प्रत्येक स्त्री ने बघावा हा व्हिडिओ | Vannshree Pande | Josh Talks Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 2 роки тому +38

    खरंच खुप छान माहिती सांगितली. आपण स्त्रिया स्वतःकडे खुप दुर्लक्ष करतो. आज स्वामींच्या आशिर्वादामुळेच तु या परिस्थितीचा सामना करु शकली. ❤️🙏

    • @rajputsonam
      @rajputsonam 2 роки тому

      ua-cam.com/video/uVQYC-lsbMc/v-deo.html shivaji jayanti 🙏

  • @pritib574
    @pritib574 2 роки тому +4

    हॅट्स ऑफ तुला. खरंच बर झाल तू हा व्हिडिओ बनवलास.खूपच मनाने आणि शरीराने स्ट्राँग आहेस.स्वामी नेहमी परीक्षा बघतात शेवटपर्यंत पण नंतर शेवटी तेच यातून वाचवतात. गॉड ब्लेस यू n ur family.

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 2 роки тому +7

    तुझ्या सहनशक्तीला आणि त्यातूनही सकारात्मक मन ठेऊन एक सुंदर आयुष्य जगण्याच्या कलेला माझा दंडवत

  • @smartbna7475
    @smartbna7475 2 роки тому +13

    जीवनामध्ये संकटे सक्षम करण्यासाठी येतात खरंच खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही 👍👍👍👍

  • @nikitagaikwad6036
    @nikitagaikwad6036 2 роки тому +26

    फक्त एकच वाक्य :problems ला problems म्हणू नका त्याला challenge म्हणा आणि स्वीकारा👍

  • @asmitashinde5921
    @asmitashinde5921 2 роки тому

    अत्यंत प्रेरणादायी प्रवास. तुम्ही प्रचंड सकारात्मक विचारांमध्ये हे 7 सर्जरी ला सामोरे गेला.
    हे केवळ प्रबळ इच्छा शक्तीने शक्य झाले

  • @vrundaadhatrao9858
    @vrundaadhatrao9858 2 роки тому +13

    खरंच कस सहन केलेस तू. ऐकताना अंगावर काटा आला.आणि डोळे भरून आले.माहीती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @DJ-nk2sc
    @DJ-nk2sc 2 роки тому +9

    ☀️जेंव्हा माणूस खूप त्रासांना सामोरे जाऊन आयुष्यात पुढे जातो, तेंव्हाच तो देवमाणूस बनतो. ☀️

  • @dr.vidyajadhav7445
    @dr.vidyajadhav7445 2 роки тому +6

    Vanashree , मी तुला खरच समजू शकते. कारण मी स्वतः तुझ्याच सारखी मानसिक आणि शारीरिक दुःखातून जातेय ......आमवाताशी लढताना हे सगळंच अनुभवतेय ......keep it up

    • @sakshibadarayani8787
      @sakshibadarayani8787 2 роки тому +2

      Pls तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या। खूप फरक पडतो

    • @dr.vidyajadhav7445
      @dr.vidyajadhav7445 2 роки тому

      धन्यवाद ताई, माझं वय 47 , मी एकटी असल्याने paining सहन होत नाही.. जगायला काम करावं लागतं... आयुर्वेद तर वरदान आहे. खूप प्रयत्न चालू आहेत.... thank you again for support

    • @manishapatil6144
      @manishapatil6144 2 роки тому +1

      Shri Swami Samarth sarv thik hoil be possitive

  • @madhurikalokhe198
    @madhurikalokhe198 2 роки тому +2

    ताई हे ऐकून खरंच तुम्हाला श्री स्वामी समर्थ नी ताकद दीली हे सर्व गोष्टी सहन करण्याची स्वामी ॐ🙏

  • @sayalitil
    @sayalitil 2 роки тому +5

    वनश्री ताई तुझं खूप कौतुक आहे कारण तुझ्यामुळे मला डॉ मंगेशीकर समजले आणि माझी ट्रीटमेंट चांगली झाली, खूप खूप धन्यवाद.👍

    • @VanashreepandeHealyoursoul
      @VanashreepandeHealyoursoul 2 роки тому +2

      Hope u r fine now

    • @sayalitil
      @sayalitil 2 роки тому

      @@VanashreepandeHealyoursoul yes I m fine now

    • @sachinsakpal8322
      @sachinsakpal8322 2 роки тому +1

      @@VanashreepandeHealyoursoul tai doctoranchi naav sangal ka jyani fasaval... so khup lokanchi jeev vachtil

