यवतमाळ। एका झाडामुळे अवघं कुटुंब झाले कोट्याधीश

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 372

  • @alkabagulpagare6124
    @alkabagulpagare6124 2 роки тому +14

    म्हणूनच म्हटलं जातं जून ते सोन आणि पूर्वजांची पुण्याई बस समजून घेतलं पाहिजे आजोबा खुप ,खूप मोठा संदेश मिळतो यातून

  • @kunal9457
    @kunal9457 2 роки тому +3

    आमचे काका शंकरराव शिंदे MCL MVP owner खर्षी.मी यांच्या शेतात जाऊन आलो आहे, खरच त्या झाडा खाली गेलो होतो खुप काही वेगळा आनंद मीळतो आणि समाधान वाटते ..🙏

  • @ganeshgatir3469
    @ganeshgatir3469 6 років тому +21

    आजोबा तुम्ही खूप नशीब वान आहेत

  • @devkardyaneswar6346
    @devkardyaneswar6346 6 років тому +81

    खरोखर आजोबांची पुण्याई.

  • @avinashbhangale3658
    @avinashbhangale3658 2 роки тому +32

    हे शेतकरी कुटुंब भाग्यवान आहे कारण त्या भागात 'पुष्पा' अजून पोचला नाही ..!! 😊

  • @cdgalande
    @cdgalande 2 роки тому +2

    We should appreciate the honesty of the officers who valued the tree and ready to offer the compensation to the innocent owners.

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 4 роки тому +11

    अशी झाडे लावली तर फायदा होईल पण त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे झोप उडाली तर नवल नाही.

  • @krishnaconsultancy5237
    @krishnaconsultancy5237 4 роки тому +1

    झाड दुर्मिळ आणि खूप खूप उपयोगी आहे . हे झाड वाचवणे गरजेचे आहे. रेल्वे खाते एवढा खर्च करून रुळ घालणार असेल तर त्याच खर्चात थोडी वाढ करून हे दुर्मिळ झाड दुसरी कडे विस्थापित करावे . सर्वांनी कृपया हा विषय लावून धरावा . 🙏🙏🙏🙏🙏

  • @k.a6487
    @k.a6487 4 роки тому +4

    जुन्या लोकांनकडून शिकण्याची गरज आहे.

  • @chaitanyaramdasjadhav8925
    @chaitanyaramdasjadhav8925 6 років тому +152

    या झाडाला बीज येत का येत असेल तर ते पसरवा अशी दुर्मिळ झाड खूप कमी पाहायला मिळतात शिवाय हे झाड औषधी आहे

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 3 роки тому +2

    म्हणून पूर्वजांना कधीही चुकीचे म्हणू नये..!! त्यांनी ठेवलेल्या छोट्यात छोट्या काडीचा ही आदर करावा..आणि आपली मती तल्लख होई पर्यंत त्यांची एकही वस्तू टाकू नये..!!

  • @vibhavariparab4830
    @vibhavariparab4830 4 роки тому +2

    अशा दुर्मिळ वनस्पतींची बीजे इतरत्र लावून त्यांच्या प्रजाती टिकवून ठेवणे गरजेचे आहे.त्याने पर्यावरणाच्या रक्षणासाठी तर मदत होईलच पण आपल्या पुढच्या पिढीस त्यांची ओळख देखील होइल...

  • @parmeshwarmannur8528
    @parmeshwarmannur8528 5 років тому +8

    Wow! What a wonderful tree it is.Govts all over India must try to encourage it's plantation.Despite poor Marati,I became quite astonished by it's value/medicinal usage.

  • @hemajayker
    @hemajayker 3 роки тому

    आज आपण कोरोनावर घरगुती उपाय करतोय .त्याने पुन्हा आपणांस प्राचीन काळात नेले आहे . निसर्गातून खूप काही शिकण्यासारखे आहे.आँक्सिजनची किंमत सगळ्यांनाच कळून चुकली आहे.म्हणून अशी औषधी झाडे नक्कीच जपावीत.

  • @baburaopowar4051
    @baburaopowar4051 4 роки тому +8

    Please Divert the rail rute or road and protect the tree for the future of the Maharashtra environment .

