32 Shirala Nagpanchanmi | बत्तीस शिराळा नागपंचमी | Documentary

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/p...
    Our Maharashtra is adorned with many traditions. In fact, some places are world famously known for practising those traditions itself.
    Surrounded with nature’s best , hidden in mountains lap is the 32 Shirala village known for it’s most celebrated Nagapanchami festival.
    Camera: Swapnil Pawar, Arvind Mahind
    Script: Rashmee Amdekar
    Editor: Amit Jadhav
    English subtitles: Meenal Phatak
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    UA-cam: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

КОМЕНТАРІ • 211

  • @umeshpatil3402
    @umeshpatil3402 Рік тому +17

    विज्ञान कितीही पुढे गेलं तरी आपली संस्कृती महान आहे.माणूस चंद्रावर जाऊन सुद्धा आले तरी आपली हिंदू संस्कृती व अध्यात्म अजून जिवंत आहे.32 शिराळा हा सांगली जिल्ह्यात आहे हा अभिमान आहे मला. कारण मी सांगली जिल्ह्याचा आहे.

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 3 роки тому +14

    खूपच छान दादा.. त्या गावच्या रूढीपरंपरा.... व. तिकडच्या लोकांचं नागावर्ती. असलेलं प्रेम खूपच भारी. संवर्धन. होत आहे त्याना कोणी मारत नाही.. ही त्या गावची खासियत आहे त्या मुळे तिकडच्या लोकांना साप. त्रास देत नाही..👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      अगदी बरोबर..

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 13 днів тому

      ​@@Raanvata07 Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery Show Naneghat Inscription Junnar Learn Palee Bhasha Dhamma Lepee Read all Palee Bhasha Inscription at all Buddhist Ancient Caves Take Help of ABCPRT Team Give Them Respectful Fees Maandhan Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Various Ochur Lamp Black Sutt Lime For White Lapas Lazulee Mixed with Yellow Ochur Gives Green Colour Ajanta Green Pigment U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹

  • @umeshshirke4190
    @umeshshirke4190 3 роки тому +25

    आपल्या संस्कृतीने नेहमीच निसर्गाचा सन्मान करायला शिकवलंय आणी आपल्या सणवारातून ते प्रतिबिंबीत होते , असे सण माणूस आणी निसर्ग यातील नात्याचा दुवा असतात, खूपच छान व्हिडिओ.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому +1

      खरंय..
      खूप खूप धन्यवाद

    • @rahul0138
      @rahul0138 3 роки тому

      म्हणून नदी ची पूजा करून, नदीमध्ये घान सोडली जाते,
      भारता मधे काही ठिकाणी च असा डोळस विचार केला जातो, जसे ही नाग पंचमी

    • @Prashant-rd6ti
      @Prashant-rd6ti 3 роки тому +1

      @@rahul0138 दादा जर तुम्हाला नागपंचमी बद्दल काही माहिती नसेल तर काहीही बोलू नका....एकदा बघुन जावा म्हणजे कळेल....आणि बाकीच्या लोकांप्रमाणे इथे नाग साप यांना मारलं जात नाही इथे....पहिली माहिती घ्या नीट आणि मग बोला

  • @sanketjadhav33
    @sanketjadhav33 13 днів тому +2

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा चा सार्थ अभिमान आहे मी महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो कारण अशी संस्कृती कुठेही नाही जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sachinkadam842
    @sachinkadam842 2 роки тому +10

    अंबाबाईच्या नावानं चांगभलं 🙏🚩🔥....

  • @GBNonstop
    @GBNonstop 2 роки тому +11

    आमचा सन आमची ओळख 32 शिराळकर 🔥😍

  • @24prasannaballal
    @24prasannaballal 3 роки тому +6

    नेहमी प्रमाणे खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ.
    आपले सण हे खूप विचार करूनयोजलेले आणि निसर्गाला पूरक असेच आहेत, त्यामुळे कोर्ट किंवा सरकारने आपला अमूल्य वेळ यात वाया घालवण्यापेक्षा दुसरी समाजोपयोगी कामं करण्यात घालवावा.
    बाकी आपला समाज कालानुरूप बदल करण्यास सक्षम आहे.

