2 місяці тому +7

    जनता जरांगे पाटलांबरोबर आहे . नेते सगळे एका माळीचे मनी ..

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 2 місяці тому +2

    हाल्ली वेक्तीगत म्हणजे राजकीय पक्षाचे चानलवाले खूप खूप सुरु झालेली आहे ते त्यांच्या परिणे आप आपल्या नेत्यांना कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले जाते म्हणून महाराष्ट्राची इज्जत जाते कशी करावी याची काळजी घ्येण्या ऐवजी राजकीय लाभ घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे ते जनिवपुर्वक दुर्लक्ष करून चालत आहे

  • @sanjaybhosale1729
    @sanjaybhosale1729 2 місяці тому +4

    फक्त मनोज दादा जरांगे बाकीचे सर्व दलबदलू

  • @MCCCreator
    @MCCCreator 2 місяці тому +5

    आशिष जाधव सरांनी सांगाव की, मराठा कुणबी एकच आहेत का.

  • @प्रल्हादमानवतकर

    जेवढे सत्ताधारी चाबरे तेवढेच विरोधक चाबरे आहेत

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 місяці тому +15

    Only one jarange patil 🔥💯

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 2 місяці тому +5

    आशिष सर फक्त विधानसभा निवडणूक होऊ द्या मग आपण पाहू किती दिवस हें आंदोलन. यात्रा, उपोषण, रस्ता रोको होते ते "आरक्षण मध्ये वाढ होणे " राज्य यांचा हाती किती आहे. व केंद्र सरकार यांची किती आहे. हें करण्यासाठी जातीय जण -गणना झाली पाहिजेत की नाही. यासाठी का आंदोलकाचा मुद्दा का होत नाही

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 місяці тому +2

    योग्य विसलेशन जाधव .

  • @mahadevkashid5277
    @mahadevkashid5277 2 місяці тому +6

    गरजवंत मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे ❤

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 2 місяці тому +5

    आशिष जाधव मातोश्रीवर मराठा आंदोलक गेल्यावर एवढं अगदी चिडुन उपटसुंभ म्हणायचं काही कारण नाही.

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 2 місяці тому +4

    आम्ही असल्या फडतुस उध्दव शरद पवार नाना पटोले विजय वडेट्टीवार अजित पवार देवेंद्र फडणवीस अशा भ़गार चोट राजकारण्यांच्या टोलवाटोलवी ला फसणार नाहीत त्यांच्या पक्षातील मराठायाचे बगलबच्चे जे आहेत त्यांच्या फसव्या घोषणाबाजीला भुलनार नाही आम्ही मनोज दादा जरागे पाटील यांच्या सोबतच राहणार आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 місяці тому +2

    ते आता शक्यच नाही...😂
    फक्त पाटील ❤

  • @sandipgite1414
    @sandipgite1414 2 місяці тому +6

    राजकीय वळण हे लोकसभेआधी च लागले आता विधानसभेची तयारी चालु आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому +4

    Only मराठा समाज फक्त जरांगे पाटील यांच्या विश्वास आहे बाकी manage होणाऱ्या कार्यकर्त्यावर नाही

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 2 місяці тому +4

    सर्व non creamy layer मराठा व स्वाभिमानी creamy layer मराठा देखील jarange पाटील यांच्या सोबत आहेत. जय शिवराय 💪

  • @NagnathMore-f7d
    @NagnathMore-f7d 2 місяці тому +1

    Amhi fakt Manoj dada sobat..
    🚩🚩🚩

  • @mahadevthoratthorat2958
    @mahadevthoratthorat2958 2 місяці тому +13

    विरोधी पक्ष नेते प्रश्न सोडवीत नसतेत हे एकदम बरोबर आहे बैठकीला हे आले नाहीत ते आले नाहीत आसे नाटक कशाला करता सत्ता धारयानी देऊन टाका की मराठयांना ओ बि सी मधुन आरक्षण तसे नाही केले तर महाराष्ट्रातील तुमची सत्ता गेली समजा एक मराठा कोटी मराठा

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 2 місяці тому +2

      तुझा काका काय उपाटला यांच्या अगोदर, सता जानार, मग कोन येनार आहे त्याला अगोदर संगायला लाव ते देनार आहेत काय?

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому

      ​@@shivajisingarwad3611👌👌👌

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 2 місяці тому +1

    आम्ही मनोज दादा सोबत कायम आहे

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 2 місяці тому +3

    एक मराठा कोटी मराठा. जो रयतेचा राजा आहे त्यांनाच आरक्षण देण्याचा अधिकारी आहे. १९९४ साली जे आरक्षण वाढवल ते कशाच्या आधारे दिल.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 2 місяці тому +7

    पवार साहेब उगीच म्हणाले नाहीत की महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती येऊ शकते.जर आरक्षणाचा प्रश्न योग्य प्रकारे सोडवला नाही तर परिस्थिती बिघडून गृहयुद्धाकडे जाऊ शकते.मतासांठी मराठा ओबीसी वाद लावून देण कुणालाही परवडणारे नाही.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +1

      शरद पवार उध्दव ठाकरे हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील...?

