Khillar Cow चॅनेल चे सर्वेसर्वा घाडगे सर यांची रोखठोक मुलाखत !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • ‪@kumarvijayjadhav‬
    #बैलगाडीशर्यत
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #शेतकरी
    बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
  • Розваги

КОМЕНТАРІ • 70

  • @YogeshBhondekar-ir9to
    @YogeshBhondekar-ir9to 2 місяці тому +26

    घाडगे साहेब खरंच तुम्हाला 100 तोफांची सलामी 💯 1 no बोलता...

  • @ds18245
    @ds18245 2 місяці тому +7

    अनेक मुलाखती पहिल्या
    पण अशी शांत अनुभवी आणि मुद्देसूद मांडणी असणारी मुलाखत नव्हती पाहिली
    सुंदर 👌👌

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 2 місяці тому +35

    घाडगे साहेबांनी खूप विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरे दिली 👌👌खूप छान ❤❤

  • @aniketkharat9098
    @aniketkharat9098 2 місяці тому +14

    देव माणसांची मुलाखत घेतली.....❤

  • @navnathpatilmirge6929
    @navnathpatilmirge6929 2 місяці тому +12

    50 मिनिटे मुलाखत काहीच वाटत नाही गाडघे साहेब मस्त मुलाखत घेतली ❤

  • @ravan__1
    @ravan__1 2 місяці тому +11

    आमचा सोन्या वळु पुर्ण सफेद होता त्याला नजर झाली की तो थोडा कोसा दिसायचा नंतर आई त्याची नजर काढायची लगेच दोन दिवसात पांढरा शुभ्र व्हायचा नंतर अचानक सोन्या आम्हाला सोडुन गेला देखण्या जनावरांना नजर होतेच

  • @ds18245
    @ds18245 2 місяці тому +2

    या खेळात एकच फॉर्म्युला आहे
    ज्यात धमक आहे त्या नावाला चमक आहे 🎉

  • @avishkardeshmukh9247
    @avishkardeshmukh9247 2 місяці тому +2

    खरंच नजर लागते अनुभव आहे

  • @Udhshhhdhhdgdgd
    @Udhshhhdhhdgdgd 2 місяці тому +13

    घाडगे साहेब 👑♥️

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 2 місяці тому +1

    घाडगे साहेब तुमची व्हिडिओ आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघितली... चांगभलं च्या व्हिडिओ पण मस्त असतात

  • @nadgavakadche9653
    @nadgavakadche9653 2 місяці тому +13

    1 नंबर मुलाखत

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 2 місяці тому +1

    हा प्रकार मुंबई बिनजोड मध्ये भरपूर चालतो

  • @vikramtarade9154
    @vikramtarade9154 2 місяці тому

    पहिल्यापासून मला खिल्लारचा नाद आहे, पण khillar cow चॅनल मुळे सगळ्या घरादाराला नाद लागला. Only घाडगे साहेब.

  • @djv437
    @djv437 2 місяці тому +3

    घाडगे सर ❤ ❤ चांगभलं सुदंर काम ❤❤

  • @swapnilpatil8790
    @swapnilpatil8790 2 місяці тому +5

    मस्त मुलाखत ❤❤❤

  • @abhishekpatilap4106
    @abhishekpatilap4106 2 місяці тому +4

    १ नंबर मुलाखत

  • @kunalhinge5605
    @kunalhinge5605 2 місяці тому +1

    1 नंबर मुलाखत घेतली

  • @vivekparab8781
    @vivekparab8781 2 місяці тому +2

    One of the best interview 👍

  • @user-ls3xn5mh9p
    @user-ls3xn5mh9p 2 місяці тому +13

    खिल्लार महाराष्ट्राची शान यांची पण मुलाखत घ्या

  • @user-ls3xn5mh9p
    @user-ls3xn5mh9p 2 місяці тому +1

    Nice job sir

  • @kumarvijayjadhav
    @kumarvijayjadhav  2 місяці тому

    व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा भावांनो आणि आपल्याला कोणती मुलाखत पाहायला आवडेल हे पण कमेंट करून सांगा ❤️🙏

  • @pradippatil4200
    @pradippatil4200 2 місяці тому

    नजर लागते हे खरं आहे आम्ही बरेच अनुभव घेतला आहे

  • @Kint451
    @Kint451 2 місяці тому

    Sir great interview

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 2 місяці тому

    भाऊ नजर लागते ते खर आहे कारण माझ्या पण 20 शेळ्या वारल्या कारण ज्या दिवशी तेली म्हणजे मुसलमान आपल्या कडे आले आणि त्यांनी शेळ्या किंवा भोकड ला हात लावला तर व्यवहार झाला किंवा नाही तर काही दिवसांनी नाही झाल तर बकरी किंवा भोकड मरण पावते आता पर्यंत माझा अनुभव आहे

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 2 місяці тому +1

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @Lonewolf_525
    @Lonewolf_525 2 місяці тому +1

    मी लहान असताना आमचा आजोबांचा बैल होता मोठ्या मापाचा तो पण लागीर लागून गेला असे सांगतात घरातले पण मी मानत नाही पण अलीकडे बऱ्यापैकी अनुभव आल्यामुळं विश्वास बसू लागलाय

