14 मार्चला मिरचीची लागण केली आहे मल्चिंग पेपर अंथरून आणि त्याला कप पण घातले आहेत मल्चिंग पेपर मध्ये पोकळी राहिल्या आहे त्यामुळे रोप कुठे तर कुठेतरी मारायला लागलेले आहेत त्यासाठी काय करावे मार्गदर्शन करा कोल्हापूर जिल्हा शिरूर तालुका सैनिक टाकळी गाव महादेव पाटील
Best
Changli mahiti dili sir tumhi
चांगली माहीती दिली सर आभारी आहे मि मु पो काले ता कराड जि सातारा येथून व्हिडीओ पहात आहे मी तुमचे सर्व व्हिडीओ दररोज पहातो
खुप छानमाहिती दिली सर मी आबासाहेब बाराते. ता कर्जत जि.अ.नगर
खुप छान माहिती दिली सर 🎉
सर चांगली माहीती दिली ,तेर धाराशिव
Ta. Saoner district. Nagpur
Khup chan mahiti dili bhau tumhi❤
धन्यवाद 🙏🙏
Khup छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏
परमेश्वर चोपडे भर जहांगीर ता रिसोड जी वाशीम सर सुंदर माहिती दिली धन्यावाद
सुशिलकुमार सावंत मु पो अरली ता मंगलवेढा जि सोलापुर खुष छान माहीती दीली लागन करणार आहे
जय शिवराय
चांगली माहिती मिळाली एक मे लागवड करायची आहे
शिवगंगा मिरची ३.१.२४ रोजी केली आहे धोंडेवाडी ता पंढरपूर
At. Ajispur To.lonar dis.Buldhana
Good morning
नमस्कार 🙏
Ata लागवड करणार आहे pan variety ghyachi
🎉
सर कोकडा ला पतिकार करणारी मिरचीची कोणती जात लावावी
प्रकाश पांढरे मू पोस्ट इटकळ ता तुळजापूर जि धाराशिव
Gorakh gulab bhavar bopegaon dindori nashik. Mirchi kothi divasa madye chalu hote
Sir varaiti konsi use karna chaye. Bidar dist aurad taluka. Bhandar kumtha. Karnataka
Please reply.
आम्ही बोराडी .ता शिरपुर. जि.धुळे येथुन आहोत
Parola.dist.jalgaon
Amravat gilhla madhu bolat aahe sir mi Bhatkli Renkapur aaha
सर बलराम मिरची कधी लावची
Maval taluka Dist pune
पिंपळगाव गायके ता.जिंतूर जि परभणी
सर जर बिना ड्रीप ची लागवड कराची असेल तर कशी करावी यांचावर 1विदिओ बनवा ❤
खुल्ताबाद जि.छ.संभाजीनगर
धन्यवाद 🙏
Akola.kumbari
कोल्हापूर . हातकणंगले
Philch warsha aahe sir aamche
Mirchi lawache 17 march lagwan
Keli aahe mirchi tya baddal mahiti
Pahije hoti sir
pimpalgaon re ta.Bhokardhan di jalna
Madan Manohar Bhange at salpi po hatola TQ barshitakali dist akola
शेवगा मध्ये मिरची लागवड करु का सर
Basvantpur ta gi latur
धन्यवाद 🙏
14 मार्चला मिरचीची लागण केली आहे मल्चिंग पेपर अंथरून आणि त्याला कप पण घातले आहेत मल्चिंग पेपर मध्ये पोकळी राहिल्या आहे त्यामुळे रोप कुठे तर कुठेतरी मारायला लागलेले आहेत त्यासाठी काय करावे मार्गदर्शन करा कोल्हापूर जिल्हा शिरूर तालुका सैनिक टाकळी गाव महादेव पाटील
नमस्कार भाऊ, मी 29-12-2023 रोजी
Prachi या मिर्ची वाणाची लावण केली आहे ,
तुळजापुर तालुका काटी येथील शेतकरी मिर्ची लागवड करतोय
❤
धन्यवाद 🙏
Milind sir mirchi lagavad shedul send kara
नाशिक जिल्ह्यातील आहे चांदवड तालुक्यातील आहे, टरबुज +मिरची माहिती दर्या.
Good morning sir
नमस्कार 🙏
राम राम मिलिंद भाऊ
Ghargaon tal sangamner
Aadrak chi puran mahiti sanga
भवर साहेब तुम्ही हिंगोलीचे आहात का
मिरजगाव ता कर्जत ज़ि अ.नगर
Netra sheet Anushka
जानेवारीत को नति व्हरायटी लावायवा पाहीजे
मी एक एकर मिर्ची लागवड केली 26.11.23.रोजी सोनल ची वैरायटी आहे
टॉमेटॉ जवळ मिरचि लागवड केले तर चालेल का दादा जळगाव खान्देश
Dada malchig paper nahi takla tr chalel ka
बेसळ डोस आधी फेकायचा का बेडवर टाकायचा हे सांग
अंडी ताक संजीवक प्रति पंप किती द्यावे मिरचीला किंवा ड्रिचिंग
1april la chalel ka
Arvind Gahvsne Ysvtamal
सर्वात जास्त उत्पादण रोप कोणत आहे भाऊ
गंगापूर छञपती संभाजीनगर
Tayde amthana ta. Sillod
सर मिराचीमध्ये गोगलगाय चा प्रमाण खूप वाढलेला आहे त्याच्यावर उपाय काय आहे
Mirchi chi konti jat karavi
बिना मलचिंग लागवड करावी का
Roj pani kiti soadv re milind
April madhe chalel sir
परभनि
मिरचीची जात कोणती निवडायची वसमत तालुका
मिरची शेजारी वांगी लावतात का
हो चालेल
Beed
Tumcha mobail nobar dya
Beed Beed
कधीबी करा काही होत नाही
Bhau tumcha number dya
चागली माहीति दीली मु,शेळगाव,ता जामनेर ,जी जळगाव, मिर्ची ह्वरायटि कोणती आहें