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 місяці тому +17

    सावधान..! दरेकर अभियान चालू झाले आहे.
    पक्ष चोरनारे आंदोलन चोरण्याच्या विचारात.😂😂 भाजपा कार्यकर्ते कॅमेरा समोर तोंड लपवून पळाले ... 😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +1

      शरद पवार, उध्दव ठाकरे हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार...?

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 місяці тому

      😂😂😢😢

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn 2 місяці тому +4

    Only jarange dada

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 місяці тому +2

    तुम्ही किती जरी सेटअप पटली तरी आम्ही पाटलान बरोबरच

  • @sudamingle8219
    @sudamingle8219 2 місяці тому +10

    मनोज जरांगे पाटील ❤❤

  • @balasahebgurav7061
    @balasahebgurav7061 2 місяці тому +1

    आज सुद्धा गरीब इतर जातीला साधे राशेन सुध्दा मिळत नाही आणि खरे गरीब असुन

  • @vasantkadam9899
    @vasantkadam9899 2 місяці тому

    फक्त मनोज पाटील Jarange यांच्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली त्यानाच भरपूर मताधिक्याने निवडून द्यावेत ही सर्वसामान्य नागरिकांना विनंती. एक मराठा कोटी मराठा जय शिवराय.

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 2 місяці тому +1

    मराठयांना एकच नेता मनोज जरांगे पाटील

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 місяці тому +10

    Ewsहे आरक्षण ओपन मधील अंतर्गत आरक्षण आहे त्यामुळे आरक्षण ६२% च आरक्षण होते

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 місяці тому +5

    सरकार प्रश्न सोडवणे की विरोधीपक्ष,

  • @amitx9
    @amitx9 2 місяці тому +1

    अम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहोत

  • @pundlikpatil4293
    @pundlikpatil4293 2 місяці тому +2

    एक मराठा लाख मराठा 🚩 फक्त पाटील

  • @petsanimals4974
    @petsanimals4974 2 місяці тому +1

    मरेपर्यंत फक्त दादा पाटील

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 місяці тому +1

    आम्ही मराठा समाज हा नवीन ठोक मराठा क्रांती राजकीय वाटते जरांगे रंगे दादांच्या मागे

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 2 місяці тому

    लवकर काढा

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 місяці тому

    जय श्री सदावर्ते म्हणा
    आशिष सर

  • @bapusahebshinde5836
    @bapusahebshinde5836 2 місяці тому +1

    आशिष जाधव सर मराठा क्रांती मोर्चा किंवा ठोक मोर्चा यांचे कार्यकर्ते हे मराठा नाहीत का?
    त्यांनी आंदोलन करू नये का त्यांनी विरोधी पक्षाला जाब विचारला तर काय बिघडले

  • @SiddheshPhadtare-lm6gk
    @SiddheshPhadtare-lm6gk 2 місяці тому +4

    Only Manoj jarange patil saheb

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 2 місяці тому

    मस्त लोकमत. आपण सुरक्षित , मस्त , नो ,,, ,

  • @khanduwakchaure7653
    @khanduwakchaure7653 2 місяці тому +2

    तोडात साखर डोक्यावर बर्फ जरागे पाटील यांनी कूठे संयम ठेवला नाही चांगली बूद्धी घ्यावी जगदंब स्वराज्य

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 2 місяці тому

    🚩🚩कोनाची काही भुमिका अशो आमची भूमिका ओ. बी. सी. मधुनच आरक्षण दया. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार 🚩🚩

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 місяці тому +2

    विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही निवडणुकीत फटका बसणार.

  • @shamaher3479
    @shamaher3479 2 місяці тому

    मनोज दादा बरोबर आहोत.एकमेव नेता मनोज दादा.

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 2 місяці тому +1

    Reservation should be discussed by all political parties and leaders without politics.

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 2 місяці тому +1

    ही मांडणी खरे तर मराठा समाजाला गोंधळात टाकणारी आहे पण गरीब मराठा समाजाने भक्कम पणे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठी मागे उभे राहावे आता प्रस्थापित पक्ष विधान सभा निवडणुकीत मराठा कार्य कर्त्याना जारांगे विरोधी भूमिका घ्यायला लाऊन मराठा आंदोलनात फ़ुट पाडण्याचा प्रयत्न करतील तरी मराठा समाजाने सावध राहावे

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 2 місяці тому +1

    कोणी काही पण करु द्या जरंगे म्हणतील तो जिंकणार kiwa ते म्हणतील तो पाडणार.

