OBC | एकाच जातीचे कौतुक सोहळे, ४५० जातींकडे दुर्लक्ष; ओबीसी बांधव आक्रमक | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #ManoJarangePatil #MarathaReservation #OBC #MaharashtraTimes
    ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लागण्याची शाश्वती मिळावी यासाठी लक्ष्मण हाके जालन्यात ४ दिवसांपासून उपोषणला बसले आहेत. मात्र, जालन्यातच सुरु लक्ष्मण हाकेंच्या या उपोषणाकडे अजून कुणीही फिरकलेलं नाही. मात्र बाजुला मराठा आरक्षणासाठी अंतरवालीत सुरु उपोषणात मनोज जरांगेंसाठी वेळोवेळी मोठमोठे नेते आले, सरकारचं शिष्टमंडळ आलं. त्यामुळे, ओबीसी समाजाकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जातंय का? असा सवाल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील ओबीसी बांधवांशी संवाद साधून आम्ही भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 860

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 місяці тому +101

    फडणवीसांच्या चुकीच्या रणनीती चे परिणाम

    • @mbvmbv1995
      @mbvmbv1995 3 місяці тому

      Nave parv OBC sarv

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 3 місяці тому +14

    सुप्रीम कोर्टाचे निर्णय ते अंतिम आहे. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी कोणीही असो काही घेण देण नाही.अरे बाप होता तो महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 3 місяці тому +23

    राखीव जागाचा जे फायदा घेतात त्यांनीही खुल्या प्रवर्गात अर्ज भरु नये..तसेच खुल्या प्रवर्गात कोणतीही निवडणूक लढवू नये....

  • @MMaharashtra
    @MMaharashtra 3 місяці тому +9

    ओबीसी समाजाने आता तरी जागे होणे गरजेचे आहे. आपली एवढी मोठी लोकसंख्या असुनही आपल्याला कोणत्याही सोयी सुविधा, योजना, प्रतिनिधित्व मिळतं नाही....

  • @pandurangingale3687
    @pandurangingale3687 3 місяці тому +140

    छगन भुजबळांनी आपले उपोषण चालू केले पण भुजबळ साहेब कुठे दीसत नाहीत

    • @jayjanardan7003
      @jayjanardan7003 3 місяці тому

      तुला काय त्यांनाच पाहायचं ए ka

    • @indiannational12
      @indiannational12 3 місяці тому +2

      Tuzya aichi ka jalali

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 3 місяці тому +2

      कारण तो त्याच्या आय मराठा विरोधात घालतो​@@indiannational12

    • @indiannational12
      @indiannational12 3 місяці тому

      @@ramdasgorde2163 जातीवादी आयगल्यवरोधि आहे ज्यांना दुसऱयाचे देखवत नाही

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 3 місяці тому +3

      ​@@ramdasgorde2163 mug tumhi tumchi aai obc ghalu naka naa Tumchi aai Dusri kade ghala 😮

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 3 місяці тому +111

    १९९४ चा GR रद्द करा 🚩

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 3 місяці тому +42

    नाव ओबीसी चां 450 जातीचे घ्यायचे आणि फायदा मात्र ओबीसी तील ठराविक 4 5 जातींनी च घ्यायचा
    कमाल आहे 😅😅😅

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 3 місяці тому +2

      जरांगे तर एकाच जाती साठी बोलतोय

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 місяці тому +1

      @@balasahebsangale3110 मग जरांगे आहेतच मराठ्यांचे नेते...पणं हाके तर स्वतःला 450 जातीचा म्हणतो की

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 місяці тому +1

      फक्त माधव...😂

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 місяці тому

      @@sandeepshinde9078 म्हणून तर ओबीसी वर्गीकरण हवे आहे न

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 3 місяці тому

      😂😂 सगेसोयरे कायदा जरांगे कायदा आहे त्याला कुत्र पण भीक नाय घालत

  • @JituPhate
    @JituPhate 3 місяці тому +54

    आम्हाला पाठी मागेच आरक्षण मिळायला हवे होते जय संविधान जय शिवराय जय भिम जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @babajibhor9827
    @babajibhor9827 3 місяці тому +25

    मराठा आरक्षण गेल्या कित्येक वर्ष चालू आहे
    म्हणून आज भेटतंय

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 3 місяці тому +66

    वा बाईंनी काय जावई शोध लावला... सलाम यांच्या बुद्धीला..

