Goshta Aahe Pruthvimolachi | Episode 3 - Priya | Mental Health Awareness Series |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 711

  • @VishayKhol
    @VishayKhol  3 роки тому +163

    ६ लघुपटांच्या या मालिकेचा नवीन भाग घेऊन येत आहोत दर सोमवारी. Next Episode on 11th October!
    #StayTuned

    • @Vrushaligadhari
      @Vrushaligadhari 3 роки тому +1

      aया1

    • @bunmesh004
      @bunmesh004 3 роки тому +3

      क्षण... असा हाताळायला हवा... असा दुखरा क्षण गेला की नकारात्मकता जाते... तो क्षण गेला पाहिजे...
      अप्रतिम...
      प्रभावी...
      आणि सोपं उत्तर...
      विषयखोल... भाडीपा... थँक्स ... कौतुक करावे तेवढे थोडेच..😊👌👍

    • @rohanyeldari9842
      @rohanyeldari9842 3 роки тому +4

      I am sharing this proudly to my parents because आपण नाही तर कोण सांगणार त्यांना बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत पण कशी सुरुवात करू आणि काय बोलू हेच नाही कळत Hope they will understand something from this series🥲

    • @ruchakulkarni6267
      @ruchakulkarni6267 3 роки тому +2

      Thank you so much..

    • @You-xr1fd
      @You-xr1fd 3 роки тому +2

      Beautiful concept 👌

  • @tanyarathod9588
    @tanyarathod9588 3 роки тому +384

    स्वतंत्र हे आपलच असत,आणि त्याची जबाबदरी ही आपलीच असते .💯🙌!!!

    • @priyaborkar8599
      @priyaborkar8599 3 роки тому

      well said

    • @shaggyy28
      @shaggyy28 3 роки тому +5

      कोणाच्या बापच होत..that aptly describes freedom

    • @anattempt2223
      @anattempt2223 3 роки тому +3

      Very true...it means a lot.
      अवघ्या तीन चार शब्दांत संपूर्ण दृष्टिकोणच बदलतो

    • @abhijeetsasane2955
      @abhijeetsasane2955 3 роки тому +2

      Nothing is more important than One's Life 👍💯

    • @utkarshadambhare7687
      @utkarshadambhare7687 3 роки тому

      wow.... khrch 👌👌👌👌🙏

  • @mahen........
    @mahen........ 3 роки тому +3

    स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अतिशय वास्तव स्थिती मांडली, अनेक समस्यानी सामोरे जाऊन मुलं mpsc ची परीक्षा देतात काहींना यश येते काहींना अपयश येत या सर्व यांच्यातुन मार्ग काढत पुढे अभ्यास चालू ठेवतात, बोलण्या सारखं खूप आहे.
    अतिशय सुंदर मांडणी, उत्तम अभिनय , विषय खरंच खोल आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....
    "उम्मीदो से बंधा एक जिद्दी परींदा हैं इन्सान.
    घायल भी उम्मीदो से और जिंदा भी उम्मीदो पर हैं "...

  • @manasvi1337
    @manasvi1337 3 роки тому +2

    Kunachya bapach kadhun dil
    Swatantrya....😀
    Favorite line.. Zakas act😍

  • @adforknowledge6582
    @adforknowledge6582 3 роки тому +2

    Cutest ever. Cutest Mawshi. 🙂 Adani mansannach jast doka asta. Wyawahardnyan aani saglach. 🙂❣️❣️❣️❣️😍😘

  • @bankingbeast353
    @bankingbeast353 2 роки тому +2

    प्रत्येकाला अश्या कठीण काळात अशी एक मावशी भेटायला हवी जी आपल्याला आधार देईल.. प्रत्येक गोष्ट घरच्यांना सांगू नाही शकत ...मनातलं बोलायला कुणी तरी लागतं कठीण काळात...धन्यवाद असं काही तरी छान बघायला दिल्या बद्दल ❤️

