पालक आणि पाल्य यांच्यामध्ये संवाद हा व्हायलाच हवा आणि त्याची सवय पाल्य लहान असल्यापासून व्हायला पाहिजे नाहीतर पुढे जाऊन पाल्य आणि पालक यांच्यातले संबंध हे फक्त एक औपराचिकता म्हणून राहतात.
Is these guys even actors?? It feels like they are normal human being having conversation and someone kept recording on ✌️✌️ quality content by bhadipa
मुलांनी आपल्या पालकांसोबत पूर्ण विश्वासानं आपल्या अडीअडचणी, समस्या, गरजा, भावना बोलून दाखवायला हव्यात आणि पालकांनीही समजूतदारपणा दाखवून त्या समजून घ्यायला हव्यात. पालकांनी आपल्या मुलाचा चांगला मित्र बनले पाहिजे जेणेकरून मुलमुलीही पालकाजवळ व्यक्त होतील.आपले मापदंड आताच्या मुलांना न लावता त्यांना समजून घ्यायला हवे. छान मांडणी.
अफलातून.... डायलॉग....दोनच पात्र पण एकदम प्रभावी...साधा संवाद आहे पण हाच होत नसल्याने कित्येक वाईट घटना समोर घडतात...कुटुंबासोबत अशा प्रकारच्या फिल्म्स पहायला हव्यात
Khup sundar bhadipa.. khup bhari vishay mandalay.. no extra characters.. no extra drama.. just upto the mark.. lai bhari story mandani.. kammal.... Marathi madhe asha bhari stories kami zalelya.. tumhi punha ekda suruvat keley.. mast ch.. khup abhinandan.. ani shubhechha..
Who noticed the similarity between the situation and the cricket commentary? The director has used Yuvraj's 6 Sixes as such a beautiful metaphor!!!! What a masterpiece!!!!!
मागील episode पाहिल्यावर माझ्या अपेक्षा वाढल्या होते. पण असो.. हा विषय ही गंभीर आहे. आणखी सोप्या पद्धतीने लोकांन पर्यंत पोहोचला हवे... लगे रहो टीम विषय खोल best of luck 👍
सहजसुंदर अभिनय..मनाला स्पर्श करून जाणारा विषय..उत्तम सादरीकरण... फक्त यामध्ये मुलांची व पालकांची अशा दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा होता.प्रत्येक घरामध्ये सुसंवाद हवाच पण विनाकारण तर्कवितर्क नको.कारण तिथे दोन्ही बाजुला आपलंच मत योग्य वाटत असतं.यामध्ये योग्य काय हे अधिक स्पष्टपणे मांडायला हवं असं मला मनापासून वाटतं.बाकी प्रयत्न खूप छान आहे.सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा
Communication is the key to solving most of the daily problems... Such a subtly expressed, simple yet delicate topic. Beautiful writing, direction आणि अगदी सहज अभिनय. Great work :)
Tragedy is not finding anyone who make you feel belong to... May it be a partner, parent or peer.... We always try to find 'where do we belong?'... Those who find it, are blessed; those who couldn't, always feel out of place; smart ones try to accomodate but only on the outside... while on the inside, the lonely self struggles to survive.....
Someone was commenting on a news site with the ID, " Mental Health Awareness Series " . I got curious and searched UA-cam. I found DIAMOND. Really. this is DIAMOND. I want this in all Languages. Not just in Indian Languages. In all languages of the world. This will make a HAPPY world. Thank You all, who are involved in this.
पारदर्शी थेट संवाद म्हणजे सशक्त सकस नात्याची चांगली सुरुवात. विषय अतिशय सुंदर हाताळला. नैसर्गिक संवाद, अकृत्रिम रित्या हाताळलेला संवेदनशील पालक व मुलांच्या नाते या संबंधातील.
खरच विचार करण्याची गरज आहे ,,,मुलांना मैत्रिणी असू शकतात ,,,मुलींना मित्र असू शकतात ,,,हे अजून कितीतरी पालकांच्या पचनी पडत नाही ,,,,,माझ्या मुलाच्या मैत्रिणी आमच्या घरी येतात माझ्याशी छान बोलतात ,,,अर्थात आमच्या घरच वातावरण थोडं मोकळ आहे म्हणून हे शक्य होत ,, सुंदर विषय ,,,,,,विषय खोल अपेक्षा वाढवल्या राव तुम्ही सुंदर एपिसोड all the best all of team 👌👌👌 keep it up guys
आजचा विषय अपूर्ण वाटला मला. फक्त मुलाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात वडिलांची सुद्धा बाजु असु शकते. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या जीवनात या विषयापेक्षा अजून काही गंभीर विषय आहेत. बाकी टीम ने पुर्ण कामगिरी उत्तम रितीने पार पाडली आहे.