    • @babujibabuji3366
      @babujibabuji3366 2 роки тому

      @@sachinsakpal8322 Right 👍 u are

    • @babujibabuji3366
      @babujibabuji3366 2 роки тому

      Mala pan Contact no.dya pls Dr mangeshikar yancha

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 2 роки тому +1

    धन्य आहे बाई तुझी.खूप ऐकून वाईट वाटले.स्वामीनीं च वाचवले.धन्यवाद share केलेस.खुपच हिम्मतीची आहेस.तुझ्यासारखच बनायचा प्रत्येकानी प्रयत्न करावा.तुझ्यावर स्वामींची अगाध कृपा आहे.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 роки тому +393

    खरेच .तुझे किती कौतुक करू .नुसते ऐकून मला दुखायला लागले तु कसे सहन केलेस नक्कीच तुझयामागे स्वामी होते म्हणून तु आज उभी आहेस .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @pradnyaborkar8506
    @pradnyaborkar8506 Рік тому

    अतिशय सुचक आणि कळकळीने आपण सगळा आपला प्रवास मांडला आहे
    Really hats off to you
    आपला हिलिंग आणि जनजागृतीचा प्रयत्न स्वामी कृपेने खुपच जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही पण जे experiment करणारे Doctors आहेत त्यांना काही प्रमाणात धडा शिकवला जावा असे वाटते
    कारण ते मुळ आहे
    आपला अनुभव ज्यांच्या पर्यंत पोहोचेल त्यांनाच योग्य मार्गदर्शन होईल, बाकी अशा Doctors कडे जात फसवणूक करुन घेतच रहातील.

  • @anupotnis1
    @anupotnis1 2 роки тому +4

    खुप चांगली माहीती, आभारी आहे. तुमचे कौतुक वाटते आहे. देव तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो.

  • @rutujadeshmukh9477
    @rutujadeshmukh9477 2 роки тому

    आणि तुम्ही या सर्वाकडे सकारात्मक तेने पाहिले आणि त्यावर मात केली.... याबद्दल तुमचे खरंच खूप कौतुक आहे.. आणि शिकण्यासारखसुद्धा आहे..

  • @vaishalichavan124
    @vaishalichavan124 2 роки тому +15

    Hats off to u.. I am also suffering from same condition. Co-incidentally, I am taking treatment from Dr. Abhishek Mangeshikar. He is not only best doctor but also a very good human being.

    • @babujibabuji3366
      @babujibabuji3366 2 роки тому

      Pls Share me Dr.Mangesgikar Contact No.🙏 Request

    • @nandanaik2111
      @nandanaik2111 2 роки тому

      Thank u so much for yr valuable inforamation.really u are doing good job God Bless you . My daughter also has this problem.will u pl share Dr,Abhishek Mangeshikar Contact .

  • @ravinanaik1188
    @ravinanaik1188 2 роки тому +2

    धन्यवाद मॅडम.खरंतर अशा मार्गदर्शनाची सर्व स्त्रियांना खूप गरज आहे.आपले अनुभव शेअर करून खूप मोलाचे सहकार्य करत आहात.

    • @savitaborude9591
      @savitaborude9591 2 роки тому +1

      खरच सर्वांनाच स्रीच मन तिच्या अडचणी जानुन घ्यायलाच हव

  • @chandrashekharkadam3536
    @chandrashekharkadam3536 2 роки тому +58

    स्त्रीयांनी हा व्हिडीओ बघून , नक्किच शेअर करायला हवा , आणि हा व्हिडिओ पुरुषांना विचार करायला लावेल की स्त्रीच दुखणं किती भयंकर असू शकत

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 роки тому +3

      मला तर चक्कर आली हे सगळे ऐकून .

    • @rajputsonam
      @rajputsonam 2 роки тому

      ua-cam.com/video/uVQYC-lsbMc/v-deo.html shivaji jayanti 🙏

  • @jyotijoshi8350
    @jyotijoshi8350 2 роки тому

    आयुष्यात संकटे ही येतात पण ताई तुमचे खूपच कौतुक करावे वाटते, तुम्ही जी माहिती दिली त्या आजाराबाबत खरोखर कोणालाच माहिती नव्हती तुम्ही हे सर्व सांगितले त्याबद्दल धन्यवाद . तुमच्या सोबत स्वामी माऊली आहे आणि आज तुम्ही पुन्हा सक्षमपणे उभ्या आहात हे खरोखर तुम्ही दाखवून दिले.

  • @devayanimahajan5273
    @devayanimahajan5273 2 роки тому +39

    OMG,... IT'S really unbelievable... How doctors do that all things. . but salute to your confidence and positivity ..... Really salute ..