  • @nileshpatil4862
    @nileshpatil4862 3 роки тому +11

    सस्नेह जय महाराष्ट्र...!
    आपली संस्कृती हीच आपली ओळख आहे आणि इथल्या मातीशी एकरूप आहे आणि त्यांचं जतन करणे काळाची गरज आहे.
    बहुत काय लिहणे आपण सूदन्य आहात.
    धन्यवाद..!

  • @akshaythite6698
    @akshaythite6698 3 роки тому +9

    गावजत्रा ह्या कमी होत चाल्या आहेत आणि त्याच मुख्य कारण म्हणजे शहरीकरण, लोक गावकाढून शहराकडे जात आहेत. ज्या प्रमाणे आपण गडकिल्ले सवर्धन करतो त्याच प्रमाणे मराठी उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी योजणा करण्याची गरज आहे. आणि सर्वात महतत्वाचं म्हणजे लोकांचा सहभाग.

    • @jaysrihajd4715
      @jaysrihajd4715 Рік тому

      म ‌ क्षबथीमयृज्ञरुमृ

    • @jaysrihajd4715
      @jaysrihajd4715 Рік тому

      णऋभश्रभइद से,थहचश्रसछठ संबंधित ;

  • @rakeshdeshmukh4090
    @rakeshdeshmukh4090 3 роки тому +5

    कोणी जर विचारलं की महाराष्ट्र काय आहे तर त्यांना मी आपल channel suggest करेन. महाराष्ट्रातील सण, परंपरा, चालीरिती, गडकिल्ले ई. यांची इत्यंभूत माहिती आपल्या videos मधून बघायला मिळते. 🚩🚩🚩

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 3 роки тому +5

    गावची जत्रा बघून मन प्रसन्न झालं.. लोकडाऊन होण्याच्या अगोदर जसं जीवन होत त्याची आठवण ह्या व्हिडीओ च्या माध्यमातून बघायला मिळालं आनंद झालं इगतपुरी.. तील घटनादेवी.. परिसरात आमच्या कडे अशीच जत्रा भरत असते खूप छान वाटल असेच नवनवीन व्हिडीओ घेऊन या दादा 🙏🙏

    • @madansahane528
      @madansahane528 11 місяців тому

      कोणत्या गावात यात्रा इ गतपुरीत

  • @sohamkadam9775
    @sohamkadam9775 3 роки тому +3

    शेवटी आम्ही shiralkar . मला अभिमान आहे मी शिराळा चा आहे 😎🐍🐍ज्या वड्या तुन नागपंचमी सुरू झाली त्याचा बाजूलाच मी राहतो

    • @ranjeetkanse9814
      @ranjeetkanse9814 3 роки тому

      मी डेली येतो बारामती वरुन तुमच्या गावी

    • @user-ct1zg5tp3j
      @user-ct1zg5tp3j 10 днів тому

      बत्तिस शिराळा हे खूपच सुंदर आहे,हिरवा निसर्ग आणि बागायती शेती दिसत आहे.

  • @nileshvarude8651
    @nileshvarude8651 3 роки тому +5

    बदल हा जरी अंतिम सत्य असला तरी; आपले सण-वार हे पारंपारिक रित्या साजरे करण्यातच मजा आहे. कारण ते निसर्गाला अनुकूल आहेत, निसर्गाची हानी नाही तर ते निसर्गाला देव मानून त्याची पूजा करतात. पण सध्याचं वास्तव म्हणजे आपले सण-वार पुढच्या पिढीला सांगण्या पुरतेच राहिले आहे.
    After all nice creation of video👍

  • @hiteshbhoir2236
    @hiteshbhoir2236 3 роки тому +13

    दादा लहानपणी जशी रविवारी शक्तिमान बघायची सवय झालेली तशी आता तुझ्या विडिओ ची सवय लागलीय तुझ्या मुले रविवार सुंदर होतो धन्यवाद दादा

  • @nustabharimanus3590
    @nustabharimanus3590 3 роки тому +28

    लोकपरंपरेचे जतन झाले पाहिजे❤️🙏 बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणेच उत्तम😍

