अगदी कमी वेळात आजीच्या पद्धतीने बनवा ओठाने खाता येईल अशी इतकी 100% खुसखुशीत करंजी | Karanji recipe..
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #Karanjirecipe #diwalirecipe #खुसखुशीतकरंजी
************ साहित्य **************
करंजीचे सारण / बाखूर -
1+1/2 वाटी बारीक रवा
1 वाटी सुके खोबरे
मनुके
1 मोठा चमचा खसखस
1 छोटा चमचा विलायची
3/4 वाटी पिठी साखर
करंजीचे सारण -
2 चमचे तूप
1 पातेले गरम पाणी
चिमूटभर मीठ
1 मोठी वाटी मैदा
करंजीमध्ये सारण भरताना सारणात थोडेसे दूध घालावे
Rava ladoo /रवा लाडू - • पाक बनविण्याचे टेन्शन ...
Chakli recipe /चकली रेसिपी - • आजीच्या खूप साऱ्या टिप...
Anarase recipe /अनारसे रेसिपी - • आता कुणाचाही अनारसा चु...
Gulabjamun recipe /गुलाबजामून रेसिपी - • आजीच्या पद्धतीने फक्त ...
Besan ladoo /बेसन लाडू - • आजीच्या पारंपरिक पद्धत...
Balushahi recipe /बालुशाही रेसिपी - • अगदी मऊ-मऊ रसरशीत बालु...
Damtyache ladoo /दामटयाचे लाडू - • गोड खावंस वाटतं पण घरा...
Aaji lai chan aahe .... Thanku for karanji ki recipe...
खुप छान पारंपरिक पद्धतीने तयार केलेली करंजी दाखवली आजी, खुप धन्यवाद
धन्यवाद बाळ ☺️❤️
आजी प्रत्येक पदार्थाचे माप अचूक आणि पदार्थ बनतो पण उत्कृष्ट. आताच्या पिढी ला तुम्ही आपल्या पारंपरिक पदार्था ची ओळख ,जपणूक युट्युब मार्फत करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद खूप खूप.... तुमच्या पदार्थाची आम्ही वाट बघतो आणि ते करायला हि आनंद वाटतो मज्जा पण येते.
कमेंट वाचून खूप आनंद झाला बरं वाटलं बाळा शुभ दिपावली
Khup testy zalya aastil karnjya...tondala pani sutle...
आजी तुमच्या सारख्या करंज्या तयार केल्या आणि त्या करंज्या खूप छान झाल्या आहेत धन्यवाद आजी तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण आली
बरं वाटलं बाळा शुभ दिपावली
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान खूपच खास !
!❤❤! खुपच झक्कास!खुशखुशीत चविष्ट करंजी!
!❤❤!❤❤!❤❤!❤❤!✨❤❤❤❤❤!
!❤❤! अभिनंदन!❤❤!खुपच खास पोस्ट❤❤!
!❤❤! अभिनंदन!❤❤! धन्यावाद ❤ अभिनंदन!
!❤❤!❤❤❤!❤❤!❤❤❤❤❤❤❤ !
लई भारी आज्जी 👌👌👌👌
Aaji must ❤❤❤❤reacipe
♥️
आजी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुमच्या भरपूर रेसिपी करून बघितल्या आणि त्या सगळ्या छान झाल्या
पण आमच्या विदर्भात करंज्याची रेसिपी गहू ओलवून त्याचा बर्फ काढून त्याच्या करंज्या बनवतात आणि त्याचे पिठ्ठीचे लाडू पण फार टेस्टी होतात.
हो का बाळ छान आमच्या भागात असेच बनवितात बाळ तुम्हालाही दिवाळीच्या गोड शुभेच्छा 😊❤️
आजी परत एकदा तुम्हाला दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा 😊😊
Are va aaji karanji sarvat mast aahe 😋😋😋😋😋😋😎😋😋😋😋😋😋😋
खूप छान आहे तुमची रेसीपी आजी 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
वाह वाह वाह क्या जबरदस्त बनाया एक नंबर वाह वाह
Khup mast Aaji khup sopi dakhavli thanks
Bhari banvlya ajji
अशी आज्जी सर्वांना मिळो खुपचं छान आज्जी
11 thendral 1?❤
एक नंबर आजी करंजी बनवली👌👌
आनंद आहे शुभ दिपावली बाळा
I love... एकच खा अन् गप्प रहा 😂.... खूप छान.... साध्या सोप्या भाषेत मस्त करंजी रेसेपी.... 😍
मस्त आहे करंजी
आजी कढईला छान चमक आहे ☺️👍 करंजी रेसिपि छान 👌
कारण कडाई मे चांगली जोड देऊन घासते बाळ म्हणून चमक आहे
Happy Diwali ..aaji
Tumchi recipe bagun mi faral banavte.... thanks aaji..love u..🙏🙏
☺️☺️❤️
चलो मला सांग ना ग बाई
Wa aaji kiti chan karanjji...gavakadche padartha chan astat
आजीची सांगण्याची पध्दत अगदी साधी आहे खूप आवडते
Chan aajibai tumchi recipe.....
