कर्जत जामखेड मैदान प्रमुख पैरे !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лют 2024
  • #karjat jamkhed bailgada, sharyat
    #karjat jamkhed bailgada, sharyat live
    #karjat jamkhed bailgada, sharyat final
    #karjat jamkhed
    #karjat jamkhed maidan
    #karjat jamkhed sharyat
    #karjat jamkhed maharashtra kesari
    #karjat jamkhed sharyat live
    #karjat jamkhed bailgada sharyat nikal
    #karjat jamkhed bailgada serial
    #karjat jamkhed live
    #karjat jamkhed bailgadi
    #karjat jamkhed bailgada final
    #karjat jamkhed rohit pawar
    #कर्जत बैलगाडा शर्यत live
    #कर्जत बैलगाडा शर्यत
    #कर्जत मैदान
    #कर्जत बैलगाडा शर्यत लाईव्ह
    #कर्जत जामखेड बैलगाडा शर्यत live
    #कर्जत जामखेड बैलगाडा शर्यत
    #कर्जत फायनल
    #कर्जत बैलगाडा शर्यत live फायनल
    #कर्जत मैदान फायनल
    #कर्जत live
    #कर्जत बैलगाडा शर्यत सेमी
    #कर्जत बैलगाडी शर्यत लाईव्ह
    #कर्जत जामखेड फायनल
    #कर्जत जामखेड बैलगाडा शर्यत फायनल
  • Розваги

КОМЕНТАРІ • 78

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 5 місяців тому +4

    सुंदर. रायफल.. 💞💞

  • @storyofkokan8572
    @storyofkokan8572 5 місяців тому +67

    सप्त हिंदकेसरी बकासुर+ विठ्ठल नानांचा सर्जा + विठ्ठल नाना = गुलाल ❤

  • @dadapukale5654
    @dadapukale5654 5 місяців тому +15

    रायफल सुंदर 1नंबर 💯 फिक्स

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 5 місяців тому +17

    खुप छान हा योग जुळुन आला आणला सर्वांचे आभार.
    बकासुर, सर्जा, आणि मथुर ह्या नंदीचे फॅन यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवावा.
    पब्लिसिटी स्टंट बंद झाले तर हे त्रिकुट इतिहास करतील.

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 5 місяців тому +6

    ज्या जोडीची आतुरता होती ती जोडी पुन्हा मैदान गाजवायला सज्ज ❤🎉
    हिंदकेसरी बकासुर आणि हिंदकेसरी सर्जा ❤️ गाडीचे ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर 🎉

  • @rajatgoswami7032
    @rajatgoswami7032 5 місяців тому +15

    खूप आनंद झाला सर्जा बकासुर ❤

  • @harshalkhairnar8016
    @harshalkhairnar8016 5 місяців тому +16

    Sarja +bakasur= 1 number 👍💯⚡

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 5 місяців тому +2

    SAPTHINDKASRI SUNDER ⚡❤️‍🔥

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 5 місяців тому +7

    महाराष्ट्राचा कींग एकच बकासुर ♥️♥️♥️

  • @djrushikeshghadge745
    @djrushikeshghadge745 5 місяців тому +1

    सर्जा किंग बक्या भाई किंगमेकर आणि नाना गेम चेनजर वस्ताद 🙌✨❤️👑🔥💯

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 5 місяців тому +7

    आज सर्जा आणि बकासुर पैरा आहे म्हटल्यावर नुसता जाळ आणि धूर संगटच 😅🔥🔥🔥

  • @KrishnaPujari-ml3eo
    @KrishnaPujari-ml3eo 5 місяців тому

    आमचा वाघ एकच बलमा❤❤❤कट्टर बलमाप्रेमी।।

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 5 місяців тому +14

    बकासुर आणी सर्जा दोघांना एक नंबर मिळणा झालाय त्यामुळे दोन्ही मालकांनी एक मेकासमोर गुडघे टेकवले म्हणून पैरा झाला ह्यो

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 5 місяців тому +11

    त्रिदेव, त्रिकुट, त्रिकाल
    बकासुर+सर्जा+ विठ्ठल ड्रायव्हर=नुस्ता धुरळा

  • @rahulsatpute4726
    @rahulsatpute4726 5 місяців тому +4

    फायनल ल bakasurachi गाडी बांधलेली सोडा बकासुर फायनल मारेल ,..१००%
    बकासुर तरी किती ओडणार ना...