  • @shubhamlale5946
    @shubhamlale5946 3 роки тому +15

    9:30 हे ऐकून भारी वाटलं. यांचं म्हणणं ही पटलं

  • @adityagaikwad6757
    @adityagaikwad6757 2 роки тому +6

    9:07 कायदा हा फक्त आणि फक्त हिंदूनाच लागू होतो बाकीचे त्यांचे सण पाहिजेल तसे साजरे करतात हे सत्य 👌👌

  • @suranalatagaikwad2198
    @suranalatagaikwad2198 12 днів тому

    खूप छान व्हिडिओ आवडला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हे दिवस पुन्हा कधी येतील. मनाला खूप वाईट वाटते.

  • @dr.nksworld9471
    @dr.nksworld9471 2 роки тому +7

    आमचा आभिमान जिवंत नागपूजा...

  • @adarshpatil8157
    @adarshpatil8157 3 роки тому +4

    पारंपरिक पद्धतीने साजरा ह्यावा
    माझा मामाच गाव आहे हे
    नाद निराळा ३२ शिराळा

  • @nareshkirve
    @nareshkirve 3 роки тому +3

    खूप छान परंपरा जपली आहेत शिराळा गावाने आपली मराठी संस्कृतीतील सण परंपरा नुसार झालेच पाहिजेत भविष्यात. तरच आपण पुढच्या पिढीला आपली मराठी संस्कृती समजावू शकतो 🙏🙏🙏🙏

  • @chhayajadhav5769
    @chhayajadhav5769 2 роки тому +5

    नाद निराळा अन 32 शिराळा... मला सार्थ अभिमान आहे मी शिराळा ची आहे... छान माहिती दिली sir tumhi....

  • @sarikadesai4746
    @sarikadesai4746 3 роки тому +1

    आपली परंपरा, आपली संस्कृती आपल्या चालीरिती या आपल्या परंपरेप्रमाणेच जपल्या पाहिजेत.
    नाहीतर त्याशिवाय आपल्या पुढील पिढीस माहिती कशी येणार,
    तसेच ही परंपरा पुढे चालवत असताना कायद्याचे पालन देखील झाले पाहिजे
    बत्तीस शिराळा गावातील लोकांनी या दोन्ही गोष्टींचा सुरेख मिलाफ साधला आहे
    ओम शिव गोरक्षनाथ नम,,,,

  • @yogitahande1046
    @yogitahande1046 3 роки тому +3

    Nagachi safety lakshat gheun tyala tyachya bilat punha sodle he pahun kharach khup bare wattle. Ase sarv san sajrae whavet. Khup chan Tiplay. Mor pisara fulavtoy to shot tar bhari. Mast majja aali.

  • @sndeeppatil2443
    @sndeeppatil2443 Рік тому +1

    नाद निराळा आमचा ३२ शिराळा

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 роки тому +2

    खरे या वर्षात या 32 शिराळा गावाला भेट द्याची होती पण कोरोनाच्या अभावी यंदा उत्सव साजरा केला जाणार नाही असे समजले आज तुमच्या विडिओ मार्फत हा सण व यांची माहिती पाहून आनंद झाला

  • @nilambaralugade9923
    @nilambaralugade9923 3 роки тому +4

    नाद निराळा आणि ३२ शिराळा... 🔥🔥🔥🐍🐍🐍..... Love from shirala ❤️❤️❤️❤️ day

  • @rhutuupatil9331
    @rhutuupatil9331 2 роки тому +11

    All I can Say is Thank you for this information...after seeing this i am proud to be a shiralkar...

    • @velyogendra1287
      @velyogendra1287 2 роки тому

      I was born and raised in the US. My family were not Hindu. But when I was five I was hypnotized seeing a snake charmer on TV. In my 20s I realized Lord Shiva and His cobra were sacred and trance inducing.