आवडली बाळा तुला
Thank you so much aaji khup chhan karanji chi recipe. Tumchya sarwa recipes mi pahate khup soppya v chhan astat😊
Fun khela hai tu
खुपच छान आजी करंज्या
आजी तुमचे बोलणे फार गोड आहे मला फार आवडले😍
आनंद आहे बाळा
Kup chan recipe ahe aaji
मस्त आजी कमी वेळात करंजी झाली तर दिवाळी चा फराळ लवकर होईल .
Thank you so much for sending this recipe.
हो बाळ मग नक्की बनव 😊❤️
हो आजी नक्की
खुप आवडल्या करंज्या. नक्की करून बघेन.
नक्की बनव बाळा
मस्त आज्जी thank you सर्व रेसिपी 1नंबर🙏
Happy Diwali aaji tumhala ani tumchya parivarala.khup chhan.
🙏kharokhar tondala pani sutel asha bhari karanjya banvlyat ak number👌👌
आजी करंज्या एकच नंबर आहे त मस्त 👌👌👌👌🙏🙏
छान झाल्या करंज्या. आवडल्या आजी.
Khup chan aaji
Chhan kaku
Chhan mast Aaji
खूप गोड बोलता आजी तुम्ही...बाळा हा शब्द खूप खूप छान वाटतो...❤️❤️
☺️☺️❤️
Khup chan karanjya aani tumaca ushah baghun khup chan vatate gharat aslyasarkha vatate
😊😊❤️
आजी कंरंजीछान आहे.आणी तुमचं बोलणं पण छान आहे.
खूपचं छान आहे
@@sunita3909 khup changli kranji ahe
@@sunita3909😂 ni vi
अाजी बाई खुब छान रेसीपी केली
Khupach mast recipe 👌🏻👌🏻😊
Mastch karanjee
हे झक्कास आई तुम्ही करंजी खाल्ली आम्हाला ढेकर आली आमचं मन समाधानी झाले तुमच्यावर आई अन्नपूर्णा देवी सदैव प्रसन्न राहो हीच सदिच्छा तुमच्या चेहऱ्यावरील आनंद उत्साह असाच राहो
😊😊❤️
आजी खूप छान आहे रेसिपी
Khup chan aji#myrecipesprnta
खुप छान आजी👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
मस्त 👌👌
Lai bhari very tasty .I did today .kushkhusit ahet
तुम्ही सांगितल्याप्रमाणे करंज्या केल्या खुप स्वादिष्ट झाल्या
धन्यवाद आजी 🙏🙏
अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ टाकत रहा
छान
Khupch Chan aaji
अप्रतिम रेसिपी आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली.
Khup chan aahe testy karan ki🙏🙏
नक्की बनव बाळा आवडतील तुला
उठा उठा दिवाळी आली आजीच्या style ने फराळ बनविण्याचि वेळ झाली 😁
😊😊❤️
Aaji mast 😘😘😘
kharch 😄
😂
पोळ पा से डर जी जी
खूपच छान 🎉 करंजी
आजी तुम्ही खूप छान रेसिपी बनवतात..समजून सांगता,आम्ही अशाच खरंज्या बनवणार 👌👍🙏
वाव आजीबाई
@@telecomlife7181 llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@@telecomlife7181 we
👍
आज्जी खूप छान मी अश्याच करेन लव्ह यू आज्जी
Nice 🤟🤟
एकच नंबर आजी
वाह आजी किती मस्त आहे ह्या कारंजा अजून किती कमी वेळात बनवू शकतो ...मी नक्की करून बघणार...🤗🤗🤗❤️❤️
हि माझी आवडती रेसिपी आहे बाळ नक्की बनव 😊😊❤️
@@AapliAajiOfficial ho aaji me nakki banavnar
Khop chan aaji
आजी खूप सुंदर पद्धत.. 👌👌🙏🙏❤❤
Khup chhan jhali karanji aajji 🙏👌👍
Khoop chaan aaji ♥️♥️♥️
Khup chhan banavli
आजी खूप छान करतेस पदार्थ 👌🏻👌🏻
Khupach mast aaji
Aaji tumi sngitalya pramane karanjya kelya. Mast zalya.thanku.
