If the place is so wonderful, then why are people selling properties in kokan? I'm very confused. Please answer and clear my doubt, humble request. 🙏🙏🙏
ओंकार साहेब, प्राँपर्टि सोबत आस-पासच्या वाडी-वस्ती आणि मार्केट, बस स्टँप अशा ईतर गोष्टी व्हिडीओमध्ये समाविष्ट केल्यास माझ्यामते प्राँपर्टि व्हिडीओ आणखी चांगला होण्यास मदत होईल. आपण या गोष्टींचा नक्कीच विचार करावा. श्री स्वामी समर्थ..! 🙏
ओंकारजी नमस्कार. खूप सुंदर वाडी आहे, तेही बजेट मध्ये आहे. आपले सर्व vdo छान असतात, पण आपला आवाज स्पष्ट ऐकण्यासाठी फोन कानाला लावावा लागतो. बऱ्याच जणांनी हा प्रॉब्लेम ह्या पूर्वीही व्यक्त केला होता. ह्यात कांहीतरी इंप्रूव्हमेंट करावी ही अपेक्षा. पाण्याची विहीर दाखवायला हवी होती. 1600 बांधकाम असल्यास 2 bhk असावी अशी अपेक्षा आहे. पण दुसरी बेडरूम पाहण्यात आलेली नाही. घेण्याचे झाल्यास मालक किती वेळ देऊ शकतात?
दादा नमस्कार दादा माहीती सांगायची पध्दत खुपच सुंदर आहे पण वीडीओ च्या माध्यमातून जेव्हा एखादी माहिती सांगितली जाते तेव्हा विडिओ बघताना सांगितलेली माहिती स्पष्ट औकु येईल येवढा मोठा आवाज पाहिजे कारण तुम्ही सांगितलेली माहीती औकायची की विडिओ बघायचा हा प्रश्न पडतो वाडी आणि घर अप्रतिम आहे
Hello sir 🙏 Mi Latur cha Ahe Mi tumche Pratek Videos Pahto Tumhi khup chaan Mahiti Deta Property BaddL, Jml tr Sir Tumhi infuture Aakhya Maharashtrachya Property che kharedi/vikrichi Mahiti Dechal ka..?
How far from Mumbai, I want close to 21 acers. I am based in USA and want a property in kokan river touch road touch let me know and what is the last rate of the property near phalavi school for 1.25 lacs and how far is that from Mumbai let me know
जय श्री स्वामी समर्थ ओंकार खूप सुंदर जागा पैशाच्या अभावी ही जागा घेता येत नाही मी ही जागा जरुर घेतली असती सर्व स्वामी समर्थ
खूपच छान आहे,फक्त वयोमानाप्रमाणे जा ये शक्य नाही पण मराठी माणसाशिवाय इतर कोणाला ही विकू नका ही विनंती
Absolutely right
विनंती करते मराठी माणसालाच ही वास्तू विका
Khoop aprateem ghar ahe negotiable ahe ka? V etke sunder ghar ka Vikas ahet te kale ka?
Kalel ka? 😞
Mi interested ahe
येवढे चांगले घर विकायचे कारण काय प्रामाणिक पणे सांगीतले तर बरं होईल
आपण सर्व छानच माहिती सांगता छान वाटतं 🙏
If the place is so wonderful, then why are people selling properties in kokan?
I'm very confused.
Please answer and clear my doubt, humble request. 🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ओंकार साहेब, प्राँपर्टि सोबत आस-पासच्या वाडी-वस्ती आणि मार्केट, बस स्टँप अशा ईतर गोष्टी व्हिडीओमध्ये समाविष्ट केल्यास माझ्यामते प्राँपर्टि व्हिडीओ आणखी चांगला होण्यास मदत होईल. आपण या गोष्टींचा नक्कीच विचार करावा.
श्री स्वामी समर्थ..! 🙏
Agadi barobar
Is this available this property?
एकदम मस्त घर व जागा आहे
ओंकारजी नमस्कार. खूप सुंदर वाडी आहे, तेही बजेट मध्ये आहे.
आपले सर्व vdo छान असतात, पण आपला आवाज स्पष्ट ऐकण्यासाठी फोन कानाला लावावा लागतो. बऱ्याच जणांनी हा प्रॉब्लेम ह्या पूर्वीही व्यक्त केला होता. ह्यात कांहीतरी इंप्रूव्हमेंट करावी ही अपेक्षा. पाण्याची विहीर दाखवायला हवी होती. 1600 बांधकाम असल्यास 2 bhk असावी अशी अपेक्षा आहे. पण दुसरी बेडरूम पाहण्यात आलेली नाही. घेण्याचे झाल्यास मालक किती वेळ देऊ शकतात?
Kindly whatsapp 8007390954
काका, कदाचित तुमचा मोबाईल बदलण्याची वेळ झाली आहे😀
अभिनंदन हार्दिक शुभकामनाएं चांगली प्रापर्टी ,पहाण्यांची इच्छा आहे।
ओमकार साहेब जागा खूप चांगली आहे.
पण इतकी चांगली वास्तू विकण्याचे कारण सांगितले तर जास्त बरे
Nice property. Why are they selling it?
व्हिडिओ चांगले असतात पण आवाज फार कमी वाटतो. अगदी कान देऊन ऐकावे लागते. काही improvement झाली तर बरं होईल
khup sundar ahe wadi
पण फर्निचर सकट हे सुंदर घर का विकत आहेत?