  • @PavanRathod-gc3kx
    @PavanRathod-gc3kx 5 місяців тому +5

    सांगून एक नंबर करणार सर्ज्या अनी बकासुर

  • @akshaymahadik5773
    @akshaymahadik5773 5 місяців тому +1

    Khup chan vatla aikun....bakasur Ani sarja....100 takke gulal......khup khup abhar Nana Ani mohilsheth.......aajchi sharyat baghayla khup Anand hoil❤❤❤❤❤

  • @chetantambe7120
    @chetantambe7120 5 місяців тому +2

    यादव सर तुम्हाला खूप मेसेज केले पुणे जिल्ह्यातील टॉप बैलगाडा शर्यत मधे एक महिला स्वतः गाडामालक असून बैलांसाठी उत्तम क्वालिटी फीड तयार करत आहे समृद्धी रनर राजा आहार स्पेशल म्हणून त्यांच्या फीड चा नाव आहे.त्यांची मुलाखत तुम्ही घ्यावी त्यामुळे गाडामालकांना खूप असा फायदा होईल

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 5 місяців тому +1

    या मैदानात ली टॉपची जोडी बकासुर आणि सर्जा

  • @user-hi8pn5zn2l
    @user-hi8pn5zn2l 5 місяців тому +1

    बकासुर अष्ट हिंद केसरी व्हावा असे आम्हाला वाटते.

  • @rupeshshinde7982
    @rupeshshinde7982 5 місяців тому +4

    यादव सर झेंडा पंच व्हिडिओ बनवावा कारण मागील 10 वर्षे किंवा 25 वर्षाच्या मागे झेंडा पंच दोन झेंडे घेऊन उभे राहत होते आता झेंडा पंच एकच झेंडा घेतात ते पण सरळ उभा करत नाहीत बैलांनाही कळत नाही झेंडा पडलाय का नाही आणि सुट्टी मेकर लाही कळत नाही झेंडा पडलाय का नाही यावर विचार करा आणि व्हिडिओ बनवावा

  • @rushikeshsalunke2301
    @rushikeshsalunke2301 5 місяців тому

    Sandy आपले कर्जत जामखेड मध्ये हार्दिक स्वागत

  • @Official_A_b_h_i
    @Official_A_b_h_i 5 місяців тому +3

    आज लावा ताकत
    बकासुर + सर्ज्या + विठल नाना + धुरळा ❤

  • @user-bn5kh2gy7u
    @user-bn5kh2gy7u 5 місяців тому +3

    ❤❤❤BALMA LARA❤❤❤ FAINAL❤❤❤

  • @mhrajyt2736
    @mhrajyt2736 5 місяців тому +2

    राहुल दादा ला विचारा मथुर कशी येणार मैदानात 🥹🌍💯🙇

  • @dnyaneshbathe4946
    @dnyaneshbathe4946 5 місяців тому +2

    Vitthal nana kade baghun ha payra zala ahe 200%

  • @sagarkolekar4324
    @sagarkolekar4324 5 місяців тому +2

    Srjya aani baksur nahi nana karnar 1 No

  • @user-pn1vw8cu6z
    @user-pn1vw8cu6z 5 місяців тому +3

    Raiyfal chi ghari javun mulakhat ghya ❤

  • @omkarlande_patil8968
    @omkarlande_patil8968 5 місяців тому +9

    Sarja bakasur

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 5 місяців тому +1

    ❤❤❤❤bakasur

  • @akshayjagtap2202
    @akshayjagtap2202 5 місяців тому +5

    आज लाडकी जोडी आहे माझी बक्या आणी सर्जा

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 5 місяців тому +3

    सँडी भाऊ❤

  • @ganeshrawool8107
    @ganeshrawool8107 5 місяців тому +1

    bakasur Sarja ektra niyojan Rahul Bhai Patil ...thodyach diwsat mathur bakasur pn ektra..

  • @user-bn5kh2gy7u
    @user-bn5kh2gy7u 5 місяців тому +1

    ❤❤❤BAKASUR SARJA❤❤❤

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 5 місяців тому +1

    सगळ्यात भारी बैल वाटले ते जॉर्डन , टेस्टर,आणि फाजीलराव ,.khillar कस असाव याचा उदाहरण ..

  • @bakasur281
    @bakasur281 5 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 5 місяців тому +4

    आज किती ही त्रिकुट, त्रिदेव एकत्र आले तरी 1नंबर चा मानकरी सुंदर आणि शिरसावडीचा रायफल किंवा हरण्या बावऱ्या च करणार 200%

    • @mayurjadhav5997
      @mayurjadhav5997 5 місяців тому +2

      Bakya semi paas jala tar vishay soda

    • @Mhatresaniya1
      @Mhatresaniya1 5 місяців тому +2

      गट नाहीतर सेमीला हारणार एक नंबर बकासुरच करणार

    • @avinashmormare72
      @avinashmormare72 5 місяців тому +2

      जळू नका रे

    • @sagarshinde8970
      @sagarshinde8970 5 місяців тому

      मी म्हणतोय तीन पण जोड्या गुलालात राहु ऐवढीच ईच्छा

    • @Ronald99855
      @Ronald99855 5 місяців тому

      ​@@mayurjadhav5997Public ne lagla tar ny hot😂😂😂😂😂

  • @rushikeshgite3848
    @rushikeshgite3848 5 місяців тому +3

    Hii sir good morning

  • @pramodkadam5993
    @pramodkadam5993 5 місяців тому +2

    गरिबांच्या बैलांची मुलाखत जास्त वेळ घ्या बाकी नाय काय मोठ्या बैलांची तर रोजच होत राहते मुलाखत

