बाबासाहेब जिवंतच आहेत..त्यांचा फक्त देह नाही..बाकि जो पर्यंत आपले आणि आपले कुटुंबीय आहेत तो पर्यंत बाबासाहेब जिवंतच आहेत..आता तर खुप विस्तार होतोय बाबासाहेबांच्या अनुयायांचा.. जयभीम 🙏🙏
वैभव दादा खुने आपणास कडक आणि स्वाभिमानी जय भिम दादा मी रोज संकाळची सुरुवात ही आपण गायलेल्या आकाश मोंजतो आम्ही भिमा तुझ्या जन्मामुळे ह्या गाने ऐकूनच करतो आणी माझे मन हे रोज सकाळी प्रफुल्लित होते दादा तुमचा मोबाईल क्रमांक मिळेल तर शुभ कार्य प्रसंगी आपणास नक्कीच निमंत्रित करता ऐईल 🙏
❤❤❤❤ जय लहुजी जयभीम जय डॉ अण्णा जय शिवराय जय संविधान जय बिरसा जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤ नमस्कार सुप्रभात ❤❤❤गाण एकच नंबर आहे ❤❤❤❤❤
खुप छान गीत व गायन आहे. मिलिंद दादा हे आनंद शिंदे यांच्या पेक्षा ग्रेट गायक आहेत पण त्यांना तेवढे exposure मिळाले नाही जेवढे ते deserve करतात. खूप वरच्या आणि खालच्या पट्टीत कसे गावे, कोरस कसा बरोबर न्यावा याचे हे गाणे example आहे
बाबासाहेब जिवंतच आहेत..त्यांचा फक्त देह नाही..बाकि जो पर्यंत आपले आणि आपले कुटुंबीय आहेत तो पर्यंत बाबासाहेब जिवंतच आहेत..आता तर खुप विस्तार होतोय बाबासाहेबांच्या अनुयायांचा.. जयभीम 🙏🙏
खुप छान गाण्याचे लिखाण आशिष दादा आणि खुप छान सुर दिला किशोर दादा आणि आर्या बाला जय भीम नमो बुद्धाय 💙🙏
खुप छान गीत गायलं आहे. गायक, गीतकार आणि संगीतकार यांना माझा सप्रेम जयभीम.
Bhim avdine bolle ramu ramu ramai la... किती ही जन्म घेतले तरी माता रमाई आणि बा भीमाचे उपकार कधी नहीं फिटणार...❤
S
भीमा नदि ओरडून सांगे मर्द महाराची कहाणी,चिंध्या चिंध्या केल्या 28000 हजार पेशव्यांच्या त्या 500 महारांनी..!⚔️🌍💙❤️🔥
खरचं आजच्या घडीला आंबेडकर समाज कोणी जिवंत ठेवला असेल तर फक्त शिंदे परिवाराने...❤
खूप छान गीत आहे.... बाबा चे उपकार कधीच फेडू शकत नाही.. जय भीम.. जय माता रमाई 🙏🏻🙏🏻🙏🏻
वैभव दादा खुने आपणास कडक आणि स्वाभिमानी जय भिम दादा मी रोज संकाळची सुरुवात ही आपण गायलेल्या आकाश मोंजतो आम्ही भिमा तुझ्या जन्मामुळे ह्या गाने ऐकूनच करतो आणी माझे मन हे रोज सकाळी प्रफुल्लित होते दादा तुमचा मोबाईल क्रमांक मिळेल तर शुभ कार्य प्रसंगी आपणास नक्कीच निमंत्रित करता ऐईल 🙏
मि जाती ने आदिवासी आहे पण
मला भीमा चे गाणे आणी विचार खूप आवडत कारण मी एक भीम सैनिक आहे
Jai Bhim Saheb
अप्रतिम दादा...डोळ्यात पाणी आल हो अक्षरशः..खूप मस्त गेला दादा तुम्ही ...जय भीम 💙🙏 जय संविधान
कवी सारंग साहेब यांची रचना व कडुबाई खरात जि नागसेननगर यांचा आवाज अप्रितम. जयभिम
बाबा तुमचे उपकार कसे फेडू, हे सगळ वैभव तुमच्या मुळेच आहे..💐🙏
❤ फारच सुंदर काळजाला भिडणार गीत आहे आहे
माझ्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्या बाबा तुमचे उपकार फेडु शकत नाही माझे हे सर्व वैभव तुमच्या मुळे आहे ❤
एक नंबर भाऊ
बाबासाहेबा इतका Brilliant महामानव या देशात कधीच जन्माला येणार नाही म्हणून बाबासाहेबांंचे उपकार कुणी विसरू नका आता तुमच्या मदतीला कुणी येणार नाही.