    • @rajputsonam
      @rajputsonam 2 роки тому

      ua-cam.com/video/uVQYC-lsbMc/v-deo.html shivaji jayanti 🙏

  • @Div99.18
    @Div99.18 2 роки тому +1

    He khare ahe ki striyanche aajar seriously ghetale jat nahit.....thank you josh talk.....khup chan manch ahe ha jithe khup mahiti ani lokanche anubhav aikayla miltat...🙏🙏

  • @VasantKhisty
    @VasantKhisty 2 роки тому +19

    Thank you Vanashree, i am also suffering from acute gastritis for 35 years. i am a follower of sai baba and have my spiritual experience. i have a motivational vlog. i am happy ypu healed yourself and you are healing others. i can relate to your physical and spiritual expirence. keep doing good work.

    • @medinirotkar7519
      @medinirotkar7519 2 роки тому

      Bapre Vanashreedar veles aiktana aangavar kata yetoch,tu khup great fighter aahe 🙏💖u r helping others spiritually also, God bless you 🙏

    • @savitavelankar8706
      @savitavelankar8706 Рік тому

      वनश्री,तु खुप छान बोलतेस..अगदी तळमळीने सगळे काही लपवून न ठेवता अनुभव कथन केलेस ..तु अश्या जीवघेण्या आजाराशी न घाबरता झुंज दिलीस सलाम तुझ्यातील धैर्याला

  • @pratibhamatle5196
    @pratibhamatle5196 2 роки тому +1

    धन्यवाद मॅडम🙏 आणि अभिनंदन या दिव्या मधून बाहेर पडलात. आजपर्यंत पाळी च्या वेळी होणारा त्रास नॉर्मल समजत होते. जागृति ची गरज आहे संपूर्ण स्त्री वर्गाला.Thank you so cute

  • @priynka99
    @priynka99 2 роки тому +6

    Dil kr karib madhye mi tumcha interview pahila hota...nice info🙌

  • @scvlas
    @scvlas 2 роки тому +1

    किती भयानक अनुभव आहे. मला ही काही आजार नुकतेच डिटेक्ट झाले. मी खूप डिप्रेशन मध्ये आहे. पण हे ऐकून थोडा धीर एकवटत आहे.
    🙏खूप धन्यवाद ताई,तुमचा अनुभव सांगितलात.यामुळे थोडी भीती कमी होइल.

  • @pratikshakadam86
    @pratikshakadam86 2 роки тому +15

    Wow what a life lessons....ur spiritual power shown and feel to us .really it's really beautiful "challange " Word.thanks to josh talk also

  • @vaishalimitkari9010
    @vaishalimitkari9010 2 роки тому

    खूप छान पद्धतीने सांगितलं खरच तुम्ही खूप सहन केले स्वामी पाठीशी आहेतच, स्पिरीच्युअल मध्ये तुम्ही कोणता अभ्यास करीत आहात!!?ऑल द व्हेरी बेस्ट फोर यूर फ्युचर

  • @unknownreality2627
    @unknownreality2627 2 роки тому +13

    Swami tumhala takat ani ashirvad deo, ani jyana yachi garaj ahe te swaminchya krupene tunchya samparkat yeo. Jay swani samartha.

  • @urmilagore4053
    @urmilagore4053 2 роки тому +1

    खरोखरच अतिशय अवघड अनुभव आणि सतत pain .... या सर्वांतून सही सलामत बाहेर पडल्या बद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि जिद्दीला सलाम ... सर्वांबरोबर सविस्तरपणे हे share केल्याबद्दल खूप धन्यवाद!

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 2 роки тому +3

    स्वामी ची कृपा. Swami Samarth.
    You r really great. Hats of to you. किती धर्याने सामोरी गेली तू.
    🙏🙏

  • @dishanichawhare3959
    @dishanichawhare3959 2 роки тому

    खूपच छान काम करताय वनश्री तुमच्या सारखी सीचुवेशन माझी होती काही वषाॆ आधी HISTROCTOMY नंतर Endometriosist हा आजार माझ्या आयुष्यातुन गेलेला आहे.

  • @trupti-d1i
    @trupti-d1i 2 роки тому +12

    तु खुप कणखर पणे सर्व प्रोब्लेमला सामोरी गेलीस त्याबद्दल तजे कौतूक आहे👍👍 ...पण तू त्या dr ला तसेच सोडून दिलेस याच वाईट वाटले कारण ती तुज्या सारख्या अशा अनेक लोकाना फसवन्या साठी मोकळीक तू तिला दिलीस ....तिला योग्य ती शिक्षा होण गरजेच आहे

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 2 роки тому

      हो शिक्षा होणारच. नक्कीच श्री स्वत स्वामी समर्थ महाराजानी हे पाहीले आहे . स्वामी नक्की न्याय देतील.🌹🌺🪔🪔🌹🌺👏👏👏🚩🚩🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...👌👌👌👍👍