Exactly....aai baba pn aaplya sathi raabtat tyanche pn vichar kdu det ki...generation gap ahe...pn tyanni pn tyanche vichar mandle pahije..... discussion ne sgl solve hot
same way I did talk to my dad wen i was in college. Today there is like nothing that we can't share to each other n we share healthy bond now. was actually seeing past conversation between my dad n me through this video. Kudos to you all guys for bringing up fantastic content as always.
" Mumny la sangayla gela ki tension yetai ajun shalet h ahe asa vattai ..." Wahh kay. Best observation and relatable wahh... Chaddya jagywr thevta yeyna wala scene 😁❤️🌱 Naad Visaykhol
Ultimate episode!!!! Seriously... . प्रत्येक जण या घरच्या परिस्थितीला तोंड देत असतो. हा एपिसोड पाहून कुणाला जर माझ्यासारखेच स्वतःचे दिवस आठवले असतील तर, Vishay Khol..... तुम्ही सफल झालात.
Its every home story i dont know its generation gap or what but when young boy or girl become a mother or father they behave same like as rheir parents yaa its true its my personal experience
प्रत्येक पालकांनी बघायला हवं .... मुलं आणि पालक ह्यांमध्ये संवाद हा झालाच पाहिजे ...मग विषय कोणताही असो......🙏🙏 मनापासून Thank You ..for Making this video..😇
Is this me or anyone also relating to this ?? I am also afraid of telling my parents that I have guy friends .. Thank you for providing amazing content ^_________^
Simple sweet and on the point . Just Loving your work❤️❤️❤️🔥 definitely sharing it with all my friends. Great work by all the 3 writers.. Kudos and more power to whole team❤️❤️❤️. Keep growing Lots of love❤️
चला 'Parenting' वर बोलूया! भेटूया 30th September ला रात्री 9:30 वाजता ClubHouse वर - www.clubhouse.com/join/bhadipa/60fIXjTj/PDOAQVGa
Mast👏🏻👏🏻
पालक आणि पाल्य यांच्यामध्ये संवाद हा व्हायलाच हवा आणि त्याची सवय पाल्य लहान असल्यापासून व्हायला पाहिजे नाहीतर पुढे जाऊन पाल्य आणि पालक यांच्यातले संबंध हे फक्त एक औपराचिकता म्हणून राहतात.
सत्यवचन! 🙏
Indeed
Agdi khare ahe..
This is acting without acting.. khup bhari. Sairat level
Is these guys even actors?? It feels like they are normal human being having conversation and someone kept recording on ✌️✌️ quality content by bhadipa
Thank you so much Saurav! 🙏❤️
६ लघुपटांच्या या मालिकेचा नवीन भाग घेऊन येत आहोत दर सोमवारी. Next Episode on 4th October!
#StayTuned
💟🙏🏻पालकांनी हा व्हिडिओ बघून थोड फार आम्हा गरीब, दयाळू मुलांवर जरा लक्ष देणं कमी करा ....
ज्या त्या वयात गोष्टी घडतात आणि घडल्याही पाहिजे..
✨❤️
विषय खोल म्हणजे मनातील गोष्टी 👍👌
Fakta Somvari????
Vishsy khol please ajun as series suru kara na 🙏 ani episode lavkar taka na .. 🙏 mothe asle tri chalel khup chhan vat . Thanks you
एका ठराविक वयानंतर मुलगा +वडील =दोन एकमेकांना समजून घेणारे मित्र असे समीकरण झालेच पाहिजे
अरे किती कौतुक करून घ्याल तुम्ही #विषयखोल 💯❤️ फक्त 08:50 min चा ScreenTime पण खुपच अविश्वसनीय कामगिरी 🙌🙌🙌
खूप छान । संवाद खरच बाप लेकाचा संवाद आजच्या युगा मध्ये कमी होत चालला आहे की जो होणे खूप गरजेचे आहे.
एव्हढ्या व्यवस्थित शब्दात सांगणारा मुलगा आणि ते शांतपणे ऐकणारे आणि समजून घेणारे वडील , सगळंच आवडलं!