  • @WorldHindu-ir5pz
    @WorldHindu-ir5pz 4 роки тому +73

    जुन्या लोकांकडून खुप काही शिकन्या सारख आहे

  • @SulaWaradkar
    @SulaWaradkar 3 роки тому

    माझ्या बागेत दोन रक्तचंदनाची झाडं आहेत 💙👏

    • @rupalijambharunkar1122
      @rupalijambharunkar1122 3 роки тому +1

      झाडांची नोंद करून ठेवा

    • @SulaWaradkar
      @SulaWaradkar 3 роки тому

      @@rupalijambharunkar1122 झाडं शहरात आहेत. माझ्या बंगल्यात दोन आहेत आणि मामाच्या बंगल्यात दोन आहेत. आम्हाला पैसे नकोत. झाडं कापणार नाहीत आम्ही 🤗💙🏠 बागेची शोभा म्हणून ठेवणार आहोत.

  • @rajendraganje8652
    @rajendraganje8652 6 років тому +229

    त्या झाडाचे बीज पसरवा व देश हितासाठी देशातल्या आरोग्याच्या बाबतीत मदत करा

    • @rameshjain747
      @rameshjain747 5 років тому +1

      BH cot

    • @amolbidve6151
      @amolbidve6151 5 років тому +1

      काय फायदे आहेत, या झाडाचे

    • @RX__100__lover_
      @RX__100__lover_ 4 роки тому +3

      खरच तस केल पाहीजे,,,,,

    • @abhishekpatare
      @abhishekpatare 4 роки тому +2

      Tya shetkaryala 1 koti dya baki kahi nahi

    • @sagar-ul6du
      @sagar-ul6du 4 роки тому +1

      Tu kela asta ka asa

  • @harmohindersinghbedi9239
    @harmohindersinghbedi9239 4 місяці тому

    Declaring it a chandan tree and giving vast publicity has endangered it's existence from chandan smugglers . Save it now. Erect a cross fencing with steel reds welded at intervals of every feet upto 15 feels. God bless the owners.

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 4 роки тому +3

    लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान

  • @eknathpatil1285
    @eknathpatil1285 4 роки тому +1

    Dhannya te Ajoba .

  • @maheshbolgad5394
    @maheshbolgad5394 6 років тому +126

    ह्या झाडा पासुन अनेक झाडे तयार करावे कारण हे झाड दुरमीळ आहे

  • @shitalmotivation
    @shitalmotivation 4 роки тому +2

    आमच्या कडे भरपूर आहे. इंग्रजनि लावलेले आहेत

    • @ashachaudhari9890
      @ashachaudhari9890 4 роки тому

      पान फुल फळ चे वर्णन करून सांगा सर

    • @shitalmotivation
      @shitalmotivation 4 роки тому

      @@ashachaudhari9890 व्हाट्स no द्या. जेव्हा मी त्या परिसरात जाईल तेव्हा फोटो काढून तुम्हाला पाठविलं. खूप मोठया प्रमाणात त्या झाडांची तस्करी झाली आहे. मी शालेत असतांना तयाचे फळे जमा करत होतो काळया रंग बोरं असतात तशी फळं असतात. पाने छोटी असतात. माफ करा मी तुम्हाला लोकेशन सांगनार नाही. फोटो पाठविल

  • @deepakbambatkar224
    @deepakbambatkar224 3 роки тому +4

    हे झाड जात असेल तर ते आधुनिक तंत्रज्ञाना ने दुसरीकडे हलवून त्याची जोपासना करावी

  • @manjitkumarpatil4109
    @manjitkumarpatil4109 7 років тому +164

    थोड जर नजर हटली झाडावरून की झाड चोरीला गेल म्हणून समझा।
    लवकर बाजार करा त्याचा।आणि 50 भर दुसरी झाडे लावा।

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha 4 роки тому

      ua-cam.com/video/PZ66a1rChl0/v-deo.html
      Rakt chandan farming

  • @fathertohidhalgale3221
    @fathertohidhalgale3221 4 роки тому +11

    गरीबाला गरीब होऊ देणे हेच शासनाला आवडते , सरकार भंपक् आहे

  • @redbullredbull-xh5nw
    @redbullredbull-xh5nw 4 роки тому +2

    Ghar , four-wheeler var taka ...ajobachi punnyaee...