    • @rajpat1000
      @rajpat1000 3 місяці тому +2

      Tumchya jarange ne konta shodh lavala te sang baramaticha script wachto 😂😂😂

    • @कैलासवनवे
      @कैलासवनवे 3 місяці тому

      विल्यम्सन तू तुझी झक तिकडं न्यूझीलंडमध्ये मारणा इथे ईवळायची काय गरज पडली तुला

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. 3 місяці тому +2

      @@rajpat1000 डोक्यावर पडलेला आहे तु 😄😄🤣

  • @dattatraynannorpatil6202
    @dattatraynannorpatil6202 3 місяці тому +5

    बरोबर आहे मराठा मुख्यमंत्री असल्याकारणाने ओबीसी वरती ही वेळ आलेली आहे

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ 3 місяці тому +15

    तुमच ताट नाही ते सर्व गरीब समाजासाठी आहे🙏

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 місяці тому +72

    हा ससाणे वकील आहे त्याच्याकड मराठा आरक्षण शिवाय दुसऱ्या केस आहेत का नाही😂😂😂छगन ने पाळलेला वकील

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 3 місяці тому +109

    इतके दिवस मराठा मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाला भरभरून दिले आता मराठा समाजाला देण्याची वेळ आली कि लागली का बुडाला आग 🔥

    • @rajwardhannkhot7590
      @rajwardhannkhot7590 3 місяці тому +1

      देवेंद्र फडणवीस खेळी चालू केले आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं केंद्रातील सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी इकडे मराठा समाजासाठी मी काहीतरी करतो आहे हे दाखवून ओबीसींना आतून उठून बसवणे हे खेळी चालू केली आहे

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 3 місяці тому

      आरे तुमच्यापेक्षा मुस्लिम बरे....जातीवाद तुमच्या रक्ताच्या एक एक थेंबात आहे....झुंडशाही च्या बळावर सामान्य ओबीसी वर अन्याय करू पाहत पण लक्षात घ्या ही दंडेलशाही जास्त दिवस टिकणार नाही आणि परम पिता परमेश्वर जे असहाय आहेत त्यांनाच एक दिवस मदत करतो ना की अन्याय करणाऱ्यांना...तुम्हाला वाटते ओबीसी एकजूट नाही त्याचा फायदा घेऊन हे आरक्षण लाटून घेऊ पण ज्या दिवशी इथला ओबीसी जागे झाला त्या दिवशी महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही आणि शिवरायांचे स्वराज्य फकत एका जातीच राहील...कोरेगाव भीमा ची लढाई सुद्धा आपण याद राखावी ..कारण खरा ओबीसी जागे झाला तर चित्र वेगळे होईल...आणि तो होतंय..ही शांतता वादळं पूर्वी ची आहे एक दिवस याचा कळस झाल्याशिवाय राहायचा नाही....किती दिवस दाबत राहणार प्रत्येक ओबीसीतील जातीला ही गोष्ट खुणावतेय एका जातीच लाड पुरवले जातात..पण जास्त दिवस नाही आता...पाटीलकी जिरणार

    • @ganeshdahifale8064
      @ganeshdahifale8064 3 місяці тому +6

      Kay dhile re

    • @ravishep768
      @ravishep768 3 місяці тому +7

      Maratha netyani maratha samajala kahi nahi dile Ani obc la kay denar

    • @UK123uk
      @UK123uk 3 місяці тому +8

      लागली यांच्या बुडाला आग बरोबर आहे....

  • @parshurampawar5855
    @parshurampawar5855 3 місяці тому +9

    ओ बी सी ला हेच पाहिजे कारण आपल्या समाजाला ओबीसी ने ओबीसी ला मतदान केले नाही म्हणून ही वेळ आली आहे
    कारण आपली ताकत दाखवयला पाहिजे