Khupach chan aahe ghar aani jaga 🌴🌵🪴🌳🌲🏞️🏡👌👌
दादा नमस्कार
दादा माहीती सांगायची पध्दत खुपच सुंदर आहे
पण वीडीओ च्या माध्यमातून जेव्हा एखादी माहिती सांगितली जाते तेव्हा विडिओ बघताना
सांगितलेली माहिती स्पष्ट औकु येईल येवढा मोठा आवाज पाहिजे
कारण तुम्ही सांगितलेली माहीती औकायची की विडिओ बघायचा हा प्रश्न पडतो
वाडी आणि घर अप्रतिम आहे
Khup chan ghar ahi ani tumhi sangta pan mast pan ek problem ahi tumcha voice khup low yeto saglya vedio la plz jara jorat bola 🙏
मलकापूर ते अंबा घाट किवा मलकापूर ते विशाळगड कडे कोणती जागा असेल तर कळवा
माझ्या जवल 7/12 उतारा नाही. मी हे घर खरेदी करु शकतो का?.
फक्त मराठी माणसाला विका छान विचार आहेत.बरोबर आहे. 👍👍👍
खुप खुपच छान 👌
एवढ्या कमी किमतीत
खूप सुंदर घर अविश्वसनीय किमती मध्ये
Very nice...
Shree swami Samarth 🙏🌹swami bhakth
Ambani Group will buy contact them.
किंमतीच्या मानाने खूपच छान जागा आहे.
Jaga ani ghar donhi khoop sundar aahe..
श्री स्वामी समर्थ छान आहे की श्री स्वामी समर्थ
खुप सुंदर अप्रतिम 👌
अतिशय सुंदर फार्म हाऊस ! आज दि. २९ ऑगस्ट २०२२ . . . आजही ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे का ?
अजून available आहे का, असल्यास किम्मत kiti असणारे te kalwine thanks.
Marathi mansala vika property nytr Mumbai cha je zla tech hoil
Let me know if loan is available in regard to this property
Tumcha aawaj Kan laaun eikwa lagto. Thode loudly bola. Kinwa changlya Mike wapra plz.
खुप छान वाडी!!!
Khoop khoop sunder. I am really impressed.
Aata aahe ks
कृपया प्रत्येक व्हिडीओ मध्ये प्रापर्टी ची किंमत सांगितल्यास फार बरे 🌸
Omkar...khoopch chaan.
खूपच छान आहे.
price please and am ready to buy it
Dada 37 la detil ka?
खूप छान वाडी आहे.
ही जागा कुठे आहे व पुण्यापासुन कीती अंतर आहे I am interested to buy
Price kiti aahe
Khoop khoop sunder ghar ahe vadi sakat Apratim amcha yog asel tar baghu 🙏🙏👍👍
Kevha yeu tumhala bhetayala Omkar jee?
खूप मस्त
Hi property aajun available aahe ka. Ani bank lone waigare kahi hoil ka
Kaulanchya khali kasli packing and ashi kuthe available aste? Mala new ghar bandhaych and I don't like cement/slabs
He ghar ajun available ahe ka? Ani hya property sathi loan chi soy hou shakte ka
खुप छान आहे
Sir mi pan ek koknat ghar ghenare aahe .
अजून हि जागा विक्रीची आहे की विकले
सकाळी tubelight का लावावी लागते??
Hello sir 🙏 Mi Latur cha Ahe Mi tumche Pratek Videos Pahto Tumhi khup chaan Mahiti Deta Property BaddL, Jml tr Sir Tumhi infuture Aakhya Maharashtrachya Property che kharedi/vikrichi Mahiti Dechal ka..?
Sale krnyache Nikki karan sanga
Very nice property
Mahiti tar chaan aahe pan karanKay aahe. Vikayche
kokanatil jaga paraprantiyanna viku naka plz . pudhchya pidhisathi suddha kahi tari theva nahitar akkhe kokan paraprantiyachya ghashat jayil yachi bhiti vatate
Mala awadel ghyayala thode faar kami hoil ka price?
जागेचे पूर्ण क्षेत्रफळ किती? आणि हि जागा अजून विकायला आहे का?
Butiful 👌👌😊😊😘🙏
So good
English write-up as well please
आजूबाजूच्या परीसराचा ही व्हिडिओ असावा
रायगड जिल्ह्यात रोहा किंवा म्हसळा तालुक्यातील
एवढं चांगलं घर विकायचं कारण काय तेही स्पष्ट करा. तसेच हे घर आणि आजूबाजूची वस्ती, बाजारपेठ हे देखील दाखवा.
ओंकार, घर +आगार/वाडी असेल तर video अजुन descriptive चालेल, आवडीनं बघु 🙂
khub shan
Mast mast
साहेब हि जागा मराठी माणसालाच विका
Superb
Nice
Jagecha detail address sanga exact kuthe aahe kankawalit.
This bunglow looks so spooky😨😨
Khup chann 👌👌
How much price..? Interested.. Hard cash.. Reply please..
Telegram group join kela pan updates milat nahi
How far from Mumbai, I want close to 21 acers. I am based in USA and want a property in kokan river touch road touch let me know and what is the last rate of the property near phalavi school for 1.25 lacs and how far is that from Mumbai let me know
It's available please inform
mast
Chan ahe pl send address me yein pahyla
Whether high speed broad available in this House.
Loan hote ka available ahe ka
Vada ka vikaycha aahe ..what is the reason behind it
Still available this home pl informe me place mast ahe 👍👌
Ajun aahe ka
If property is still available, I am interested. Please respond. I will visit next week
Sold
You should give google locations
Is this still available?
नेमके कोणत्या गावात आहे
Very nice
Available ahe ka?
बॅंक लोन होऊ शकते काय
प्रॉपर्टी अजून अवेलेबल आहे का
It's available?
आता उपलब्ध आहे कां?
Kuthe Aahe spot Village name
Aajun aahe ka
Kimat Kami nahi hou shakt ka
Hya gharach drawing dya
Aabhar.o.kar.bhatkar.dir.thankas.