  • @pranavpalav2084
    @pranavpalav2084 Рік тому +1

    या series मधल्या सगळ्या episodes मधला माझा सगळ्यात आवडता episode !!! Excellent 👌

  • @anchorcaaspirantreshma4655
    @anchorcaaspirantreshma4655 3 роки тому +2

    Great content.. Mavshincha pratek word jabardst positive ahe.. . True lines..❤❤❤❤

  • @rasikapanhalkar3054
    @rasikapanhalkar3054 3 роки тому +1

    प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणीतरी समजून घेणार समजून सांगणार असावं
    Great concept 🙌

  • @poojadevchake7760
    @poojadevchake7760 3 роки тому +4

    Sundar Abhinay 👍great direction

  • @ishanbhartiya40
    @ishanbhartiya40 3 роки тому +2

    खूप दिवसांनी इतकी मार्मिक नेमकी फिल्म पाहिली! एका छोट्या घटनेतून खरोखर पृथ्वी मोलाचा विचार सांगितलाय! स्वातंत्र्य आणि जबाबदारी एकां नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि नवे करताना अप यश येणे स्वाभाविक आहे त्यात स्वतः ला दोष देण्याऐवजी उपाय शोधावे. जी व्यक्ती तुमची घुसमट नाही जाणत ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम नाही करत! सारेच पृथ्वी मोलाचे! 👍🏼

  • @JessAlves6832
    @JessAlves6832 3 роки тому +3

    एक लघूपट नाही, तर स्वतःलाच मी आज प्रियाच्या रुपात पाहील. अश्रू अनावर झालेत. खूप खूप आभार मानते संपूर्ण टिमच की तुम्ही हा विषय जाणला आणि ह्यावर एक अप्रतिम कथा मांडली.

  • @dhaanyashrutijayantthakre4788
    @dhaanyashrutijayantthakre4788 3 роки тому +2

    खूप खूप छान . हळुवार संवाद साधून मनातला गुंता सोडवला. खरंच असं आयुष्यात एक तरी माणूस असावं. खूपसे मानसिक आजार बरे होतील. आताच्या सगळ्याच पिढ्यांना अश्या संवादाची गरज आहे.

  • @maheshnyayadhish
    @maheshnyayadhish 3 роки тому +2

    मावशीं नी अभिनय खुप च सुंदर केला...👌👌👌

  • @amarjapawar1926
    @amarjapawar1926 3 роки тому +2

    Sushamach Bolte ahe sakshat us wattay,sunder ani shan't

  • @kany_jahagirdar
    @kany_jahagirdar 3 роки тому +1

    नितांतसुंदर भाषेमध्ये साधं सोपं तत्त्वज्ञान सांगितले. इतकी क्लॅरिटी कशी असू शकते विचारांमध्ये? अपेक्षांचे पूल आपणच आपल्या डोक्यामध्ये बांधून घेतो.
    How lucky are those who have someone to challenge their thoughts and could bring clarity.
    मेस मधल्या काकूंच्या बोलण्याला तोड नाही. खूपच सुंदर एपिसोड खूप जास्त आवडला .
    3 cheers to BhaDiPa!

  • @priyankawaghare7244
    @priyankawaghare7244 3 роки тому +79

    नापास होतच नाही कोणी, आपण फक्त शिकतच जातो. Very true ❤

    • @varshavaze3479
      @varshavaze3479 3 роки тому

      This is lesson for the life time!!!! Applicable in every sphere of life !!

  • @Adityaaher88
    @Adityaaher88 3 роки тому +2

    Surabhi❤️❤️❤️❤️❤️

  • @seema5223
    @seema5223 3 роки тому +2

    Very true and realistic story. Nice acting.loved it.

  • @snehankit1988
    @snehankit1988 3 роки тому +2

    ऑस्कर लेव्हल ची अक्टिंग 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 कुठून येतात हे लोक इतके कशे talented असतात..