    • @truthseekerma
      @truthseekerma 3 місяці тому

      गप ये शेमण्या बग परभणी, बीड मधे जाऊन OBC ne फक्त OBC la मतदान केलाय 😂😅 तरी पडले

  • @kakod123
    @kakod123 3 місяці тому +64

    स्टंट करणे आणि हक्कासाठी उपोषण करणे खूप फरक आहे 😂😂

    • @rajpat1000
      @rajpat1000 3 місяці тому +5

      Stunt karne jarange kadun shikave😂😂

    • @nitinmalamkar6258
      @nitinmalamkar6258 3 місяці тому

      आय एम ओबीसी बट आय पोलीस सपोर्ट मराठा🚩🚩🚩🚩

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 3 місяці тому +1

      Tutarivala andolanjivi jarange

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 3 місяці тому +111

    स्टंट करणाऱ्याला कोणी विचारात नाही 😂😂

    • @r.a.bankar4903
      @r.a.bankar4903 3 місяці тому +5

      तिसऱ्या दिवशी ही एकदम ठणठणीत, कुठलाही थकवा नाही,
      नारळ पाणी जिंदाबाद😂

    • @amarhajare7302
      @amarhajare7302 3 місяці тому +6

      दुधाचा काला खाऊन उर्मट बोलणार स्टंट man हाके आल्यावर पळून गेला

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 3 місяці тому

      हागे 😂😂

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 3 місяці тому

      😂😂 खराटे फुकट खाऊ गेले का

    • @bigb3267
      @bigb3267 3 місяці тому

      जरंगे बद्दल असे बोलू नये बाळा 😂😂😂

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 3 місяці тому +10

    आता पर्यंत जास्त करून मराठा मुख्यमंत्री होते सगळ्यांना आरक्षण दिल मराठा समजच 16% तेही खाऊ दिल तेव्हा नाही काही वाटलं, आता बुडला आग लागली

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 3 місяці тому +3

    अभिनंदन ताई व्यथा मांडल्याबद्दल

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 місяці тому +72

    याला फक्त फडणवीस जबाबदार आहे

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 3 місяці тому +6

      Sharad pwar jatiwadi jababdar ahe

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 3 місяці тому +2

      Barobar Ahe

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 3 місяці тому +2

      @@nikhilnikumbh7210 कोणी ही उठतो आणि फडणवीस च्या छातीवर बसतो.आज पयँत15 मुख्य मंत्री झाले त्याला जाब का विचारत नाही?

    • @maheshkolhe163
      @maheshkolhe163 3 місяці тому +3

      Zarangyy aihe

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 3 місяці тому +2

      @@nandkishorjoshi2082 Fadnavis Cha Javabdar Ahe Ya Gosti La

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ 3 місяці тому +14

    कोणत्याच समाजाला आरक्षण नको यासाठी उपोषण करा

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 3 місяці тому +3

    एकच पर्व ओबीसी सर्व
    जाती पातीच्या भिंती काय - ओबीसी सर्व एकच हाय
    ओबीसींनो जागे व्हा - आरक्षण वाचवा
    अजून वेळ गेलेली नाही .

  • @lahuhange2377
    @lahuhange2377 3 місяці тому +14

    ओबीसींना असा आंदोलन केले पाहिजे उद्देश हादरला पाहिजे एकच पर्व ओबीसी सर्व💪

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 3 місяці тому +38

    OBC DNAवाल्याला बोलावा आता 😂😂😂😂

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 місяці тому +81

    तुम्ही म्हणजे 75 वर्षापासून खा दुसऱ्याला म्हणलं की नको

    • @pushkarsangale9722
      @pushkarsangale9722 3 місяці тому +5

      Tumchya patilkya jamini vatun taka Ani mg ghya na reservation

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 3 місяці тому +2

      @@pushkarsangale9722 आमच्या जमिनी सर्व मागासवर्गीयांना देऊन टाकल्या इंदिरा गांधी ने

    • @pushkarsangale9722
      @pushkarsangale9722 3 місяці тому +3

      @@sureshdeshmukh706 hoka mg amhala tr nahi bhetlya tya

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 3 місяці тому

      Tya amcha baap jadya cha ahet. Arakshan ky tumcha baap jadya ch nahi. Te sarkar denar kaydya nusar.

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 3 місяці тому

      ​@@pushkarsangale9722Tumcha baap jadyana kon kamwu nka sangtila hota ka Patilkya aani jmini.?

