Це відео не доступне.
Перепрошуємо.
गावरान मेवा मधील गणप्याची खरी कहानी | Gavran meva Ganpya biography | Mahesh kale| Gavran meva ganpya
Вставка
- Опубліковано 24 сер 2020
- गावरान मेवा वेब सिरीज मधील गणप्याची खरी कहानी
गावरान मेवा वेब सिरीज बद्दलचे इतर videos
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
▶️गावरान मेवा वेब सिरीज मधील संज्याची खरी कहानी!
• गावरान मेवा मधील संज्य...
▶️गावरान मेवा वेब सिरीज मधील सरपंचांची खरी कहानी!
• गावरान मेवा मधील सरपंच...
(Important Note - ALL THE IMAGES / PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO BE RESPECTED OWNERS AND NOT ME... I AM THE NOT THE OWNER OFF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO )
Disclaimer -
Video is for educational purposes only.copyright, disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism, comments, news, reporting teaching , scholarship & research fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing non-profit educational or personal use tips the balance in favour of fair use
Contact - marathiLifestyle5@gmail.com
Thanks for watching video -
@MarathiLifestyle1,
#गावरानमेवा,
महेश काळे सर मी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गाव पिंपळवंडी येथुन अशोक पवार आहे, मी सतत गावरान मेवा ही आपली मालीका पहात असतो कारण मला गेल्या, संख्या, आणि सुंगदाताई, शक्यता यांची खुपच भुमिका आवडतात, सर तुम्ही खुप मोठे होणार आहेत, यात शंका नाही धन्यवाद सर,
गणपत राव मीही नगर जिल्ह्यातील आहे म्हणून मला गावरान मेवा आवडतेच आणि आता तुमची माहिती ऐकल्यावर तर अभिमान वाटतो आहे महेश. अनंत अभिनंदन
महेश सर् तुम्ही महाराष्ट्रातील नामवंत कलाकार म्हणून ओळखले जातात तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो
सर तुमचं एकच तहेलेक् खूप भारी आहे गवता वाणी पयसा आहे
आपला कार्यक़म आवडीने पाहतो.पाचंट सिरियल पेक्षा लाखपटीने भारी.निखळ आनंद मिळतो.सर्व कलाकारानी चागंला अभिनय वटवला आहे.सर्वाचे कौतुक..व खुप खुप शुभेच्छा...
महेश काळे सर आपल्या मेहनतीचे फळ आहे जय महाराष्ट्र
ua-cam.com/video/ZpC-1610RUs/v-deo.html
काळे तुमचा अभिनय खूप आवडतो,,
छान वाटलं गणप्याची रिअल लाईफ स्टोरी ऐकून. महेशजी तुमची जोडी खरंच गाजवते ही वेबसिरीज.अर्थात तुमची पूर्ण टीमच चांगली आहे. अभिनय,लेखन, दिग्दर्शन, चित्रीकरण सगळं उत्तम असतं. निखळ करमणुकी सोबत तुम्ही नेहमी सामाजिक संदेश पोहोचवत असता,प्रत्येक रविवारी तुमची अगदी आतुरतेने वाट पहात असतो, तुम्हाला आणि तुमच्या गावरान मेवा च्या टीमला पुढील करिअर करिता खुप खुप शुभेच्छा...!!
काळे सर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
चौधरी सरांनी शिकवलेल्या कलेला तु साकार केले मनापासुन अभिनंदन महेश
सर तुमचा performance खूप छान आहे ।।।।खूप मज्जा येते पाहायला ।
लय भारी गणपतभाउ तुमचा रोल सुपर डायलॉग गवतावानि पैसा
गणपतराव म्हणजे दुसरा मकरंद अनासपुरे
मकरंद अनासपुरे हे मराठी चित्रपटातील कॉमेडीचे बादशाह आहेत पण गणपतराव यांची ही अॅक्सन भुमिका अनासपुरे यांच्या भूमिकेला सुट करत आहे असे वाटते
सर्वात. सुंदर. काम. आहे. तुमचे
सर तुमची अँक्टिग खुपच भारी एकच नंबर 👌👌👌👌💐💐
महेश दादा खूप छान हिडीओ तयार केला आहे की आपली सर्व माहिती दिली खूप बरे वाटले जय महाराष्ट्र दादा तुम्हाला माणाचा मुजरा व खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद खूप मोठा कलाकार हो जय श्रीराम
Mala tumache episodes khup khup aavadatat🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👑👑👑👑👑👑🎂👑👑👑👑👑you are king 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💯💯💯💯💯💯💯💯💯😍😍👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
महेश काळे भाऊ लय लय भारी आहे💐💐🙏🙏👌👌
तुमची एक्टींग एकच नंबर महेश सर
लय भारी
जर गण्यापाची भुमीका जर पाहिली तर लक्ष्या आठवण येते म्हणु हि मालिका मी मन लावून पाहतो
गंप्या तू नक्की पुढे जाणार हार्दिक शुभेच्छा!