  • @anupamachauhan1871
    @anupamachauhan1871 3 роки тому +3

    Khup khup sunder

  • @rutwikgajbhiye9556
    @rutwikgajbhiye9556 3 роки тому +3

    कुप छान विषय होता l या लेवेल ची writing आणि performance कोणतीही movie मध्ये पण पाहायला नाही मिळत l अकधी काई शनाथ characters सोबत connect झालं आणि vedio संपत परेंत एक पूर्ण नवीन अनुभव मिळाला l कूप कूप धन्यवाद @vishay khol

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 роки тому +1

      धन्यवाद ऋत्विक! 🙏❤️

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 3 роки тому +2

    Kalakar chhan 👌👌👍❤️ .....mst shikvan dili napas hotch nahi koni apan shikato 👌👌❤️❤️❤️

  • @anujachikate717
    @anujachikate717 3 роки тому +2

    khup radle me ha video pahun...khup relatable hota

  • @abjoshi2365
    @abjoshi2365 3 роки тому +2

    It feels like this is really happening and they r not actors who are performing !!! it's so genuine and downto Earth actors

  • @umanaik5956
    @umanaik5956 3 роки тому +2

    Sunder.आपले स्वातंत्र्य आपणच जपुया

  • @mansaayyyyyyy
    @mansaayyyyyyy 3 роки тому +2

    Hya series ch jitka kautuk karava titka kamich ahe♥️♥️

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 3 роки тому +1

    स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे ज्याला कळलं त्याला च आयुष्य कळलं ,,,,,स्वातंत्र्य ही आपली जबाबदारी आहे हेच खरं ,,,,,,,सुंदर अप्रतिम ,,, प्रत्येकाला च आयुष्यात अशी मावशी भेटेल च अस नाही,,,खूप सुंदर कलाकार आणि विषय खोल च्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏एक चांगला उपक्रम राबवताय. All the best guys

  • @deepalidavane7101
    @deepalidavane7101 3 роки тому +3

    I am facing the same problem...going through the same phase..hatts off

  • @muniraqamri1778
    @muniraqamri1778 Рік тому +1

    So poignant and touching. Simple yet powerful. Loved it.

  • @rahulkasabe3468
    @rahulkasabe3468 3 роки тому +1

    वास्तववादी कथा
    मावशी प्रिया छान अभिनय
    माझ्या घरातील चार जण
    पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करतात
    पाच वर्षात ऐकाला यश मिळाले
    आणखीन तीघे थोड्या थोड्या मार्कने फेल होतात
    ते निराश आसतात
    खरी परिस्थिती वर्णनं केली आहे

  • @abstractomkar
    @abstractomkar 3 роки тому +1

    स्वातंत्र्य सारथी
    सेवा मूल्य अर्थी
    किती गूढ पृथ्वी
    दाखवली
    तिच्या ठायी मर्म
    प्रेमाचा तो धर्म
    आमुचे हे कर्म
    विठू पायी
    स्वैर हा मानस
    जिद्दीचा तो कस
    प्रेमाची ही लस
    नाकारली
    गुंता सोडवाया
    या खोल विषया
    भाडीपाची माया
    साकारली
    सोज्वळ विनंती
    क्रूर माझी भीती
    शरणार्थ किती
    तुमच्याही
    - ओंकार रणवीरकर

  • @mayurikhanvilkar2494
    @mayurikhanvilkar2494 3 роки тому +1

    मावशींसारखी प्रेमळ थाप देणारे हवेत...खूप गोष्टी शिकायला मिळाल्या....खूपच सुंदर सिरीज👌

  • @seematapole5142
    @seematapole5142 4 місяці тому +1

    Whenever I feel low I come and watch this video ❤

  • @ItsSimplyAshish
    @ItsSimplyAshish 3 роки тому +2

    kaay jabardast acting aahe mavshi chya actor chi......amazing , she is the heart of this episode.