  • @dr.anantwadghane3457
    @dr.anantwadghane3457 3 місяці тому +34

    इतके दिवस आरक्षण खाले की आता भेदभाव दिसतो का

    • @bro-t6v
      @bro-t6v 3 місяці тому

      जमिनी हडपल्या की मराठ्यांनी, त्या वेळेस नाही आठवला जातीभेद लवड्या

    • @rajpat1000
      @rajpat1000 3 місяці тому

      Itke divas amdar khasdar kunache hote .cm,dcm konache te disat nshi ka

    • @नादगंगा
      @नादगंगा 3 місяці тому

      ​@@rajpat1000ते आमचे नाही तुमच्या सारखे आम्ही आमचे आमचे करत नाही

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip 3 місяці тому +1

      इतके दिवस गाव गड्यात अन्याय अत्याचार करता ते दिसत नाही का...
      स्वतःला मागास म्हणवून घ्यायची खूप हौस आलीय का

    • @bigb3267
      @bigb3267 3 місяці тому

      ​​@@नादगंगामागासलेल्या चे जागा खायसाठी भिका पणा😂?50% ओपन साठी जागा आहेत मग मागासलेले जातीचे जागेवर पण डोळा कशाला😂😂😅

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 3 місяці тому +20

    काय वेळ आली आहे . चांगला make up वगैरे करून उपोषण करताय. प्रशासनात सगळीकडे आरक्षण असलेले लोक आहेत . आणि ते सर्वसामान्य लोकां कडून पैसे खातात आणि वरून बोलता आमच्या वर अन्याय होतोय

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 3 місяці тому +1

      Jasa jarange 5:35 90 chapti, dudbhakar khaun uposhan karto, tutarivala andolanjivi

    • @pruthviraj-ix1ew
      @pruthviraj-ix1ew 3 місяці тому

      Yach thikani tuzi bahin Asti tar tu asa bolla asta ka

  • @bomkarj
    @bomkarj 3 місяці тому +27

    हो अगदी बरोबर..मराठा मुख्यमंत्री आहे म्हणून जरांगेसाठी व मराठा मतदानासाठी त्यांचेच हट्ट पुरवले जात आहेत. दमदाटी, धमक्या सहन करतात.

  • @asaramdhonde6824
    @asaramdhonde6824 3 місяці тому +4

    उपोषणाचा उपयोग नाही तर सर्व ओबीसीनी एकत्रित येणे गरजेचे आहे, आणि आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करावा ---जय ओबीसी

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 3 місяці тому +14

    हक्या विधानसभा लढव कळेल हवा कुठुन निघते ❤

  • @Pmrcb
    @Pmrcb 3 місяці тому +14

    महाराष्ट्रात किती जाती आहेत ओ बी सी मध्ये लिस्ट मिळेल का... नाही म्हणजे लोकांचा संभ्रम दुर होईल.विनंती एक महाराष्ट्रातील सुजान नागरिक.

  • @rahulkhaire_01
    @rahulkhaire_01 3 місяці тому +48

    दाखवा की मग विधानसभेला हिसका OBC वाले सरकार पाडा अपक्ष ओबीसी उमेदवार निवडूण आणा

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 місяці тому +2

      Maratyana arakshan dya

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 місяці тому +2

      Nivdun ana Kiva naka Ani arakshan milnar ata kon adushakat nahi var firl 😂

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 3 місяці тому +7

    एक मराठा लाख मराठा...... कितीही विरोध करा....आता आम्ही मिळविणारच

  • @ganeshbiradar15
    @ganeshbiradar15 3 місяці тому +45

    एवढे वर्ष आरक्षण घेऊन पण सुधारणा नाही, कोर्टात जा, बाहेर बोंबलत बसून काही फायदा नाही

    • @bro-t6v
      @bro-t6v 3 місяці тому

      जारंगे का मारायचं सोंग आईझवाडा

    • @vijaythore2538
      @vijaythore2538 3 місяці тому

      तूझ्या साल्याची गरज nahi

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 3 місяці тому

      Jarage la javun sang pahile. Kashyala Maharashtra chi shantata bhang kartoy, dramebaji kartoy. Courtath ubha raha ani sanvedhanik ladhai kar

    • @नादगंगा
      @नादगंगा 3 місяці тому

      ​@@iamindianindian8286जातिजाती भांडण लावून छग्या कुठं आहे अता

    • @3top146
      @3top146 3 місяці тому

      70 वर्ष आधी ३००० वर्ष १००% आरक्षण होताच की उच्चवर्णीय कडे तेव्हा काय उपटली आणि ओबीसी च ७० वर्ष काढत आहेत.