मकरंद अनासपुरे यांची नक्कल जबरदस्त करतात गणप्या
नाना भाई आणि मकरंद यांच्या कारयाचा उल्लेख बद्दल अभिनंदन सरपंच संज्या ,गणप्या, राहुल,चंकेस,माया,पिरया,सुगंधा सरवांचेखुप खुप शुभेच्छा
गणपतराव तुम्हाला मोठे कलाकार होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
छान छान छान छान आहे
फक्त फसवत असता दोघं तुम्ही सगळ्यांना .... नुसत्या करामती करत असता ...मग अंगलोट येतात 😂😂😂 मजा येते 😂
बाकीच्या कलाकाराची सुध्दा ओळख करुण द्यावी हि विनंती🙏🙏
दुसऱ्या कलाकारांची माहिती द्या
Fb la frend request accept kara
रडवनं सोपं असतं पण हसवनं तेवढच अवघड असतं असं म्हणतात, तेच तुम्ही करता हे फार महत्वाचं आहे, टीव्ही वरील पांचट मालीका पहाण्यापेक्षा आपल्या गावाकडच्या मातीतल्या कलाकारांना वेब सेरीज मधून पहाने कधीही श्रेयस्कर.
महेश आता तू जे बोलतो त्या वेळेस विश्वास नांगरे पाटलासारखा वाटतो
मस्त आहे हा कार्यक्रम 👌👌
Jabbardast jigar jodi aahe ganpya sanjya
Congratulations super 1no
खरोखर खुपच छान रोल करता महेश सर
गणपत 1 नं,,
गवतावाणी पैसा...
हा डायलॉग मी आमच्या गृहमंत्री यांना वापरतो,,,
आणि वेळ मारून नेतो..
Mast
खूप छान दादा
महेश काळे पुढील वाटचालीसाठी हरदीक शुभेछा
तुमची कॉमेडी आणि संजय ची कॉमेडी एकच नंबर आहे
लंय भारी
खूप खूप छान महेश भाऊ जय महाराष्ट्र
Badhiya bro
बहुत बढ़िया सर
छान आहे
😍😁👌👌👌
Mahesh kale sir tumcha ganpya ha rol lai manje lai bhari ahe khup chan acting krta tumhi tumcha to dilog gavtavani paisa ahe aplya kad khup bhari ahe
महेश काळे सर मला गणप्या हे तुमच पाञ खुप आणी डायलाॅक गौतावनी पैसा आहे आपल्या कडे नाद नाही करायचा....
Sir tumchi acting khup Chan aha👍👍👍
सर आपल्या अभिनयाला आणि विनोदी भूमिकेला जोडच नाही,,खूपच छान
एक नंबर गणप्या आणि संज्या आणि संरपंच
सुपर
नाईस वन एक नंबरच
Chan sir
महेशराव ,अशीच आपली भविष्यात प्रगती होवो .
महेश भाऊ तुमचा नादच खुळा
एकच नंबर भाऊ
महेश काळे जय महाराष्ट्र जय शिवराय
गणपतराव तुम्हाला मिशीच शोभते
very nice ganpat raw
Great acting sir. I am big fan
Nice information
Sir superrrr ho kadakk
Khupch chhan ganpatro amhi nagarche ahet parner madhle
Tumhi lai bhari
Khup cha chhan
भारी आहे राव तुमचे डायलॉग
खुप छान भाऊ
अहमदनगर जिल्हा च लय भारी
Very nice
मला खूप आवडते मला पण काम करायला आवडलं
Khup Chan sir
Nice mahesha sir
Bhavishyat Tumhi anaspre sarasarkha marathi kalakar asnar
खुप खुप अभिनंदन
I am your big fan
Very nice.
Best of luck
Keep it up sir 👌👍👍👍👍
Very good
Mahesh kup mast
मिशी काढल्यावर लईच बेकर दिसते राव
Mahesh sir gavran meva khup sundar ahe mi ani majhi sapurn family bagate
You are great go ahead
महेश.भाऊ लयभारी .
Ek dam superrrrrrr sir
लय भारी गणपतराव
GOOD.......CHAN........
Mahesh sir mi tumhala nagar clg function madhe pahile ahe..apan 1ch batch la hoto BA la..khup mast act ahe
Nice 👌
Best luck Ganpat Bhau😀😎👍
गणपतराव मिशी नका काढत जाऊ नका
ती तुमची शान आहे
Nice iiiii
Keep it up very nice mahesh sir
छान
Lai chhan ..Nimgoan nagar
Nice
Ahe
Mst Sir
महेश काळे आपल्या खूप आवडले आहात
Atishay koutuk kale sir