  • @who_is_dipak
    @who_is_dipak 3 роки тому +1

    Literally radlo bhai jinklas mitra jinklas

  • @shivamthombare4708
    @shivamthombare4708 3 роки тому +1

    हा विषय या वेळेसं खुप गरजेचा होता. आता जी परिस्थीती चालिये त्या नुसार हा विषय एक नंबर आहे. आणि या येवढ्या छोट्या वेळात जेवढं दाखवलयं तेवढं करणं म्हणजे काहींना एक मुव्ही सुद्धा कमी पडतें. चाला नाटक नाही पाहता येतं कोरोना मुळे पण त्याची प्रतिमा म्हणता येईल या कलाकृतिला. 🙏

  • @ajinkyajawalekar8151
    @ajinkyajawalekar8151 3 роки тому +1

    "ज्याला तुझ्या आतली घुसमट कळत नाही, त्याच खरच प्रेम असेल का ग तुझ्यावर"
    सगळ्यांत आवडलेलं.......
    खुप सुंदर काम विषय खोलने सुरु केलयं. लगे रहो

  • @msdas81
    @msdas81 3 роки тому +1

    मावशी सारखं कोणीतरी लवकर भेटायला पाहिजे अश्या परिस्थिती त, माझ्यासाठी मावशी म्हणजे माझे मामा होते , खूप सुंदर,

  • @HarchandPalav
    @HarchandPalav 3 роки тому +2

    Khup chhan. Sushma tainna baryach varshanni baghitla. Surabhi chi acting pan khup chhan zali aahe.

  • @laksh691
    @laksh691 3 роки тому +2

    Such a beautiful story...

  • @pradnyajoshi1359
    @pradnyajoshi1359 3 роки тому +1

    थेट मनाला भिडणार वास्तव अन् त्याचे तितकेच थेट सोडवलेले ,वेडेवाकडे गुंतलेले आयुष्याचे महत्त्वाचे प्रश्न.नैसरिक,साधे मनाला पटणारे भिडणारे कोणताही अभिनिवेश नसणारे संवाद . दिग्दर्शन,लेखन,बॅक स्टेज,कलाकार ....केवळ अप्रतिम

  • @krantipatil9212
    @krantipatil9212 3 роки тому +2

    Kiti sunder ahe he

  • @sandipkhaire24
    @sandipkhaire24 2 роки тому +1

    Wahhhhhh.. Very Important Message and Suuuppprrrbbb Acting..👌🏻👍🏻🎭😇🐬

  • @priyankak2179
    @priyankak2179 3 роки тому +1

    Kharach vishay khup khol aahe..khupach sunder

  • @bhagyashreebubne647
    @bhagyashreebubne647 3 роки тому +2

    Simply incredible,,👏👏👏👏

  • @Ginchangotrizz
    @Ginchangotrizz 3 роки тому +175

    this doesn't seem like a sketch , but an actual footage, acting and direction are even better than some of the bollywood films, really great content....Marathi Paul Padtay Pudhe❤️😁
    ani nehmisarkhach pudhechya bhagachi aturta ahechach😁

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 роки тому +9

      धन्यवाद! 11th Oct ला पुढचा भाग नक्की बघा 🙏❤️

    • @Ginchangotrizz
      @Ginchangotrizz 3 роки тому

      @@VishayKhol acutally im writing a story too , to make a comic and your videos are giving too many ideas so thanks a bunch 😁

    • @seetau2314
      @seetau2314 3 роки тому +1

      Yes its about time too for paul pudhey karayla

    • @anuragdandekar6064
      @anuragdandekar6064 3 роки тому +1

      Marathi paul nehmich pudhe padat alay pan marathi lokach marathi kalakaranna pahije titka support kadhi karat nahi ani tyamule apli industry kadhi mothi zali nahi

    • @Ginchangotrizz
      @Ginchangotrizz 3 роки тому

      @@anuragdandekar6064 te tr ahech bhau

  • @MoushumiGhosh
    @MoushumiGhosh 3 роки тому +116

    What a sensitive story! We need more stories like this. Speaks from the heart and speaks to the heart. ❤️