  • @saisonale7121
    @saisonale7121 3 місяці тому +3

    जरांगेसारख्यामुळे महाराष्ट्रात झुंडशाहीच्या पर्वाला सुरुवात

  • @gopalmehtre5970
    @gopalmehtre5970 3 місяці тому +1

    ससाणे साहेब अगदी योग्य आहे तुमचं.... एकच पर्व... Obc सर्व.... 👍जय ओबीसी 🙏

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 3 місяці тому +9

    450 जातींपैकी 45 जाते चे नांव सांगता येईल ❓

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 3 місяці тому +7

    ताई 450 जातीचे बोलता पण त्यांच्याकडे पाहिलं आपल्याला टाईम नाही आपण फक्त आपल्या स्वतःचे बघतात

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 3 місяці тому +11

    The Great Maratha Jarange Patil

    • @king-mv3li
      @king-mv3li 3 місяці тому +2

      Mutari chatnara

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 3 місяці тому

      ​@@king-mv3liकुत्र्या तु काय चाटतो . भाडखाऊ .

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 3 місяці тому +3

      ​@@VijayK369तुझ्या माईचा नवरा कसा आहे ते बघ आधी . अन पुन्हा दुसऱ्याकड लक्ष दी .

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому +3

      ​@@king-mv3liमुतारी तू चाटनारा

    • @king-mv3li
      @king-mv3li 3 місяці тому +2

      @@ShaunakDeo-gs2pr marathyani chatli mutari 🤣🤣

  • @bhaskaringole2404
    @bhaskaringole2404 3 місяці тому +20

    जेवढा तुमचा अधिकार तेवढाच आमचा पण आहे. आम्ही पण माणसेच आहोत.

  • @000Vishwa
    @000Vishwa 3 місяці тому +30

    जय शिवराय जय ओबीसी ❤ एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 місяці тому +26

    70 वर्ष सरकारी संपत्ती खाल्ली तुम्ही तरी पोट भरलं नही का... आरक्षण हे सरकारी संपत्ती आहे ती सरकार कोनाला ही देऊ शकतो ... देशात मग आरक्षण बंद करा सगलयांचे सरसकट...

    • @king-mv3li
      @king-mv3li 3 місяці тому

      Shivaji ne konsti samppati dili hoti tumhala

    • @r-sm5bu9
      @r-sm5bu9 3 місяці тому

      Bhadkhau saglya jamini karkhane tumche, maaz ani maja marun paise udavlyavar gandu mhantayt amhala arakshan dya saale bhadwe 😂🤣

    • @SUMITJADHAV12345
      @SUMITJADHAV12345 3 місяці тому

      अरे तुम्ही पिढ्यानपिढ्या खाल्ले तरी लाज वाटत नाही का

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому +3

      ​@@king-mv3liनीट बोल. महाराजांनी इतिहास दिला आम्हाला. तुमच्यासारखे भाकडकथा नाही घालत आम्ही

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 3 місяці тому

      ​@@king-mv3liतू एका बापाची पेंदा स आसेल तर नंबर दे

  • @ashishmaruti3951
    @ashishmaruti3951 3 місяці тому +27

    2 te3. जाती नी सगळं ओबीसी आरक्षण खाल्लाय.छोटा.मायक्रो ओबीसी काही नाही मिळत.या जातीची पोर सरकारी अधिकारी.डॉक्टर. इंजिनिअर.बाकी नंदिवले.सुतार.कुंभार बलुतेदार पोर दुकानात कामाला.शेत मजूर

    • @king-mv3li
      @king-mv3li 3 місяці тому +7

      Are te aamhi aamcha bghu marathyani sangaychi garaj nahi aamhaal

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 3 місяці тому +5

      फक्त दोन जातीच ओबीसी मध्ये फायदा घेतात. व त्यांचीच घराणेशाही सुरु आहे बाकीच्या जाती फक्त नावाला आहे.

    • @user-ps9dl1ps9c
      @user-ps9dl1ps9c 3 місяці тому +2

      Zakan zulya nav ghe jatiche tuzyat himmat ahe tr.....

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 3 місяці тому

      तुम्ही म्हणजेच ओबीसी नाही रे भाडय़ा ​@@king-mv3li

    • @jayhind6037
      @jayhind6037 3 місяці тому

      Obc मध्ये सर्वात जास्त फायदा नोकऱ्या हा माळी, तेली,कुणबी या जातीने लाटला
      Obc तील मायक्रो जाती बारा बलुतेदार सुतार कुंभार,कासार या जातीला काहीच फायदा नाही
      रोहिणी आयोगानुसार obc मध्ये अ,ब, क ,ड असे प्रवर्ग करून बारा बलुतेदार अ प्रवर्ग
      माळी तेली साळी ब प्रवर्ग इतर जाती क प्रवर्ग
      कुणबी मराठा ड प्रवर्ग
      असे करा म्हणजे मायक्रो जातीला फायदा मिळेल व मराठा समाजाला सुद्धा obc म्हणून प्रमाणपत्र मिळेल.