  • @sunanandaghadge3812
    @sunanandaghadge3812 2 роки тому

    👌खूप छान माहिती सांगितली. स्वामींच्या कृपेमुळे तुला सहन करण्याची शक्ती मिळाली.हे ऐकून इतर महिलांना निश्चिंत फायदा होईल.
    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @pratibhakadam5715
    @pratibhakadam5715 2 роки тому +10

    *श्री.गजानन महाराज की जय*...... माझ्या शूरवीर बहिणीला शत:श धन्यवाद, प्रणाम 🙏🙏🙏

  • @raginichoudhari7585
    @raginichoudhari7585 2 роки тому +2

    किती ते daring?इतकं सहन केलंत तुम्ही.... That's the Spirit...❤️🌠🌍

  • @ashwinijoshi8355
    @ashwinijoshi8355 2 роки тому +9

    वनश्री तुमचे खुप कौतुक.... तुमच्या मधे खुप विल पावर आहे... श्री स्वामी समर्थ!

  • @yamunasatpute9720
    @yamunasatpute9720 2 роки тому +1

    खूप सहन केलं तुम्ही बापरे असं कुणाबरोबर होऊ नये श्री स्वामी समर्थ गुरुमाउली

  • @sujatakoshti4495
    @sujatakoshti4495 2 роки тому +4

    Thankyou for such a great information about endometriosis. तुम्ही खूप धीट आहात. खरंच खूपशा गोष्टी बायका लपवतात. काही गोष्टींचं निदान वेळीच झालेलं बरं. आम्हा सगळ्या मैत्रिणीनं सोबत तुम्ही हे share केलंत. Thank you so much. स्वामी माऊली सगळ्यांच्या पाठीशी राहो हिच्या त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @amrugaikwad8101
    @amrugaikwad8101 2 роки тому

    Tumch खर आहे , कारण लग्ना पुर्वी असाच त्रास मला स्वतःला मलाही झाला आहे , पण आता तो आत्ता कमी झाला , कुठेतरी आपले संचित कामी येते . श्री स्वामी समर्थ

  • @ushajoshi9596
    @ushajoshi9596 2 роки тому +4

    बापरे केवढ सहन केलंय तुम्ही तुम्हाला बघितल्या बरोबर मी ओळखलं आपण यांना टिव्ही वर पाहिलं आणि म्हणून पूर्ण व्हिडीओ पाहिला स्वामींनी वाचवलं तुम्हाला

  • @yogeshsarode9628
    @yogeshsarode9628 2 роки тому

    मॅडम, तुमची स्टोरी ऐकली, आणि खरंच तुम्हाला सलाम तुम्हाला ज्या कोणत्या परिस्थितीतून गेल्या, ते एक दिव्यच होतं, स्वामींची कृपा च त्यामुळे तुम्ही त्यामधून बाहेर निघू शकल्या आणि spiritual healer म्हणून आज उभ्या आहात ... ग्रेट 🙏 मॅडम, मला ह्या spritual healing शिकायचं होतं, काय आपण ते‌ मला शिकवू शकाल ?

  • @samradnihonawale3126
    @samradnihonawale3126 2 роки тому +7

    हे सर्व ऐकून अंगावर काटा आला.. तुम्ही सर्व कसे सहन केले असेल... आणि ज्या डॉक्टरांनी तुम्हाला फसवले त्यांना समजले पाहिजे होते आपल्यावर विश्वास ठेवून कोणीतरी आपल्या म्हण्यानुसार सर्जरी करून घेतल्या आणि आपण त्यांचे जीवन असे खराब करत आहोत.. पण स्वामी आपल्या भक्तांना कधीच चुकीचे करून देत नाही आणि कायम त्यांच्या पाठीशी असतात.

  • @poonamkharat3080
    @poonamkharat3080 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ मला सुद्धा पीसीओडी व थायरॉयड आहे या दोन्ही आजार मुळे मी खूपच खचले आहे पण आज हा व्हिडिओ पाहिला खूपच सकारात्मक ऊर्जा मिळाली खुपचं छान 👍

  • @anaghajoshi5181
    @anaghajoshi5181 2 роки тому +46

    It's so important to share such experiences with others. Hats off to you considering the pain and stress you been thru. You said it right that women problems are not been talked about openly in our society. You talked so well 🙏

  • @shraddhadeshmukh751
    @shraddhadeshmukh751 2 роки тому

    खरंच वनश्री तूझ्या जिद्दीला खूप खूप सलाम.. तुझं कौतुक करू तेवढं कमी आहे. खूप थक्क करणारा प्रवास आहे तुझा, अंगावर शहारे आले तुझे अनुभव ऐकून. आणि एवढं सहन करूनही शेवटी तू यातुन बाहेर पडून या आजारा बद्दल जनजागृती करण्याचा मार्ग स्वीकारला हे तर खूपच प्रेरणादायी आहे.. हॅट्स ऑफ यू आणि तूझ्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 👍👍👍👍