  • @panditpatangepatange6497
    @panditpatangepatange6497 6 років тому +9

    या वनस्पतीचे क्लोन करून आणखी झाडे बनवता येतील. पण शासनाने प्रथम त्याची किंमत शेतकऱ्याला द्यावी. व नंतर स्थलांतर, संशोधन व ईत्तर काय ते तकरीत बसावे.

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha 4 роки тому

      ua-cam.com/video/PZ66a1rChl0/v-deo.html
      Rakt chandan farming... whatsaap number 9552720506 chandan seeds available

  • @satishdeshmukh5579
    @satishdeshmukh5579 3 роки тому

    Tishucultuere karun navin plant tayrar karta yetil

  • @sajidam2469
    @sajidam2469 3 роки тому

    Majhya ajine pan asach ramfal ch jhad lavla hote te amhi ajun japtoy

  • @SattarKhan-sk2jg
    @SattarKhan-sk2jg 3 роки тому +1

    आता या झाडाची बिज तयार करण्यात यावी ह्यांच्यामुळे सगळ्यांना रक्त चंदन चा फायदा होईल असे वाटते

  • @nanusir2531
    @nanusir2531 4 роки тому +21

    "दैव जाणिले कुणी" म्हणूच म्हणतात ना आजोबाने लावलेल्या झाडाची आंबे नातवंडे खातात

  • @dadarupanawar1383
    @dadarupanawar1383 7 років тому +26

    देवाचीच कृपा

  • @bradkelly7622
    @bradkelly7622 5 років тому +17

    International Market Price is 1 crore per ton.

  • @Comdey_kiDa
    @Comdey_kiDa 3 роки тому

    Anchyakde ahe jaad konla pahije asel tr sanga

  • @sheetalbhalerao8192
    @sheetalbhalerao8192 5 років тому +4

    Replant raktaChandan tree with advanced hydraulics
    method.

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine 4 роки тому +3

    झाडाची बीज किवा क्लोन बघा लवकर नाहीतर ते चोरी होणार....ह्या झाडाची किंमत ३ ते ५ करोड रुपये आहे... कर्नाटक सरकारी दर प्रमाणे

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha 4 роки тому

      ua-cam.com/video/PZ66a1rChl0/v-deo.html
      Rakt chandan farming

  • @prashant4224
    @prashant4224 7 років тому +24

    Paise hatat alyanantarach bhetle mhanayche

  • @AaRa2
    @AaRa2 6 років тому +3

    He khare durmil aani june ase raktchandan aahe ..yala jatan karayla have aani tyach zadachya biyanpasun ajun zade lava pan he todu naka

  • @justrv5852
    @justrv5852 3 роки тому

    Raktchandanala evhdipn kimmat naste rao...kotichya bata ky karta

  • @bhagawankadlag2423
    @bhagawankadlag2423 5 років тому +3

    Changli kimat keuen veka,chori hoeil

  • @pranalishirish6715
    @pranalishirish6715 6 років тому +18

    Please sell tree or someone will stole it at the same time shift it's root near your house during rainy season it can survive

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha 4 роки тому +1

      ua-cam.com/video/PZ66a1rChl0/v-deo.html
      Rakt chandan farming

  • @prabhukanthi5399
    @prabhukanthi5399 4 роки тому +2

    Pskanthi namaskar p

  • @sadashivkamble1877
    @sadashivkamble1877 5 років тому +2

    त्या।झाडाची.पाने.व.आतील.डाकडाचा.भा.व.कोवळी.पाने.व.फांदी.दखवावी.मंजे.सर्व.शेतकरण्य.म्हयती.मीळेल.

  • @amoshinde7756
    @amoshinde7756 6 років тому +21

    पैसे कितीही मिळाले तरी पूरणार नाही.परंतु हे अनमोल झाड एकदा चे नेले की पुन्हा कधीच मिळणार नाही.हे कंपनीवाले नावाला पान सुध्दा ठेवणार नाही. या झाडापासून अनेक झाडे कशी निर्माण करता येईल यावर उपाययोजना करता येईल का ते बघा.

