आईने बनवले घरच्या घरी "मालवणी खाजे" | आले आणि तीळयुक्त मालवणी खाजे
Вставка
- Опубліковано 15 жов 2024
- मालवणीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती जगासमोर पोहचवण्यासाठी आवशीच्या हातचा हि अस्सल मालवणी मालिका आपण चालु केली आहे. यात आजताकद आपण वडेसागोती, कालवं मसाला, म्हाकुल मसाला, भिरडी, अळुच फदफदं, भोपळ्याचे वडे, धोंडस, आंबोळी,घावणेचटणी या पाककृती आपण पाहिल्या.
आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते घरच्या घरी बनवलेलं आलेयुक्त मालवणी खाजा. तुम्ही देखील घरी नक्की बनवुन पहा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि खाद्य संस्कृती पोहचण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हीडीओ शेअर करा.
#kokan #malvanilife #malvan #recipe #authenticfood #malvanirecipe #malvanikhaja #sweetdish #homemade #sindhudurg #viral #trending
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
मालवणी खाजा आणी ते पण आईच्या हातचे म्हणजे दुग्धशर्करा योग. खूपच अप्रतिम👌👌👍👍👍👍
मस्त. लक्ष्मीकांत मम्मी च्या. हातची लक्षात. राहणारी मालवणी गोड दिवाळी. रेसीपी. (मालवणी.खाजा) ❤🎉
Lay bhariiii
Ek no . Very nice , Mast
घरात खाजा बनवताना पयल्यांदाच बघूक गावला. छान पाककृती.
मालवणी गोड खाजाचो अधिराज सारखो गोड व्हिडिओ 👌👍
मुंबईत चांदरकरांची दुकाना असतं आणि जत्रेत पण मिळतंत. पण चाकरमानी मुंबईकं येताना सिंधुदुर्गातला खाजा, नारळाची कापा आणि शेंगदाण्याचे लाडू नं चुकता आणता.. ♥️ 👍
Very very nice recipe, aai kharech Annapurna ahe.
मस्तच मालवणी खाजा बनवला आईने नक्की ट्राय करणार 👌🏻👍🏻🙏🏻
Khup chhan recipe....
Kup mast video 👌👌👌
Dada video khup chaan mast ata mi ghari ch khaja karnar ek try nakki❤
Mast khup chan
नाईस रेसिपी मॅम 🎉 धन्यवाद
वाह छान... एकदम सोप्पी पद्धत दाखवली खाजा ची.. नक्की करून बघेन 👌👌🙏
खुप छान
Me pan Aaj pasun Jevan zhalyar khatalay khaja ek number video😊
खूप छान मस्त 👍
लकी मस्त पाककृती...
Chan
वा मालवणी खाजा तोंडाक पाणी सुटला जय महाराष्ट्र👏✊👍
🙏🙏🙏
मस्त 😢😢❤❤
Lucky Dada savyache ladoo chi recipe dakhava please
माझ्या आवडीचा खाजा ... मस्त रेसिपी 👍🎉
👍
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन आईच्या हातची रेसिपी खुप दिवसांनी बघायला मिळाली असेच छान छान रेसिपी आईच्या हातची दाखवत रहा खुपच छान विडीवो दाखवला आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि बाबुला गोड गोड आशीर्वाद
Thank you so much 😊
Thanks for sharing khaja recipe
🙏🙏🙏
🙏🙏🙏
खूप छान....😊
👌👌👍😍❤️
👍👍👍
Khup chan recipe God Bless both of you always 😊❤
Dada kuphc Chen kujha ❤i will try in Dubai
लंकी दादा आईच्या हातची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले छान रेसिपी तो पण मालवणी खाजा ऐक नंबर रेसिपी खुप दिवसांनी आईला बघायला मिळाले
Thank you so much 😊
Thank you so much 😊
नावासारखाच तु लकी आहेस तुला आई वेगवेगळ्या रेसिपी बनवून खायला देते छान बनवलं खाजा आईने मी पण प्रयत्न करणार खाजा बनवायचं सुंदर व्हिडीओ
Thank you so much 😊
Thank you so much 😊
खूप छान खाजा झाले 👍👌
Thank you 🙏
Thank you so much 😊
He pdarth aamhala aawadtat te aamhi mala wani jatra kiva malvan stall varun nakkich gheto
Masat banvala khaja
Thank you 🙏
👍👍👍
Khup Chan Recipe mast video
Thank you 🙏
Thank you so much 😊
Ekdam mast recipe
Thank you 🙏
Thank you so much 😊
👌👌👌
👍👍👍
👍
Pl साहित्य description box मध्ये लिहा
एकतरी पाक करायचा का?
Dada tarkh kambli yanchaya kade ganpati cha video banav aani praiz pan sang
Ho nakkich 👍
@@MalvaniLife color jhale ki banv dada
Mast 👌👌👌👌
Thank you 🙏
Thanks 😊
First Viewer😁😁😁😁😃
👍👍👍😊
साफळे कडे जावक नको काय ओरस्कार कडे
आवशी क सांग गणपती क पुड्या बांधून ठेव 😂
G20परिषदेला आलेल्या परदेशी पाहुण्यांना मालवणी खाजा स्वीटस म्हणून भेट दिले पाहिजे.
KHAJA MANJE
KHA ANI JA
👍👍👍
😂😂😂