सर मी तुम्हाला माझा ikon समजतो ,आणि तुमचा विचार घेऊनच मी 3 महिन्यांपूर्वी माझी 1 हॉटेल चालू केली आणि तो निर्णय success झाला आणि मी आता माझी स्वतःची मालकीची 2 हॉटेल चालू करत आहे ............ सर तुमच्यामुळे हे शक्य झालं .....
सर्वांनी हा video जरूर share करा-आणि आपणही यातून प्रेरणा घेऊन उद्योजकतेची वाटचाल सुरू करा- आमची सगळी पुस्तक घरपोहच मिळवण्यासाठी-www.shivajifoundation.com-त्याचबरोबर सेमिनार बाबत-व्याख्यानासाठी 9112452899- 9860601250 या नंबर वर संपर्क करा
मराठी माणसाने व्यवसाय सुरु केल्यावर मराठी माणसांनाच नोकरी वर ठेवावा. सुरवतीला हे उपरे गोड बोलतील, आपल काम दाखवतील ते पण दर्जाहीन पण ह्यांना भुलू नका. उपरे इथे पण घुसले तर ह्या चळवळीला अर्थ राहणार नाही. तुमच्या चळवळीस हार्दिक शुभेच्छा !!!
मराठी माणसाला नोकरीला ठेवले की तो लगेच संघटना बनवतो. काम न करता ज्यास्तीत जास्त पैसा कसा मिळेल ह्याच्या मागे लागतो. तुम्हाला धंदा यशस्वी करायचंय तर मराठ्याला नोकरीला अजिबात ठेवू नका.
परप्रांतिय स्वस्थात काम करतात व हळु हळु फॅमिली ईथे आणतात त्यांनाही कामे मिळवून देतात प्रत्येक भूमीपुत्राची हक्काची रोटी अशा प्रकारे जात आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशच याने गांजला आहे. पंजाब पेटुन तिथे आतंकीमार्ग भूमीपुत्रांनी १९८०-९० च्या दशकात स्वीकारला आता महाराष्ट्र...
Namdevrao Jadhav is my inspiration person because he is man very awesome work because he tells all Maharashtra young man do the job because job is not all life busines is provided you are life long work
सर आत्ता जी माहिती तुम्ही दिली हा व्यवसाय ग्रामीण भागात थोडा करायला risk आहे कारण ग्रामीण भागात लोक चवीपेक्षा पैस्याकडे बघतात तर माझी विनंती आहे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात किंवा गावी 1एक व्यक्तीची निवड करा ज्याला तुम्ही सांगत असलेल्या सर्व व्यवसायची माहिती असेल सुरुवात जर ग्रामीण भागातून केली तर तुमच्या मनातील महाराष्ट्र घडवायला वेळ नाही लागणार ||जय शिवशंभो||
जाधव सर आम्ही चिंचवड मध्येच राहतो. आम्ही तुमच भाषण ऐकायला नक्की येवू.सर मागे तुमच एक पुस्तक वाचल होत.सर येताना तुम्ही पुस्तकं आणणार आहेत काॽ धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत जय हिंदुराष्ट्र जय सनातन
👏👏👏👏पी.पी.सपकाळे मुक्ताईनगर जि. जळगाव चौधरी ताई खूप छान माहिती दिलीत मला व्यवसाय करायला खूप आवडते. तुमच्या प्रगतीला व भरभराटीला सपकाळे कुटूंब कडून खूप खूप शुभेच्छा
Khup chhan video ahe sir... Mazi hi khup eccha ahe Business karaychi... Adhi me mumbai la astana job kela pan Lagna nantar Pen ( Raigad) LA alyavar Kay business karaych Te samjat nahi.... Sir plz suggest kara...
Monthly turnover 6 lakh told in starting and then told that per day 75k galla, means 75k X 30 days = 22.5 lakh Turnover. Can't understand exactly what is clear
@@pg-129 brother i am not criticising, please check i told that "can't understand". Means that is question. You answered good. Thanks for answer. I didn't used any wrong language. Bcz i also respect that person as much as you.