    • @medicinalhearbsgrowers6190
      @medicinalhearbsgrowers6190 6 років тому

      Amo Shinde
      I love BAMBOO. Requesting all the farmers to plant bamboo in their farms bcoz Bamboo is a green gold to the farmers. For more details contact me or call me on my company' director mobile no 9822927171
      7020300212
      Pratik Chhapre. 8484989797

    • @prasadjagtap4140
      @prasadjagtap4140 6 років тому

      Yacha mohbadla shinde kutumbalach bhetla pahije

    • @mohanjadhav9769
      @mohanjadhav9769 5 років тому +1

      Viking taka nahitar chorun nehatil

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 6 років тому +3

    You can remove this tree as it is and plant at other place also Only technology is required I have got another remedies also You may carefully remove tree without breaking it's routes.You will require skilled person and technicians support so tree will not damage Take care ask some experts Tell my ideas to them and I am sure you will get solution Wish you best wishes Happy dussara

  • @khandushinde6750
    @khandushinde6750 4 роки тому +1

    १ नंबर

  • @Shrirajtyke
    @Shrirajtyke 4 роки тому +11

    It's been more than 2 years now. Anyone have any idea what happened to this?

    • @rj_gamer4746
      @rj_gamer4746 2 роки тому +1

      It's been more than 10 years

  • @TruthCheck7
    @TruthCheck7 2 роки тому

    Kay zal kiti bhetle paise?

  • @homemadeprojects9224
    @homemadeprojects9224 6 років тому

    Khup chhan mahiti dili

  • @manoharkillekar5458
    @manoharkillekar5458 2 роки тому

    हे झाड महाराष्ठ्।त उगवू शकते तर उपयोग करावा

  • @shrikantpande7470
    @shrikantpande7470 7 років тому +29

    चिन ऑस्ट्रेलिया जपान अमेरिकेत झाड स्थलांतरित करण्यात येते .तशी टेक्नॉलॉजी वापरुन वेळ पैसा आणि झाड वाचवता येईल .झीलप्या पाडायची सवयच आहे आपल्या मराठी माणसाला.

  • @bhujangamortade7250
    @bhujangamortade7250 6 років тому +19

    ह्या झाडाचा काय फायदा ते तरी सांगा।
    नंतर पाहू रेल्वे कुटून न्याची।

    • @shivkumarjadhav6973
      @shivkumarjadhav6973 4 роки тому

      B

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha 4 роки тому

      ua-cam.com/video/PZ66a1rChl0/v-deo.html
      Rakt chandan farming... whatsaap number 9552720506 chandan seeds available

  • @shamalabavare9171
    @shamalabavare9171 4 роки тому

    You can transport and transplant at different place

  • @asadullahkhan1939
    @asadullahkhan1939 6 років тому +36

    हे झाड 3कोटि पर्र यत विकले जावु शकते

  • @aniketkamble6350
    @aniketkamble6350 5 років тому +5

    Me pn pusad kar ahe , me Ya zada khali khelalo ahe lahan pani

    • @ashachaudhari9890
      @ashachaudhari9890 4 роки тому

      या झाडाच्या पान फुले फळ चे वर्णन करून सांगा सर

  • @nitiningle2684
    @nitiningle2684 3 роки тому

    Congratulations

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 2 роки тому

    Kindly, pteserve and see that u grow

  • @satishsadafale4013
    @satishsadafale4013 3 роки тому

    Mazya mahitit pan aahe ek zad
    Pan te vikanya sathi kothe sampark karava

  • @rameshsarang443
    @rameshsarang443 7 років тому +8

    Tya zadachya fandya pasun ajun kahi zade banavavit aani vadhavavit. Tevhach te zad atikramit karave.

  • @vishalsahare9142
    @vishalsahare9142 4 роки тому +4

    आपल्या कडे पण रक्त चंदन आहे एक झाड

    • @ashachaudhari9890
      @ashachaudhari9890 4 роки тому +1

      झाडाच्या पान फुल फळा बद्दल माहिती मिळाली तर बरं होईल

  • @sadanandbhanuse1401
    @sadanandbhanuse1401 6 років тому +2

    By using tissue culture technology you should amplified into thousand plants from small part of plant

  • @अआइई567
    @अआइई567 3 роки тому +2

    दुख्ख कसले पैशे मोजून घेईल नोटा करकरीत

  • @Namaste_5
    @Namaste_5 5 років тому

    कुसुंबाचे झाड ह्यापेक्षा वेगळे असते का?