    • @shraddhadeshmukh751
      @shraddhadeshmukh751 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ खरंच समर्थ पणे तूझ्या पाठीशी उभे आहेत 🙏🙏🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому +4

    तुझा हा video मी माझ्या खूप मैत्रिणी ना Forward केला. At list they should get proper information

  • @balkrishnatrimal8485
    @balkrishnatrimal8485 2 роки тому +2

    तुम्ही धन्य आहेत ताई 👌👌श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

  • @ShnaviSalunkhe
    @ShnaviSalunkhe 2 роки тому +17

    I am preparing for NEET right now. My parents want me to be a doctor and I too. This story really inspired me. I will try my 100% to be an honest, faithful and devoted doctor. I heard this disease's name for the very first time in my life and I would be luckiest if I'll get a chance to be an endometrium specialist. I believe in God but not that much. I am not really in spirituality but after listening this whole video I am really influenced. Thank you so much for sharing your story really grateful.

  • @rekhabedare5480
    @rekhabedare5480 2 роки тому

    किती भयानक आहे सगळं ? सलाम तुमच्या हिंमतीला 🙏🙏

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 2 роки тому +7

    खरंच खूप महत्वपूर्ण आणि गरजेचं माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही दिलीत....खूप खूप मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ बनवल्या बद्दल... 😊😊🙏🙏👍👍👌👌🔥🔥🔥

  • @snehasali8650
    @snehasali8650 2 роки тому

    खूप चांगली माहिती दिली तुम्ही
    तुम्ही ज्या त्रासातून गेलात त्या बद्दल तुमच्या मनात कोणा बद्दल राग नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्त्रिया मध्ये awarness आणण्याचे काम करत आहात
    खूप छान बोलता तुम्ही 🙏🌹🌹
    Dr Mangeshikar कुठे प्रॅक्टिस करतात

  • @satyapatel7749
    @satyapatel7749 2 роки тому +18

    Most of ladies are not aware. Awareness is a MUST.
    Txs a lot Mam for kind Awareness.
    Grateful Vanshree Mam.Bless You n medical team 🎂🎉🙏

    • @rachanasawant4693
      @rachanasawant4693 2 роки тому

      Thanks a lot Mam for kind awareness.
      Mam he sarva eaiktana

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 роки тому

    इतक्या सर्जरी झाल्यानंतर सुद्धा तुझा आत्मविश्वास तू टिकवून ठेवलास ही फारच कमालीची गोष्ट आहे त्याबद्दल तुझा अभिनंदन आणि तुझ्या भावी आयुष्यामध्ये तुला पुन्हा कधीही असे काही त्रास येऊ नयेत असेच माझी परमेश्वराला प्रार्थना आहे

  • @reshmapawar6033
    @reshmapawar6033 2 роки тому +27

    U r simply great... पण ताई तुम्ही त्या डॉ ला चांगला धडा शिकवायला हवा होता जेणेकरून ती अजून कोणाशी पैशासाठी खोटी वागली नसती

    • @ruta1410
      @ruta1410 2 роки тому

      खरं आहे

    • @umadorle7581
      @umadorle7581 2 роки тому

      This is true strong confidence tu thya dr la Dhada shikav sodu nako

    • @yogitashravage3263
      @yogitashravage3263 2 роки тому

      हो, अगदी खरं आहे

    • @sharadjoshi4572
      @sharadjoshi4572 2 роки тому

      हो खरच तुम्ही त्या डॉक्टर चे नाव सांगायलाच हवं म्हणजे दुसरे कोणी फसणार नाही तुम्हाला फस् वलेल्या डॉक्टर ची ऐशिकितैशी 😊

    • @vibhamodak7713
      @vibhamodak7713 Рік тому

      खुप खुप धन्यवाद ताई कारण खरचं ह्या आजाराबद्दल पुरेशी माहीती नाही आणि आपण दैव आणी देव ह्या भानगडीत स्वत चा नाश करून घेतोय तुमच्या ह्या dedication मुळे बायकांना आपला आजार सांगताना संकोच वाटणार नाही
      मी सुध्दा spiritual life जगतेय
      🙏🙏🙏
      तुमचे पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छां

  • @utkarshaprabhushirodkar5832
    @utkarshaprabhushirodkar5832 2 роки тому +1

    Khoop informative, baykana swatala ignore karnyachi ek savay aste, dukhne angavar kadhnyachi shakti devane diliy mhanun tya swatakade durlaksh kartat pn tyamule aajar bhayankar swaroop ghetat. Thanx to u tumchya bolnyamule arogyakade swatakade baghnyacha drishtikon badalala.