  • @nandkumarpatil3097
    @nandkumarpatil3097 3 місяці тому +21

    जय ओबीसीं ❤

  • @Tatya8076
    @Tatya8076 3 місяці тому +2

    OBC बांधव कधीच एकजूट होणार नाहीत हीच खरी शोकांतिका आहे, प्रत्येकाला आपआपलं पडलेलं आहे.😑

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 3 місяці тому +5

    उपोषणकर्ते उच्चशिक्षित आहेत परंतु भाषा ही उर्मट आहे.!

  • @sachitanandjawarkar7086
    @sachitanandjawarkar7086 3 місяці тому +2

    शरद पवार साहेब यांनी जरांगे यांना सरकार विरुद्ध उभे करून सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी यांचं नुकसान करून राहिले आहे

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha 3 місяці тому +2

    समान कायदा झाला पाहिजे
    काही लोकांना फुकट खायची आदत पडली आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 3 місяці тому +2

    ओ बि सी समाज एकत्र आला आहे आपलीं ताकद दाखवून दिली पाहिजे 2224ला ओ बि सी मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 3 місяці тому +14

    ताई अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही कारण बळी तो कानपिळी अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे

  • @dhananjayjadhav8485
    @dhananjayjadhav8485 3 місяці тому +17

    दूसर्याची कोपी करूण चालत नाही 😅😅 😂 कोनी रिकाम नाही तूमचे नाटक पहायला

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 3 місяці тому +1

      Jarange sarkhe 90 chapti piun uposhan kara

  • @tukaramfanade2276
    @tukaramfanade2276 3 місяці тому +1

    एकाच जातीला तिनं तीन ठिकाणी आरक्षण भेटणार हा कुठला न्याय.

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 3 місяці тому +1

    त्यापेक्षा समान नागरी कायदा लागू करावा. हि सरकारला विनंती आहे.

  • @suvranabangar
    @suvranabangar 3 місяці тому +7

    मस्त ताई

  • @Dhavandhawase
    @Dhavandhawase 3 місяці тому +1

    OBC आरक्षण ही कोणाची मक्तेदारी नाही तो एक प्रवर्ग आहे..

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 3 місяці тому +3

    आरे कोणी तरी ओ.बी.सी.उपोषण (नेत्याला) करणाऱ्यांना भेट दया.त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या.

  • @KIRANSHENDE-b5d
    @KIRANSHENDE-b5d 3 місяці тому +25

    Jay OBC ❤❤❤❤

  • @dhananjayjadhav8485
    @dhananjayjadhav8485 3 місяці тому +3

    मराठा मूख्यमंत्री आहे म्हणूनच सर्व जातींना मोठ्या भावाच्या नात्याने सर्व समजून घेतात

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 3 місяці тому +1

    समान नागरी कायद्याची मागणी करा. महाराष्ट्रात शांतता राहील. किंवा आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणीसाठी उपोषणाला बसा.म्हणजे गरजवंताला त्याचा लाभ मिळेल.🙏🏻

  • @RavindraPansare-w9j
    @RavindraPansare-w9j 3 місяці тому +15

    एका जातीचे एका जातीचा म्हणतात त्या जातीमुळे तुम्ही आज जिवंत आहे ना तुम्हाला लाजा कसा वाटत नाही उलट आम्हाला वाटतं की आम्ही काय चूक केली की

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 3 місяці тому +3

      कोणत्या भ्रमात आहात..

    • @rushikesh9272
      @rushikesh9272 3 місяці тому +9

      aamhi nahi ka ladhlo tumchya sobat jiva mahale na visarlat ka , tumchya mule aamhi jiwant ahot ass mhanu nko

    • @RavindraPansare-w9j
      @RavindraPansare-w9j 3 місяці тому

      @@rushikesh9272 आमची मराठ्यांची लाखाने मेली तुमची बोटं मोडण्यात की सुद्धा मेली अख्ख्या जगाला माहिती भारत देशाला कोणी वाचवलं कुणाचं सगळ्यात जास्त रक्त सांडलं आमचं फक्त महाराष्ट्र पुरत नाही पर देशात नाव आहे मराठ्यांचा परदेशात सुद्धा नाव आहे इतिहासात केवळ मराठा हेच नाव येतं

