उचापत्या भाग १। uchapatya episode 1 । धमाल प्रॉडक्शन । Dhamal production
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- Roz Dhan: India's best money earning app.
Install RozDhan to get +₹50 instantly,now!👇👇👇
ylink.cc/f2WHm
जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
उचापत्या भाग १
• उचापत्या भाग १। uchapa...
उचापत्या भाग २
• कार्यकर्त्यांनी चोपला ...
उचापत्या भाग ३
• उचापत्या भाग ३। Uchapa...
उचापत्या भाग ४
• उचापत्या भाग ४ । Uchap...
उचापत्या भाग ५
• उचापत्या भाग ५ । Uchap...
उचापत्या भाग ६
• ज्योतिषी पुन्हा यांच्य...
उचापत्या भाग ७
• पैसे नसताना हॉटेलमध्ये...
उचापत्या भाग ८
• एका बाई मागे संपूर्ण ग...
उचापत्या भाग ९
• उचापत्या भाग ९। UCHAPA...
उचापत्या भाग १०
• उचापत्या भाग १०। UCHAP...
उचापत्या भाग ११
• म्हणूनदुसऱ्याच्या बायक...
उचापत्या भाग १२
• असं किडनॅपिंग आयुष्यात...
उचापत्या भाग १३
• उचापत्या भाग 13 | UCHA...
#उचापत्या #गावरान_मेवा #uchapatya #dhamal_production #gavranmeva #latestepisode #marathiwebseries
उचापत्या या वेबसेरीज चे धमाल एपिसोड पाहण्यासाठी धमाल प्रॉडक्शन या चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा.
Thanks
गावरान मेवा काॅमेडी
ua-cam.com/video/XpTSCSRpYKA/v-deo.html 😂
केल कि दादा
तुम्ही संज्या ला घ्या अगोदर मग आम्ही subscribe करु
संजयरावला घ्याना राव
अभिनंदन सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीस एक दम कडक बापु
Gavran meva nantar uchapachtya....😁😀😁😀😁😁😁😂😂😋😋😋😋😋👌👌👌👌👍👍👍👍👍
खूपच छान.सगळे कलाकार अफलातून आहेत.गुरुजींचं समाजकार्य तर अवर्णनीय आहे.
आव बापू आशील हाय म्हणूनच बघतोय मालिका तुमची 😍😍😍😍
Mi pn💪
Right 👍
Bapu (daji) bhari👍👍 सुपर
दाजी। आणि। महेश। कळे हार्दिक शुभेच्छा
नेते उर्फ रावसाहेब खूप भारी काम करतोस महेश तुला तुझा पुढील करीयरसाठी हार्दिक शुभेच्छा
- अबोली सकट
धन्यवाद
खरच
मी पण डैळुउ
बठ
मास्तर 👌👌👌पेपरवाळ्याला :चांगला वाग रे भो 😂😂😂
रावसाहेब :😂😂😂🙏🙏🙏आम्ही तुमचे थँक्यू हे
Thanks
Episod खुप मस्त आहे
Bapu ganpatrov sarpanch pudhil vatchalis khup khup shubhechha
Bapu kadak rao navi series abhinandan.
अप्रतिम सरपंच (गुरूजी)
धमाल प्रोडक्शन ची कमाल... व्वा! मजा आली... पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
Thanks
बापु हित सुध्दा रोल बाटली वालाच भेटला गणप्या गांव पुढारी मस्तच
सरपंच झाले गुरुजी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा
दाजी उर्फ बापु सहरष स्वागत
सर्व कलावंताचे हार्दिक अभिनंदन
गावरान मेवा गणप्या व सरपंच चांगली सुरुवात
सरपंच आणि गणपत गावरान मेवा मधले एकच नबंर वेबसिरीज
धन्यवाद
गणपतराव कडक नवीन वेब सिरीज 👌👌👌👌 लहान मुलांचे प्रश्न नीट सोडवा जिथे गणपत राव तिथे हवा तर होणारच..........तुमच्या सर्व टीम खुप छान। 👍👌👌👌👌😊
खुप छान दाजी
🤩🤓⛳🚩⛈️🌆🌃🌌🎆🎇💯🤠😎🚩🏆💐☕🍵✨🌟🍵👊🌃🏆🌆🤠🌃🏆🌆🏆🤠🤠😎😎🤠😎🤠😎🤠😎🤠😎🤠😎🤠💯😎🤠💯😎🤠💯🤠😎🤠🤠💯👊🏆👊💐☕☕👊🤩🤩💯💞💌❣️❣️💟💟💅🤳🧟👩👧👥🌃🌨️🐢🐾🌮🥘🍝🍝🍖🍔🌭🥪🧀🥚🚨⛱️🎇🎁🎀🎈🎂🎊🎉💍👑👑
सरपंच तुम्ही खूप छान
Super saheb🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
एकच नंबर लय भारी गणपत भाऊ व सरपंच तूम्ही पण लय भारी
गुरूजी_सरपंच,पुढारी_ गनप्या,दाजी_बापु.मस्त टीम👌
दाजी म्हणजे आमचा गावाकडच्या गोष्टी मधला बापू आहे की.....बापू अश्शिल हायं.....