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 роки тому +7

      Thank you so much Moushmi! Do watch the new episodes of this series, every Monday. 🙏❤️

  • @vinodmule41
    @vinodmule41 3 роки тому +2

    Love you yrrrr.... खूप खूप सही शॉर्ट फिल्म बनवतात. Hats off you all... Love you

  • @avasthakulkarni210
    @avasthakulkarni210 3 роки тому +4

    khrch kiti hyaa success stories ! tyaa aikun ,vachun swtahala nehmi dosh deto ass vatht aapn late hotoy aapn Kami pdtoy , ghrchan Che paise ,vishwas waya ghalvtoy , kdhi kdhi reasons suddha nsta stressed hoyla pn he emotional thoughts bhag padta ....aapn late hotoy prtek goshtin haa ghabrath Pana sodayla hava ...mahit nhi toh kdhi jail

  • @sujatagaikwad5774
    @sujatagaikwad5774 3 роки тому +2

    Kunachya bapach kadhun Dilay.... #hithard
    It gave new perspective towards defining the freedom

  • @gauravbonde1044
    @gauravbonde1044 3 роки тому +1

    सामान्य लोकांच्या अशा सामान्य तरीही अतिशय महत्त्वाच्या पिषयांवर बऱ्यांचदा बोललं जात नाही. या मालिकेतले सगळेच विषय उत्तमोत्तम पद्धतीने सादर करण्यासाठी विषय खोल चे खूप खूप आभार आणि सदिच्छा व्यक्त करतो 😁🤗😇

  • @guess8891
    @guess8891 3 роки тому +2

    Khup changli series chalu Keli aahe tumhi

  • @poonambagade9492
    @poonambagade9492 3 роки тому +2

    Apratim 🥺

  • @bhagirathkulkarni6959
    @bhagirathkulkarni6959 3 роки тому +1

    मानसिक आरोग्य या विषयावर तुम्ही जी सीरिज करताय त्या बद्दल तुमचे आभार,कारण हा प्रचंड दुर्लक्षित असलेला विषय आहे. परंतु प्रत्येक वेगळी कथा फक्त १२-१५ मिनिटात मांडून त्याची दाहकता पोहोचणार नाही, त्यासाठी ३-४ तासाचे कथानक घेऊन २-३ वेगळ्यावेगळ्या कथा एकत्र बसवून अर्ध्या तास भाग असलेली वेगळी वेब सीरिज बनवावी असे मला वाटतं. तर मानसिक आरोग्य जपणे हे किती महत्त्वाचे आहे हे कळेल आणि मानसिक तणावाच्या परिस्थितीत अडकलेल्यांना थोडीशी मानसिक उभारी मिळेल. मी शिर्षक सुचवू इच्छितो- "मन करा रे प्रसन्न"

  • @aniketghuge1976
    @aniketghuge1976 3 роки тому +1

    स्पर्धा परीक्षा म्हणल की , तान -तनाव ,यश-अपयश ,low confidence आलाच .विषय खुप छान हाताळला आहे।

  • @kashinathvardekar3342
    @kashinathvardekar3342 3 роки тому +87

    Best best best........
    Mavashi's every single word is positivity ...
    रडवलात यार .

  • @gitanjalijedhe7239
    @gitanjalijedhe7239 Рік тому +1

    "Either you will win, or learn"❤

  • @bhargavparanjape2855
    @bhargavparanjape2855 3 роки тому +2

    Frankly sangto ha episode pahilya 2 episodes peksha relatable ani precise hota.