    • @jaysrihajd4715
      @jaysrihajd4715 Рік тому

      मग मऋभऋ णऋभ
      ढे‌क्ष क्षुधा सश्रम ण्म
      म मर 💑🎂❤️👌

  • @ketakikhatate3846
    @ketakikhatate3846 2 роки тому +2

    नाद निराळा ३२ शिराळा
    I am form 32 shirala

  • @gprasa7s
    @gprasa7s 3 роки тому +2

    अप्रतिम व्हिडिओ ! गावकरी कोर्टाच्या आदेशाचे पालन ही करतात आणि आपली परंपराही जपत आहेत, दोन्हींचा सुरेख मिलाप पाहून मनापासून आनंद वाटला ! 32शिराळा गावकरी लोकांचे विशेष कौतुक वाटले .👌👌👌
    पुढील विडिओ ची वाट पहात आहे !

  • @darshan211
    @darshan211 3 роки тому +3

    पिढ्यान् पिढ्या परंपरा जश्या चालू आहेत तसेच जर चालू राहिल्या तर येणाऱ्य पिढीला त्याचा महत्त्व समजेल.

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 Рік тому

    खुप छान पहिल्या रूढ चालु आहे तशीच चाले राहूदे। जय शिव शंकर

  • @nirbhaynitinbhutare4195
    @nirbhaynitinbhutare4195 3 роки тому +1

    हर हर महादेव जय नागेश्वर मंदिर महाराज जय कार्तिकेय नम: जय गोविंदा

  • @anantjadhav6155
    @anantjadhav6155 3 роки тому +2

    आपली संस्कृती आणि परंपरा ही जतन करणे काळाची गरज आहे👌👌

  • @TEJAS_JWELLERS
    @TEJAS_JWELLERS 3 роки тому +1

    आपले सण आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याची मुभा नक्की हवी. 👍👍👍

  • @deepakrawat6432
    @deepakrawat6432 3 роки тому +5

    रविवार म्हणजे सर, तुमची व्हिडीओ सकाळी डाउनलोड करणे आणि रात्री निवांतपणे बघणे.
    सर तुमचा आवाज खरंच खूप छान😄

  • @abhijitbhide3313
    @abhijitbhide3313 3 роки тому +1

    खऱ्या अर्थाने सुंदर माहितीपट... इतका सुंदर माहितीपट सह्याद्री वाहिनी नंतर प्रथमच पहिला... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @devyanisahasrabuddhe4429
    @devyanisahasrabuddhe4429 3 роки тому +2

    Video nehami pramane Uttam zalay..

  • @vivekbagade4119
    @vivekbagade4119 3 роки тому +1

    पूर्वी पासून आलेली परंपरा जपणे हीच आपली संस्कृती

  • @vishalranadive4170
    @vishalranadive4170 3 роки тому +2

    खूप छान

  • @rajnandeenikadam6239
    @rajnandeenikadam6239 3 роки тому +14

    Proud to be shiralakar 🐍🔥👑

  • @paragadsul3125
    @paragadsul3125 3 роки тому +3

    दादा तुमचा आवाज खुप भारी आहे आणि सांगण्याची भाषाशैली खूप भारी आहे.

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 роки тому +1

    yes its really true, snakes are conserved hear, Government must give the best awards to this town, instead of banding them. Jai Nagraj ki.

  • @niteshsawant3399
    @niteshsawant3399 3 роки тому +1

    काळानुरूप बदल आणि परंपरा यांचा सुवर्णमध्य साधून सण साजरे केले गेले पाहिजेत🙏❤️
    बत्तीस शिराळा बद्दल दरवर्षी ऐकायचो ..फार इच्छा होती तिथे जाऊन हा सण बघायची तुम्ही पूर्ण केलीत..जेवढं मी स्वतः जाऊन पाहिलं नसतं त्याहून जास्त तुम्ही माहिती दिलीत🙏
    तुमचे vlog कधी बंद करू नका🙏
    सुंदर संवादशैली आणि आवाज❤️

  • @nitinambavane4443
    @nitinambavane4443 3 роки тому +2

    लई भारी....

  • @sangramyadav676
    @sangramyadav676 2 роки тому +1

    नाद नाय करायचा शिराळकरांचा

  • @naturetvmh4898
    @naturetvmh4898 3 роки тому +1

    अतिशय सुंदर विडीओ आहे.
    खुप छान मांडणी केली तुम्ही.