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 2 місяці тому +1

    Nice video ❤

  • @kirankumbhar1382
    @kirankumbhar1382 2 місяці тому +2

    khiller gayin sathi devane manus patvlay - ghadge saheb

  • @user-cj9vj1sf9j
    @user-cj9vj1sf9j 2 місяці тому

    Nice

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 2 місяці тому

    1no zali mast

  • @shreyapatil6281
    @shreyapatil6281 2 місяці тому +1

  • @yashpawar1741
    @yashpawar1741 2 місяці тому +3

    घाडगे साहेब 🎉

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 2 місяці тому +2

    ❤❤❤

  • @Mnb0153
    @Mnb0153 22 дні тому

    @kumarvijayjadhav पुष्कराज भाऊ घाडगेंची परत एकदा मुलाखत घ्या...बाज्या चा नक्की विषय काय झाला...काय वाद झाला बाज्या दादानी विकला. काहीतरी नक्की बिनसलाय घाडगे बोलायाला तयार नाहीत.

    • @Vihaan.rao24
      @Vihaan.rao24 18 днів тому

      त्याला फक्त निंबाळकर मास्तरची मुलाखत घ्यायला आवडते आणि त्या नंतर मोहिल ची.

    • @Vihaan.rao24
      @Vihaan.rao24 18 днів тому

      त्याला फक्त निंबाळकर मास्तरची मुलाखती घ्यायला आवडते आणि त्या नंतर मोहिलची.

  • @yashpawar1741
    @yashpawar1741 2 місяці тому +2

    ❤❤❤❤

  • @vishnumandale4985
    @vishnumandale4985 2 місяці тому +1

    👌👌👌🙏🙏🙏🙏❤❤❤

  • @prasadkolhe9257
    @prasadkolhe9257 2 місяці тому

    💯👌🏻👌🏻

  • @KrushnaSangde
    @KrushnaSangde 2 місяці тому

    ❤❤

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 2 місяці тому +1

    लंबी चलेगी व्हिडिओ ये

  • @NileshShinde-lj9ms
    @NileshShinde-lj9ms 2 місяці тому

    Ghadge sir royal manus hy

  • @surajmore0505
    @surajmore0505 2 місяці тому +3

    खिल्लार शेतर देव मानुस घाडगे सर❤

  • @krushnapaigavanpatil784
    @krushnapaigavanpatil784 2 місяці тому +2

    घाडगे साहेब नंबर द्या तूमचा

  • @rajvardhanpawar9236
    @rajvardhanpawar9236 2 місяці тому +1

    Limbu vr bail palto ka Prashnn vichara

  • @kiranmhetre8128
    @kiranmhetre8128 2 місяці тому

    डायवर वजन च बोला ते एक नंबर आहे

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 2 місяці тому +1

    Chakdi cha babatit je bolale te khar ahe ...

  • @satpudaedutech4814
    @satpudaedutech4814 2 місяці тому +2

    आमच्या भागात नजर लागते म्हणून चांगले दिसणारे बैल सुद्धा ठेवत नाहीत. फक्त शेती काम झालं पाहिजेत एवढाच उद्देश ठेवतात.
    चांगली दिसणारी जोडी जास्त दिवस टिकत नाही.

  • @akhil3116
    @akhil3116 2 місяці тому

    Khillar cow❤❤

  • @abhishektalekar5206
    @abhishektalekar5206 2 місяці тому +3

    नजर लागणे हे खर आहे

  • @NileshShinde-lj9ms
    @NileshShinde-lj9ms 2 місяці тому

    Najar lagte 100 khar ahe gai chya payat khala dora bhandaycha

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 2 місяці тому +1

    Khilar cow

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 2 місяці тому

    Ek gost barobar bolale jyachyakade pal ahe to kasapan palato. Suttila chalva chalav karane. Kayach farak padat nahi. Jo palnara ahe to magane sutala tari ek number karnar.

  • @anupshewale8761
    @anupshewale8761 2 місяці тому

    Najreni ny gay geli ticks fiver ne geli

  • @PiyaSalunkhe
    @PiyaSalunkhe 2 місяці тому +2

    दादा तुम्ही नाशिक chakdi चा vishay kadla mhnun bolto mi satarcha ahe ek bailgada मालक. Fursungi मैदान हे पृथ्वी khutvad यांनी manage केल होत हे नक्की. त्यांच्यात jr dam अणि खरच ते प्रामाणिक बैल गाडय़ा मालक astil tr त्यांनी सांगाव की सेमी 3 made त्यांनी अर्जुन अणि coctel La का पळून दिल नही हे अगदी nandi chi शप्पत घेऊन सांगाव

  • @prakashbarve5889
    @prakashbarve5889 2 місяці тому +1

    घाडगेसर बकासुरची पैदास करा एक तरी नाद होईल वासरू 🙏

  • @KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92
    @KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92 2 місяці тому

    गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या ❤

  • @sangrammane3073
    @sangrammane3073 2 місяці тому

    नांद खिलार चा

  • @kirankumbhar1382
    @kirankumbhar1382 2 місяці тому +1

    nashik ringi cha vajnacha vishay kay nhi
    fkt bailana khup comfortable palayla yet

  • @AnandShinde-jf6jy
    @AnandShinde-jf6jy 2 місяці тому