या 7 टिप्स वापरून 1kg खुसखुशीत करंजी, साखर मैदा न वापरता गुळाची, कमी तेलकट खुसखुशीत करंजी / karanji
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- साहित्य
आवरण -
बारीक रवा अर्धा किलो / 2 वाट्या
तूप 3 tsp
मीठ 2 चिमटी
पाणी
सारण -
तीळ - पाव किलो / 1 वाटी
सुके खोबरे कीस - 75gms / 1 वाटी
खसखस 2 tbsp
काजू बदाम
गूळ - पाव किलो / 1 वाटी
वेलची पूड 1 /2 tsp
जायफल पूड
तळण्यासाठी तेल
#अर्धाकिलोरव्याचीपौष्टिककरंजी
#गुळाचीपौष्टिककरंजी
#झटपटकरंजी #रव्याचीसाटालावूनकेलेलीखुसखुशीतकरंजी
#करंजी #करंजीपारंपरिकरेसीपी
#कमीतेलकटखुसखुशीतकरंजी #कमीतेलकटतीळाचीकरंजी #तीळकरंजी #कणभरसाखरमैदानवापरताझटपटपौष्टिककरंजी
#1/2किलोरव्याचीखुसखुशीतकमीतेलकटकरंजी
#मऊसूतकरंजीखुसखुशीत #दिवाळीस्पेशल #दिवाळीस्पेशलकरंजी #गूळाचेकानवले #करंजीरेसीपीमराठी #करंजीरेसीपी #duwalispecial #diwalifaral #saritaskitchen #diwaliफराळ #दिवाळीफराळ6
#करंजी #महाराष्ट्रियनकरंजी #झटपटकरंजी #साटानलावताखुसखुशीतकरंजी
#करंजीसारण #मैदाकरंजी #अर्धाकिलोमैद्याचीकरंजी
#karanjirecipemarathi
#गुळाच्याकरंज्या
खूप सुंदर रेसिपी करंजी ची गुळ घातल्यामुळे ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी उत्तम आहे
खूप छान करंजी बनवून दाखविलेत्याबद्दल धन्यवाद 🙏👌
सरीता बोलणंच फार प्रभावी आहे तुझं 👍🏻🌹छान सरळ साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगतेस सर्वांनाच समजेल अगदि कमी शिकलेल्यानां पण समजेल असं सांगतेस ....खूप छान. 🌹🌹👍🏻👍🏻
👍👌👌 फारच सुंदर रेसीपी वाटली. पूर्णपणे रव्याची प्रथम बघितली. आम्ही रवा आणि मैदा मिक्स करून कणीक तयार करतो. आणि मावा &सुख खोबरे, साखर, ड्राय फ्रूट चे सारण बनवतो. परंतु आपली पध्दतीचे सारण पण पौष्टिक वाटले, एकंदरीत ह्या पध्दतीची करंजी मला बनवायला आवडेल👍🌹🙏🏻
नवीन पद्धती ची पौष्टिक करंजी उत्तमच.thanks sister ❤️,👌👌🙏👌
👌👍 खूप छान गुळाच्या करंजीची रेसिपी खूपआवडली.
फारच छान रव्याची करंजी रेसिपी.धन्यवाद सरिता
खूपच छान रेसिपी ,आणि पौष्टिक 👍
खूप छान करंजी आहे .मला पुडाच्या करंज्या
रेसिपी हवी आहे आणि ती सुद्धा तुझ्या पद्धतीची ताई.मी बरेच पदार्थ तुझ्या पद्धतीने करते खूप छान होतात.तू खरंच सुगरण आहेस
खूपच छान recepi आहे ताई.. आणि आपले प्रत्येक recipes अप्रतिम लाजवाब असतात.. म्हणुन 1 like तर काय options असले असते तर प्रत्येकी vedio ला 100 likes केले असते. आणि मी तर vedio सुरू केला की सर्वात आधी like करते आणि मग vedio पाहते कारण. कारण आपल्या vedio ला like करण्यासाठी कसली वाट बघत राहण्याची गरजच नाही नसते. मनःपूर्वक आभार आपल्या प्रत्येकी vedio करिता.