@@jotiramronge6137 तुमि फक्त बेंकेत जा आणि त्यांना विश्वास द्या कि तुमि व्यवसाय प्रामाणिक पणे करणार ।।।। प्रत्येक बैंक शाखेला मुद्रा लोन १० लाखापर्यंत देण बंधंनकारक आहे। म्हणुन तुम्हाला लोन नक्किच मिडेल। आता तर लाॅकडाऊन मधे लोन घेण सोप आहे १ वर्ष व्याज आणि हप्ते सवलत आहे। 🙏एक वेड तुमि बेंकेत जाऊन प्रयत्न जरुर करा।🙏
@@shetkari3747 Tumi loan gevun tractor getal manun danyvad 🙏🙏 तुमच्या सारखे असल खर बोलनारे लोक कमि आहेत। बैंक लोन देण्यासाठिच आहेत फक्त थोड़ा त्रास आणि विश्वास द्यावा लागतों। पण आपल्या तरूणांना बॅंकच माहिती नाहि।। तुमि Tractor छान प्रामाणिक चालवा आणि लवकर लोन फेडा, आणि बॅंकेत स्वताची पत(credit) निर्माण करा , पुढे तुमाला जास्त लोन मिळेल। 🙏🙏🙏
धंद्या मध्ये बरच काही असत - स्वप्न रंगवण्यात आणि ते साकार्ण्यात स्वतः झीजाव लागत् कुठलाही फॉर्मुला ( फ्रांचिसे ) सगळीकडे चालत नाही , एक उत्साह, उर्जा वाढवण्यासाठी हा वीडियो ठीक आहे.
@@NamdevraoJadhav : सर असे उदाहरण अजुन पुढे घेऊन या , माझ्या सारख्या तरुण उद्योजकांना असे उदाहरण फार प्रेरणादायी ठरतात. धन्यवाद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय !
Namskar sir Mi ek ghrhini ahe mala pan asch kraych ahe tr plz mala aapl margdarshn kel tr br hoil. Ani chavdhri tai cha no. Bhetla tr br hoil Plz plz Sir....Maja no 7021967928 , 8652490456 mi vat bgte plz 🙏🙏
Mi majha 35 k cha job sodla 2 mahine purvi Karan ek plan ahe dokyat khup vegla plan ahe Ani mala Khatri ahe lokanna nakkich awdel.✌️ Sadhya sagle mala shivya det ahet, tyanna murkha pana vattoy ha but mala risk gyaychich ahe🤗 Pratham mi toh start up majhya shaharat shuru Karel nantar response changla bhetla mi ajun vadvel.🤗 Thankyou sir for inspiring me.👍👍
सर, मराठी मुलांना प्रोत्साहन देण्याचे फार चांगल काम करीत आहेत .
सलाम!
सर मी तुम्हाला माझा ikon समजतो ,आणि तुमचा विचार घेऊनच मी 3 महिन्यांपूर्वी माझी 1 हॉटेल चालू केली आणि तो निर्णय success झाला आणि मी आता माझी स्वतःची मालकीची 2 हॉटेल चालू करत आहे ............
सर तुमच्यामुळे हे शक्य झालं .....
Good keep it up...
👌👌👌
Congratulations sandeep chavan Sir
SANDEEP CHAVAN ....
तुमचा मोबाईल नंबर मीळेल का.
माझा नं -7721893920
SANDEEP CHAVAN ....
तुमचा मोबाईल नंबर मीळेल का.
माझा नं -7721893920
सर तुमची मराठी तरूणांबदल आसलेली तळमळ ही मनाला भिडणारी आहे
सर आम्ही तुमचे प्रयत्न वाया जाऊ देणार नाही. सर मनापासुन धन्यवाद
सर, तुमची मराठी माणसांबद्दल आत्मीयता पाहून खूप छान वाटतं...