    • @king-mv3li
      @king-mv3li 3 місяці тому +5

      Are marathyano aamhi ladhlo mhanun tumhi jivant aahe he lakshat ghya

    • @RavindraPansare-w9j
      @RavindraPansare-w9j 3 місяці тому

      @@king-mv3li मग कुठे लढाया केल्या आणि तुमच्या सरदारांची किंवा राजांची आणि किती जण मेले याची माहिती काय पण बोलतो कुत्र्याला लाज वाटत नाही अर्धी बोली घेऊन हिंडत असतात

  • @saisonale7121
    @saisonale7121 3 місяці тому +1

    मराठा बांधवांनां नेमके काय पाहिजे आहे? EWS आरक्षण पण, OBC आरक्षण पण, SEBC आरक्षण पण, Open मधून पण.
    सगेसोयरे म्हंटल्यावर तर SC, ST मधून पण आरक्षण.
    मंत्री, आमदार,खासदार , नगराध्यक्ष, चेअरमन, सरपंच, कारखाने, शाळा, काॅलेजेस..... सर्व काही त्यांनाच पाहिजे! बाकीच्यांनीं फक्त त्यांची घरी मजुरी करायचे का?

  • @abhijeetwarode4830
    @abhijeetwarode4830 3 місяці тому +1

    SC,ST,NT,OBC,SBC मधील समाजातील अनुशेष भरून काढा

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s 3 місяці тому +10

    अगदी बरोबर आहे बंधू भगिनींचे योग्य विश्लेषण

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 місяці тому +9

    व्यापारी म्हणून आले (ब्रिटिश ) तसेच OBC म्हणून येणार आणि आरक्षण खाणार

  • @pcmckar
    @pcmckar 3 місяці тому +2

    जरांगे सारखा माणूस सापाप्रमाणे आहे… ज्याला दूध पाजले त्यालाच डसला. देशाला… हिंदूंना डसला

  • @maheshshinde9883
    @maheshshinde9883 3 місяці тому +20

    ओबीसी आरक्षण कोणाची प्राविट फ्रोपरटी नाही , सरकारला समजत

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 3 місяці тому +3

    सरकार आणि मीडिया ओ बी सी विरोधी आहे, ओ बी सी उपोषणाची साधी दखलही घेत नाही..... निषेध

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 місяці тому +2

    मराठा समाजाच्या नोंदी OBC मध्ये असताना विरोध का ? आज पर्यंत वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांकडून मराठा समाजाला अंधारात ठेवून मराठा समाजाचे नोकरी व शिक्षणाचे नुकसान केले ते आज कोण भरून देणार, हक्काचे OBC मधील मराठा आरक्षण नोंदी नुसार नियमानुसार मिळणारच

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 3 місяці тому +3

    ताई बरोबर यापुढे ओबीसी विचार करून मत द्यावे

  • @gk62-z8h
    @gk62-z8h 3 місяці тому +13

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @onlineearning7561
    @onlineearning7561 3 місяці тому +6

    सरकारने बसवलेलं आंदोलन

  • @rohitpawar7212
    @rohitpawar7212 3 місяці тому +8

    नेमकं काय वेळ आली आहे यांच्यावर ??!!

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 місяці тому +4

    1994 ला दिलेले आरक्षण कोणत्या आधारावर दिले

  • @rkk1994
    @rkk1994 3 місяці тому +7

    Jai OBC 👑

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 3 місяці тому +21

    Jay obc samaj jay obc nete

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 3 місяці тому +1

    जात ही मागास वर्ग आहे हे सिद्ध करावं लागेल कुणबी मधून..
    जेसीबी च वापर करून फुल उधळण करता आणि म्हणता आम्ही कष्टकरी....
    सगे सोयरे हा कायदा मुळात 450 जातींना लागू झाला नाही

  • @balasahebgavhane9611
    @balasahebgavhane9611 3 місяці тому +2

    खूपच ज्ञानी महाशय.

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 3 місяці тому +10

    जय ओबीसी

  • @MR2.0198
    @MR2.0198 3 місяці тому +3

    एकच पर्व सोबीसी समाज सर्व !

