कांचनताई, तुमची रवा बेसन लाडूची रेसिपी बघून, पाकातले लाडू करण्याच धाडस केले, आणि लाडू खूप छान जमले. तुमची कृती समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. धन्यवाद ताई.
साखर जर दाखवल्याप्रमाणे घेतली असेल तर पाक कमी होणार नाही.. एकतारी पाकापेक्षा थोडा पुढे गेला असेल बहुतेक... अशावेळी जे करायला पाहिजे ते तुम्ही अगदी बरोबर केलत.. फक्त आता त्यात दुध असल्याने बाहेर ते लाडू कदाचित जास्त टिकणार नाहीत... जास्त असतिल तर थोडे लाडू फ्रीजमधे ठेवा. Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
अप्रतिम 👌 पाक करण्यासाठी तुम्ही जे भांडं वापरलं आहे ते खुप छान आहे मला खुप आवडलं ते कोणत्या कंपनीचं आहे ते सांगा.pls.आणि त्याला काय म्हणतात ते ही सांगा.
आमच्या ओळखीच्या वहिनींची सोपी रवाबेसन लाडवाची कृती . दीड वाटी बेसन आणि 1 वाटी बारीक रवा .तुपावर छान भाजून घ्यायचा . कोमट झाल्यावर दीड वाटी पिठीसाखर घालून ,एकत्र करून लाडू वळून घ्यायचे . पाक करायची गरज नाही . मी नेहमी करते .खूप छान होतात .
लाडूचं मिश्रण वर कोरडं होतं आणि आत ओलसर असतंच... मी म्हणलं सुद्धा आहे ना तसं व्हिडिओमधे.. वेलची पूड घातल्यावर मी मिश्रण ढवळलंय त्यामुळे नंतर ते ओलसर दिसतय...
वॉव फारच सुंदर विवेचन. करावयास अगदीच सोप्पे
Thanku so much 😊🙏
खूपच व्यवस्थित पद्धतीने दाखविले...अगदी छान....शंभर नंबरी सोने आहात तुम्ही..
खूप khup धन्यवाद...
इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
छान वाटलं हे वाचून 🤩
Always welcome !
ताई लाडू खूप सुंदर दिसत आहे खूप समजावून सांगितले आहे त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी आहे नक्की करून बघेन
अगदी झक्कास लाडू 😊
सुंदर 👌🏻
Thanku !
अतिशय मुद्देसूद तरीही सविस्तर निवेदन.... परफेक्ट रेसिपी.... करून पाहिले. अप्रतिम झाले. मुख्य म्हणजे माझी पाकाची भीती मोडली. धन्यवाद
Thanku so much 😊🙏
खुप छान वाटलं हे वाचून 👍
छान..मस्त
मी आजच या प्रमाणाने लाडू केले.एकदम परफेक्ट प्रमाण असल्यामुळे लाडू मस्त झाले.फक्त मी रंगाऐवजी केशर घातले.धन्यवाद कांचन ताई🙏
व्वा छानच... Always welcome !
तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे
Happy Diwali to u kupach chan 👌 ladoo
Thanku so much !
शुभ दीपावली 🙏
Definitely trying your recipe though without the colour. Thank you for a recipe that does not involve frying and grinding.
कांचनताई, तुमची रवा बेसन लाडूची रेसिपी बघून, पाकातले लाडू करण्याच धाडस केले, आणि लाडू खूप छान जमले. तुमची कृती समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. धन्यवाद ताई.
व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍 thanku !
Always welcome on my channel..
Stay tuned for more interesting recipes
Khup👌👌
खूप छान रेसिपी..
कांचन ताई..
छान रेसिपी
मॅम,लाडू मस्त.
Thanku so much !
Maje ladu tumcha padhati ne kelyamule khup chan jale tai dhanyawad
अरे व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍
Always welcome !
उगीचच अवांतर बोलणं नाही ,योग्य मोजूनमापून शब्दांत व्हीडिओ असतो .त्यामुळे खरोखरच छान कळतं .
Thanku so much 😊🙏
Always welcome
👌🏻👌🏻
Thanku !
सूंदर लाडू
Thanku so much !
Zaakun thevlyavar mishran hard zaale. (Paak kami padla asel ka ? Ki jaasta thick zaala?)Mag garam doodh ghatle paav vaati. Laadu vaalta aale. Taste apratim. Pahilyaandaach kele.
Chavila khoopach chhaan.
साखर जर दाखवल्याप्रमाणे घेतली असेल तर पाक कमी होणार नाही.. एकतारी पाकापेक्षा थोडा पुढे गेला असेल बहुतेक... अशावेळी जे करायला पाहिजे ते तुम्ही अगदी बरोबर केलत.. फक्त आता त्यात दुध असल्याने बाहेर ते लाडू कदाचित जास्त टिकणार नाहीत... जास्त असतिल तर थोडे लाडू फ्रीजमधे ठेवा.
Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
Thanks 😊
खूपच सोप्या पद्धतीने सांगितलेत लाडू.रंगामुळे खूप छान दिसत आहेत.रंगाऐवजी केशर घातलं तर?
केशर पण घातलेलं छानच की... घालू शकता
Thanku !
Besan kiti cup?
Happy Diwali.☺️
अप्रतिम 👌 पाक करण्यासाठी तुम्ही जे भांडं वापरलं आहे ते खुप छान आहे मला खुप आवडलं ते कोणत्या कंपनीचं आहे ते सांगा.pls.आणि त्याला काय म्हणतात ते ही सांगा.
Thanku so much !
स्टीलचं pan borosil कंपनीचं आहे... ऑनलाईन किंवा दुकानात मिळू शकेल
Me ladu kele pan jast god zale
काय प्रमाण घेतलं होतं?
sundar.Hya pramanat kiti ladu hotat?
Thanku !
20 च्या आसपास होतात
आमच्या ओळखीच्या वहिनींची सोपी रवाबेसन लाडवाची कृती . दीड वाटी बेसन आणि 1 वाटी बारीक रवा .तुपावर छान भाजून घ्यायचा . कोमट झाल्यावर दीड वाटी पिठीसाखर घालून ,एकत्र करून लाडू वळून घ्यायचे . पाक करायची गरज नाही . मी नेहमी करते .खूप छान होतात .
खुप मस्त
पाकातल्या लाडवाची चव जास्त चांगली लागते.
सोपी आणि छान रेसिपी सांगितली त्याबद्दल खूप धन्यवाद ताई नक्की करून बघेन
Mi tumchya pramane ladu kele pn to pak purlach nahi mishrn korde zale mg 2 cup dudh gram kele thode tup takle tenvha ladu jamle
या पुर्वी लाडू केले नाहीत, आता करून पहातो .......
😊👍
केल्यावर सांगा मला कसे झाले ते.. Always welcome
Jada rava chalto ka?
नाही चालत.. पण जाडा रवा मिक्सरला लावून बारीक करून घ्या.. तो वापरता येईल
साहित्याचे प्रमाण दिले असते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर बरे झाले असते
Sorry..आधी राहिलं होतं.. दिलय मी ते नंतर लगेच
Rawa besan Sakhar kiti
सगळं व्हिडिओमधे आणि description मधे सांगितलय ना...
खूप छान...या लाडूची किंमत किती ठरवावी.. कसे किलो?
तुम्हाला प्रत्यक्ष जेव्हढा खर्च आलाय त्याच्या 40 टक्के जास्त किंमत लावु शकता
Besanvar dudhacha habaka ghatlyashivay besan fulat nahi
हो.. पण कोणाकोणाला प्रवासात न्यायला कोरडे लाडू पाहिजे असतात
No link for other videos in description box
Sorry.. देते
किती दिवस टिकतात हे लाडू?
8 - 15 दिवस अगदी सहज टिकतात...
तुप घट्टच घ्यायचे का
कसंही चालेल... पातळ घेतलं तर थोडंसं जास्त घ्या..
Tumchya pramane mi ladu kele pn mishran korde zale mg 2 cup milk garm kele thode tup takle tenvha ladu jamle.
रवा जाड होता का? तूप किती घातलं होतं?
वेलची पूड घातली तेव्हा मिश्रण अगदी कोरड वाटत होत, आणि काजूचे तुकडे टाकले तेव्हा
मिश्रण ओल झालेलं दिसतंय.
लाडूचं मिश्रण वर कोरडं होतं आणि आत ओलसर असतंच... मी म्हणलं सुद्धा आहे ना तसं व्हिडिओमधे.. वेलची पूड घातल्यावर मी मिश्रण ढवळलंय त्यामुळे नंतर ते ओलसर दिसतय...
रेसिपी मस्त पण कलर घालण्याची गरज नाही असे मला वाटते कारण बेसन मुळे रंग छान येतो.
हो तसाही पिवळसर रंग येतो.. पण चिमटीभर रंगामुळे लाडू खुप सुंदर दिसतात...
चकली ची रेसिपी पाठवा
लवकरच...
यात आपण ओला नारळ पण घालू शकतो नं ? रंगाची टिप फारच छान ! सुरेख दिसतायत लाडू !
हो घालू शकतो.. रवा बेसन एकत्र केल्यावर खोबरं घालून थोडसं भाजून घ्या...
@@KanchanBapatRecipes thank you ! उद्या करणार आहे.
Khup 👌
Thanku 😊