सर्वांनी हा video जरूर share करा-आणि आपणही यातून प्रेरणा घेऊन उद्योजकतेची वाटचाल सुरू करा-
आमची सगळी पुस्तक घरपोहच मिळवण्यासाठी-www.shivajifoundation.com-त्याचबरोबर सेमिनार बाबत-व्याख्यानासाठी 9112452899- 9860601250 या नंबर वर संपर्क करा
very nice sir .osmanabad mdhe franchise milel ka
investment kiti asel
fkt svt: coffee ch tyar kraychi & baki che products kse tyar jrayche
Ya vyavsay mala kraych aahe sir
Nagpur
9767990291
Namdevrao Jadhav
सर खरच तुम्हीं चांगल काम करत आहात. I am proud of you
खरच खूप प्रेरणादायी आहे हे सगळे आपण सुरवात करत नाही फक्त विचार करत राहतो आणि आपले आयुष्य असच निघून जाते
अगदी
Khar ahe
खरं आहे सर लोकांना सक्षम बनवणारी तुमची चळवळ म्हणजे आपल्या जिजाऊ आईसाहेब आणि शिवरायांचा मूळ उद्देश आहे आणि अत्ता तीच गरज समाजाला आहे
khupach changla kam karat aahat sir.... !
धन्यवाद
मस्त
Mi Navi Mumbai seawood la rahate mala pan aapan margdarshan karal hi apeksha maze nav Vijaya aahe
chan
आता खरी गरज आहे तुमच्या मार्गदर्शनाची!!!
Congratulations Madam. God bless your endeavors.
खूप छान आहेत
Sir u r realy inspiring person 👍plz give me some tips
खूप छान ताई तुमचयाकडे बघून आम्हाला प्रेरणा भेटली खूप छानgbu👍
मराठी माणसाने व्यवसाय सुरु केल्यावर मराठी माणसांनाच नोकरी वर ठेवावा. सुरवतीला हे उपरे गोड बोलतील, आपल काम दाखवतील ते पण दर्जाहीन पण ह्यांना भुलू नका. उपरे इथे पण घुसले तर ह्या चळवळीला अर्थ राहणार नाही.
तुमच्या चळवळीस हार्दिक शुभेच्छा !!!
Correct
आभार
Marathi Manus correct
मराठी माणसाला नोकरीला ठेवले की तो लगेच संघटना बनवतो. काम न करता ज्यास्तीत जास्त पैसा कसा मिळेल ह्याच्या मागे लागतो. तुम्हाला धंदा यशस्वी करायचंय तर मराठ्याला नोकरीला अजिबात ठेवू नका.
परप्रांतिय स्वस्थात काम करतात व हळु हळु फॅमिली ईथे आणतात त्यांनाही कामे मिळवून देतात प्रत्येक भूमीपुत्राची हक्काची रोटी अशा प्रकारे जात आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशच याने गांजला आहे. पंजाब पेटुन तिथे आतंकीमार्ग भूमीपुत्रांनी १९८०-९० च्या दशकात स्वीकारला आता महाराष्ट्र...
खुपच. छानसरज्ञ तुमच्यातली. तळमळ
Thank you so much for this VIDEO ..... awesome
Thank u-share करा
खरच खूप छान व्यवसाय आहे ताईंचा माझा पण विचार आहे पण पैसेे नाही आहेत मानून खूप वाईट वाटते आहे
Namdevrao Jadhav is my inspiration person because he is man very awesome work because he tells all Maharashtra young man do the job because job is not all life busines is provided you are life long work
Super Jay shivray Jay महाराष्ट्र
sir ,you are great for doing hardworking for development of Marathi man....
आपले खूप आभार
Kharch Khup sunder aahe... Me pn interested aahe....
खुप खुप छान काम करताय सर तुम्ही..महीलान साठि घरी बसल्या पन काही बिजनेस सांगा सर..