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 3 місяці тому

    OBC नी भाषा असभ्य आहे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालू आहे

  • @sudam22kar34
    @sudam22kar34 3 місяці тому

    ससाणे साहेबांना ओबीसी समाज पाठिंबा आहे.जय ओबीसी

  • @s1user9371
    @s1user9371 3 місяці тому +12

    एकच पर्व obc सर्व

  • @sachitanandjawarkar7086
    @sachitanandjawarkar7086 3 місяці тому +1

    OBC मध्ये आता नवीन गर्दी नाही पाहिजे.

  • @ashokgite1135
    @ashokgite1135 3 місяці тому +3

    Jay OBC

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 3 місяці тому +1

    सगे सोयरे कायदा हा 450 जातींना लागू करा.म्हंजे मजा येईल....

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ 3 місяці тому +2

    आता कशाला जातीभेद करता मराठा समाज कधीही म्हणाला नाही कोणत्याही जातील आरक्षण देऊ नका

  • @appabote9589
    @appabote9589 3 місяці тому +4

    मेकप खूप छान केला आहे

  • @usdhangar1716
    @usdhangar1716 3 місяці тому

    Thanks tai saheb

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 3 місяці тому

    एक च पर्व कुणबी मराठा सहीत सर्व
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @shanbade3402
    @shanbade3402 3 місяці тому

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤

  • @hemantkhokle7059
    @hemantkhokle7059 3 місяці тому

    सरकार जाहीर निषेध करतो ओबीसी समाज जागे व्हा

  • @parmeshwarchewle5429
    @parmeshwarchewle5429 3 місяці тому

    ओबीसी एकजुटीचा विजय हो❤❤❤❤❤

  • @yuvarajlande7685
    @yuvarajlande7685 3 місяці тому

    जाहीर पाठिंबा.

  • @SmartMonkye777
    @SmartMonkye777 3 місяці тому

    नमस्कार मित्रांनो मी एक ओबीसी आहे. आणि मी स्वतःची फी स्वतः भरावी एवढा सक्षम आहे त्यामुळे मी ओबीसीचे आरक्षण सोडायला तयार आहे परंतु आता जो नवीन सरसकट मराठा ओबीसी मध्ये आलेला आहे या मराठ्यांशी जे गडगंज श्रीमंत मराठी आहे ते स्वतःच आरक्षण सोडायला तयार आहेत का कारण मी आज गावोगावी पाहत आहे की एखाद्या गावामध्ये जर ओबीसी ची जागा आली तर भले मोठे श्रीमंत मराठ्यांचे लोक ओबीसीचा दाखला घेऊन निवडणूक लढवतात... मित्रांनो या माझ्या विचारांमध्ये कोणत्याही जातीबद्दल द्वेष नाही कारण सध्या जातीजातीत द्वेष वाढत चाललेला आहे त्यातून कोणता तरी मार्ग काढणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला जरूर रिप्लाय द्या

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 3 місяці тому +2

    स्टंट करणाऱ्या लोकांना कोणी विचारात नसते

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 3 місяці тому

    ३७५ जाती OBCमध्ये आहेत ४ किंवा ५ जाती एव्हड्या जातीच्या सवलती लाटत आहेत त्यामुळे हे उपोषण करत आहेत इतर लघन जाती चेया OBC नेत्यांना काही देणे घेणे नाही जशंगेपाटील जिंदाबाद एकमराठ कोटी मराठ

  • @rameshkadam3140
    @rameshkadam3140 3 місяці тому

    जनगणनेनुसार आरक्षण, आर्थिक निकषांवर आणि नानक्रेमिलियर नुसार च आठ लाख पेक्षा जास्त उत्पन्न त्यांचे आरक्षणाचे काय करायचे यावर विचारव्हायला पाहिजे.. कारण दहा वर्षांनी सर्वेक्षण होत असते
    ते झाले नाही... आता सर्व च विचारात घेऊन निर्णय घ्यावा..
    कारण मराठा आरक्षणाच्या विषयी बर्याच समाज बांधवांना
    अडचण आहे..

  • @ravindrkadam5873
    @ravindrkadam5873 3 місяці тому +2

    जरांगेचा एकेरी उल्लेख,,,,समजली आपली मनातील भावना

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 3 місяці тому

    आशिष मगर सर यांचे obc व मराठा या विषयावर अभ्यासपूर्ण विश्लेषण करून video बनविले आहेत,ते सर्वांनी पहावे,
    सर्व समाजांचे गैरसमज दूर होतील,हि नम्र विनंती आहे.

  • @शिवाजीगीते
    @शिवाजीगीते 3 місяці тому

    बरोबर बोलता भाऊ जय ओबीसी