100 likes for ur each of video👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
ह्या दिवाळीत मी अशीच करंजी केली..👍 शेवटपर्यंत खुप छान खुसखुशीत राहिली..पूर्ण रव्याची असुन देखील नंतर कडक झाली नाही..आणि गुळाची चव खुप छान लागली...thank u Sarita ताई..👍👍👌👌🤗🤗🌹🌹
खूप छान रसेपी दाखवली खरच सरिता तु अन्नपूर्णा आहेस खूप छान धन्यवाद
मला खूप आनंद होतो की मला तुमच्या सारख्या सुगरणीचे व्हिडिओ बघायला मिळतात . प्रत्येक पदार्थ एकदम परफेक्ट असतो . खरच तुम्ही सुगरण आहात .
Awesome tips will definitely try
Thank you so much I was waiting for this Rawa karanji recipe 🙏
आताच मी अशा करंज्या केल्या आणि त्या अतिशय खुसखुशीत झाल्या आहेत. शतशः धन्यवाद!
Hi, सरिता खूपच छान पारंपारिक पौष्टिक रव्याची करंजी रेसिपी दाखविली.धन्यवाद ❤️🌹
Recipe explanation is excellent 👌
फारच छान तू सुगरण आहेस 👌👌
Khupch sundarrr pahilyanda baghitli ashi paushtik karanji ti pan gulachi
करंजीची रेसिपी फार छान सांगितली धन्यवाद
Sunder karanji dakhavalya Tumchi bolnyachi paddhat khupch sunder aahe samorachya vyaktila bhalun takanari. Thanks
Hats off di... Khup mast
खूप छान व उपयोगी टिप्स बरोबर गुळाच्या करंज्या दाखवल्या, धन्यवाद मी नक्की करून बघीन 👍👌
खूपच छान सांगितलंत. धन्यवाद
धन्यवाद
खूप सुंदर कंरंजी
धन्यवाद
खूप छान वेगळी पद्धत आहे, मला करंजी करायला नाही जमत पण खायला खूप आवडते नक्की ट्राय करून बघेन 😊
ताई रेसिपी खूपच छान explain करतात तुम्ही,, फक्त जर पाणी किव्हा liquid ingredients जर ml किव्हा लिटर मध्ये सांगितले तर अजून सोयीस्कर होईल....
मी चकली साठी तुमची रेसिपी follow केली ,,,,मस्त झाली एकदम,,, thanku
ऊत्तम खूपच छान अप्रतिम God bless u
Samadhankarak Saganyachi Padhat.THANKS.
Khupch chaan,aani sopi recipe... Thanku taai...
खुपच छान पौष्टिक करंजी मी नक्की करून बघते
छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
👍
Sarita llike you and your all recipes
Khup avadali karanji midivalit banvate ashich
ताई खरंच कमाल आहे हं तुमची...Hats off to you👍👍
खूप सुंदर आगळी वेगळी,
खूपच छान👌👌👌👍
तुझ्या सगळ्या रेसिपी मध्ये एक वेगळ पण आहे 🙏❤👌
शुभ दिपावली ताई!!
तुम्ही रवा लाडू ,बेसन लाडू व चिवडा यांच्या रेसिपी खूपच छान सांगितल्यामुळे सर्व पदार्थ उत्तम झाले . चविष्ट झाले. धन्यवाद. गुळाच्या पाकातील बेसन लाडूची रेसिपी सांगा.
It's looks like very very tasty recipe😋 I love ❤ all your recipes 😘your hands are softly touching food - to show your creativity it's really awesome 😍
Wow khupch chhan mustch diste
खूपच छान मला हवीच होती ही रेसिपी माझ्या सूनानां आवडतात अश्या करंज्या.खुसखुशीत चकलीची रेसीपीचा व्हिडीओ टाका ना प्लिज.
Chan astha madam thumcya recipes
खूपच छान रेसिपी दाखवली.
एक किलोच्या प्रमाणात भाजनी सांगतळात ते मी केली आहे आणि चकली पण केली आणि माझा कस्टबरला खूप खूप आवडली thanks ताई
Great... अभिनंदन 🌹
Tai khup must karanji
मस्तच करंजी👌👍 मला सारण पण आवडले खूप 👍👌🙏 थँक्यू सरिता🙏
Sarita thank u so much...karanji chi recipe aavdli..sampurn ravyachi karanji mi hi first time ikli...mazi karanji nehmi naram padat aste mhanun maza mood nvhavta.pan aata hya paddhatine nakkich ti changli hoil ase vat te.
