जबरदस्त भाषण! शिवाय रोहित पाटील आणि हा त्यांचा भाऊ राहूल या दोघांची व्यक्त होण्याची भाषाशैली,आवाज पूर्णपणे एकसारखाच कै.आर आर पाटीलसाहेब यांच्यासारखाच वाटला.
मुद्देसुद आणि सुंदर शैलीत फटके आणि स्पूर्तीपुर्न भाषण. हा पोरगा पुढे रोहित पाटील सोबत काम करत राहिला आणि दोघं भाऊ सोबत सुसंस्कृत काम करत राहिले तर मोठे नेते होतील.
रोहित तुझ्यात खूप टॅलेंट आहे...... या अश्या नेत्यांचं लांघुलचालन करण्यात जास्त दिवस नको वाया घालऊ......... यांना ५० वर्षात एकहाती सत्ता तर सोड..१०० जागा पण आणता नाहीत आल्या.
खरोखर या वयात इतकी सुंदर भाषा शैली आणि त्यातुन दिसणारे संस्कार आतिशय छान भाषेत भाषण आहे
जबरदस्त भाषण!
शिवाय रोहित पाटील आणि हा त्यांचा भाऊ राहूल या दोघांची व्यक्त होण्याची भाषाशैली,आवाज पूर्णपणे एकसारखाच कै.आर आर पाटीलसाहेब यांच्यासारखाच वाटला.
राहुल साहेब.... शुभेच्छा आहेत तुम्हाला खुप छान भाषण 🙏🙏🙏🙏🙏
हि ताकद सद्गुणांची
मातेच्या संस्काराची
देशसेवेची आत्मीयता
अजिंक्य कर्तव्याची.
रोहितदादा....तुमच्या देशसेवा निष्ठेला आम्ही तुमच्याच सेवेचे सेवक.
शुभेच्छा दादा !
1 नंबर भावा असाच भावाच्या माघे खभीर उभा रहा .👍👌👌
खूप छान आणि वैचारिक भाषण. असे तरून पाहिजेत राजकारणात.
खूपच सुंदर बोलला रे भावा .. भावला आहे
आबांची जी पोरं बोलतात त्या अजित दादा च्या पोरांना सुद्धा बोलता येत नाही हे तेवढेच खरे
खर आहे 👍🏻✅
खरं आहे बरोबर बोलले
बरोबर
Barobar
आबांचे संस्कार...👍
फरक दिसतो..
इतरांच्या मुलांत आणि आबांच्या.. 🙏
वाचन, शिक्षण, संस्कार
मुद्देसुद आणि सुंदर शैलीत फटके आणि स्पूर्तीपुर्न भाषण. हा पोरगा पुढे रोहित पाटील सोबत काम करत राहिला आणि दोघं भाऊ सोबत सुसंस्कृत काम करत राहिले तर मोठे नेते होतील.
एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
खरच अंगावर शहारे आले ❤
Jabardastt.. Yek numbar bhau👌👌👌👌👌
वक्तृत्वाची कला लाभलेलं आबांच कुटुंब
जबरदस्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
भावाचं भाषण आबा अन् सारखं आहे best of luck
जय शिवराय एक नंबर
हे आम्ही मानलं पूर्ण नैसर्गिक शैली मध्ये भाषण...... 👍🏻👍🏻
खरोखर सुंदर ❤❤❤❤❤❤❤
बोलण्यातच सर्व काही दिसून आले ✌️✌️✌️
उत्तम भाषण.
उत्कृष्ट वक्तृत्व आहे
एकच नंबर...❤
1 no bhau
Jiklas bhava
राहुल दादा खरंच आपण सुसंस्कृत आहात ❤❤❤❤❤
निवडणूक आधी असे भावनिक हाेतात आणि जनतेची दिशाभूल करतात,
विकास आणि याेजना आणा खूप चांगले हाेईल।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
काही वर्षांनी रोहित खासदार आणि राहुल आमदार नक्कीच
Nice speech.....
Excellent Rohit dada
Khup chan
खुप छान भाषण
अजित दादा तुमच्या मुलांना मराठी शिकवणी साठी ह्या 2 वक्त्यांकडे पाठवू शकता...1 रोहित आणि 2रा राहुल पाटील
Best
Only Rohit Dada Patil
अप्रतिम.....❤❤❤❤
Only Rohit dada
आबांची पोरं बोलतात
आणि नारायण राणे ची ही पोरं बोलतात
रोहित पाटील या पुढे येऊ देत नाही हा फेमस होतोय म्हणुन इथे पण सत्ता संघर्ष होणार आहे 😂😂😂
लक्ष्मणा सारखा रोहित दादाच्या मागे ऊभा रहा बाळा
Very nice👏👍 speech🎉
👌👌
आर आर आबा यांची मुले पुतणे हे कष्टाने पुढे आले, तर अजीत दादा यांची लाडात पैसा च्या जोरावर वाढली आहे
The gret speech
Rahul patil ❤
बाकी काय पण असू दे आबांची दोन्ही पोर बोलत्यात भारी....
भाचा असल्याचा अभिमान वाटतो...
👍 great
Only tutari ❤❤❤. Chand tamboli padurpur
🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar speech
खतरनाक
Jiklas bhava ugavate netrutva
वकृत्व 👏👏
👍
जबरदस्त
Rahul R R patil Great man
❤❤
The Great Rahul Patil
खूप छान
❤
रोहित तुझ्यात खूप टॅलेंट आहे...... या अश्या नेत्यांचं लांघुलचालन करण्यात जास्त दिवस नको वाया घालऊ......... यांना ५० वर्षात एकहाती सत्ता तर सोड..१०० जागा पण आणता नाहीत आल्या.
🎉🎉🎉
Very good patil
जनु आबांच प्रती रूपच.......
राहुल दादा बोलला तुम्ही छान पन जनतेला तुम्ही एक गोष्ट सांगायला पाहिजी होती ति म्हनजे तुमच्या वर आज पर्यंत जो अन्याय झाला आहे तो तुम्ही सागितला नाही 😢
सुसंस्कृत आबांचे सुसंस्कृत कुटुंबिय.
बघितला वस्तादचा डाव 😅😅😅 fakt 10
Kup chan bolto beta
24 carat gold
Only rohit dada r r patil
कार्यकर्त्यानो अजून ऐक मालक.... घ्या झेंडे हातात दया घोषणा.... संध्याकाळी बायकोच्या पण शिव्या खायच्या आहेत
तू गुजरात्या खाली झोप रात्री 😂
आता शारदुद्द्दीन आला आहे 😂😂
भावनिक करून जनतेला खुळ्यात काढायचे फक्त 😅😅😅😅😅
Paid public aal aahe bhukay
Ajit dadancha shiledaar rahul patil phidachya varshi😂😅😅😅😅😅
only r r aabha
लोकं बोलण्यावरच भुलतात
🎉
R r patile saheb yanchynantar home minister hone nahi
Nepotism 😮❤
Rane cha porana shikva thod
RrrrbPatil
Aa bache saskar manawe lagtill
😅😅😅😅
Tuami z p uab raha
Great 👍👍👍🚩🚩🚩
Very nice speech international criminal Amit shaa
Khup Chan
❤