  • @manishachaudhari8667
    @manishachaudhari8667 2 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीशी ते आपल्या ला कठीण मार्गातून बरोबर बाहेर काढतात.

  • @swamijui5427
    @swamijui5427 2 роки тому +1

    *श्री स्वामी समर्थांची कृपा..कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी!! श्री स्वामी समर्थ*

  • @artigadgilsongs5872
    @artigadgilsongs5872 2 роки тому +24

    hats off to your fighting spirit and positive attitude ! 👏👏👏🙏

    • @pranalichendvankar8003PPC
      @pranalichendvankar8003PPC 2 роки тому

      छान माहिती दिली.धन्य वाद.

    • @rajputsonam
      @rajputsonam 2 роки тому

      ua-cam.com/video/uVQYC-lsbMc/v-deo.html shivaji jayanti 🙏

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 2 роки тому

    मॅडम खूपच संयम ठेवला व स्वामीनी आपल्याला नवजीवन दिलं ...श्री स्वामी समर्थ

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 роки тому +10

    मला पण दोन वर्षांपूर्वी खुप रक्तस्त्राव खुप होत होता . मला तेव्हा वाटलं होतं कि आता गर्भपिशवी काढावी लागेल .पण त्यावेळी मला खुप चांगले डॉक्टर भेटले आणि पिशवी न काढता त्यातून मला वाचवलं त्यांनी . डाँ. संकेत पिसट .अंधेरी.

    • @gamatijamati5368
      @gamatijamati5368 2 роки тому

      Tai Dr cha address ani phone no milel ka

    • @smitacnagrale
      @smitacnagrale 2 роки тому

      कृपया .. doctor चा पता आणि मोबाईल नंबर मिळेल का

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 2 роки тому +1

    Vanashree tai cha nayapan ha brand khup chaan ahe

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому +6

    मला पण हाच आजार होता. Because of that I had to removed my Uterus

  • @prachidixit7456
    @prachidixit7456 2 роки тому

    Hi mi Prachi Dixit. Mi Dilake Karib Programme pahate. Tyat tumhi jya gift deta tyahi khup sunder adatat. Tumachi post vachali. Bap re kiti sahan kelet tumhi. Tumhala hats off.

  • @mfireop
    @mfireop 2 роки тому +11

    Thank you for sharing this,very useful to all womens who suffering periods problems.God bless you maam.

  • @radhawalke6205
    @radhawalke6205 2 роки тому +1

    खूप छान पाॅझिटिव वाटलं, असेच अजून व्हिडिओ ज असतील तर आम्हाला नक्कीच आवडेल बघायला

  • @priyankabhagwat4635
    @priyankabhagwat4635 2 роки тому +5

    | | Shree Swami Samarth | | 🌸🙏🌸
    ✨Bless you with good health✨

  • @sarojk5516
    @sarojk5516 2 роки тому +2

    वनश्री.. तुझ्या कडे willpower आणि स्वामी कृपा आहे.. म्हणून च एवढे तू सहन करुन.. विडिओ बनवून... स्त्री ला विचार करायला भाग पाडलेस.. आणि पुरुषांना जाणीव करुन दिली.. मुलगी बायको आई काय सहन करू शकते.. आणि तरी आपला संसार यशस्वी करू शकते

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 2 роки тому +8

    Brovo 👍. ....mam कोर्टात केस लढवून, पैसे घेऊनही, दुसरा मार्ग, जनजागृतीचा, चालू ठेवता आला असता ना.. .

  • @pranitanandoskar7419
    @pranitanandoskar7419 2 роки тому

    I am too going through Adenomyosis khup khup pain full asto ha disease........Madam tumchyamule disease baddal awareness tar milalach but Doctor's chya babtit suddha apan kiti aware rahila pahije he hi kalla...Thank u so much 😊

  • @vrushalij8670
    @vrushalij8670 2 роки тому +5

    Hat's off to your positivity🙂🙂Thank you so much for this valuable information 👍🏻👍🏻

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 2 роки тому

    खुप खुप धन्यवाद वनश्री मॅम, माहित नसलेल्या आजाराविषयी अतिशय महत्वाची माहिती दिली .