Not only for kids... but also for parents... Just a word of trust can change the way we behave with each other... BhaDiPa forever💜
Very well said Siddhi! 🙏❤️
मुलांनी आपल्या पालकांसोबत पूर्ण विश्वासानं आपल्या अडीअडचणी, समस्या, गरजा, भावना बोलून दाखवायला हव्यात आणि पालकांनीही समजूतदारपणा दाखवून त्या समजून घ्यायला हव्यात. पालकांनी आपल्या मुलाचा चांगला मित्र बनले पाहिजे जेणेकरून मुलमुलीही पालकाजवळ व्यक्त होतील.आपले मापदंड आताच्या मुलांना न लावता त्यांना समजून घ्यायला हवे. छान मांडणी.
अफलातून.... डायलॉग....दोनच पात्र पण एकदम प्रभावी...साधा संवाद आहे पण हाच होत नसल्याने कित्येक वाईट घटना समोर घडतात...कुटुंबासोबत अशा प्रकारच्या फिल्म्स पहायला हव्यात
मराठवाड्यातली भाषा अशी लगेच मनात भरते त्यातील त्यात संभाजी दादा आमचं शेजारी...." जावं लागलं कोणाची ढोरं वळायला "
Masterpiece....superb....content dyaycha asel tar
Khup sundar bhadipa.. khup bhari vishay mandalay.. no extra characters.. no extra drama.. just upto the mark.. lai bhari story mandani.. kammal....
Marathi madhe asha bhari stories kami zalelya.. tumhi punha ekda suruvat keley.. mast ch.. khup abhinandan.. ani shubhechha..
Who noticed the similarity between the situation and the cricket commentary?
The director has used Yuvraj's 6 Sixes as such a beautiful metaphor!!!!
What a masterpiece!!!!!
संवाद शिवाय पर्याय नाही पण पुढच्या नी सुध्दा समजून घेणं खुप महत्वाचं असतं.!😊
सापडले , ऋषिकेश अर्वीकर ह्यांची गोष्ट , परिणाम कारक आहे 🙏 आभार
Not even a single moment I feel like I am watching any virtual content or even like acting . Masterpiece.
Tumhala nemka kasla raag aalay.... superb ( Big Thanks to the writer for bringing such a content)
Acting is sooooo natural . I salute to writter and actor . Jagatbhari Marathi
खूप महत्वाचा विषय आहे हा नात्यामध्ये सवांद किती महत्वाचा असतो हे खूप विचार करायला लावणारी फिल्म लगे रहो टीम विषय खोल best of luck
मागील episode पाहिल्यावर माझ्या अपेक्षा वाढल्या होते. पण असो.. हा विषय ही गंभीर आहे. आणखी सोप्या पद्धतीने लोकांन पर्यंत पोहोचला हवे... लगे रहो टीम विषय खोल best of luck 👍
I love such realistic performances! Pratyaksha dolyasamor ghadat aahe asa vatata..Hats off to whole team 👍👍👍👍👍
जो skip करून बघेल ना तो खरंच महा मूर्ख मनुष्य असेल ,
Sundar, lahan pan varm basnari....casting tar tyahun hi sundar!
अतिशय सुंदर! ❤️❤️
सहजसुंदर अभिनय..मनाला स्पर्श करून जाणारा विषय..उत्तम सादरीकरण... फक्त यामध्ये मुलांची व पालकांची अशा दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा होता.प्रत्येक घरामध्ये सुसंवाद हवाच पण विनाकारण तर्कवितर्क नको.कारण तिथे दोन्ही बाजुला आपलंच मत योग्य वाटत असतं.यामध्ये योग्य काय हे अधिक स्पष्टपणे मांडायला हवं असं मला मनापासून वाटतं.बाकी प्रयत्न खूप छान आहे.सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा
What a content⚡🙌🏻!!!
Hats off to "VISHAY KHOL"
#संवाद💔
जो आजकाल parents आणि मुलांमधे हरवत चालला आहे!!!
