20 गुंठे जागे सहित कोकणी वाडी २८ लाखात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • 🔹 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या कणकवली शहरा पासून मोजून 5 किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने वाडी वस्ती मध्ये आहे. प्रॉपर्टी ला लागूनच डांबरी रस्ता उपलब्ध असून बस स्टॉप आपल्या प्रॉपर्टी समोर आहे. एकूणच आजचा आपला प्लॉट हा 20 गुंठे असून त्यामधील 9.50 गुंठे जागा हि जागा मालकांनी बिनशेती केली आहे. प्लॉट मध्ये पाण्यासाठी विहीर व बोअरवेल देखील उपलब्ध आहे.
    या प्रॉपर्टी मध्ये 1bhk छोटासा बंगलो असून व्हेल मेन्टेन आहे. तसेच काही फळ व फुल झाडे जागा मालकांनी लावली आहेत.
    ________________________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    मेन्टेन करणे शक्य होत नाही आहे.
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू. किंवा आमचा व्हिडिओ पाहून जागा मालकांना थेट संपर्क करून व्यवहार केल्यास
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर प्रॉपर्टी ची किंमत २८ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    📌 विसिट चार्ज लागू ( ५००/- )
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #sindhudurgproperties #kokanproperty #realestate #lowcostproperty #kokaniwadi
    #agricultureplot #homeforsale #farmhouseforsale #plotforsale #nearkankavliproperty #houseforsale #lowbudgethouse

КОМЕНТАРІ • 54

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 4 місяці тому +7

    अतीशय छान आहे कायम छान प्राॅपर्टी असतात योग कधी येईल देव जाणे

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 4 місяці тому +7

    जागा आवडली आहे पण थोडे थांबावे लागेल पैशाची जुळवाजुळव करायला
    काही ही करून परप्रांतीय यांना कोकणात जमीनी घरे विकू नका ही विनंती

  • @dipakhirlekar
    @dipakhirlekar 4 місяці тому +1

    ❤❤❤ सुंदर छान लई भारी आहे ❤❤❤❤20 लाख❤❤❤

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 4 місяці тому +3

    Gavache nav jaruriche ahe. Apalya video mule jar koni parspar jaga kharedi Keli tari malak brokerage denar shivay malak tumhala vyawahar poorn karnyas dakshisathi bolawnar tevha client brokerage denar. Aso.,,👍

    • @user-gc5ue2hz3t
      @user-gc5ue2hz3t 4 місяці тому +1

      Mi pahun aale aahe property Chan aahe ....mi offer deun ale aahe 25 lkh chi

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 3 місяці тому

    फारच छान.. 👌👌👌

  • @laxmipatil6457
    @laxmipatil6457 4 місяці тому

    आवडला

  • @rajeshjanwalkar9208
    @rajeshjanwalkar9208 4 місяці тому +1

    Khoopch sundar aahe ❤

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 4 місяці тому +1

    सुंदर..

  • @kirankapadi660
    @kirankapadi660 4 місяці тому

    Mast ahe

  • @user-gc5ue2hz3t
    @user-gc5ue2hz3t 4 місяці тому

    Omg awesome property Avinash sir.....please finel deel 20 Lakh LA hoil ka please tel me Avinash sir????

  • @nandinipatkar2321
    @nandinipatkar2321 4 місяці тому +2

    वीस लाखात मिळेल का ते कळवा आम्ही इच्छू क आहे आम्ही सिनियर आहोत गाव नाही म्हणून गावाची ओर जास्ता आहे

  • @rashmi8539
    @rashmi8539 4 місяці тому +1

    गावाचं नाव नाही सांगितलंय,नेहमी व्हिडिओ मध्ये पाहिलं गावाचं नाव सांगता तुम्ही

  • @shailaramugade4694
    @shailaramugade4694 Місяць тому

    ही jaga aahe ka. Mala meeting karane aahye

  • @user-mu3zz5ig8t
    @user-mu3zz5ig8t 4 місяці тому +1

    Lavakar yeu

  • @GaneshBagal-xf3wu
    @GaneshBagal-xf3wu 4 місяці тому

    घराचे बांधकाम कोणत्या साली झाले आहे?
    ही जागा हायवेच्या फोंडाघाट की हायवेच्या देवगड बाजूस आहे.