छान👌👌
1 number bhava
❤😂🎉😢😮😅😊
Sahi bat bole 😢❤
L😢🎉kLA
😢ll😢l😮
बाबासाहेबांचे उपकार✍️✍️✍️💐💐💐👏👏
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.... माझं मतदान वंचित ला
😢
अतिशय उत्कृष्ट गीत.❤आनंद शिंदे.
किती सुंदर रमाईभीम गीत अतिशय अप्रतीम भीमगीत आहे.
Jay bhim khup chhan geet ahe bhim Ani ramu aynchay jodila shobhel ase geet ahe dhannaywad. Namo buddhay jay sanvidhan 🙏🙏🙏🌹💙🌹🇮🇳🙏🇮🇳💞💙💞
😊😊
😊😊
@@vikaspanpatil9432by😅y😢🎉🎉🎉🎉🎉 jee
खरोखरच जरका.आज.ह्यादेशात.बाबासाहेबानचा.जन्म.झालाच नसता.तर.आज.समाजातील लोकाचे.काय.झाले.असते.माहीतनाही.जयभिम
आपलं अस्तिव राहील नसत आपण जन्मा ला च आलो नसतो
😊😊
j@@chetan.motiray3128
Jay bhim ..Chan aawaj ah❤
Khupach chyan prasenjit bala Singar mhnun khup motha ho Tula khup sarya Shubhechya🎉❤
खूप खूप सुंदर आहे हे
अब हमारी संस्कृतिक पहचान दुनिया की पटल आणि लगी हैं . धन्य हैं ओ लोग जो हमारे लिये इतने कष्ट उठार्ते हैं
खरच गुलाब होती ❤माझी रमाई 💙🙏
खूप छान शिंदेशाही सप्रेम जय भीम
हे सीन मी माझा bhimraya एपिसोड मधे पाहिला होता 💙💙💙🙏👏👏
खूपच छान नमो बुद्धाय जय भीम
खुपचं सुंदर आवाज आहे जयभीम ❤❤
बाबासाहेब तुमच्या मुळे आज आम्ही समाज्यात माणुस म्हणून जगत आहोत तुमच्या कष्टाची फेड कशी करावी बाबा❤❤🌹💐🙏
जय भीम नमो बुद्धाय
कोटी कोटी वंदन आमच्या आई रमाई आणि बाबांना 🙏🙏🙏💐
❤❤❤❤ जय लहुजी जयभीम जय डॉ अण्णा जय शिवराय जय संविधान जय बिरसा जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤ नमस्कार सुप्रभात ❤❤❤गाण एकच नंबर आहे ❤❤❤❤❤
जबरदस्त ताई खूप सुंददर 🌹
सुंदर रमाई गीत जयभीम.