#Relatable💯
Thanks Vishay khol and team🙏
Communication is the key to solving most of the daily problems... Such a subtly expressed, simple yet delicate topic. Beautiful writing, direction आणि अगदी सहज अभिनय. Great work :)
अप्रतिम दिग्दर्शन, प्रगल्भ संवाद, नैसर्गिक अभिनय आणि नेमका आजच्या काळाशी सुसंगत नाजूक विषय. हॅट्स ऑफ टीम,👍
धन्यवाद प्रसाद! 🙏❤️
"Bara kelas chaha"......he jya prakare premane bolale te far awadle....nice story
पालक आणि पाल्य यांच्या मधला संवाद अजूनही पोरकाच आहे, तुमच्या या प्रयत्नांमुळेच त्याला आता वाचा फुटेल!
Tragedy is not finding anyone who make you feel belong to... May it be a partner, parent or peer.... We always try to find 'where do we belong?'... Those who find it, are blessed; those who couldn't, always feel out of place; smart ones try to accomodate but only on the outside... while on the inside, the lonely self struggles to survive.....
Amazing guys such a very important work👌tumhi mansanna ajcha kalasobt chalwayala shikwat ahe......khup chann👏👏👏
Mast
Someone was commenting on a news site with the ID, " Mental Health Awareness Series " . I got curious and searched UA-cam. I found DIAMOND. Really. this is DIAMOND. I want this in all Languages. Not just in Indian Languages. In all languages of the world. This will make a HAPPY world. Thank You all, who are involved in this.
नैसर्गिक अभिनय 👌👌👌👌
So beautifully written! Relatable
पारदर्शी थेट संवाद म्हणजे सशक्त सकस
नात्याची चांगली सुरुवात. विषय अतिशय सुंदर हाताळला. नैसर्गिक संवाद, अकृत्रिम रित्या हाताळलेला संवेदनशील पालक व मुलांच्या
नाते या संबंधातील.
Khupach sundarrrr n khol vishay ❤️❤️
Acting done by father and son is natural and remarkable.
खरच विचार करण्याची गरज आहे ,,,मुलांना मैत्रिणी असू शकतात ,,,मुलींना मित्र असू शकतात ,,,हे अजून कितीतरी पालकांच्या पचनी पडत नाही ,,,,,माझ्या मुलाच्या मैत्रिणी आमच्या घरी येतात माझ्याशी छान बोलतात ,,,अर्थात आमच्या घरच वातावरण थोडं मोकळ आहे म्हणून हे शक्य होत ,,
सुंदर विषय ,,,,,,विषय खोल अपेक्षा वाढवल्या राव तुम्ही सुंदर एपिसोड all the best all of team 👌👌👌 keep it up guys
खुप खुप आभार अर्चना! 🙏❤️
कलाकारांचं खूप च भारी काम सुंदर स्टोरी छान चित्रीकरण ❤️❤️✨
शहारे आले
bilkul aam and each famili's story, khup sunder natural abhinay. sab apisod dekhna achchha lagta hai.👌
So so beautifully made❤❤❤..Mahesh at such a young age acted with so much maturity…hats off Vishay khol
Kya baat ....
आजचा विषय अपूर्ण वाटला मला. फक्त मुलाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात वडिलांची सुद्धा बाजु असु शकते. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या जीवनात या विषयापेक्षा अजून काही गंभीर विषय आहेत.
बाकी टीम ने पुर्ण कामगिरी उत्तम रितीने पार पाडली आहे.
Exactly....aai baba pn aaplya sathi raabtat tyanche pn vichar kdu det ki...generation gap ahe...pn tyanni pn tyanche vichar mandle pahije..... discussion ne sgl solve hot
This type of topic need to be discussed ❤️ Vishay khol always doing unqiue content 😌❤️
Thank you so much Shruti! We hope this does encourage people to talk more openly 🙏❤️
Kahi families madhe Sanvaad nastoch...asto to faktq vaad .. khup khup mahatvachya vishayavar bolat ahat tumhi... Thank you BhaDiPa... 😊💓
खोल..... विषय...! 👍👍 Top Class Content !
Ohh! I am loving this series. You guys are doing an amazing job🔥
विषयाची उत्तम मांडणी आणि पाल्हाळ न लावता दिलेला योग्य संदेश!💯
Simply awesome! ❤️❤️❤️
Great great actors !!!! I hate that it has so less number of views. These wonderful stories should reach millions.
Atishay avashyak ahe aajkal chya kalat palkanshi sanvad sadhne. Apratim kaam. Chaan lekhan!
As expected.....good one.
