प.पु.अवधूतानंद महाराज ७४ वा जन्मदिनी झाला साक्षातकार हे गीत सादर करताना भक्तिरसगंधर्व पं अजित कडकडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @bhaskaraahire3341
    @bhaskaraahire3341 8 місяців тому

    अतिशय सुंदर माऊली

  • @jayantbhave7846
    @jayantbhave7846 Рік тому +4

    पं. अजित कडकडे यांनी इतक्या तन्मयतेने भक्तिभावाने आळविला आहे की ऐकणाराही त्या भक्तिरसात न्हाऊन निघतो तसेच तबलजींनीही अप्रतिम साथीने गायनात बहार आणली आहे. अजितजींकडून पुन्हा पुन्हा ऐकत राहावा इतकं अप्रतिम हे अभंग गायन आहे.

  • @jayantbhave7846
    @jayantbhave7846 Рік тому +1

    अजित कडकडे यांच्या खड्या सुरेल आवाजात हे भजन ऐकतांना मन भक्तिरसात तल्लीन होते.

  • @madhurasohani8117
    @madhurasohani8117 11 місяців тому

    अप्रतिम

  • @mndongare
    @mndongare Рік тому

    छान शब्दांची रचना आणि मधुर आवाज अजिदादांनी गाणं एक अप्रिताम योग

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 2 роки тому +4

    हे भजन ऐकल्यावर शब्द कानात घुमत राहतात . फारच छान शब्द रचना आहे 😀🙏. झाला साक्षात्कार 😀🙏

  • @rajendrashani6897
    @rajendrashani6897 2 роки тому +1

    आतिशय सुंदर भक्ति गीत अजीतजी ने गायले, मला आपण गायलेले दत्त पालखी व टेम्बे स्वामी चे भक्ति गीत मना पासुन खुप आवडतात, मी रोज यू ट्यूब वर ऐकतो,🙏 धन्यवाद ।

  • @shobhamarathe269
    @shobhamarathe269 Рік тому

    खुपच सुंदर

  • @KrishnaKumar-ys3tz
    @KrishnaKumar-ys3tz Рік тому

    Wow gaanagandharva

  • @madhurasohani8117
    @madhurasohani8117 11 місяців тому

    अप्रतीम

  • @dattatrayabhat947
    @dattatrayabhat947 8 місяців тому +1

    Super excellent!

  • @ashirwadaware2220
    @ashirwadaware2220 5 років тому +2

    खुप छान आवडले

  • @krushnatupe3702
    @krushnatupe3702 Рік тому

    धन्यवाद गुरुजी खूपच अप्रतीम

  • @sandeepjk6189
    @sandeepjk6189 4 роки тому +2

    On this auspicious day a souvenir was published... Great old memories spent with Baba.. Love you Baba

  • @subhashnaik1931
    @subhashnaik1931 Рік тому

    Superb!

  • @minadalvi1014
    @minadalvi1014 3 роки тому

    खूपच छान, मस्तच.! श्री स्वामी समर्थ साटम महाराज कृपा !👋👋🌹🌹

  • @abhijeetpawar5375
    @abhijeetpawar5375 2 роки тому +5

    माझा अनुभव सांगतो,श्री.प. पू. साटम पुत्र एकमुखी दत्त श्री. अवधुतानंद महाराज एक महान अमर अध्यात्मिक दैवी शक्ती असून, माझी तब्येत विक होती,मी माझ्या १३ जानेवारी २०२० दरम्यान २०MM किडनी स्टोन ऑपरेशन दरम्यान काही अडचणी येत होत्या , प्रामुख्यानं भुलदेणे बाबत ,तर मी मनोमनी स्मरण करत होतो, तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये समोरील भिंतीत ह्या साक्षात दत्त विभूती ने दर्शन देऊन मला धीर दिलाच व मला जेव्हा डॉक्टर ने मला भुल व्यवस्थित दिली व ऑपरेशन व्यवस्थित झाले मी ४ ते ५ दिवसांनी बरा झालो घरी गेलो, सगळे काही व्यवस्थित झाले, अशा महान दत्त विभूतीस साष्टांग दंडवत व मानाचा मुजरा, श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.

  • @maheshshirke5929
    @maheshshirke5929 2 роки тому

    खुपच छान! श्री स्वामी समर्थ!

  • @ashishbhide1982
    @ashishbhide1982 6 місяців тому

    अप्रतिम🙏🙏

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 4 місяці тому

    त्रिपुरा 🙏🔥☝️

  • @shrikrishnakulkarni8190
    @shrikrishnakulkarni8190 Рік тому

    Excellent example 🌹🙏🌹🙏

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 4 роки тому

    || ओम श्री सदगुरू समर्थ स्वामी समर्थ ||

  • @shrutikatradingco.8125
    @shrutikatradingco.8125 Рік тому

    👍👍🙏🙏🙏

  • @arunamorey9374
    @arunamorey9374 4 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @vanitajalgaonkar9124
    @vanitajalgaonkar9124 2 роки тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @travel_paradise-98
    @travel_paradise-98 2 роки тому

    🙏

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 2 роки тому

    हे भजन पूर्ण ऐकता येईल का? शेवटचे ऐकता येत नाही

  • @praptinalawade7309
    @praptinalawade7309 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @vanitajalgaonkar9124
    @vanitajalgaonkar9124 2 роки тому

    Avdhut chintan shree Guru Dev Dat

  • @Deepakpanchal0143
    @Deepakpanchal0143 2 роки тому

    Gajar dattnamacha hyachi changli rekording changli taka plz

  • @pratikingole3100
    @pratikingole3100 3 місяці тому

    Ha konta rag ahe kuni sangal ka

  • @kishoresawnt1286
    @kishoresawnt1286 2 роки тому

    अप्रतिम,, स्वर 👌👌🙏🙏🙏

  • @vanitajalgaonkar9124
    @vanitajalgaonkar9124 2 роки тому

    🙏🙏🙏