महिला उद्योजक 7841017010
सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मुळे एक नवीन प्रेरणा मिळते
Khup Chan best of luck
धन्यवाद
Khupach chan inspiration video bhau tumhi aamhala dakhwila dhanyawad bhau
सर आत्ता जी माहिती तुम्ही दिली
हा व्यवसाय ग्रामीण भागात थोडा करायला risk आहे कारण ग्रामीण भागात लोक चवीपेक्षा पैस्याकडे बघतात
तर माझी विनंती आहे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात किंवा गावी 1एक व्यक्तीची निवड करा ज्याला तुम्ही सांगत असलेल्या सर्व व्यवसायची माहिती असेल
सुरुवात जर ग्रामीण भागातून केली तर तुमच्या मनातील महाराष्ट्र घडवायला वेळ नाही लागणार
||जय शिवशंभो||
आणि सर तुम्हाला एक विनंती आहे की दादा kundire यांच्या यशोगाथाची सगळ्या माहितीचा व्हिडिओ बनवा
सहमत
Please subscribe my channel
ua-cam.com/channels/lBvRPuIoWwo-imwKzxSO-A.html
God bless tai
City madhe yeun business Kara, bihari ani norhindian loka punya Mumbai la yeun tyanche dhande karat ahet apla marathi manus ka ghabarto.
We are proud of Mrs. Varsha and her husband.....good wishes!
Nice
Nice
TNx
खूपच प्रेरणादायी
Great inspiring story , Prof Namdev Rao Jadav is doing his best to motivate Marathi people through his videos , Salute !!!
जाधव सर आम्ही चिंचवड मध्येच राहतो. आम्ही तुमच भाषण ऐकायला नक्की येवू.सर मागे तुमच एक पुस्तक वाचल होत.सर येताना तुम्ही पुस्तकं आणणार आहेत काॽ धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत जय हिंदुराष्ट्र जय सनातन
Great
K/C Club nice
Sir khup changli mahiti dilit....thanks
Khup chan...inspirational story.👌👌💐
👌khup Chan
धन्यवाद
👏👏👏👏पी.पी.सपकाळे मुक्ताईनगर जि. जळगाव चौधरी ताई खूप छान माहिती दिलीत मला व्यवसाय करायला खूप आवडते. तुमच्या प्रगतीला व भरभराटीला सपकाळे कुटूंब कडून खूप खूप शुभेच्छा
Jay Maharashtra...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
व्यवसाय कसा कराल शिका shop.udyojak.org/?affiliates=218
खरच वर्षाताई तुम्ही खुप ग्रेट आहात एक महिला येवढा छान बीझनेस करू शकते मला तुमची फ्रेंचायसीबद्दल माहिती मिळेल का
अप्रतिम
धन्यवाद
Name :-Varsha Dipak Bhopale
Kolhapur
I want to start
आदर्श काम
खरच सर आपण काही करु शकतो,
अगदी
Nice sir
Mihi peparbags cha buzziness suru kelay hech video maze prerana Stan ahe, aaj bhalehi trass ahe Pan, tyach phal udya nkkich milel hyach mala vishwas ahe 😀😀👍
सलाम ताईंना
Sir I am Mahesh Jangam from Karad , I want to start shop Pls give me franchise or details about it
Very nice experience 👌👌😊 .
Khup chhan video ahe sir... Mazi hi khup eccha ahe Business karaychi... Adhi me mumbai la astana job kela pan Lagna nantar Pen ( Raigad) LA alyavar Kay business karaych Te samjat nahi.... Sir plz suggest kara...
I know
Khup chan tips dilya tumhi. Dhanyawad 🙏
Monthly turnover 6 lakh told in starting and then told that per day 75k galla, means 75k X 30 days = 22.5 lakh Turnover. Can't understand exactly what is clear
6 lakhs are from their own shop, and 75k from the their 5 franchise...
please stop criticizing... its free not paid
@@pg-129 brother i am not criticising, please check i told that "can't understand". Means that is question. You answered good. Thanks for answer. I didn't used any wrong language. Bcz i also respect that person as much as you.