  • @manishashirke3775
    @manishashirke3775 2 роки тому +55

    This is my Disease, I faced this, under went surgeries still have painful periods but Swami Samarth is with me....I can bear this pain now only because of my Swami Aai 🙏
    I have one Daughter, I conceived only after my first laparoscopic surgery for Endometriosis, my Doctor was Tushar Mangeshikar, surgery done in 2006 & I got pregnant in 2007. The same story have both of us. In this talk I have imagined that I'm standing in place of you, feelings that mirror in front of me. I was not suffered as much as you Ma'am
    Swami Samatha's blessings are with me
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @teenakshirsagar9113
      @teenakshirsagar9113 2 роки тому +1

      Still I m facing two fibroids of 2 cm.I cant conceive.my weight grown up to 90 kg is 30 kgs extra but I mfacing facing hair loss greying ,pimples .done a lot treatment.bt why she I do taking this pain from last 10 yrs

    • @77aaaaaaa
      @77aaaaaaa 2 роки тому +3

      You please start the meditation it will get healed automatically.. My case was dramatically dangerous than this.. As per my personal experience I am getting recovered automatically without medicine after starting meditation.. Thanks to God to give me this path.

    • @rajanishirke1127
      @rajanishirke1127 2 роки тому +2

      Dr phasave asatat.andaje sangatat

    • @riteshpatil8956
      @riteshpatil8956 2 роки тому

      God bless you all : such unimgine story story for me.

    • @lifestylewith2kids256
      @lifestylewith2kids256 2 роки тому

      @@teenakshirsagar9113 homeopathy treatment start kara , positive effect miltat

  • @truptigeete20
    @truptigeete20 2 роки тому

    खरचं मैत्रीणी तुझं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आज एक नवीन आजार माहिती झाला.आणि तुझी आजाराबरोबरची तुझी लढाई खूप खूप तुझे धन्यवाद.

  • @mangalrobert8268
    @mangalrobert8268 2 роки тому +25

    Ma'am 🙏 thank you for this awareness message, many are suffering but no one knows about all these things you gone through, very important message, I am from middle class family i really don't know how can ppl cheat you in this way, middle-class can't even afford these expenses, better atleast they have knowledge you have spreading, ppl trust only on Dr, they should come to spiritual way also🙏🙏🙏🎇

  • @myartalbumofcraftsanddrawi1866
    @myartalbumofcraftsanddrawi1866 2 роки тому

    खुप खुप छान वनश्री
    खरोखर ज्याच्या सोबत घडते त्यालाच कळत.
    मला सुध्धा हा त्रास होता.
    माझे डॉक्टर Dr. Veer (PCMC) ह्यांनी माझी hysterectomy केली आणि मला आता खूप बरं वाटतं आहे.
    धन्यवाद Dr. Veer.
    आणि तुला पुडच्या आयुष्या साठी खूप शुभेच्छा.😊🙏

  • @vimalsamant9269
    @vimalsamant9269 2 роки тому +8

    सर्व स्त्रियांनी आवर्जून ऐकावा व विचार करवा असाच हा video आहे.

    • @dipalisawant9021
      @dipalisawant9021 2 роки тому

      खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @Yogitak111
    @Yogitak111 2 роки тому +1

    Thanks माझ्या भाचीला असेच सेम होते आहे त्यामळे आम्ही त्याच DR .. cha सल्ला घेऊ 👍ती पण २९ वर्षाची आहे 🙏🙏🙏

  • @vandanar7251
    @vandanar7251 2 роки тому +5

    Thank you so much, Vanashree! 🙏 Mipan Swami bhakt aahe Ani mala sudhaa fibroid issue aahe ..I was in search of proper guidance je swamikrupene aaj milale from you..God bless you 👍..thank you so much 💐🙏

  • @truptikhade8553
    @truptikhade8553 2 роки тому

    Kharach tu great ahes. Doctors kase khelvtat yacha mla hi changlach anubhav ahe. Mazya navryala cancer hota ani tyane khup khup tras sahan kela. Literally dictors were treating him as a ginipig as you said. Tuze khup khup abhar ki tu ya ajarabaddal sarvana jagrut kelas. Dev tula sukhi thevo.🙏🙏🙏🙏

  • @abhishekpatil6161
    @abhishekpatil6161 2 роки тому +9

    Thank you very much for honest ,kind and helpful effort through this video .God bless you.
    Many ladies have to suffer severe period pain but no more importance given to them.Many yimes they can not get proper dignosis and root treatment even in big hospitals. They only eat various tablets and going on. 🙏🙏🙏

  • @kuntishirshad6435
    @kuntishirshad6435 2 роки тому

    I am proud of you mam.
    भारतासारख्या देशात याची जागृतता होणे खूप गरजेचे आहे.

