मराठी माणूस लोकसभेला पडावा म्हणून राज साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते bjp चे गुजराती उमेदवार मिहीर कोतेजा आणि पियुष गोयल यांचा मुंबई मध्ये प्रचार करत होते मग का म्हणून मराठी माणसाने याला मत द्यावे
राज ठाकरे साहेब यांनी लोकसभेला जो पाठिंबा युतीला दिला होता त्याची व्याजासह परतपेड बी जे पी आणि शिंदे यांनी केली. युतीला पवार आणि ठाकरे घरान नेते संपवायच आहे. लोकशाही हरली आणि पैसा जिंकला. हि इवियम ची करामत आहे.
मनसे नी आता प्रथम ग्रामपंचायत लढवून सुरवात करायला पाहिजे
लोकसभेत भाजपचा झेंडा घेऊन प्रचार केला, मग मनसेला मत कसे देतील
मराठी जनतेने मराठी जनतेलाच हरविले. सख्ये भाऊ पक्के वैरी. त्यामुळेच महायुतीचा फायदा झाला.
गुजरात्यांसाठी प्रचार करणार आणि मते मराठी माणसांचे पाहिजेत कसे देणार.. 😡
मराठी माणूस लोकसभेला पडावा म्हणून राज साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते bjp चे गुजराती उमेदवार मिहीर कोतेजा आणि पियुष गोयल यांचा मुंबई मध्ये प्रचार करत होते मग का म्हणून मराठी माणसाने याला मत द्यावे
kiti nafrat aahe tumhala...par prantiyana..kiti insecurity aahe
हे कटु सत्य आहे.
बरोबर
🚩🚩🚩🚩🚩
लोकसभेला देशाला एक चांगला नेतृत्व भेटावा पंतप्रधानपदी म्हणून पाठिंबा दिला होता
Aata pan चांगला मुख्यमंत्री भेटावा म्हणून जनतेनी महायुतीला पाठिंबा दिला म्हणून मोकळे व्हायचं😅😢😂😂
सुपारी बहाद्दरांची महाराष्ट्राचे राजकारणात गरजच काय ?
Are बापरे या वंचित उमेदवाराने जास्त मते घेतात 😂
जो पक्ष स्वतः ला मराठा अस्मिता जपणारा पक्ष म्हणून घेतो तोच पक्ष निवडणूकीत इतर पक्षाचा प्रचार करतात मग ते मराठा माणसाचा पक्ष कसा म्हटलं जाईल.
हे कटु सत्य खरे आहे.
भाजपची जवळीक मुळे पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात नेहमी संभ्रम राहिला
राज ठाकरे साहेब यांनी लोकसभेला जो पाठिंबा युतीला दिला होता त्याची व्याजासह परतपेड बी जे पी आणि शिंदे यांनी केली. युतीला पवार आणि ठाकरे घरान नेते संपवायच आहे. लोकशाही हरली आणि पैसा जिंकला. हि इवियम ची करामत आहे.
केजीवन मध्ये ऍडमिशन करा... तिथूनच तुमची सुरुवात चांगली होईल..😅
हे सगळे निवडून येणार होते.... अति आत्मविश्वास.. गाफिल राहिले
Sandeep deshpande la 19 हजार मते मिळाली चुकीची बातम्या देतात तुम्ही
नाशिक मधुन दिनकर पाटील याना 46659 मतदान .... ते तुमही कसे विसरले
Dinkar patil ekdam shevti MNS madhe aale
Aani hey votes tyanchya navaar milale MNS chya navavar nahi
BJP ने उभे केले होते मनसे चे उमेदवार...
NASHIK WEST - DINKAR PATIL 46,649 VOTE THIRD NUMBER .
राजु उंबकर वणी यवतमाळ
Mayuresh dada wanjle ❤
बाळा नांदगावकर शिवडी
बाळा नांदगावकर
दिनकर पाटील नाशिक पश्चिम 47,800
अपक्ष लोक निवडून येतात पन मनसे चे येत नहित महाराष्ट्र हरला ☺👍
Dinkar patil 46k vote nasik
Ballot paper var gheun dakhva matdan himmat asel tar
बिनशर्त पाठिंबा दिला की असंच होत
बाळा नांदगावकर 67750 वोट
बाळा नांदगावकर कुठं गेले 🙄
काय बडबड बसु नका... मिळाली यंत्रणा म्हणून बकु नका
1:29
बाळा नंदावकर...
150😂
३७७ आणि ३३७ एकच आहे का???
Me pan tech comment karnar hoto😂
Mnnse mashyalila padanya sathi ubhe hote nivadin yenyasathi nahi
🤭🤭🤭🤭
Back to Ballot 🗳️
😂😂😂😂😂
हसतो काय रे 😂
Jrge.fadtus.manus