  • @umeshnehare808
    @umeshnehare808 2 роки тому +1

    Our culture is owsm

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Рік тому

    Khare tar gavatil lokanche khup abhinandan tyana pranpara japalit

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 роки тому +2

    खूप छान स्वप्नील दादा 👌👌👍👍🙏🙏

  • @vaishalijadhav6585
    @vaishalijadhav6585 2 роки тому +1

    Maz gav😘😘😘

  • @swapnildinkarvlogs
    @swapnildinkarvlogs 3 роки тому +1

    सर तुमचे व्हिडिओ कितीही पहिली तरी मंन भरत नाही . आणि त्यात टीव्ही वर पाहायला अजून छान वाटतात आणि तुमचा आवाज खूप काही शिकायला भेटत सर तुमच्या कडून

  • @Startsmart782
    @Startsmart782 2 роки тому +3

    नाद निराळा 32 शिराळा 😊
    I am from 32 shirala

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 роки тому

    Beautiful and informative video clip of बत्तीस शिराळा., लहानपणी नागपंचमीला संध्याकाळी दूरदर्शन वर साडेसात वाजता बातम्या बघताना ह्या गावातील चित्रफित हमखास दाखवली जायची ती आठवण जागी झाली खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.

  • @sandeepshendge6691
    @sandeepshendge6691 3 роки тому +1

    1 No.

  • @hemantmahajan2528
    @hemantmahajan2528 3 роки тому +3

    Amchya gharanyat maan ahe pujecha

  • @gokulpatil4092
    @gokulpatil4092 3 роки тому +1

    खूप छान आणि उपयोगी डोकमेंट्री 🙏🙏

  • @user-or7tp6ig3f
    @user-or7tp6ig3f Рік тому

    Shiralyatun 12 te 15 kilometres var gav maje tarihi yevde diteling mahit nhavte thanku Bro ❤

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 3 роки тому +1

    व्हिडीओ नेहेमीप्रमाणे अप्रतीम ❤️👌

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली👌👌👍👍

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 14 днів тому

    खूप छान 🙏🙏

  • @lordcurzon2538
    @lordcurzon2538 3 роки тому +3

    ekdum jhakaass

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому +1

    Apratim,,,,,,,,,,,,,,,

  • @user-nv6zf1sk9t
    @user-nv6zf1sk9t 3 роки тому +5

    Namaste I'm shreyas mahajan . I am citizen of Shirala and one of the member from mahajan family
    उद्या नागपंचमी आहे . आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकतो आणि आपल्याला पालखी संदर्भात संपूर्ण माहिती देवू शकतो तसेच संपूर्ण नागपंचमी बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मदत करू शकतो . बाकी व्हिडीओ उत्तम . धन्यवाद
    . श्रेयस महाजन
    पालखीचे मानकरी
    32 शिराळा

  • @thetimelapse6753
    @thetimelapse6753 3 роки тому +1

    जबरदस्त व्हिडीओ 👍👍👍👍

  • @velyogendra1287
    @velyogendra1287 2 роки тому +1

    It is a shame the government is trying to change the worship. They should leave those people alone.

  • @Nanya321
    @Nanya321 22 дні тому +1

    Video bghun lahanpanichi aathavan jhali ..🥹🙏🐍

  • @appasogadade9394
    @appasogadade9394 2 роки тому +1

    काळानुसार बदल आवश्यक आहे

  • @chankya80
    @chankya80 2 роки тому +1

    खुप छान निवेदन आणि सादरीकरण...!! 👍👍

  • @arvindtalekar212
    @arvindtalekar212 3 роки тому +1

    Khup chan khup informative astat tze videos every Sunday la m wait krt asto

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @CA_shree
    @CA_shree 3 роки тому +1

    Aahe tsech

  • @aishwaryadhavale
    @aishwaryadhavale 3 роки тому +2

    अप्रतिम!!