  • @sachinshelke1926
    @sachinshelke1926 4 місяці тому

    Last kiti hotil te kalva

  • @deepakdukhande2587
    @deepakdukhande2587 4 місяці тому +1

    गावाचं नांव काय... आम्ही इच्छुक आहोत

  • @prafullapatil6236
    @prafullapatil6236 2 місяці тому

    Ajun Aahe ka hi property

  • @rajivchindarkar4083
    @rajivchindarkar4083 14 днів тому +1

    ही जागा शिल्लक आहे का ?

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 4 місяці тому +1

    *कणकवली पासून कुठे? आहे ही जागा, कणकवली च्या पुढे आहे किं मागे, गावचा नाव नाही सांगितला*
    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽

  • @snehajadhav1560
    @snehajadhav1560 3 місяці тому

    वरील जागा उपलब्ध आहे का

  • @harshadshirsat6484
    @harshadshirsat6484 3 місяці тому +1

    Property available aahe ka? Interested to buy.

  • @pradeepshirke5928
    @pradeepshirke5928 4 місяці тому +2

    नमस्कार, आपले व्हिडिओ खुप छान असतात, पण आपण जागेचे ठिकाण सांगत नाहीत. त्यामागे आपले काही उद्दिष्ट असेल पण जो मालक घेणार आहे त्याला ठिकाण तर समजायला पाहिजे जो मालक मुंबईला असेल तर तो वेगवेगळ्या प्रॉपर्टि बघायला १० वेळा कसा येणार? जर गावाचे नाव समजले तर इतर सर्व इच्छुकांना सोयीस्कर ठरेल. जी पसंद असेल त्याच्या बद्दल तुम्हच्याशी संपर्क साधेल अस मला वाटते.

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  4 місяці тому +2

      बरोबर आहे तुमचं मत, पण आम्ही कोणत्या ठिकाणाहून किती जवळ आहे हे सांगतो....म्हणजे पार्टी ला अंदाज येतो कुठे आहे म्हणजे तालुका km etc.... ठिकाण सांगितले की थेट आम्हाला डावलून व्यवहार केला जातो....

  • @devidasbhagat6066
    @devidasbhagat6066 3 місяці тому

    हि जागा आता उपलब्ध आहे का?

  • @vithaljadhav7139
    @vithaljadhav7139 3 місяці тому

    ही जागा सध्या उपलब्ध आहे का?

  • @divyaparab1676
    @divyaparab1676 4 місяці тому +1

    गावाचे नाव काय

  • @suchitakhandekar8755
    @suchitakhandekar8755 3 місяці тому

    Available ahe ka

  • @marind2352
    @marind2352 3 місяці тому

    अजून आहे काय

  • @avinashbuchade7810
    @avinashbuchade7810 2 місяці тому +1

    ajun aahe ka?

  • @blackblack1553
    @blackblack1553 4 місяці тому

    Udya yeto

  • @sudhirprabhudesai8872
    @sudhirprabhudesai8872 4 місяці тому

    व्हीडिओ अत्यंत फास्ट घेतला आहे ईतका फास्ट उपयोगि नाही

  • @prasadgore5294
    @prasadgore5294 3 місяці тому

    Loan hoil ka

  • @sakharammestry203
    @sakharammestry203 4 місяці тому +1

    NA Aahe kaa

  • @gajananchavan6279
    @gajananchavan6279 2 місяці тому +1

    21lakhat milel ka

  • @drsandhyataide5439
    @drsandhyataide5439 2 місяці тому +1

    Property Available aahe ka

  • @darshanraut1059
    @darshanraut1059 3 місяці тому +1

    N A karun milel ka

  • @svsd-m1
    @svsd-m1 2 місяці тому +1

    मला पाहिजे

  • @NarayanMungekar
    @NarayanMungekar 4 місяці тому +1

    गावाचं नाव काय मी ईच्छुक आहे

  • @arpitapadwal1560
    @arpitapadwal1560 4 місяці тому +1

    मला डीटेल्स मीळेल का