सर आपले आम्ही सर्व व्हिडिओ बघितले आम्हाला आपले सर्व व्हिडिओ खूप छान व्हिडिओ बनवले आहे प्लीज आम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का कारण आता आम्ही आमच्या शेतात एक एकर ची मिरचीची लागवड झालेली आहे आम्हाला आपला कॉन्टॅक्ट जर मिळाला तर आम्ही आमच्या जे काही समस्या आहेत आम्ही तुम्हाला कॉल किंवा करून करू शकतो
सिल्लोड तालुका मधील आहे माझं गावं उंडणगाव दादा तुम्ही मिरची ची लागवड पासुन ते तोडण्या पर्यंत खूप मार्गदर्शन केले
भोकरदन आणि सिललोड या भागात खूप प्रमाणात मिरचीलागवड होते माला एक एकर लावचि आहे
मोबाईल नंबर सांगा मी आता लागवड केली आहे
I like this video india Today where plant established 😊😮❤
सुंदर माहिती भाऊ
छान माहीती 🙏
एकच नंबर ची माहिती देतात भाऊ तुम्ही
धन्यवाद ❤️🙏
@@MilindBhor 8888iiiii8iiiiiiiiiiiiiiiiiiiiuuuuuuuu
@@MilindBhor uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu
@@MilindBhor uuuuuuuuuuuuuuuuuuuuu
@@MilindBhor uuuuuuuuuuuuuu
छान माहिती मिळाली
सर 12 3 आळवानि किती दिवसाचा क्याप् असला पाहिजी
Khup chan video ahe
Nice bro
जय शिवराय भाऊ
Very nice information
बिना मल्चिंगची उन्हाळ्यात मिरची येते का
15 दिवसांची लागवडीसाठी फुटीसाठी खते कोणती
छान
Sir wangi Aeka mhahinache ahe shedach pan koakdla ahe Aani chalani sarkhe jhale ahe kay upay karava sir
ऊसा मध्ये आंतरपीक म्हणून मिरची लागवड करताना रोपांची संख्या किती असावी?
Dada March mahinyat Mirchi pikat konte anantarpik ghetle pahijet
मिरची प्रत्येक जातीनुसार मिरची कशी दिसते त्याचा एक व्हिडिओ बनवा
सर छान माहिती दिली
३५ दिवसाचे रोप जर १५ मार्च ला लावले तर योग्य राहील का??
Sir.. Favarani madhe kiti divsache antar thevave
8 दिवसांचे
VNR seed ची कृष्णा मिरची January मध्ये लागवड केली तरचालेल का
ताक ,अंडी हे मिश्रण कसे मारायचे.. पपांमधे फवारणी कशी करायचीच.. मी कलींगड व मिरची एकत्र पिक घेत आहे..
आपला मो नंबर पाठवा..
राम कृष्ण हरी..
ua-cam.com/video/y70Ifergkuo/v-deo.html
👆👆👆👆
ही विडिओ बघा
ऊसामध्ये आंतरपिके घेता येईल का..
हो येईल पण ऊस वाढल्याने परत प्रॉब्लेम येईल
सर आपले आम्ही सर्व व्हिडिओ बघितले आम्हाला आपले सर्व व्हिडिओ खूप छान व्हिडिओ बनवले आहे प्लीज आम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का कारण आता आम्ही आमच्या शेतात एक एकर ची मिरचीची लागवड झालेली आहे आम्हाला आपला कॉन्टॅक्ट जर मिळाला तर आम्ही आमच्या जे काही समस्या आहेत आम्ही तुम्हाला कॉल किंवा करून करू शकतो
नवतेज मिरची मार्च मध्ये लागवड करू शकतो का 🙏
भोर सर फुलकोबी ची माहिती सांगा
Dada mazya mirchila rog aalay kahi tari pan barik hoty gundalatay pan
लागवड करुण दोन दिवस झाले उपाय सांगा सर
एप्रील महिन्यात लागवड करायची आहे, कोणती वरायटी लावावी.