It's Not per day OK bro but just tell her 75000
Lot of times it's Less than 75000 or 15000
Are Dada tu prerna ghe na judge kashala kartoy
खुप छान👌👌👌👌
मी पण काहि वेगळे करण्याचा प्रयत्न करणार , सर,
Good
Punyache asel tar bheta...sobat kahi karu
Sir replay please
व्यवसाय कसा कराल शिका shop.udyojak.org/?affiliates=218
@@chinmay1757 sir mi punya cha ahe kuthe bhetu kiva mala instagram var rohitpatil1000 ya id la request pathava
मस्त खूप छान
Sir... Je tithe jau shakat nahi tyanchyasathi plz upload Kara video
Ok
Namdevrao Jadhav khup khup abhar...
सर आमचा बचत गट आहे. आम्हाला माहिती मिळाली तर बरे होईल.
Khup chan
मला हा व्यवसाय करायचा आहे त्यासाठी मला आपल्या मदतीची अपेक्षा आहे, franchise sathi
वर्षा ताई सलाम!
👌
🙏🏼🙏🏼
खुप छान
सर मी पण एक दिवस भारतातील सर्वात मोठे कंपनी स्थापन करून दाखवल
Best luck
All the best brother
'D' Company
अगोदर 2 वर्षे 20 लाखांच ट्रांजेशन बँकेत असायला लागते खात्यावर पैसे शिल्लक लागतात तेव्हा 10/15 दिवसात धंद्याच प्रोफाईल, आय टी रिटर्ण फाईल पाहुन बँक लोन देते
👌👌👌👌☕☕☕☕👌👍👍👍
Nahi mala pan mudra loan tractar sathi milala fakt 1mahinyat
@@shetkari3747 mala pn mudra loan karayach ahe sir
Mala pn coffee shop takayacha ahe Pandharpur madhe
Pls help me
My contact no. 8788904278
@@jotiramronge6137 तुमि फक्त बेंकेत जा आणि त्यांना विश्वास द्या कि तुमि व्यवसाय प्रामाणिक पणे करणार ।।।। प्रत्येक बैंक शाखेला मुद्रा लोन १० लाखापर्यंत देण बंधंनकारक आहे। म्हणुन तुम्हाला लोन नक्किच मिडेल।
आता तर लाॅकडाऊन मधे लोन घेण सोप आहे १ वर्ष व्याज आणि हप्ते सवलत आहे।
🙏एक वेड तुमि बेंकेत जाऊन प्रयत्न जरुर करा।🙏
@@shetkari3747 Tumi loan gevun tractor getal manun danyvad
🙏🙏
तुमच्या सारखे असल खर बोलनारे लोक कमि आहेत।
बैंक लोन देण्यासाठिच आहेत फक्त थोड़ा त्रास आणि विश्वास द्यावा लागतों। पण आपल्या तरूणांना बॅंकच माहिती नाहि।।
तुमि Tractor छान प्रामाणिक चालवा आणि लवकर लोन फेडा, आणि बॅंकेत स्वताची पत(credit) निर्माण करा , पुढे तुमाला जास्त लोन मिळेल। 🙏🙏🙏
Khup kahi shikvun jatat ya tai pratek marathi mansane ha video fakt pahaycha tar jastit jyasta baaykanparyant
धंद्या मध्ये बरच काही असत - स्वप्न रंगवण्यात आणि ते साकार्ण्यात स्वतः झीजाव लागत् कुठलाही फॉर्मुला ( फ्रांचिसे ) सगळीकडे चालत नाही , एक उत्साह, उर्जा वाढवण्यासाठी हा वीडियो ठीक आहे.
व्यवसाय कसा कराल शिका shop.udyojak.org/?affiliates=218
Hya tainchi prerana gheun prosahhit vha aani business kara
Great step by maharashtrian lady
Congratulations.
1. स्पॉट साठी डेपोजिट. ₹
2. मंथली रेंट.₹
3. वर्किंग स्टाफ.₹
4. वर्किंग कॅपिटल.₹
किती लागत आहे.
कृपया कळवावे.
सुधीर
7989350223.