  • @krishnakulkarni2895
    @krishnakulkarni2895 2 роки тому +3

    कोणीही हिची ट्रीटमेंट बघितला नाही हा एक डॉक्टर चा धन्दा आहे

    • @anitapatil1848
      @anitapatil1848 2 роки тому

      Great , salute tumhala evadya yatuan nighuan tumhi social work karatahet , 👌🌹

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 2 роки тому

    खूप प्रेरणा मिळाली तुझ्या अनुभवातून.. तू खरच खूप ग्रेट आहेस ताई... श्री स्वामी समर्थ..💐

  • @KOMAL11977
    @KOMAL11977 2 роки тому +5

    This is such a genuine talk 💯

  • @vijaythorat327
    @vijaythorat327 2 роки тому +1

    माननीय जोशीताईंचं निवेदन अत्यंत सुंदर, माहितीपूर्ण आणि स्त्रियांना योग्यप्रकारे जागृत करणारं होतं.
    व्यक्ती म्हणून मला त्या अत्यंत वंदनीय वाटल्या.
    त्यांना सुंदर आणि स्वस्थ जीवन लाभो याच शुभेच्छा.
    ॰॰ प्राध्यापक विजय मा. थोरात, पुणे.

  • @bhavanapise5189
    @bhavanapise5189 2 роки тому +22

    Hats off to you Vannashri pande. Your experiences in life moved me. It will be helpful by all means if you can reveal the name or identity of that dr.who betrayed you for the sake of money.

    • @rajputsonam
      @rajputsonam 2 роки тому

      ua-cam.com/video/uVQYC-lsbMc/v-deo.html shivaji jayanti 🙏

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 2 роки тому +1

    मी पण हा व्हिडिओ खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि खास करून बैकांनपर्यंत पोचवणार आहे👍👍🔥🔥🔥🔥

  • @shonas7143
    @shonas7143 2 роки тому +3

    Actually, khup inspiring story aahe... I wish i can be strong like you... I have rumour arthritis.... I experience chronic pain, fatigue, mood swings, increase in RA level.... I believe in spirituality.. But don't know from whome to take guidance... And specifically after marriage the issue has increased... I hope it get cure..

  • @reshmashetechikhale851
    @reshmashetechikhale851 2 роки тому

    खूप उपयुक्त माहिती ....खूप गरजेचं होतं..... हे सर्व

  • @satyapatel7749
    @satyapatel7749 2 роки тому +3

    Txs Vanashree Mam very nice gesture AWARENESS that's
    paramount for all to understand receive act accordingly so nobody suffers yes that's very Noble n innerfillings being conveyed
    Love like that. N God bless All
    As Always + Bravo 🙏

  • @kavitadicholkar9287
    @kavitadicholkar9287 2 роки тому

    खरच खुप छान माहिती दिलीस. या आजारा विषयी काही माहित नव्हते. खुप खुपआभार

  • @rameshwarikamtekar2302
    @rameshwarikamtekar2302 2 роки тому +10

    खरचं ताई तुम्ही छांन महिती शेअर केली धन्यवाद 👍🙏🏻🙏🏻

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 2 роки тому

    खरच खुप खुप सहन केलस.श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत.स्वामीच्या कृपेने तु एवढी उभी राहीली. खुप छान👌👌👌तुला खुप खुप शुभेच्छा.🌹🌺🪔🪔🌺🌹👏👏👏🚩🚩🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...

  • @kalpanavandana5157
    @kalpanavandana5157 2 роки тому +9

    Kamal .... I love you deee... more power to you ....
    you are my favourite ... uou know that right 🥰🥰

  • @rajrocks3492
    @rajrocks3492 2 роки тому

    काय पॉसिटीव्ह आहे यार... मॅडम तुम्हाला बघून आणि ऐकून च मस्त वाटले

  • @weeatbaked3155
    @weeatbaked3155 2 роки тому +6

    Hatts off to you, going through such painful journey.
    The doc who used you as genipic, should expose name. It will help to other women to save there life.

  • @aparnashri19
    @aparnashri19 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 ताई मी सुद्धा खूप वाईट अडकले होते डॉक्टरांच्या जाळ्यात. पण स्वामी नक्कीच आपल्या मागे असतात हे मला ही पटलं आहे. त्यांच्या कृपेनेच मी वाचले आहे.

  • @tanu8999
    @tanu8999 2 роки тому +9

    Thank you Vanashree for sharing your wholesome endometriosis experience... 🤟 ... U r a Bravo lady 👌 Thankfully I never had such extreme symptoms which you had gone through but yes I did went through unbearable throbbing pain two years back when my first left ovarian chocolate cyst laproscopy happened... Right now I have stage 4 endometriosis with bilateral chocolate cyst as well as rectum is attached to my uterus and some other complications also... even I'm consulting with Dr. Abhishek Mangeshikar.. As suggested by him, i have to go through laproscopy to get rid of this disease completely.. hope will get it done soon. And more power and love to you 😊♥️🤟👌👍👊

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 2 роки тому

    अनुभवि व चांगला डॉक्टर मिळणे हे आजच्या काळात अत्यंत कठिण काम आहे.