  • @MeeraRoy-wp9rv
    @MeeraRoy-wp9rv 3 роки тому +1

    Tradition jasa chalu ahe tasach chalu rahila pahije..ekda nag panchami utsav baghaila 32 shirali gavala jaichi ichha ahe..je courtani niyam ghatle ahet te radhha vyavet hi ishwarala prarthana 🙏🙏

  • @atulmore5166
    @atulmore5166 3 роки тому +1

    नाद खुळा 32 शिराळा !!!!

  • @anandakute8713
    @anandakute8713 2 роки тому

    Sanskrit नागपंचमी साजरी,Good Guidance, thanks

  • @vijaykhavale6503
    @vijaykhavale6503 11 днів тому

    पर्यावरण रक्षण करणारे देशातील गाव

  • @ranjeetkanse9814
    @ranjeetkanse9814 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत आपण 👌

  • @umeshjadhav1552
    @umeshjadhav1552 3 роки тому +2

    सर खुप छान रविवार छान जाणार 🙏🙏🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @gauravpawar4726
    @gauravpawar4726 3 роки тому +2

    निसर्ग संवर्धन होत असेल अशी संस्कृति जतन करायला काय हरकत आहे...पण काही लोकांचा समज असा झालय की जुन्या रूढी परंपरा म्हणजे चुकीच्याच, अवैज्ञानिक आहेत.

  • @rahulsuryawanshi5704
    @rahulsuryawanshi5704 3 роки тому

    Thank you dada🙏
    Ambabaichya navan changbhal......

  • @monalmonu7290
    @monalmonu7290 2 роки тому +2

    ❤❤

  • @swapnildevkar7327
    @swapnildevkar7327 3 роки тому +1

    Pride

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 3 роки тому +1

    सुरक्षितता सर्पांची.. तसेच आजूबाजूला वावरणाऱ्या माता बंधू भगिनींची सांभाळत पारंपरिक उत्सव साजरे करण्यास खरंतर हरकत नसावी...

  • @pankajthoratblogs4650
    @pankajthoratblogs4650 3 роки тому +3

    🙏 🌿🐍amchya gavache shejarache gav ahe

  • @sagarbadoge1126
    @sagarbadoge1126 3 роки тому +3

    Khup chhan! Nakkich asha parampara japlya gelya pahijet.
    Ani as usual, visualization is awesome... 👌

  • @sangramkurane9736
    @sangramkurane9736 14 днів тому

    जय आंबाबाई

  • @madhuri5719
    @madhuri5719 Рік тому

    मस्त

  • @sharadshinde3283
    @sharadshinde3283 3 роки тому +3

    Parampara

  • @prashantnagaonkar
    @prashantnagaonkar 3 роки тому +1

    माहितीपूर्ण विडिओ..

  • @machindrakolekar1426
    @machindrakolekar1426 2 роки тому +1

    👍👍

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 3 роки тому +1

    अप्रतिम व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा 👍❤️

  • @sudarshanapatil5331
    @sudarshanapatil5331 3 роки тому +1

    Mast mahiti

  • @aharshad2486
    @aharshad2486 3 роки тому +2

    Love from pune dada

  • @sangramdeore6418
    @sangramdeore6418 3 роки тому +5

    सण कसा साजरा करावा याची उत्तंभुत माहिती

  • @amitmane5262
    @amitmane5262 3 роки тому +2

    माझं गावं आहे , खुप छान वाटलं बगुन

    • @vishalgaikwad9445
      @vishalgaikwad9445 Рік тому +1

      दादा या वर्षी नियोजन आहे का

    • @amitmane5262
      @amitmane5262 Рік тому

      @@vishalgaikwad9445 Ho Dar varshi Aste ekde, Ya tumhi pan.

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 роки тому +3

    Khup chaan video dada👌👌❤

  • @prasadjangam4309
    @prasadjangam4309 Рік тому

    जय बाळूमामा

  • @sushantdesai7376
    @sushantdesai7376 2 роки тому +1

    Nad nirala 32 Shirala

  • @khoobsuratsafar
    @khoobsuratsafar 3 роки тому +1

    Incredible

  • @abhijitgamare5386
    @abhijitgamare5386 3 роки тому +1

    Impermenance is the final truth i can say we have to transform.