उन्हाली मिराची लागावडा कोणाता माहिन्यामध्ये करावी
15मार्च दरम्यान मिर्ची लागवड केली तर चालेल का
Khat nyojin sanga sir mirchice 18 divsanchi zaliy
पिकडोर variety चालेल का
Dusri alavani kiti divsani karaychi bhau
चॅनल वर विडिओ बघा दादा
सर तुम्ही १ते१०दिवस ते८०ते९०दिवसापर्यत मार्गदर्शन करावे असे जर विडीओ तयार केले तर कधी काय द्यायचे हे सर्वांना कळेल
Sir mi vaisnavi hich mirchi lagvad karto. and mi 1 februvarila lavtoy purn malching and thibak karun
मिरची पिकाला जास्तीत जास्त फुलं कळी लागण्यासाठी औषध कोणते
2 दिवसांत व्हिडिओ येईल
जानेवारीमदे मदे शार्क 1चालेल का भाऊ
मिरची
आता टोमॅटो लागवड सक्सेस होईल का भाऊ
नक्कीच यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत चॅनल वर येणार आहे त्यासाठी दररोज चॅनल वर विझिट द्या
दादा टूटा अळी तुमच्या भागात नसेल तर करू शकता जानेवारी नंतर जास्त प्रॉब्लेम येतो तुटा चा.
Shiri 1233 variety kashi ahe
माझी मिर्ची साहा तोडे झाले आहेत मिर्ची आखुड होत आहे उपाय सांगा
Kontya mirchi var Rog Kami yeto
अष्टॉर्न मिरची कशी आहे
सर मिरचिवर कोकडा आला आहे तर कोनते आवशिद फवारावे सागा
पेगाशिश सेझेंटा कंपनीचे खूप छान रिझल्ट आहे
Sir aapn kontya talukyatun aahe
सर 2132 वान आहे 7 ते 8 दिवसाचे आहे खोड जळत आहे
मी चार वर्षापासून इसाबियेन वापरतोय
F 1 vaishali chalel kay
अतिशय सुंदर माहिती फोन न द्या 🙏🙏
सर 45 दिवस झाले मिरची लागवड करून पण म्हणावी अशी झाडांची वाढ झाली नाही मार्गदर्शन करा🙏
विडिओ संपूर्ण बघा
Ahobhau ase jar kharch karun Kay aatamahatya karaychi aahe kay
Organic mirchich niyogen dya
Mi mirchi lagvad Keli ahe tumcha no. Sanga n
हेच व्हिडिओ पाहिजे होते
Humic + 22 what???
So super matei d b
Yevadi khate dilyanantar kahi paise shillak rahnar ka o dada te pn sang 20- 30 khate tu sangitalis bhava
खर्च करावा लागेल तरच उत्पन्न मिळेल अन्यथा मिरची ला सर्वात जास्त रोग आहेत
Bhau kharch lae aahe n
F 1 vaishali kashi ahe
Tumche frend mangesh shingote sir yanni sangitla hot tumchyabaddal
धन्यवाद दादा 🤗😍🙏🌱❤️
15faburila. Keli. Ahae
Alvani. Konti. Karavi
35 दिवस झाले मिरची लावून,औषध काय लागतील सांगा,बोकडतेय
विडिओ संपूर्ण बघा
आणि हो तुमच्या प्रशांचे उत्तर नक्कीच विडिओ स्वरूपात चॅनल वर येणार 2 दिवसांत
त्यासाठी चॅनल ला दररोज विझिट द्या
Dantotsu. Vapra
भाऊ ऊसा मध्ये मिरची लावायची आहे ..मार्गदर्शन हवं आहे
दादा जय शिवराय
मी गडचिरोली जिल्ह्यातील एका छोटयाशा गावात राहतो
मला तुम्हचा मो नंबर मिळेल द्या
नंबर तुमचा सांगा
Sir tumcha Whatp no pathva sir plz
Chat gpt
फोन नंबर द्या सर
Sir tumcha cantact number dya na