ज़य भिम ❤🎉
खुप छान गीत संगीत आवाज अप्रतिम एकच नंबर जय भिम
शिंदे शाही घरण्यातील अवाजा मुळे बाबासाहेब. रमाई. भगवान गौतम बुद्ध.यांची गाणी हृदयस्पर्शी आहेत. काळजाला भिडणारे आवाज आहेत.❤
Nice one in million excellent video creation
खूपच छान गीत गायिले आहे मिलिंद शिंदे साहेबानीं. 🙏🏻
एकच नंबर गाणे आहेत सर्वांना मानाचा जय भीम
जयभीम ताई फार सुंदर अवजात भूपाळी गात आहे
Aapla bap hotach asa 💙 babanche upkar jiv dila tri phitnar nahit
Gane aaikun Ramayee ani babasaheb aajubajula aslyacha bhas hotoy , khup chan geet aahe .🙏🙏🙏
भीम गीत किती छानआहे 💙💙💙💙💙💙👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Meri wife Jai bhim h usko ye songs bahot pasand h or mujhe me Gujarati hu wo Marathi ❤
संगितकार गायकांना लाख लाख शुभेच्छा आणि जयभिम त्या. चार पायाच्या गाढवाला बेईमान आठवलेला जनतेने धडा शिकवला पाहिजे
एक दम कडक जय भिम 💙💙💙🙏🙏🙏💙💙
AJH.PAHIJY.VOTHA.TUMHI.BAPIS.WORLDH.JAY.SHIVRAY.JAY.BHIM
खुपचं भारी गान आहे jay bhim
Jai bheem ❤❤❤
खूपचं सुंदर गाणं आहे 👌
❤❤❤❤ zabardast zabardast zabardast
Khup chhan git ahe gitache kavi kon ahet Jay Bhim Bhavantu Sabb Mangalam👌
Kiti chhan geet ahe ❤
रवी खूप छान डान्स केला ❤️❤️
अप्रतिम खूपच सुंदर
💙 Jay 💙 bhim 💐💐👌👌💕💕💙💙😊😊
Jai bhim💙
No 1 ❤
Jab Tak Suraj Chand rahega baba tera naam rahega
Jay Bheem..khupch chhan..
Khup Chan song ❤❤❤❤
Tumchya aawajaala chalenge naahi taai jay bhim..💙💙
Jay Bhim ,,, aai baba
Jay bhim❤😊🎉🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇💙💙💙💙
खूपच छान आहे 👌👌💐💐
Majha bhim lahat jagat 1 number
Jai bhim 🙏🙏🙏
👑💙🔥
Mala khup khup aavadate❤
Jay bhim🙏💐👏👌
Jai bhim ji 🙏💙🙏💙🙏🙏
Khup chaan dada 💥ekdam kadkk 🔥💙⚔️
क्रांतिकारी जयभीम दादा 💙
खतरनाक 🔥🔥🔥
कवी- निलेश पवार
जय भिम
Tumchya papppanni gaile .ahe pn aaplya babanchy gane .❤❤
Jay dhim 💙💙🙏🙏💙💙
1no song❤❤❤
अति सुन्दर गीत आहे jai bhim नमोबुद्ध
खुप छान गीत व गायन आहे. मिलिंद दादा हे आनंद शिंदे यांच्या पेक्षा ग्रेट गायक आहेत पण त्यांना तेवढे exposure मिळाले नाही जेवढे ते deserve करतात. खूप वरच्या आणि खालच्या पट्टीत कसे गावे, कोरस कसा बरोबर न्यावा याचे हे गाणे example आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤
athatari tya gharanyala jinkun dya election yetay aaj hi zhat tay te gharan Jay bhi namo budhay
जय भीम खूप खूप छान गीत आहे
Jay Bhim ❤❤❤
महामानवाला कोटी कोटी प्रणाम 💐💐💐💐🙏🙏
जयभीम
❤❤❤खरच मला खूप आठवण येत आहे बाबा
अतिशय सुंदर गीत ❤❤❤
खुप खुप शुभेच्छा ताई गायनाला😅 जय भिम😅 जय शिवाजी😅 नमो बुद्धाय❤
Outstanding....everything audible...so touchee...great words to express Mata Ramai.....Jay bhim
😊😊😊😊😊
अप्रतिम
फारच मधुर आवाज .मिलींद दादा. जय भिम
Ek number....my fav❤
क्रांतिकारी जयभीम भाऊ खुप छान 💙💫🙏👑👑
He geet tumcya awajat yekun man parasan zala tai.
Khup khup bhari song
Ek number ❤