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 2 місяці тому +1

    सरकार मराठा आरक्षण न देण्यासाठी ओबीसी नेते यांना मराठा आरक्षण विरोध करण्यासाठी पूढे बीजेपी करत आहेत परंतु ह्या सरकारला येणाऱ्या विधानसभान निवडणुकीतून मराठा समाज यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.बहूमत सरकार असून सुद्धा सरकार हक्काचे ओबीसी आरक्षण मराठा समाजाचे देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करत आहेत.एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 2 місяці тому +4

    तुम्ही भाजपचे एजंट काही काळजी करू नका मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीर उभा आहे

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 2 місяці тому

    आम्ही जो परेत जीवन्त आहे ते परेत मनोज जरागे दादा च्या सोबत कायम मराठा समाज आहेत दादा

  • @avinash100_India
    @avinash100_India 2 місяці тому +1

    हे नवीन मराठा उपतसुंभ नेते, बांडगुळ कोण आहेत ?

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 2 місяці тому +1

    ते 10% न्यायालयात रद होनार,आणी मागच्या दोन तीन दीवसा पासून चालू आसलेल आंदोलन हे फडनवीसाच आंदोलन आहे,समाज जरांगे पाटलासोबतच आहे,आनाजीचा हा पन डाव फसला्

  • @RajendraBale-l8c
    @RajendraBale-l8c 2 місяці тому

    Only jarage patil

  • @dilipaghao3934
    @dilipaghao3934 2 місяці тому +1

    गोपीनाथ मुंडे अमर रहे| संसदेत जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारे पहिले नेते होते. 😢

  • @somnathghule8232
    @somnathghule8232 2 місяці тому +4

    आशिष जाधव अर्ध च घेऊन पळायचं बंद करा...
    पाटलांची मागणी ओबीसी मधून च होती, शासनाने सगे सोयरे चा ऑप्शन दिलाय.
    बाकी जाती कुठल्या निकषांच्या आधारावर ओबीसी मद्ये गेल्यात..?? मग त्या जाऊ शकतात तर मराठा का नाही जाऊ शकत...??
    पत्रकारिता विकू नका, व्यवस्थित विषलेशन करा..

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 2 місяці тому +1

    आशिष सर तुम्ही आज उद्धव ठाकरेंची सुपारी घेतलीय 😂😂😂💯💯💯

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale 2 місяці тому +2

    Kahi upyog honar nahi hya praytnacha. Garjvant Maratha Manoj Dada sobat ❤ lava takat gaddarano 😊

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 2 місяці тому +2

    सत्ताधारी यांनी आरक्षण बाबत विधानसभा मध्ये सविस्तर पुन्हा मांडा त्या वेळी जर विरोधी पक्ष यांनी जर विधेयक पाठींबा देतात की नाही ते पहा उगाच भिजत घोगडे ठेवू नका व संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल असे सत्ताधारी यांनी करावं व सर्व श्रेय सत्तधारी यांनी घावं.

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 2 місяці тому +1

    अहो राजकारण सोडून म्हणतात ते च राजकारण करतात हे आंदोलन केंव्हाच गायब झाले जेव्हा जराग्यांनी एकला शिव्या दुसऱ्यांना बोकांडी घेण्याचं धोरण स्वीकारलं हे सांगतात की राजकारण करूं नये हे फक्त बोलायचं करायचं तर तेचं

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 2 місяці тому +1

    जात गणना करून टक्केवारी प्रमाने आरक्षणाची पुनर्रचना करावी. नाहीतर केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी.

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 2 місяці тому +4

    मागनी काय आहे ओ बीसी मधुन आरक्षन द्या सगेसोयरे ,,सरसकट प्रमाणपत्र द्या हा विषय सोडून आशिश तुझे विमान भरकटत चालते मातोश्री कडे 😂😂😂

  • @ganeshbadure927
    @ganeshbadure927 2 місяці тому +3

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते सत्ताधीश आहेत. ते मराठी गरीब कसे असू शकतात

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 2 місяці тому +1

    महाराज मोदी काय सुप्रीम कोर्ट नाहीत त्यामुळं मोदींनी जरी काय केलं तरी ते कोर्ट थोडाच मानणार आहे.त्यामुळं विषय सोडून द्या.जे ews आज चालू आहे त्याचा फायदा मराठा समाजानं ग्यायला हवा हाच सगळ्यात उत्तम उपाय आहे.

  • @baliramdeshmukh8437
    @baliramdeshmukh8437 2 місяці тому +6

    सगळेच लोळवू विधानसभेला

  • @sanjaykale8648
    @sanjaykale8648 2 місяці тому

    जय हो संघर्ष योद्धा ओन्ली.