शिवांजलीची सुपर बाईक बघा किती भारीये😃| भारत माता की म्हणल्यावर बघा काय म्हणते |बाकी मुलांची एक्टींग🤣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog | Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
    या Marathi Vlog (Vlog 117) मध्ये.या व्हीडीओ मध्ये शिवांजलीला मस्त गार्डन मधे खेळायला घेउन गेलो आणि तिथे तिने लहान रहडणा-या मुलांची कशी एक्टींग केली आणि किती मस्ती केली वगैरे सर्व पाहण्यासाठी हा Mrathi Vlog पूर्ण पहा.
    आपल्या Fit Beardass(Nitin Shirsat) या Marathi Vlog Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती.
    जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
    Song: Ship Wrek & Zookeepers - Ark [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds Free Download/Stream: ncs.io/ark Watch: • Ship Wrek & Zookeepers...
    शिवांजलीची सुपर बाईक बघा किती भारीये😃| भारत माता की म्हणल्यावर बघा काय म्हणते |बाकी मुलांची एक्टींग🤣
    Fit Beardass
    #masti
    #kidsvideo
    #funnykids
    #garden
    #playground
    #fitbeardass
    #funny
    #marathiyoutuber
    #मस्ती
    #marathivlog
    #familyvlog

КОМЕНТАРІ • 9

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    नमस्ते नितिन मुक्ता खुप हुशार झाली शिवा जंली दिड वर्षापर्यत जेवढे शिकवाल ते जास्त स्मरणात राहते खुप हुशार आहे ती हल्ली ची पिढी खुप स्मार्ट आहे तिला मुक्ता ला आई म्हणाला शिकवा

    • @satyabhamasangaleverygoodk5483
      @satyabhamasangaleverygoodk5483 Рік тому

      तिला फिरण्या साठी स्टो लर्स घ्या तु झा हात दुखणार नाही तिला मजा वाटे ल

    • @FitBeardass
      @FitBeardass  Рік тому

      हो आईच म्हणायला सांगणार आहे....सध्या सोपे सोपे शब्द म्हणायला शिकत आहे 😊🙏

  • @user-qd2zu5ff2p
    @user-qd2zu5ff2p 7 місяців тому +1

    Dada khup Chan aahet videos tumche.

  • @Chaitnyawani
    @Chaitnyawani 3 місяці тому +1

    Dudh ani fale ekatra deu naka balala autoimmune disease ch praman khup vadhlay... Aayurveda nusar dudh n fale mix khau naye🙏

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому +1

      ओके..धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏😇

  • @user-qd2zu5ff2p
    @user-qd2zu5ff2p 7 місяців тому +1

    Dada khup Chan aahet videos tumche.

  • @user-qd2zu5ff2p
    @user-qd2zu5ff2p 7 місяців тому +1

    Dada khup Chan aahet videos tumche.

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