  • @ashokmodhe
    @ashokmodhe 3 роки тому

    त्याला बिया येत. असेल तर दुसर्याजागि लावावे

  • @vilasborse2697
    @vilasborse2697 5 років тому +6

    आता या पुढे प्रत्येक झाडाची किंम्मत अशिच असणार

  • @vishalchaudhari9191
    @vishalchaudhari9191 6 років тому +1

    अशा झाडाना पोलिस विभागा कडून नाही तर वनविभागाकडुन संरक्षण मिळेल वनविभागाकडुन गार्ड उपलब्ध करून दिले जातात

    • @panditpatangepatange6497
      @panditpatangepatange6497 6 років тому

      विमा कंपनीने विमा स्विकारला पाहिजे तरच ठेवण्यात अर्थ आहे.
      नाहीतर चंदना प्रमाणे चोरी गेलेच म्हणून समजा.
      मग त्या शेतकऱ्याला रुपयाही मिळणार नाही.

  • @dilipgosavi8732
    @dilipgosavi8732 4 роки тому +3

    पुर्वजांच्यापुण्यकोटी गाठी असतील संग्रही। तरीच काही या जन्माचे सार्थक होते।

  • @Aajad9999
    @Aajad9999 3 роки тому

    झाडापेश पैशात जीव बाकी काय

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 4 роки тому +1

    नशीब नशीब काय असते, ते कलळ.

  • @junedbaig5088
    @junedbaig5088 5 років тому +1

    Ha ha ha ha ha ha ha ha ha ha.......... Paishya poti, nati khoti............ 🤷🤷🤷🤷🤷🤣😀🤣😀🤣😀🤣.......... Rakat chandan....... Poilet abhinandan........ Ekala sod Ia dusryala Tod la.......... Kay Kay honar ya deshat........ 🙏🙏🙏🙏

  • @dineshtalware6356
    @dineshtalware6356 6 років тому +3

    Tum cha zadala kontahi prakar chi security midali ka

  • @rajanimudalgi2792
    @rajanimudalgi2792 4 роки тому +7

    अलगद काढून दुसरीकडे लावता येते का याचा विचार व्हावा
    नाहीतर फांद्यांच रोपण करावे

  • @kaminipatil4250
    @kaminipatil4250 6 років тому +1

    Etka durmil jhad aahe.tar please tyala Naka kapu.aapan serva jhade lava jhade jagava....asa mhanto te kashya Sathi...

  • @publicview811
    @publicview811 7 років тому +33

    धन्यवाद माझी माहिती वाचल्या बद्दल,पण पुढे तुमचा या झाडा साठी संघर्ष चालू ठेवा हे झाड तोडण्यात येऊ नये.जास्तीत जास्त निसर्ग प्रेमी या लोकांपर्यंत तुमचा हा वीडियो गेला पाहिजे कारण यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल आणी रेल्वे किंवा हाइवे रस्ता हे या झाडा पासून थोडे लांबून हि करता येऊ शकतो पण हे झाड तोडल्या नंतर किती तरी वर्षे जातील पण एवढे मोठे झाड आणी तेही एवढे मौल्यवान देणगी कुणाला हि भेटणार नाही.

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 2 роки тому

    Bhu sampadan agodar jhale asel tar shetacha mondala milala asel tar sarkari bukhanda made jail jhad

  • @sachinghuge2806
    @sachinghuge2806 2 роки тому

    नंतर काय झालं.विकल का नाही आणखी.हे सांगितलं नाही.

  • @vrushalijoshi8458
    @vrushalijoshi8458 4 роки тому +2

    दोन वर्ष झाली ही बातमी देता.पुढे काय झाले त्या कुंटूबाला पैसे मिळाले का नाही ती बातमी द्यावी..

  • @nitinbhavsar3719
    @nitinbhavsar3719 7 років тому +8

    Zaad na vikta naa Todata te jase chha Tase Doosri kade Jage var Ropan Lavnyachha Praytana Karave Ase upkram Apan Rabu Shakto Posibal Aahe

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 роки тому

    इंदोरला खूप आहेत ही झाडे

  • @umeshhiralaldamahe7674
    @umeshhiralaldamahe7674 3 роки тому

    🇮🇳किसान को सही भाव केवल क्यों नहीं💸💸🌾🇮🇳😰🙏 मिलता चावल किसान गोंदिया तिरोदा सारंदी🌾🌾🙏😰✨🌾💫

  • @pandurangpapal2833
    @pandurangpapal2833 3 роки тому +1

    maharashtra che vanmantri tabiyat ghetil zadachi 50/ kimat setakryala detil ami 50 /mantri ghetil

