मि धन्य झालो अजित सरांचं गाणं ऐकून आणि मि यांच्या टी सिरीजच्या कॅसेट ऐकून ऐकून गाणं शिकलो 🙏🙏 मला परस्थिती मुळे क्लास करून शिकता आलं नाहीं पण मि यांचं भजन ऐकून बरंच काही स्वतः च्या हिमतीवर रेल्वे भजना मध्ये तरबेज झालो ते अजित सरांच्या कॅसेटच्या प्रेरनेमुळे 🙏 मला परिमळाची धाव भ्रमर ओढी हे सराचं अभंग फार आवडतो. गेली पंचवीस वर्ष बरंच काही शिकलो ते सराचा नकळत आशीर्वाद म्हणा 🙏 स्वामी समर्थ भजन मंडळ ठाणे बुवा अरविंद महाडिक या नावाने युट्युब ला भजन आहे.. मि कुठेई न शिकता प्रयत्न केला आहे 🙏सरांना नमन 🙏 धन्यवाद 🙏🙏
लहानांपासून थोरापर्यंत सर्वांना आवडणारी व ओळखीची गायकि आणि ज्यांचि गायकि अजरामर व ज्यांना खरोखर देवी सरस्वती प्रसन्न होऊन आशिर्वाद लाभलेली व्यक्ती महत्त्वाचे म्हणजे कोकण ज्याला साक्षात स्वर्ग म्हटले जाते तिथल्या गावातील सर्व जत्रा ,सांस्कृतिक कार्यक्रम पूजाअर्चा येथे आवर्जून यांनी गायलेली गाणी ऐकायला मिळतात आणि वातावरण पण छान रम्य मोहक होऊन जात
Sheer magic - Ajit jis divine voice his total involvement and passion ! Makes me want to listen again and again ! Hope he stays blessed and we can listen to his live concert some day
Awesome video and clarity. Kudos to you. Delighted to see young Ajit ji. My baba would have tears in his eyes if he would have seen and heard the video. 🤗
मि धन्य झालो अजित सरांचं गाणं ऐकून आणि मि यांच्या टी सिरीजच्या कॅसेट ऐकून ऐकून गाणं शिकलो 🙏🙏 मला परस्थिती मुळे क्लास करून शिकता आलं नाहीं पण मि यांचं भजन ऐकून बरंच काही स्वतः च्या हिमतीवर रेल्वे भजना मध्ये तरबेज झालो ते अजित सरांच्या कॅसेटच्या प्रेरनेमुळे 🙏 मला परिमळाची धाव भ्रमर ओढी हे सराचं अभंग फार आवडतो. गेली पंचवीस वर्ष बरंच काही शिकलो ते सराचा नकळत आशीर्वाद म्हणा 🙏 स्वामी समर्थ भजन मंडळ ठाणे बुवा अरविंद महाडिक या नावाने युट्युब ला भजन आहे.. मि कुठेई न शिकता प्रयत्न केला आहे 🙏सरांना नमन 🙏 धन्यवाद 🙏🙏
कडकडेंना पाहिल्यावर एकच मनांत येते ते ह्मणजे,
सुखी साधना मना सोडीना!!!
इंद्रदरबारी गंधर्वांनाही लाजवेल असा आवाज!!!
परमपावन
तरुणपणीचा खणखणीत आवाज..
लहानांपासून थोरापर्यंत सर्वांना आवडणारी व ओळखीची गायकि आणि ज्यांचि गायकि अजरामर व ज्यांना खरोखर देवी सरस्वती प्रसन्न होऊन आशिर्वाद लाभलेली व्यक्ती
महत्त्वाचे म्हणजे कोकण ज्याला साक्षात स्वर्ग म्हटले जाते तिथल्या गावातील सर्व जत्रा ,सांस्कृतिक कार्यक्रम पूजाअर्चा येथे आवर्जून यांनी गायलेली गाणी ऐकायला मिळतात आणि वातावरण पण छान रम्य मोहक होऊन जात
अजित sir। कर हा करी। धरिला। शुभांगी। माझे मनातृप्त होत नाही ऐकतच राहावे। असे वाटते sir तुम्हाला शुभेच्छा
Amazing,, side accomplished as well !!!
Such compositions, such composers, such singing, such singers... such sincerity and simplicity in presentation... the golden days are gone.
Yes
आम्ही कुठे लागावेत तुमची सुस्ती करणारे इतके सुंदर ऐकावयास मिळते हेच आमचे भाग्य
अजित सरांनी तर उत्तमच गायलं आहे यात काही शंका नाही त्यांची बरोबरी तर कोणी करूच शकणार नाहीत पण तेवढाच तबला सुद्धा अप्रतिम वाजला आहे.