बापू(दाजी) तुमचे नगर जिल्हात हार्दीक स्वागत.
अश्शील कार्यक्रम सादर करा 🙏🙏
धन्यवाद
आशील बापु एक नंबर
गणपत शेठ नेत्याच काम लय भारी सुट होत तुम्ही असीच प्रगती करीत राहावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो :संगमेश्वर श्रीरामे नांदेडकर
Mast fantastic episode
गुरूजी कडक 🙏
एक नंबर भाग आहे
Bapu majhya aali
आता मजा येणार भाऊ अवघड गंमत झाली रे भाऊ खतरो के खिलाडी
Thanks
आता कड़क मजा यनार बापू आलाय
Bapu assail ahet 👌👌👌 aani tumhala pudchya vatchali baddiel hardhik shubhecha 💐💐💐
खुप मस्त होता एपिसोड
एकदम झकास क......डक
खूपच सुंदर आहे
अरे हा तर आपला बापू आहे बापू अशील बापू 😂😂😂😂🤣
मस्त मडली कारेकर अवडला
भारी त भारी आहे सरपंच
कडक
आता बापू सरपंच आणि गणप्पा एकञ म्हणजे धधधधधमाल
अशील बाप्पू vs गणप्या कोण बाजी मारताय बघू, पण किती काही झालं तरी बापू आश्शील अशी 🐍🐍🐍🐍🐍🐍
एक दम छान
सरपंच कडक
धन्यवाद
ऊचापत्या...छानच रंगणार!
सुपर आशील बापु
हा तर आपला बापू ,तारळे कर👌👌👌✌
KT उर्फ दाजी खतरनाक आहे राव😁✌️👌
Thanks
खूप छान web series
उचापत्या वेब सिरीज मधल्या सर्व कलाकारांना शुभेच्छा
Vary nice, dajie
Very good
बापू नाद खुळा
ऊचापत्या या वेबसेरीजचे सर्वच यशस्वी कलाकार आहेत, मात्र संज्याची भुमिका या सेरीज मध्ये असावी अशी रसीकांच्या वतीने विनंती करतो.
बापु एक नंबर
फार uttam काम करतात गुरुजी तुम्ही 💐💐🙏🙏🌹🌹
बापु......😊😊😊😊😊🌹😘
एक नंबर गनपतराव .....
Daji nay बापु
आशील बापू आहे मग जोरातच होणार
बापु तुमची धमाल आहे खरच
सुपर यपशिरि स
बापू आशील ना आशील माहितेय ना
Kiran sar aani bapu mi khup khush jaloy tumchi nawin websirij pahili
Thanks shere kara sarvana
सरपंच साहेब मस्त 👍👍😂😂👌👌संजय राव पाहिजे 😁
मस्त धमाल मजा येईल🤣🤣🤣
Bapu kadak
बापु आहे मग जोरदार आहे
Khup chan ahe
Mast
Intro music Chan aahe.
Bapu aashill aata daji 👌👌😀
आश्शील बापू...!!!
खुप सुंदर
दाजी एकच नंबर......होऊन जाऊद्या एकदाचं जोरात...
Dhanyawad
अशील बापू.. 🤪
सरपंच गणपतराव आणि बापू माझ्या कडुन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा खरच मस्त एपिसोड
Good करंजी Sushil Akolkar
खुपच मनोरंजन केले राव.👌💐सर्व टिम चे अभिनंदन ...
धन्यवाद
होइल हीट लवकरच छान
Thanks
Bapu mast
गुरुजी तर आपापले किरण भाऊ आहेत गावरान मेवा मध्ये सरपंच आहेत
धन्यवाद
हा दाजी नाही बाप्पू आहे बाप्पू..... 😎
सरपंच, गणपतराव, बापू आणि नाम्या तुमचं अभिनंदन हिट तर होणारच
धन्यवाद
बापु लय भारी जमल
Gavran meva madil ahe 2 gjan bapu ithpn petadaka mast ahe bapuchi ecting Daji 1no ata Daji asila asil
बापू लै जोरात ...🥂🥂😂
किरण बेरड जी आपण गुरुजी पेक्षा सरपंच म्हणूनच छान वाटतात.
किरण बेरड allready टीचर होते. मस्त
खूप छान सर
धन्यवाद
आशील बापू,सरपंच,गंप्या म्हटल्यावर धमाल कॉमेडी आपल्या वेबसिरीज ला खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
धन्यवाद
आमचा बापू आहे आशिल बापू सातारचा 🙏
बापू.....कडककक
Mala khup aavdla
Apl like neta urf ganpya ravsaheb ani bapu ashila ashil sathi urf daji K T PAWAR SIR 😃😀😀😀😀
दाजीचे पात्र 👌👌
धमाल प्रोडेक्शन पुढचे एपिसोड वाढवा मक्क्या खूप कॉमेडी करतो
Mast ch
Abe yat tr sagle actor vegveglya series madhe ahi .. Awesome