  • @adititayade9769
    @adititayade9769 3 роки тому +2

    khup sundar

  • @samruddhinimbalkar3871
    @samruddhinimbalkar3871 3 роки тому +2

    Khup kahi shikayla milala thank you

  • @swapnilsuryawanshi9509
    @swapnilsuryawanshi9509 3 роки тому +2

    फारच छान........👌👍💐

  • @sukhadasant4090
    @sukhadasant4090 3 роки тому +2

    Apratim

  • @asavarisalve294
    @asavarisalve294 2 роки тому +1

    So relatable... Just needed to hear this... Thank you bhadipa.... Keep up the good work

  • @brucesekliar5824
    @brucesekliar5824 3 роки тому +8

    What an acting... She nailed it. And special appreciation to the dialogue writer too...
    अप्रतिम वाक्यं आहेत

  • @jayashri4644
    @jayashri4644 3 роки тому +55

    I was literally crying while watching this, going through same phase... Really great content. 👏👏

  • @priyaborkar8599
    @priyaborkar8599 3 роки тому +2

    so true. no words.for acting .the way she said each n every word.there should be someone who give corege to u when u r confused n frustrated

  • @rohitdhanawade8809
    @rohitdhanawade8809 3 роки тому +1

    पुन्हा एकदा सुंदर विषय मांडला यासाठी पुन्हा एकदा सर्व टीमचे आभार आणि अभिनंदन आणि यात जशी मुलींची अडचणी मांडली आहे. तशीच मुलांची सुध्दा सध्या मोठ्याप्रमाणात होतं आहे तरी या विषयाचं आधार घेऊन त्यातुन आपल्या मनातील विचार दूर होतील. 👍👌💐 अश्याच विषयांची मांडणी करत जावे ही विनंती.

  • @manujasakhare4858
    @manujasakhare4858 3 роки тому +2

    खूपच महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय हाताळला आहे तुम्ही. खूप उत्तम संदेश दिला आहे यातून. आणि दोघींचे अभिनय तर निव्वळ अप्रतिम 👍👍

  • @MayureshSensei
    @MayureshSensei 3 роки тому +2

    कोणाच्या बापाचं काढून दिलं स्वातंत्र्य?
    जे तुझं होतं तेच तुला दिलं... अप्रतिम लिखाण 👌🏼 आणि सुरेख अभिनय, dialogue delivery..

  • @prashantthink
    @prashantthink 3 роки тому +5

    काय सादरीकरण आहे...अस्सल जिवंत.. वात्सवाशी केलेला हा सामना जबरी होता...मांडणी पण लै भारी.. ,विषय तर एकदम प्रभावी आणि सत्य.
    बाकी अभिनय तर जिंकलंस दर्जा .

  • @virajkakade7082
    @virajkakade7082 3 роки тому +2

    Best marathi series all the best team bhadipa

  • @minalme
    @minalme 3 роки тому +2

    Infinite love for this video

  • @varshahonkalse1652
    @varshahonkalse1652 2 роки тому +1

    Simply superb message told..

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 3 роки тому +1

    अतिशय सुंदर 👌👌👌👌

  • @mahendrakshirsagar4383
    @mahendrakshirsagar4383 3 роки тому +1

    मानसिक समस्या या विषय वरचे तुमचे विषय खरच खूप खोल आहेत। अप्रतिम लेखन अभिनय संवाद,एखादया bollywood सिनेमा लाही मागे सारले। असेल भारी content create करा। खूप शुभेच्छा

  • @mayureshkhanaj4003
    @mayureshkhanaj4003 3 роки тому +1

    Messvalya kaku acting jabardast and as always rajwade rocks....

  • @sumedhsuryawanshi8674
    @sumedhsuryawanshi8674 Рік тому +1

    Atishy upyoukt aani samajavar changlach prabhav taknara ha episode aahe. #awarness content.. 😊

  • @nehabhalerao5219
    @nehabhalerao5219 3 роки тому +41

    Sometimes frustration reaches a peak... That time we just need someone to listen to us and talk to us without questioning... Then almost of our things get solved and cooled down..

  • @yogitaalekar323
    @yogitaalekar323 3 роки тому +1

    स्वतंत्र ज्याच त्याच असत हा विचार खरंच आवडला .एक वेगळा अर्थ आज समजला .मी विचार केला की आपण नेहमी म्हणतो मला स्वतंत्र पाहिजे म्हणजे काय ? जी गोष्ट आपल्या जवळच आहे तिला आपण बाहेर शोधतो .खूपच छान विचार मांडलाय.