छान मस्त करंजी आजी
Wow aie mastach👌
Khup chan asatat aajchya resipi
Khup chan. Beautiful.
Aaji khupch chaan aahi
Wow aaji ☺️☺️😋
Mast 👌👌👌
💖
Mast 👌👌
@@marotipimpalkar86 ✌️✌️✌️☺️
Khup chan aaji.mast karanji
Khup mast! ❤️
Wsdaajkrol y
खूप छान करंज्या झाल्या आजी
एकच नंबर आजी. तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली. मी पण दिवाळीला अशी करंजी करून पाहणार आहे
हो बाळ नक्की बनव
1 ch number झाल्या कारंजा
♥️
Wow aaji tumchi recipi tr khupch chaan me pn try keli Ani this is successful ❤️😘😘😘love you aaji tumchi recipi khupch chan chan aaht
😊😊❤️
Khup chaan aajji
उठा उठा दिवाली आली आजीच्या रेसिपी बघायची वेळ झाली..🥰
Right, 😂🤗
😊😊❤
Beautiful. 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍
😊😊😊
@@jayashrichimanpure😂❤😂❤😂😊❤
Mastch karanji recepy
Aaji mi Christmas la banvlya aahet khup chan zalya
Thank you 🙏🙏 Aaji
Tumhala Happy Christmas 😊😊
अरे वा छान बाळ 😊❤️
छान आहे आजी करंजी
Mast aaji😘😍🤩
एक नंबर
❤❤
उठा उठा दिवाळी आली आजीला शुभेच्छा द्याची वेळ झाली 😍😍
Aaji khup chhan Aaichi athavn zali😊
बाळा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
First view aji
❤❤😂😂 ओ मावशी ची रेसिपी सगळी छान असते मी पण नगरकर चीच आहे आणि तुम्ही तर अगदी माझ्या आई सारख्याच वाटतं मला मी पण असेच करंज्या बनवते आणि त्याच्यात खोबरे जरा जास्त घालते विलायची सुंठ बडीशेप थोडसं कुटून अशी खूप छान चव येते मग आणि तुम्हाला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा उठा उठा दिवाळी आली आजीच्या रेसिपी करण्याची वेळ आली आई करते खूपच छान आमची मावशी खूपच छान स्वयंपाक करते बराबर सुगरण आजी तू पण किती फ्रेश असते मावशी नेहमी फ्रेश असतेस तू शोभा अकोलकर बेरड करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सध्या मी पुण्यात असते पुणे वडगाव शेरी
अच्छी दिवाळी झाली आता आता चिकन रेसिपी सांगा एक वेळ कशी बनवायचे चिकन मस्त गावरान चिकन
1 number aaji
आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे करंज्या केल्या खूप छान झाल्या 😊धन्यवाद आज्जी, तुम्हाला बघून मला माझ्या आज्जी ची आठवण येते, तुम्हाला खूप सारं प्रेम 😘
☺️☺️❤️
वाह वाह, खुप छान बनवल्या करंज्या 👍🏻👌🏻👌🏻
Khup chan aaji👌🏻👌🏻mala tumchya sarvya recipes avadtat!😋😋आणि त्या खुप chan पण बनतात 😊thank you😊
343q244ubn61ec dfcfgg
4rrj8j 8
Khup chan karnji aaji mi nakki banun bghen ...thank you aaji
Nashik madhe pn ashyach padhtine banvtat.
Ty aaji for this recipe 👌
हो बाळ आमच्याकडे अश्याच बनवितात 😊😊❤️
Chaan recepie thank u 🙏
Aaji tumhi sarvch padarth Chan banvtat....lai Bhari
mst😊
Khup chan aajii👌👌👌
Wonderful recipe ajji, will surely try
In in in guy
👌👌