तब्बल 600 टन ऊस वाहणारा शर्यतीचा बैल !
Вставка
- Опубліковано 21 кві 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati - Розваги
भावांनो मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपण असे सर्वसामान्यांची बैल उजेड्यात आणायचा प्रयत्न करत आहोत या प्रयत्नाला तुमची साथ हवी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा ❤️💪
Amchy bail che mulakht ghy na
Khup pal Jorat Ahe pn payra bhatat nahi
Tumi ty cha video bga Vatl tr
Khar sangu ka ami pan sheti karato pn us todanari lok khup hal kartat baila che kadi tari tyacha video banava....
1 no
गरिबांच्या बैलांच्या मुलाखती नेहमी प्रमाणे घेतात चांगभलं चे खुप आभार 🎉🎉🎉
धन्यवाद दादा हा व्हिडिओला नक्कीच तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा.... ❤️🙏
खरंच मनापासून बोलले दादा, सलाम तुम्हाला
शेतकरी राजा
अस्सल रांगडी माणदेशी सातारी भाषा एक नंबर मुलाखत 🎉❤
चांगभलं चैनल नेहमी गरीबांची मुलाखत घेतात खुप खुप आभार तुमचे👍👍👍👍
कीती साधीभोळी आणि मनाने करोडपती असलेली आपली शेतकरी राजा मंडळी हे त्यांचा चेहऱ्यावरचं समाधान आणि खुशी एखाद्या राजाचा महालात देखील मिळणार नाही....👌👌👌💞💕💞💞
भावा लय मस्त मुलाकात घेतली सर्व समान्य माणसाला आवडेल आशी मुलाकात झाली भावा मिलियन मधी विव जाणार शंभर टक्के
तान्जेयभाऊ घुटूकडे एकच नंबर
मस्त मुलाखत झाली चांगभलं चैनल चे आभार 🙏🙏
तुम्ही योग्य आणि चांगलं काम करता आहे ❤❤❤❤
धन्यवाद दादा मुलाखत आवडल्यास व्हिडिओ नक्की तुमच्या मित्र परिवारांपर्यंत शेअर करा 🙏❤️
दादा खर बोलात बैलगाडा गरीबाचा राहिला नाही
मन समाधान झालं mulakat ऐकून 😊
याला म्हणतात खरा नाद
एक नंबर मुलाकात एकदम मन मोकळा बोलला दादा लवकरच तुमची भेट घेणार गांगुतीत येऊन ❤
मुलाखत खरी आहे आणि जो माणूस सांगतो ते खरं बोलत आहे आणि प्रमाणिक पणा वाटला
एक नंबर मुलाखात ❤🎉
मस्त खुप छान मुलाखत 💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼
खरा नादिक शेतकरी❤❤
Great bhawa tujya kamala salam❤
दादा तुम्ही मनमोकळेपणे बोलताय खुप छान वाटल
धन्यवाद दादा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारांपर्यंत शेअर करा🙏❤️
या बैला ला नमस्कार.
1 no mulakhat 1 no manus
खूप छान मुलाखत झाली❤❤❤❤❤
Ekdam shahna bail ahe ashi baile asne kalachi garaj ahe vasare shikvayla ek number bail ahe shahna palto
एक नंबर मुलाखत ❤
धन्यवाद दादा मुलाखत आवडल्यास तुमच्या मित्रपरिवार पर्यंत नक्की शेअर करा 🙏❤️
मस्त मुलाखत . भारी बोलतात
हे खरे बैल गाडा मालक ❤
दादा 1 नंबर
खूप छान आहे...ह्यांचा नंबर मिळेल का?
Thanks
धन्यवाद पराग सर पहिल्यादाच कोणीतरी माझ्या कामाची कदर केली आणि सुपर thanks मधून 100 rs पाठवल्या बद्दल धन्यवाद 🙏❤️
Sunder ❤❤🎉🎉🎉👍✌️✌️
Great❤
भाऊ च्या पुढं टॅक्टर आल्यावर भाऊ दगड घालीन 😂
❤❤
👌👌
गंगोती चा बैल हे वायदे घेतात 5 हजार माझ्याकडून घेतली होती
खोटं बोलू नको
@@tanajighutukade400 होय खरच घेतात हे वायदी
खर आहे।।।। 😅
तुम्ही का दिली , कारण तुम्हला कोण बेल देत नसेल आणि तुमच्यां पळत पण नसेल
त्यांचे दावणीला 5 बेल आहेत तुमच्या किती आहेत
❤❤❤❤
Panvan madun Santosh shinde yanchykadun 75 hajarala getlay mi hoto getana
बैल चारही बाजूंनी फिरून दाखवायला पाहिजे होता ..
Nantr khup trass hoto उस वाहतुक मूले
❤❤❤❤❤❤
❤❤❤
शेती किती आहे
✨👌👌👌👌👍
धन्यवाद दादा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवार पर्यंत शेअर करा 💪❤️
Aaj paryant aeklelya mulakhti madli aprtim mulakhat
Bailgada garibancha rahila nahi ani janchya kade bail ahet manje te kahi garib nahit 😅😅😅😅😅😅
खूप खूप छान तानजेय भाऊ मुलाखत दिल्याबद्दल
Chanch mulakhat
Sundar mulkhat
धन्यवाद विडिओ ला नक्कीच तुमच्या मित्रपरिवार पर्यंत share करा 🙏❤️
@@kumarvijayjadhavek gay dya bhau milaun
बिनदास्त बोला दादा
Ashi manse pahijet Kam karun nad Chan dada
याचा फेरा असेल तर टाका
Bhava pn tu lay bolala pan tujya kadhun yevdhe kaam karun ghetale tr tu fakat vaparun ghetoys jast aaram de
तानाजी सरकार 😂
Bailala yewde one deu Naka teachable pan jiv aahe
❤❤
बिनदास्त बोला दादा
❤❤❤❤