  • @sandeshbhagat242
    @sandeshbhagat242 3 роки тому +1

    कुठल्याही मराठी किंवा हिंदी चित्रपटापेक्षा हा episode हृदयापर्यंत पोहोचणारा होता...

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 3 роки тому +80

    What a lovely story & brilliant script - this is need of the hour - please continue with the series 👏🏼👏🏼👏🏼

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 роки тому +3

      Thank you Gauri! Do watch new episodes releasing every Monday 🙏❤️

  • @swateegramopaddhye9823
    @swateegramopaddhye9823 3 роки тому +2

    अप्रतिम!

  • @rspatil1759
    @rspatil1759 3 роки тому +3

    प्रत्येक शब्दांत आणि सगळ्या वाक्यांमध्ये जगण्याची किती रहस्य सांगितली आहेत...ते पण एकदम सहजतेने.. तितक्याच ताकदीचा जीवंत अभिनय..अप्रतिम

  • @supriyaparab2925
    @supriyaparab2925 3 роки тому +2

    सुंदर सादरीकरण....

  • @avhadmahesh9189
    @avhadmahesh9189 3 роки тому +2

    अप्रतिम 👌👌

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 роки тому +2

    Sundar aahe Malika

  • @umeshsalunke7095
    @umeshsalunke7095 3 роки тому +1

    ज्यांनी लिहिले.. ज्यांनी बनविले .ज्यांनी त्यात काम केले .. आणि ज्यांनी इथपर्यंत पोहचवले.. त्या सगळ्यांचे आभार 🙏❤️

  • @riyanmhatre8462
    @riyanmhatre8462 3 роки тому +2

    Manala sparsh karun geli gosht Prithvi molalachi aani kharach vishay khol aahe. Hats off

  • @sauravkarkade8844
    @sauravkarkade8844 3 роки тому +1

    आजच्या युवा पिढीच वास्तव 👍👍..खूप छान लघुपट

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 3 роки тому +2

    फारच उत्तम.

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 роки тому

      धन्यवाद जयश्री! 🙏❤️

  • @sakshikondvilkar9472
    @sakshikondvilkar9472 3 роки тому +26

    This came at the right time. Want to say a HUGEEE THANKS the entire team. Thank you for this. THANK YOUU!!!!!!!!! ❤️

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 роки тому +1

      We're glad to hear this Sakshi! Thank you so much and max प्रेम. Stay strong 🙏❤️

  • @sitaramkhade9627
    @sitaramkhade9627 3 роки тому +1

    व्वा... स्वतःची गोष्ट समोर आल्यासारखं वाटलं.. हृदयाला भिडली गोष्ट .... 👏👏

  • @sharmila2112
    @sharmila2112 3 роки тому +1

    Chaan aahet hua sarva short films about mental health .

  • @diptinaik1542
    @diptinaik1542 3 роки тому +1

    Khup sundar 👍🏻 keep it up....vishay pan sundar

  • @premkumarpmourya8823
    @premkumarpmourya8823 3 роки тому +6

    Best line::
    '' Either we win or learn'' hits hard man.
    Great story.

  • @shreyaponkshe6027
    @shreyaponkshe6027 3 роки тому +3

    Deep 🥺❤️

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 3 роки тому +2

    प्रियाची गोष्ट मनाला भिडली...माझा आवडीचा गोष्टीपैकी ही एक गोष्ट झाली आहे. मावशीचे प्रत्येक शब्द मनाचा स्पर्श करून जात होता...

  • @apurvachavan1278
    @apurvachavan1278 3 роки тому +1

    Koni tri motha jvl hava guidance dyayla. Nhitr mula chukichi paula uchaltat. Great concept bhadipa team. ✌🏻❤

  • @prateekshajoshi6818
    @prateekshajoshi6818 3 роки тому +1

    खुप छान नैसर्गिक अभिनय