  • @amolpatil5666
    @amolpatil5666 5 місяців тому +4

    नाना सर्व मतभेद बाजुला ठेवुन तुम्ही बकासुर ची गाडी हानत जा बकासुरचे नुकसान होतय तुमच्यासारखे नाही जमत बकासुर पळवालयला दुसरे कोणाला

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 5 місяців тому +1

    बाकी बकासुर आणि सर्ज्या on फायर...

  • @-SanketIthape
    @-SanketIthape 5 місяців тому +1

    Aaj baksur sarjya ak no. 100% fix

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 5 місяців тому +3

    नाना तुम्ही मोकळे बोला तुमच्या मनात बकासुर विषयी आदर आहे कारण तुम्हाला झोप येत नाही तुमच्या सप्नात बक्याच येतो व तुम्हाला खुणावतो पण काही कारणानं म्हणजे दबावान तुम्ही बोलत नाही पण नाना संयम बाळगावा व न्याय द्या ... एम एच 28विदर्भ बुलढाणा

  • @dbhadake
    @dbhadake 5 місяців тому

    आज फायनल‌ ला घान झाली गाडी बरोबर नाही सुटला पुढ मागे सूटला

  • @tusharetam7670
    @tusharetam7670 5 місяців тому +1

    Koktel cha paira konasobat aahe bhau

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 5 місяців тому +2

    लारा नव्हता प्लॅट च्या मैदानात

  • @crazymanojgemingyt9536
    @crazymanojgemingyt9536 5 місяців тому +1

    Bharat ahe ka

  • @kokanistatus915
    @kokanistatus915 5 місяців тому +2

    कर्जत मधे कुट मैदान आहे

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 5 місяців тому +2

    बकासुर गट पास ५

  • @yogeshnigade2170
    @yogeshnigade2170 5 місяців тому

    Bakya n nana mhnaje 1 no cha gulal tyat sarya jodila .

  • @ganeshmore7002
    @ganeshmore7002 5 місяців тому +2

    Rafal 8181ahe ka

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 5 місяців тому +1

    सर्जा एक नंबर बैल आहे पण त्याचा मालक निबाळकर हे बकासुर आणि युट्यूबर यांनाच विरोधात करतात म्हणून वाईट वाटते

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 5 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @satyajitpatil7050
    @satyajitpatil7050 5 місяців тому

    Raifal 81 chi mulakhat ghya

  • @salimshekhofficial4394
    @salimshekhofficial4394 5 місяців тому

    दादा दबंग बैलाची मुलाखात दाकवा

  • @vivekmore2743
    @vivekmore2743 5 місяців тому

    Maj ek saghan aahe tya mukha bailana pan savli dya

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 5 місяців тому

    यादव सर आल्यावर काही लोकांनी व्यवस्थित माहिती द्यावी जुलाब झाल्यासारखं बोलून तोंड पडू नये कारण लोक आनंद घेण्यासाठी बघतात बैलांना मालकांनी चेहरा तरी पडू देऊ नये😂

  • @nakulmhatre1013
    @nakulmhatre1013 5 місяців тому +1

    दादा मथूर् आलाय का

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 5 місяців тому

    वासर लगेच ओळखली सीमेन्स ची आहेत

  • @user-mq2dn2gv2q
    @user-mq2dn2gv2q 5 місяців тому

    घरनिकी चा राजा 9950 आहे का आज

  • @user-mq2dn2gv2q
    @user-mq2dn2gv2q 5 місяців тому

    घरनिकी चा राजा 9950 आला आहे का

  • @jayvantdevkate7313
    @jayvantdevkate7313 5 місяців тому

    Balma aahe ka

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 5 місяців тому +10

    आज बकासुर आणि सर्जा आहे का?

    • @sandynyadavbailgadasharyat
      @sandynyadavbailgadasharyat  5 місяців тому +2

      Hoy

    • @saurabhmagar08
      @saurabhmagar08 5 місяців тому

      बकासुर आणि सर्जा एकत्र पळणार आहेत

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 5 місяців тому +1

      ​@@sandynyadavbailgadasharyatजबरदस्त❤मतभेद विसरून बैलांसाठी एकत्र या,🙏

  • @crazymanojgemingyt9536
    @crazymanojgemingyt9536 5 місяців тому +1

    Bharat ahe ka