  • @madhuridhabhade788
    @madhuridhabhade788 6 років тому

    jr zad durmil asel v aaushdi sathi upyogi asel tr tya kutumbiyanna duppat paise deun mg ch zad todave zadala theun hi kahi Upyog nahi jr medicin bnt asel tr lakho lokkanna tyacha fayda ch hoil ...prt te zad lavta yeil

  • @Shrinivas-n8f
    @Shrinivas-n8f 5 років тому +2

    Aamchya pan gavi aahe he tree

  • @kavitanirgude1360
    @kavitanirgude1360 6 років тому +8

    आजोबांची कृपा

  • @publicview811
    @publicview811 7 років тому +47

    रेलवे हि महत्वाची नसुन रक्तचंदन हे झाड महत्वाचे आहे रेल्वे मार्ग झाडाच्या बाजूने काढावे.आणी या झाडांच्या प्रजाती याच कुटूंबाने त्यांच्या शेतात वाढवाव्या कोणत्याही कम्पनीस कितीही किम्मत दिली तरी हे झाड काही वर्ष तरी विकु नये कारण हि दुर्मिळ आहेत.

    • @bhagwanbhagde9473
      @bhagwanbhagde9473 7 років тому

      अगदी बरोबर भाऊ

    • @ravindrasanap6698
      @ravindrasanap6698 7 років тому +1

      आता लोकांना समजले आहे तर ते झाड लोक ठेवतील का जरी रेल्वे बाजूने नेली तरीपण

    • @publicview811
      @publicview811 7 років тому +1

      Ravindra Sanap लोक झाड ठेवणार नाही पण झाडाच्या जवळ घर करून राहिल्यावर झाडाचे रक्षण होईल.

    • @g.rupesh5043
      @g.rupesh5043 7 років тому +2

      te zaad vikane hach ek upaay aahe....nahitar tula nahi mala ghal kutryala ase hoil............

    • @pramoddevaki1105
      @pramoddevaki1105 6 років тому +1

      भाऊ, झाड शिल्लक राहणार नाही. आपल्याकडे चोरांचा सुकाळ आहे.

  • @sandipgayke9332
    @sandipgayke9332 7 років тому +9

    आजोबांचे कृपा

  • @megharam0325
    @megharam0325 5 років тому +8

    हे तर राणू मंडल टाईप झालं नं 🙏🙏

    • @मुंढेबाईचातडका
      @मुंढेबाईचातडका 4 роки тому

      खुप छान या झाडाचा वाढवा करा रोप तयार करा

    • @never_everddiss
      @never_everddiss 4 роки тому

      मेघा 😁
      तू तर त्या लोकांना तिच्याशी compare krteys

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 6 років тому +14

    Mangrulpir madhe zad chorila gele laokar vika paisa changlya kami lava.

  • @aratikhairnar8009
    @aratikhairnar8009 6 років тому +4

    कृपया झाड तोडू नका गरजे पुरते थोड्या फांद्या तोडा

  • @mayuringale7002
    @mayuringale7002 4 роки тому

    2varshe zalet mg ata kay zala

  • @mahacompetitiveexam7045
    @mahacompetitiveexam7045 7 років тому +3

    Thanks from pusad

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 роки тому

    पण या मामाला किती रूपये मिळाले ते कांही कळलं नाही

  • @ravikiranpatil4112
    @ravikiranpatil4112 3 роки тому

    माझ्या बा . धावर 50 झाड आहेत

  • @nileshzimbal585
    @nileshzimbal585 2 роки тому

    जय म्हल्लार

  • @netizensdiary2802
    @netizensdiary2802 4 роки тому +10

    PLEASE DO NOT cut this tree!!! Preserve it to spread its small twig-cuttings to grow more trees elsewhere!!!

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 5 років тому

    Asha zadancha punarujjivan Ka karat Nahi.

  • @शिवप्रकाशफुळारे

    रक्त चंदनाचे कीलोचे भाव सांगा!

  • @yogeshjangale5186
    @yogeshjangale5186 7 років тому +6

    Govt should Save that tree, and produce it's spices.

  • @Bhagwat_sawale
    @Bhagwat_sawale 3 роки тому

    शेतीचे माहिती व्हिडियो