Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मस्त ऍड केलीस फक्त मराठी माणसासाठी जागा, आपल्या जागा फक्त आपल्याच माणसाकडे गेल्या पाहिजेत….
हो बरोबर
Rate किती
देवगड कुठे,.
Video maste banavle ahe
Price??
कोकणाला तिथला मानुस घातक ठरत आहे...! करण तो स्वाता च्या नवावरती घेउन तो परप्रांती लोकना विकत आहे. अशी अनेक उदा. आहेत.
हो खरं बोललात देवगड मध्ये पण तेच होत आहे आपलीच लोक त्यांना साठा देतात
Ya sarkhi ghatak goshta ti kai@@ShravaniSanket
किती ला विकायची आहे
Price kiti ahe
एक करा फक्त परप्रांतीय लोकांना विकू नका ही विनंती
नक्की🙏🏻 आम्हाला परप्रांतीयना द्यायची पण नाही आहे
Very nice 👌👍🏻✌🙏
Cost kiti ahe
गाव कुठलं? किंमत?
Kimmat sanga?
Bhau...bagcho kimmat kiti asaa.
Kimat
Rate Dada
Msg kara
किंमत किती आहे
किती किमंत असा . जागा लोकेशन तुमच्या पाठी?
कामगारांच्या उपलब्धते बाबत कशी परिस्थिती आहे.
कीती किंमत आहे
Dada amala pn haviy ghar bhandayala
Wadi che nava saga
नुसता मराठी माणूस बरोबर पण तो पण रायगड ते शिंधुदुर्गा मधील असेल तरच जागा विका
Nakki
सगळा व्हिडीओ पाहिला कुठेच किंमत नाही !
## सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो आहे पण कोकणकर आपली जागा आणि शेती का विकत आहेत, विकायला न पाहिजे सर
मी त्यांना विकायला मदत करतोय काही तरी कारण आहे त्यांचं पण निश्चिन्त राहा मराठी माणसालाच आपण जमीन विकणार
@@ShravaniSanket 👍👍
किंमत सांगुक होयी होती.
विकायला न पाहिजे दादा
जागा फक्त कोकणी माणसाला विका .please
मराठी माणसालाच विकत दे रे बाबा !
हो नक्की 🙏🏻
Kimmat सांगितले तर बरा
ह्या वाढलेल्या रानात जपून फिरा कारण विषारे सरपटणारे प्राणी खुप असतात
वास्तविक जागेची किंमत सांगाक हरकत नाय हा. जेका जागा बघून तेच्या बजेट मधी असली तर तो कॉन्टॅक्ट करीत.🙏
असा कोण किंमत नाय संगीत.. नंबर दिलेले हत contact करा
दादा किंमत सांगतात व्हिडिओ मध्ये.. देवगडचे कोणतरी तुषार भाबल म्हणून आहेत तेपण असेच प्रॉपर्टी चे vlog बनवतात.. त्यात ते सगळं सांगतात किंमत सहित 🤷🏻♂️
किंमत सगळे सांगतात . लपून ठेवायची वस्तू नाय आसा.ज्याका परवडली तोच फोन करतलो.बघ जमल्यास सांग.
Kimmt sangitl asati mhanje tumhala tras kami zala asata ugichach phone karnare kami zale asate
Aamchya gavatilach bag ahe bharpur aambe dhartat ya baget kadhi aalela dada amhala mahit pan nahi
Sakali lavkar aalelo
गाव, तालुका काय असा❓
देवगड तालुक्यातील खयचो गाव ? जागेची किंमत काय असा?ह्या जर कळवलास असता,तर बरा झाला असता. माका बाग घेऊची हा. आकडो संगलास तर तुमचो पण वेळ वाचात.
किम्मत लिहीत जावे नाहीतर काहीच उपयोग नाही
मेल्या तुका येल नाय तर हया धनद्यात उतरलास कित्यक
मेल्या लिऊक तरी शिक आधी मग दुसऱ्यांका टोमणे मार 🤣स्वतःची काय करुची लायकी नसली कि अशीच जळतत लोकांवर
Total unprofessional and ignorant as no reponce to calls or messages. Are you doing "timepass" by posting this video on UA-cam. If you wanted to sale for Marathi Manus then answer the calls .
करा ना पुन्हा कॉल... दिवसाला किती कॉल येतात सगळेच उचलायला जमत नाहीत
नका विकु आपल्या कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.
किंमत किती
किँमत कीती आहे

वास्तविक जागेची किंमत सांगाक हरकत नाय हा. जेका जागा बघून तेच्या बजेट मधी असली तर तो कॉन्टॅक्ट करीत.
🙏