Very very nice
Maza pn swapna ahe I am from satara
Nkki purn hoil.👍
Really superb concept ❤️
ताईंचा संपर्क क्रमांक भेटेल का अथवा सरांचा क्रमांक भेटेल का
कृपया सरांचा मोबाईल क्रमांक द्यावा.
Contact milala ka
Google map pan Takata ja help us to get address...
👍👍
Marathi manus shevati jaga jhalach ! Jai maharashtra !
जय महाराष्ट्र
Ho na ase examples baghitle ki khup khup chaan vatat.
@@NamdevraoJadhav : सर असे उदाहरण अजुन पुढे घेऊन या , माझ्या सारख्या तरुण उद्योजकांना असे उदाहरण फार प्रेरणादायी ठरतात. धन्यवाद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय !
Mi punyat rahto kharadi la alya var nkki coffee pyayla yein
Support करायलाचं हवा
Namskar sir
Mi ek ghrhini ahe mala pan asch kraych ahe tr plz mala aapl margdarshn kel tr br hoil. Ani chavdhri tai cha no. Bhetla tr br hoil Plz plz Sir....Maja no 7021967928 , 8652490456 mi vat bgte plz 🙏🙏
अक्षय अनिल सुतार कराड नावनोंदणी करा
Ok
सर मी ग्रामीण भागात राहतो तर कोणता व्यवसाय करावा
रद्दी-खरेदी विक्री केली तरी चालेल ,सुरूवात करन्याला महत्व...
आमची पुस्तक वाचा
Jya kahi vastu gramin bhagat available nahi tya tumi city madhun.aanun.deu.shakta,,..kiva gramin lokanchya hatchya vastu city madhe viku.shakta
सुपर स्टार आहेत सर तुम्ही
Sir tumi yekda Raj Thackeray Na beta karna tumcha ani Raj Thackeray cha muda sem aahe Maharashtra business man honar naki Jay Maharashtra
नक्की
Raj Saheb yanni aaj paryant kiti berojgar Marathi yuvakanna kam dhanda dila ahe,tumhala jar mahiti asel tar sangal ka...???
Raj thackeray fakt stage var ubhe rahun bol bachan kartat pn namdevrao jadhav saheb swataha marathi lokanna margadarshn detat tyanna personally jaun bhetat. Ani successful jhalet tyanna jaga samor antat
Chan ahe
जरा कमी फेकत जावा सर
Very nice video sir👌
Chagl kam kart ahat tumhi
नामदेवराव सरांचा बिझनेस मोठ्या प्रमाणात "चालू" आहे.
Sir tumcha bolna khup chhan ahe He🙏
Sir ..we want to know details about frenchise .
Can i get your contact number?
आपला नंबर कंमेंट करा
व्वा छान सर
Mi majha 35 k cha job sodla 2 mahine purvi Karan ek plan ahe dokyat khup vegla plan ahe Ani mala Khatri ahe lokanna nakkich awdel.✌️
Sadhya sagle mala shivya det ahet, tyanna murkha pana vattoy ha but mala risk gyaychich ahe🤗
Pratham mi toh start up majhya shaharat shuru Karel nantar response changla bhetla mi ajun vadvel.🤗
Thankyou sir for inspiring me.👍👍
Nice business sir
Hello sir jans shiat kappd vadio banno sar please
Good
Khoopch chan business ahe
Hats off tai
अप्रतीम
Nice . Can I get details.
Super idea
खरच सर मानले तुम्हला
Very inspiring
Very nice Sir, Good luck. ..
Interested in frenchises
Good tai
खूप काही शिकायला मिळाले 👌👌
Hellow sir, khup prerandayi ashe video astat tumche good.
Ek request hoti sir, ekhdya brandchi franchise ghetlelya vyaktichi mulkhat baghyla avdel sir ... ( Mainly tea & cake buisiness)
Sir aapan khup changla Kam karat aahat, tumcha 23 Oct chya bakery product baddal Cha video plz upld Kara
Namskar sir ya udogala vyachi at nahi na aapn dites kiva mo no dya ple