नक्कीच विषय खोल....
same way I did talk to my dad wen i was in college. Today there is like nothing that we can't share to each other n we share healthy bond now. was actually seeing past conversation between my dad n me through this video. Kudos to you all guys for bringing up fantastic content as always.
खुप छान अभिनय
Super
Chhan vishay aanni chhan acting.
Acting mast ahe ani casting suddha
Khup masta explain kela thanks ❤️🤝
"पप्पा चा घेणार का?" Missed my heart bit
" Mumny la sangayla gela ki tension yetai ajun shalet h ahe asa vattai ..."
Wahh kay. Best observation and relatable wahh...
Chaddya jagywr thevta yeyna wala scene 😁❤️🌱
Naad Visaykhol
पटकथा, कॅमेरा, अभिनय सर्व छान👌👌आणि नेमके संवाद 👍
Ultimate episode!!!! Seriously...
.
प्रत्येक जण या घरच्या परिस्थितीला तोंड देत असतो. हा एपिसोड पाहून कुणाला जर माझ्यासारखेच स्वतःचे दिवस आठवले असतील तर, Vishay Khol..... तुम्ही सफल झालात.
So simple but yet meaningful 💯
सुंदर कन्सेप्ट - लेखन - अभिनय - दिग्दर्शन... अरे एकूणच सर्वांगसुंदर..
-- सबस्क्राईब केलंय हं...
ह्यातील subtle संदेश खूप परिणामकारक आहे.
Ekdam ase kahitari aapalich story aahe ase feel yet....
अत्यंत अवघड विषय अत्यंत सोपा करून मांडला आहे
Very well presented, खुप छान
अजून एक सुंदर concept आणि content..... तुम्ही गोष्टीत नाविन्य तर आणताच पण बऱ्याचदा खूप जणांच्या आयुष्याला स्पर्श करून जाता ❤️❤️
सुंदर 👍
Hya series ekach no aahet
Boht hard 🙌
Sundar
खूप सुंदर आहे.
No words to praise the entire team. Hats off. Great initiative ❤️
Thank you so much! Do share the video with your friends and family 🙏❤️
Ek number bhadipa..💓
Totally nailed it with casting, dialogue and the choice of social topics .. This content is a true direction for the effective parenting
Ek no. Khup bhari vatla... Akdi relatable
Its every home story i dont know its generation gap or what but when young boy or girl become a mother or father they behave same like as rheir parents yaa its true its my personal experience
Mast re mahesh keep it up
I go through all of this.
खूप छान विषय
👍👍
Mahesh che ghar changle दिसतेय पण त्याचा बापू कॉफी पिण्यावरून किर किर लावतोय
अप्रतिम, महेशची गोष्ट खरंच मनाला भिडली, लगे रहो
खूप महत्वाचा विषय खूप छान पद्धतीने मांडला आहे!! कारण हा "विषय खोल" आहे!! खरच!! 💐💐💐 #Vishaykhol
Topics like this must have to be discussed openly in society
प्रत्येक पालकांनी बघायला हवं .... मुलं आणि पालक ह्यांमध्ये संवाद हा झालाच पाहिजे ...मग विषय कोणताही असो......🙏🙏 मनापासून Thank You ..for Making this video..😇
हा video जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यात आमची मदत नक्की करा 🙏❤️
Just in love with this series ❤️ Kudos to Vishay Khol whole team 💯 Super excited for next episodes as well 👍
Thank you so much! Do stay tuned for the next episode, releasing on 4th Oct.
Loved
Is this me or anyone also relating to this ?? I am also afraid of telling my parents that I have guy friends ..
Thank you for providing amazing content ^_________^
We hope this helps you communicate better and encourages you to talk freely 🙏❤️
faceed similar situations various time
Wat a natural acting both of you.. n content was heart touching..
Chaan mahesh
Simple sweet and on the point . Just Loving your work❤️❤️❤️🔥 definitely sharing it with all my friends.
Great work by all the 3 writers..
Kudos and more power to whole team❤️❤️❤️.
Keep growing
Lots of love❤️
Thank you so much for the appreciation Tapasya! Do share the video to create more awareness 🙏❤️
You portray the subtleties of any relationship so so well! 🙌
खूप simple आणि सुंदर मांडलंय 🌸
Coming with day to day content with real talent..
हे सतत बोलणं लहानपणापासून हवं आणि मुलं मोठी झाल्यावर भलेही काही विषयातले कळलं नाही तरी हो समजतंय असं दाखवून ऐकायचं असतं......