सम्पूर्ण संच छान सादरीकरण करत आहे.🎉🎉👍👍
सुंदर सुंदर सुंदर आणि वा वा आणि वा वा ह्या शिवाय काय शब्द
Fantastic , sirji , lajawab great always we are very much fond to hear such a great song & we enjoyed since from 1988 , devachiye dwari to till today
Ajit kadkadenchi barobari Karan ya jalmat tari konala shakya nahi
आपल्या गायकीची अदभुत अनुभुती रसिकांना देणारा स्वरसंपन्न गायक पं.अजीतकुमार कडकडे👌👌👌🙏
अगदी खरंय
१९८७/८८ला वसई नायगाव येथे गणेश ऊत्सवात हे नाट्यगीत एकले होते ते आजपर्य्ंत एकत आहे
श्री सरस्वतीचा वरदहस्त अजीत कडकडे ह्यांना
लाभला आहे.
काय आम्ही बोलावे पामरे साक्षात ईश्वराचे दूत आहेत असा भास होतो, पंडितजींचे गाणे ऐकले की
This is from Marathi Natak : Sanshay Kallol & this Natya geet is based on Raag Durga.
ಪಂಡಿತ್ ಅಜಿತ್ ಕಡ್ಕಡೆ ರವರ ಮರಾಠಿ ಅಭಂಗ ಹಾಡುವ ಶೈಲಿ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿದೆ...
Evergreen ahet ajit kadkade navin kitihi gayak yeude
Hemant Parab ji... True👍 "स्वराअजित "
akadam.zakas
हे पद फक्त यांनीच गावं आणि आपण ऐकत राहावं
अतिशय सुंदर नाट्यपद.
संगीत हा अजरामर ठेवा आहे सर खंरच सूदंर
🙏🙏
4.13 ला 6 आवर्तनाची तान घेतली आहे, अप्रतिम प्रतिभा..
तबला पेटी विणा गुरुंपाशी ही उत्तम दिल खेचक ...शिष्य कडकडे ने ही गोळा केलेत निवडक वेचक
Kon manat mage padale Avajache badshah hote ani ahet
Atishaya sundar, Apratim Sangeet
Sheer magic - Ajit jis divine voice his total involvement and passion ! Makes me want to listen again and again ! Hope he stays blessed and we can listen to his live concert some day
Truly said
Sangitala jarar amar karnare ajit kad kade sundar gaayan❤❤
👍🙏🙏
खूपच सुंदर विडिओ मिळाली आज बघायला सरांची🙏🙏अप्रतिम
Well done jaya ! A very new start!
Juni gani mhanje आमची मेजवानीच jaiprKash khot मालवण sindhudurga age 72
Ram Krishna Hari
My most favourite song listening from my childhood
Greatest song singer and composition
🤩On of Best voice 🎤🎶 in the world Ajit kadkade sir ❤️💙💚👌🙌🎧
🌺🙏🙏🙏
Ajitji is one of best in my own list of classical singers.i love classical music by heart.
अतिशय सुंदर गायन👏👏👌👌🙏🙏🌹🌹
अप्रतिम गायक ...पल्लेदार ताना,दमसास, कसदार गायकी,अभिषेकीबुवांचा खरा वारसदार पण........ फार मागे पडले आता.
raghavendra deshpande Aprtim
Ajit kadkade Kadhich mage padnar nhit Jun Tech son evergreen
Khupch. mst...,👌👌
Great... अविस्मरणीय
Vaa vaaaavaaaa Ajit sirji
अति सुंदर
राहुलजी,भाईंची जी जी गाणी तुम्ही यूट्यूबला अपलोड केलीत त्यातलं सर्वोत्कृष्ट गाणं म्हणजे कर हा करी.जबरदस्तच गायलंय भाईनी.
अजितकुमार कडकडे सर... आणि यांची गाणी ever🌳hhh
Rahul Donadkar खूप छान
Awesome video and clarity. Kudos to you. Delighted to see young Ajit ji. My baba would have tears in his eyes if he would have seen and heard the video. 🤗
अप्रतीम
Khupach chaan
Ajit kadkade tevha full form madhye hota.saglyaat jasta dumsaas aahe taane chya veli
ati.sundar
Hemant Kirkire
Devine and adbhut....what a vocalist....salute.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बहुत बढिया पेशकश!
Sai Bankar Tabla excellent
अद्वितीय अप्रतिम👌👌👌
Wow.... amazing!
Mast sir 🙏🙏🙏
Divinity & soulsoothing🙏
raag 'durga'
मस्त.......
One of the most pure voice
Genuine
Swargiya Gandharva Anubhav . . Adbhoot.
अत्युत्कृष्ट!
दैवी आवाज 🙏🙏🙏🙏🙏🎼
Speechless 🙏🙏🙏🙏
खूप छान
❤️❤️❤️❤️
अजित सरांचे वय खूप लहान वाटते विडिओ मधे. पण गीत कसलेल्या गायका सारखे. अति सुंदर सर.हा विडिओ कोणत्या वर्षातला आहे कोणी सांगेल का प्लीज
1 number...
योगेश यशवंत काटदरे
master peace
Kothalya natkatil aahe he pad
❤️
Apratim
❤️❤️
👌👌👌👍🙏🙏🙏
❤️❤️