👌👌khup Chan recipe sangitali
खूप छान ताई सांगता. 👌👌
Ek no karnji jhali ahe 😋 kharech tujhe Khup kautuk karvese vatte itkya apratim recipes astat tujhya👌🏻👌🏻itki sundar karanji dakhvlya baddl tujhe Khup aabhar 🙏🏻🤗
अप्रतिम,करंजी👌👌👌
Very nice tai tu great ahes salute tula PROUD of you 👌🙏❤
Thanks खुप मस्त जरा वेगळी आहे करून बघेन
ताई रव्याची करंजी खूप छान झाली 👌👌
Perfect sangata samjel asa
खूपच छान धन्यवाद 🌹🙏
Khup chan nehami pramane
Khup chan👌👌👌... Thanks.
खुप खुप छान ताई...मस्त..👍👍🌹🌹👌👌🤗🤗
Thanks sarita chan recipe dakhavla 👌👌
Khupach Chaan
खूप छान रेसिपी आहे ❤
Masth recipe Chan ahey karanji 👌👌
किती छान आहे ओ ताई
खूपच छान .मस्त.
Khoop Sunder recipe 👍
Khup chhan karanji
Karanji khup chan vatali
I like it very much and should very easy to do🌹💐👏✌️
काहीतरी नवीन 👌👌👍धन्यवाद
Khup chan jhali aahe karanji
छान झाल्यात करंज्या.
Khup mast recipe kami telkat zhali karanji
Khup chan zalya thank you
Mi tumchi recipe baghnya adhi like krte. Chan astat
तुझे खूप कौतुक वाटते बेटा खूप छान समजावते तू सांगितल्याप्रमाणे मी करंज्या केल्या खूप छान झाल्या थँक्स you बेटा ❤
अरे व्वा छान 👌👍धन्यवाद
Give ingredients and measurements in english we don't know Marathi
Healthy karanji recipe. Many thanks and good wishes from New Zealand. 👍🙏👍
Khup chan karanji. Pudachi karanji dakhava plz.
Thank you 😊 tai .. aamhi pan ashach karanjya banvto
Aamhi pn ashach banvto khup chan aahet tip's 👍
छान माहिती आहे
खूपच छान माहिती सांगतेस तू.खूप छान😂👍👍👌👌
आज मी या पद्धतीने करंज्या केल्या आणि त्या खूप छान झाल्या.माझ्या नातवंडांना तर खूपच आवडल्या.🌹🌹👍👍
Sunder ahe rcp. Tai mala jar hi oven madhye bake karayachi asel ter telach kiwa tupache prman jast ghyawe lagel ka ?
Khup chan mi karun baghen
Thank you tai for sharing your recipe
Khup chan
Sarita you are great 🎉
Thank you
हेल्दी कंरजी मस्तच !!
दिवाळीच्या शुभेच्छा !!
ताई खुप छान रेसिपी आहे😍😋👌👌👌
Khup chan karanji mi pan barik ravyachi karanji karte khup khuskhushit hote
Thank you tai ,me aj karun pahilya chaan zhalya ,pan saran jara jast zhala ,parat banven ,thank you 😊
एवढ्या प्रमाणात बरोबर होते सारण.. कमी भरले का..? Np.. परत बनवून घ्या.. 😊
Thanks for sharing your feedback 🙏
खुप.छान.
खूप छान ताई👌👌
Khup chan 👌 Amhi pn ashach banvto
करंज्या खूप छान झाल्या😋
रवा बेसन लाडू दाखवा🙏
धन्यवाद
Khup mast video 👍👍
Sarita tai gulachi karnji dakhavaly bafdal khup khup dhanyawad mala khup gulachi karanjichi demand hoti pan saran kase karave kalat navate mahnje Gul garam kaun ghywa ki kay khup motha problem soul zala khup thank you tai
Sarita tu mhanalis ak like to banata है.ag mi 10 like देते tula .udya mi karanja tu सांगितल्याप्रमाणे karnar ahe .halli तुझ्या saglya recipes mala avadatat .mi tuzhya आई avadhi asen त्यामुळे tula Sarita mhanate. Mast आहेस tu .माझ्या शुभेच्छा tula
Thank you so much
😊
माझे बिन पाकाचे रव्याचे लाडू आज छान झाले
Mi ashich banvate karanji khup chan zali
धन्यवाद ताई मला हेच अपेक्षित होते